तुझे मेरी कसम ते तेरे नाल लव्ह हो गया, Riteish-Genelia ची भन्नाट लव्हस्टोरी | ABP Majha

  Рет қаралды 3,653,151

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 902
@anandmayekar872
@anandmayekar872 3 жыл бұрын
सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुसंवादि पति आणि पत्नि यांची ही मुलाखत खूप गोड वाटली. बोलताना कुठेही घरच्या अथवा व्यावसायिक क्षेत्राचा बढेजाव दिसला नाही. एकदम Down to Earth. God bless this couple.
@kaslayramesh113
@kaslayramesh113 3 жыл бұрын
सुसंस्कृत ..जमिनीवर पाय असलेली ...कोणालाही आवडणारी जोडी !!👍👍👌
@narayanbhujbal4587
@narayanbhujbal4587 3 жыл бұрын
0 to
@bhairavnathbhosale3761
@bhairavnathbhosale3761 3 ай бұрын
छ और इस
@bhairavnathbhosale3761
@bhairavnathbhosale3761 3 ай бұрын
छ और इस जंगल राज महल और
@ajinkyadada1998
@ajinkyadada1998 2 жыл бұрын
रितेश जिनिलिया -सर्वात जास्त भावलेली जोडी, कधीही अहंकार नाही, आपल्या कामातून माय मराठीची सेवा करत राहणं आणि सर्वांनाच निखळ आनंद देत राहणं हेच त्यांचा प्रयत्न आम्ही पाहिलेला आहे.. अश्या या जोडप्याला आणि त्यांच्या समग्र परिवाराला निरंतर सुख आणि आरोग्य लाभो.. ❤❤
@siddhukharat9371
@siddhukharat9371 2 жыл бұрын
रितेश दादा आणि जिनिलिया रितेश देशमुख वहिनी अख्या महाराष्ट्राची No1 लाडकी जोडी आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा Love you देशमुख फॅमिली🙏
@sandeepsagavakar8126
@sandeepsagavakar8126 3 жыл бұрын
रितेश देशमुख फार नम्रपणे वागतो! एवढं वैभव असूनही एवढा साधेपणा ,क्वचित च आढळतो! हे फक्त संस्कारी मराठी माणूसच करू शकतो
@asmitasawant521
@asmitasawant521 3 жыл бұрын
Marathi manus rokthok pan asato... Jasa samoracha tase amhi..
@dharajoshi566
@dharajoshi566 3 жыл бұрын
Tyasathi maratwadya madhe janma ghyawa lagto 😄mhnje latur madhe
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 3 жыл бұрын
@@asmitasawant521 बरोबर आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@sumedhdeshmukh4548
@sumedhdeshmukh4548 3 жыл бұрын
@@dharajoshi566 तस काही नाहीये. Region वर काही अवलंबून नसत, individual family वर असत सगळं, त्यांचे त्यांचे संस्कार असतात. प्रत्येक फॅमिली वेगळी असते. पण काही प्रमाणात तुमचं बरोबर आहे. एखाद्या region चे प्रदेशाच culture , संस्कार , भाषा , विचारसरणी ही दुसऱ्या प्रदेशपेक्षा वेगळी असू शकते आणि चांगलीही असू शकते. जस की महाराष्ट्रची विचारसरणी , विचार इतर राज्यांपेक्षा वेगळे आणि चांगले आहेत.
@deshmukh7354
@deshmukh7354 3 жыл бұрын
@@sumedhdeshmukh4548 tu kuthla ahes?
@suraj2969
@suraj2969 3 жыл бұрын
महाराष्ट्राची लाडकी जोडी दादा आणि वहिनी आपणास असं मराठीत बोलताना पाहून खूप खूप आनंद झाला 🙏🙏..... दादाचा तर काय एकदम Royal कारभार आहे एकदम साधं राहणीमान आणि उच्च विचार ..... दादा बाभळगावात मंदिरात बसून लहान मुलांसोबत मस्त गप्पा मरतात 😍🙏
@anantsalvi9273
@anantsalvi9273 3 жыл бұрын
विलासराव देशमुख एक न विसरता येणारे दिलखुलास व्यक्तिमत्व... त्यांची मुले ज्ञात आहेत त्यात अधिक परिचित जोडी रितेश जेनेलिया मराठीची बूज राखून असलेले Made for each other .. God bless...
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 3 жыл бұрын
Can you name one strategic decision by Vilasrao? He was there for almost 5 years as CM, long term central minister? He always fooled people by instigating Latur Pride. No strategic decision... just sweet talks, and 'somehow survive' types attitude.
@sandhyazade3805
@sandhyazade3805 3 жыл бұрын
S
@aakeshghule4797
@aakeshghule4797 3 жыл бұрын
जेनेलिया साधी मुलगी आहे! रितेश तु खूप लकी आहे! Best of luck .
@vaibhavkharade8981
@vaibhavkharade8981 3 жыл бұрын
A
@sanjayramchandrakeluskar4442
@sanjayramchandrakeluskar4442 3 жыл бұрын
नक्कीच नशीबवान आहेत आणि ते सार्थक पण केलंय अगदी साजेसं. आणि ताई तर काळ्या बॉलीवूड मधील स्वयंप्रकाशित चंद्रिकाच . प्रेरणादायी आहेत यांचं अनुकरण करायला जमेल का आजच्या पिढी ला. 🤔
@snehalatabane1110
@snehalatabane1110 3 жыл бұрын
@@sanjayramchandrakeluskar4442 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@sanjayramchandrakeluskar4442
@sanjayramchandrakeluskar4442 3 жыл бұрын
@@snehalatabane1110 ka ka ka ka ka??????
@kadamprabhu1952
@kadamprabhu1952 3 жыл бұрын
Ylp Ymkp🔙
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 3 жыл бұрын
मराठवाडा, महाराष्ट्राचा अभिमान श्री रितेश विलासराव देशमुख महान व्यक्तीमत्व.. ! रितेश दादा जेनेलिया वहिनी माझी आवडती जोडी. My favorite couple
@sureshbalip5916
@sureshbalip5916 3 жыл бұрын
तुमची जोडी शेवटपर्यंत अशीच आनंदी रहावी
@Dpatil7649
@Dpatil7649 3 жыл бұрын
सुंदर जोडी रितेश दादा आणी वहिणी ......चित्रपट सृष्टीतली सर्वात सुंदर आणी गोड जोडी.....
@Shindeaditya96k
@Shindeaditya96k 3 жыл бұрын
बॉलिवूडमधील सगळ्यात यशस्वी जोडी . आणि संस्कारी पण
@दिनेशनगरकर
@दिनेशनगरकर 3 жыл бұрын
रीतेश - जेनेलिया आपली जोडी लाखात एक काय करोडात एक आहे. आपल्या जोडीला खूप खूप शुभेच्छा.
@kamalkembhavi2723
@kamalkembhavi2723 3 жыл бұрын
नमस्कार,, खूप छान जोडी आहे आणि खूप छान संस्कार आहे आणि तुमच्या परीवारातील सर्वचजण खूप खूप छान आहे बस,,,,,,,👏👏
@dilipgade126
@dilipgade126 3 жыл бұрын
खरोखर पाय जमिनीवर आहे यांचे सुपर जोडी जशी धर्मेंद्र-हेमा रिशी नीतू 👌
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 2 жыл бұрын
माणूस किती ही मोठा असूदे त्याचे पाय जमीनीवरच असावेत जसे रितेश देशमूखचे आहेत असे मराठीत बरेच कलाकार आहेत
@Madhyamvargiy
@Madhyamvargiy 3 жыл бұрын
खरा मराठी मुलगा नवरा बाप भाऊ कसा असावा हे रितेश कडून शिकावं...खूप भारी वाटत avdha रीच माणूस इतका simple
@awadhutwaghmare8314
@awadhutwaghmare8314 3 жыл бұрын
मातीशी नाळ जोडलेला अभिनेता, रितेशजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌷
@akashjawale4052
@akashjawale4052 2 жыл бұрын
मला तुमच्या दोघांची जोडी खुप आवडते.... तुम्ही दोघंही खुप लकी आहात ❤️❤️
@akshaymali6701
@akshaymali6701 3 жыл бұрын
एकीकडे चित्रपटात काम करू का म्हणून स्वतःच्या वडिलांना विचारून निर्णय घेणारे रितेश सर...😘...आणि दुसरीकडे ड्रग्स घेणारा आणि बापाला पळवणारा खान family च दिवा 😂... शेवटी संस्कृती आणि संस्कार च🙏साहेब great ❤️
@nutankharade8051
@nutankharade8051 3 жыл бұрын
But now Ritiesh Deshmukh supported Aryan Khan in drug case. Some bollywood actors and actresses supported this drug case and were against NCB and Sameer Wankhede.
@rahuldeshmukh5440
@rahuldeshmukh5440 3 жыл бұрын
Ho na ani ekikade mishra cha mulga shetkaryyana gadi khali ghaltoh...sanskaarch shevti sagle
@SandhyakaleArmy
@SandhyakaleArmy Ай бұрын
खूप संस्कारी आहे रितेश असंच राहायला पाहिजे संसारी जीवनात सगळे संस्कार विलास साहेबाचे आहे ❤❤❤❤❤
@avinandre3130
@avinandre3130 3 жыл бұрын
रितेशसर एक गोष्ट आहे. आजही देशमुख साहेबांची गरज राज्याला भासते आहे.
@pravinkashid5586
@pravinkashid5586 3 жыл бұрын
किती साधेपणा आहे 2 मध्ये रितेश दादा 👌🏻❤️
@pratik1609
@pratik1609 3 жыл бұрын
आई वडिलांचे संस्कार खूप खोलवर रुजलेत म्हणून रितेश आणि त्याचा परिवार सभ्यतेच्या, प्रामाणिकपणाच्या आणि शीतलतेच्या मार्गावर अगदी सहजपणे चालले आहेत...... Great❤️
@yashwantgawadepatil6885
@yashwantgawadepatil6885 3 жыл бұрын
सर्वात आवडती जोडी रितेश आणि जीनेलिया
@jayashreekulkarni7496
@jayashreekulkarni7496 3 жыл бұрын
केवढे आदरणीय जोडी आहे!!!!!!!! खूप छान संस्कार आहेत दोघांवर. आपल्या दोघांच्या आई बाबांना नमस्कार 🙏 🙏 🙏 कायम असेच हसत रहा.. Love you देशमुख family.
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 3 жыл бұрын
Ani tyanche bandhu pan hasat hasat lokanna murkha banvat rahtil...
@nil957
@nil957 3 жыл бұрын
अग जयश्री जास्त सेंटी नको होऊ , सर्वात फालतु लोक आहेत हे... आणि सगळ्यांच्याच आई बाबांना नमस्कार ...Love ur कुलकर्णी family...
@namdevbagul309
@namdevbagul309 3 жыл бұрын
U.
@vijayjosh5895
@vijayjosh5895 3 жыл бұрын
सुंदर अभिप्राय! बाकीचे कुजके अभिप्राय मनावर नका घेऊ.
@nil957
@nil957 3 жыл бұрын
@@vijayjosh5895 काय रे विजा , तू पण येडा झाला का जयश्री सारखा ?
@deepakkamble4719
@deepakkamble4719 3 жыл бұрын
माझी पण bollywood मधली सर्वात आवडती जोडी 😍 त्यात मी लातूरचा म्हटल्यावर तर नादच खुळा 😍😎
@swapnilshinde1588
@swapnilshinde1588 3 жыл бұрын
Pani ahe ka pyala
@shraddhadeshmukh5597
@shraddhadeshmukh5597 3 жыл бұрын
Pani nasel tr tu denar ahe ka tuza gharun pipe line krun 🤣
@ganeshbachate5266
@ganeshbachate5266 3 жыл бұрын
Mh 24
@sudhirsirsikar7025
@sudhirsirsikar7025 3 жыл бұрын
@@swapnilshinde1588 tula panyat budvun marin 😆
@mandakinikadam5864
@mandakinikadam5864 3 жыл бұрын
Lll
@samadhanbawane3882
@samadhanbawane3882 3 жыл бұрын
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. खरोखरच किती शालीनता, नम्रपणा , साधेपणा आहे या दाम्पत्यामध्ये.
@charuparanjape1026
@charuparanjape1026 3 жыл бұрын
आरती हा शब्द चुकीचा आहे त्याला आपण औक्षण अस म्हणतो.निदान पत्रकारांनी तरी योग्य मराठीचा वापर करावा.बाकी मुलाखत छान.
@sanjaydeore2825
@sanjaydeore2825 3 жыл бұрын
Jenelia mam mere bap pahele aap ha cinema me roj baghato khup cchhan abhinay y ar grate
@snehasawant5961
@snehasawant5961 3 жыл бұрын
तुमची जोडी खूपच छान आहे. रितेश तुम्ही खूप संस्कारी आहात. तुमची मुलाखत प्रेरणादायी आहे. आपणांस खूप शुभेच्छा.
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 жыл бұрын
साहेबांचे संस्कार रितेश दादा वर👍👍
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 3 жыл бұрын
माझं आणी माझ्या मिसेस चा bollywood मधील सर्वात जास्त आवडणार lovely couple म्हणजे रितेश जी आणी जेणेलिया जी यांची जोडी आज येते म्हटल्यावर आज खूपच धमाल मज्जा येणार 😘❤
@sk-pi4qw
@sk-pi4qw 3 жыл бұрын
हाय रे तेरी बायको गेली
@sandikp3124c
@sandikp3124c 3 жыл бұрын
मला ज्ञानदा खुप आवडते तिचे संवाद आणि खूपच छान आवाज पण गोड आहे तुम्ही तुमच्या मेहनती वर आज खुप मोठे झालात
@prashantmane4145
@prashantmane4145 3 жыл бұрын
Ka
@jayashripatil6799
@jayashripatil6799 3 жыл бұрын
रितेश देशमुख यांचा लयबरी हा पिचर मला खूप आवडतो व ही जोडी पण लयबारी आहे
@sumitdeshmukh9011
@sumitdeshmukh9011 3 жыл бұрын
महाराष्ट्राची लाडकी जोडी ❤️♥️🥰
@prashantvptl
@prashantvptl 2 жыл бұрын
यार कसली भारी वाहिनी आहे... हसते किती छान... बाप्पा तुम्हाला दोघांना असंच हसत खेळत ठेवो 🙏🏻
@jagannathsuryawanshi3295
@jagannathsuryawanshi3295 2 жыл бұрын
सर्वात आवडती जोडी रितेश देशमुख जिनिलिया डिसोझा देशमुख
@sandeeppunekar6822
@sandeeppunekar6822 3 жыл бұрын
खूपच छान जोडी आहे रितेश देशमुख यांचा स्वभाव खूप छान आहे
@nitinjadhav1922
@nitinjadhav1922 3 жыл бұрын
दादा तू खरच लातूरकरांचा अभिमान आहे
@dhanashripawar9569
@dhanashripawar9569 3 жыл бұрын
रितेश भाऊ दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..💐
@kishorkeni3204
@kishorkeni3204 3 жыл бұрын
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर.इंजिनीयरचा मुलगा इंजिनीयर,राजकारणीतर आपल्या मुलाबाळांना, नातवंड,पंतवंडांना, राजकारणांत आणण्यासाठी जिवाचा काय आटापीटा करतात हे सर्वाना माहीत आहे,या सर्व पाश्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मुलगा अभिनय क्षेत्रांत नाव कमावतो हे उल्लेखनीय.👍
@bmsukhadeve7249
@bmsukhadeve7249 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shrikantpatil4842
@shrikantpatil4842 4 ай бұрын
मला खरच ही मुलाखत बघितल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटला ❤️❤️❤️❤️❤️❤️
@UDAYCHOTHE
@UDAYCHOTHE 3 жыл бұрын
तुझे मेरी कसम माझा सर्वात आवडता चित्रपट आहे... सगळे विचारतात कि एवढं काय आहे त्या मूवी मध्ये पण कोणाला तो बघण्यास उपलब्ध नाही.. रितेशजी प्लीज, प्लीज तो चित्रपट उपलब्ध करा..
@shifashah2364
@shifashah2364 3 жыл бұрын
0
@saurabhmane9114
@saurabhmane9114 2 жыл бұрын
@@shifashah2364 m9p
@umesh6748
@umesh6748 2 жыл бұрын
Maza pan favourite movie aahe
@shailaboid5764
@shailaboid5764 2 жыл бұрын
@@shifashah2364 222q
@MoonLight-wo8jd
@MoonLight-wo8jd 2 жыл бұрын
Net flix
@shahajikarande8495
@shahajikarande8495 11 ай бұрын
खरच जोडी छान आहे या मुलाखत वरून त्यांचा स्वभाव हा आदरपूर्वक आहे हे कळाले
@vinnipatil9892
@vinnipatil9892 3 жыл бұрын
बायकोला अहो जाहो करून बोलावतो यातच रितेश चा मोठेपणा दिसून येतो।। great couple
@thegodfather2271
@thegodfather2271 3 жыл бұрын
😍🥰🥰🥰
@laxmanpatil4250
@laxmanpatil4250 2 жыл бұрын
@@thegodfather2271 the same day of a new day and all friends
@rekhabapat7271
@rekhabapat7271 Жыл бұрын
मला जिनिलिया आवडते. एकदम साधी वाटते. दिसायला पण छान आहे. आपल्यातली वाटते
@preranashinde2074
@preranashinde2074 2 жыл бұрын
खूपच छान.. Sweet &simple couple 🤩😍🥰❤️‍🔥
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 2 жыл бұрын
मी सहावेळा तुझे मेरी कसम पिल्म बघितली आहे .12 वीची परीक्षा संपली आणि आम्ही पिल्म बघायला गेलो पण हिच पिल्म बघायचे ठरले नव्हते पण सगळे टाकीज हाऊस फुल असल्यामुळे कोणतिही फिल्म बघायचे ठरले आणि परत सहा वेळा बघितला
@VHASHNAVI
@VHASHNAVI 3 жыл бұрын
रमेश देव सीमा देव नंतर ही जोडी आदर्श आहे. फिल्म इंडस्ट्रीत 👍👍👍😘
@sureshshelke3074
@sureshshelke3074 5 ай бұрын
रितेश देशमुख एक भाग्यवान मुलगा आहे.त्याला सन्माननीय पिता विलासराव देशमुख मिळाले.
@vishalmali1259
@vishalmali1259 3 жыл бұрын
दादा वहिनी छान जोडी मराठी संस्कृतीत पाळली धन्यवाद 🙏🙏
@shaliniranghe3293
@shaliniranghe3293 2 жыл бұрын
तुमची जोडी अशीचं राहो शेवट परतॅं खुपं छान आहे जोडी रितेश आणी जिनिलीया एकचं नंबर जोडी
@nithinnagtilak3965
@nithinnagtilak3965 3 жыл бұрын
परिपूर्ण जोडी .. 👌👌👌👌👌👌
@alkadeshmukh4172
@alkadeshmukh4172 3 ай бұрын
रितेश व जेनेलिया तुम्ही दोघे असेच सुखी राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी सौ अलका बाळासाहेब देशमुख
@_maharashtra_politics
@_maharashtra_politics 2 жыл бұрын
रितेश दादा आपल्या परिवार वडिलांचा विचार करून निर्णय घेणे हीच आपली संस्कृती❤️
@rajendradeshmukh8229
@rajendradeshmukh8229 3 жыл бұрын
एकदम छान जोडी 👌👍🙏🏻
@imranpatel5929
@imranpatel5929 2 жыл бұрын
Ritesh 👍 Very down to earth So humble And of course best couple in Bollywood..
@shreyashtilekar
@shreyashtilekar 3 жыл бұрын
अप्रतिम संस्कार 👌👌👌👌❤❤❤🌷
@makarandkulkarni6527
@makarandkulkarni6527 3 жыл бұрын
मला दादा वहीनी जोडी जगात भारी आहे सुंदर आहे
@dr.divyapriyadeshmukh2142
@dr.divyapriyadeshmukh2142 3 жыл бұрын
ज्या प्रकारे त्या मराठी बोलत आहेत,त्यातूनच प्रेम दिसून येतं...
@sohamkendre9553
@sohamkendre9553 3 жыл бұрын
खुप छान जोडी आहे साहेबांचे संस्कार आहेत हे
@siddhisanap589
@siddhisanap589 3 жыл бұрын
Both are genuine ..khuppp chan simple ...ani mam pn ekdam marathi bolycha prayatna krtat chan vatla .. ❤️
@sahebraokasabe9029
@sahebraokasabe9029 3 жыл бұрын
भन्नाट जोडी आहे यार दोघंही एकमेकांसाठी बनले आहेत
@shubhamdanao8428
@shubhamdanao8428 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत... आणि रितेश आणि जिनीलीया वहिनी 🤟🤟 नाहीतर मराठी माध्यमांना पुष्कर शोत्री व स्पनील जोशींपासून टाईम भेटत नाहीत..
@vijaykarad.5919
@vijaykarad.5919 3 жыл бұрын
होतेच great विलासराव 👍👍👍
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 3 жыл бұрын
खुप छान संस्कार आहेत. खुप छान जोडी आहे.माझी आवडती जोडी आहे.
@nickpop23
@nickpop23 3 жыл бұрын
Riteish Genelia mhanje 100% TRP, People are crazy for this couple! ❤️❤️❤️
@nickpop23
@nickpop23 3 жыл бұрын
@@hydramortal4212 Aadhi english shikun ghe, mag ye comment karayla🤣🤣 'Who ask you' mhane
@akashchoudhari437
@akashchoudhari437 2 жыл бұрын
Ichalkarnji madhe pratek year la lagtoch... तुझे मेरी कसम मुवी❤
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 3 жыл бұрын
Riteish and Genelia are no doubt highly cultured couple. Their upbringing is visible here... and they look fresh and positive.
@kishanawagh8469
@kishanawagh8469 3 жыл бұрын
छान जोडीआहे
@damyanti8498
@damyanti8498 2 жыл бұрын
Chanjodi,ajay
@kusumsonawane3763
@kusumsonawane3763 2 жыл бұрын
@@damyanti8498 ऐ
@kusumsonawane3763
@kusumsonawane3763 2 жыл бұрын
@@damyanti8498 ‌ह
@meenataikurude4922
@meenataikurude4922 Жыл бұрын
​@@damyanti8498to,, you
@shamsundarpatil
@shamsundarpatil 3 жыл бұрын
खूप चांगला सुसंवाद साधला आहे. रितेश आपण खूप बोलता very nice. Nice couple
@sangeetaiyer8062
@sangeetaiyer8062 3 жыл бұрын
सुंदर couple God bless them👌👍
@SureshDhote-ec6bn
@SureshDhote-ec6bn 2 ай бұрын
खूप छान जोडी आहे. जोडीला खूप खूप शुभेच्छा ..
@ajitpatil3521
@ajitpatil3521 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील No 1 जोडी
@thenight2088
@thenight2088 3 жыл бұрын
Proud of you laturkar We laturkar
@ranjitkate1440
@ranjitkate1440 3 жыл бұрын
खुप भारी जोडी..respect. humble
@poojashinde743
@poojashinde743 2 жыл бұрын
Khup chan jodi... Aamhi layurkr...nad khula❤️😘
@deepakmore3390
@deepakmore3390 3 жыл бұрын
She can speak marathi..Great 👍 👌
@sanb2023
@sanb2023 3 жыл бұрын
She is born and brought up in Maharashtra!
@sumedhdeshmukh4548
@sumedhdeshmukh4548 3 жыл бұрын
@@sanb2023 still kapoor and khan are born and brought up in Mumbai but still they can't speak Marathi despite living here for 3 generations .
@sanb2023
@sanb2023 3 жыл бұрын
@@sumedhdeshmukh4548 exactly that's my point! There is nothing wow about her or anyone who is using Marathi soil to earn their bread and butter; speaking Marathi...They must speak Marathi.
@sumedhdeshmukh4548
@sumedhdeshmukh4548 3 жыл бұрын
@@sanb2023 No she is definitely special . Christians don't speak marathi and they don't speak marathi in her home. She did some efforts to learn marathi and that's commendable. Unlike some khans and kapoor who lived here for generations but still don't put even slightest of efforts to learn Marathi. We should make a law to force marathi otherwise we are doomed in our own state .
@sanb2023
@sanb2023 3 жыл бұрын
@@sumedhdeshmukh4548 I think you are half mad... that's more dangerous than comply mad.What a religion has to do withe the language?! So do you mean all Muslims of India speaks Arabic?😂😂😂😂 O k tho nahi kalat tyanna arabic madhla.Shalet , फ devision madhe hotas ka tu? You are totally living a dillisional life.Better late than never.ithe faltoo comments karat basnyapekaha abyas kar.Grow up child.
@panduhake6358
@panduhake6358 3 жыл бұрын
आमच्या मराठी माणसासाठी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा रितेश देशमुख साहेब खूप हसलो
@The_KAUSTUBH
@The_KAUSTUBH 2 жыл бұрын
They're really genuine ppl ❤️
@कृषिवेलफाऊंडेशन
@कृषिवेलफाऊंडेशन 3 жыл бұрын
कृषीआधार फाऊंडेशन. मराठी संस्कृती चा आदर्श.
@anjalinaik522
@anjalinaik522 3 жыл бұрын
खूप सुंदर जमलंय, रचना,चाल,संगीत,स्वर सगळं
@pranavkirde7032
@pranavkirde7032 3 жыл бұрын
काश अशे संस्कार पूर्ण bollywood madhe aste❤️
@vivekdate4965
@vivekdate4965 3 жыл бұрын
Great experience both of you geat dada -vahini अशीच जोडी राहू दे
@surajmulani2536
@surajmulani2536 3 жыл бұрын
No 1 jodi.. Tumhala pahil ki lagn kraychi bhiti vatat nhi.. 😊
@digambarjadhavpatil1133
@digambarjadhavpatil1133 3 жыл бұрын
खरा हिरो रितेश दादा आणि वहिनी
@ramdasbokare29
@ramdasbokare29 2 жыл бұрын
मुळात विलासरावाचा सुसंस्कृत स्वभावं रितेशमध्ये उतरला आहे. त्यानं स्वतःची जागा निर्माण केली आहे. मुळात दगडोजीरावाची पुण्याई या घराणाल्या आहे. मस्त जोडी
@stanleydsouza6723
@stanleydsouza6723 3 жыл бұрын
No doubt ! Marriages are permanently fixed in Heaven...God bless 🙌 this beautiful Couple 💑 Ritiesh and Genelia
@manishpakhmode7542
@manishpakhmode7542 2 жыл бұрын
लय भारी जोडी , मराठी जोडी , मराठी संस्कार , no 1 , thanku
@vilasgavit7436
@vilasgavit7436 3 жыл бұрын
बॉलीवूड मधले बेस्ट कपल जोडी 👌
@vaishnavisartale5872
@vaishnavisartale5872 2 жыл бұрын
They are one of the best couple and not to mention with zero hatred and to whom everybody loves likes. 😀😀😀
@amarsandur9859
@amarsandur9859 2 жыл бұрын
हे आमचे हिरोचे हिरो आहेत रितेश भैया देशमूख
@poojawaghmode2461
@poojawaghmode2461 2 жыл бұрын
Very nice Ritesh आम्ही पण लातूरकर आहोत तुम्ही आमचे लातूर चे स्यान आहेत लातूर हिरो आहोत 👌👌👌👌👌👌👌☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
@jaiganeshmedical6124
@jaiganeshmedical6124 3 жыл бұрын
मराठमोळी जोडी खुप खुप छान 👍
@shital....5796
@shital....5796 2 жыл бұрын
Ritesh sir kharch khup bhari ahat sadh simpl jodi genelia mam la salute tyani sagal kahi marathi sanskruti shikun ghetali great 🥰😍😘
@sangrampatil6561
@sangrampatil6561 3 жыл бұрын
हे तर आमच्या लातुर ची शान आणि जान आहेत
@sanghmitrasorate5462
@sanghmitrasorate5462 3 жыл бұрын
विलासराव देशमुख फार दिलखुलास व लातूरचे नाही सर्व महाराष्ट्रातील लोकांचे लाडके व आवडते व्यक्तिमत्त्व आहेत.मीही लातूरची आहे.याचा मला फार अभिमान वाटतो.त्यांची तिन्ही सुपुत्र फार कर्तबगार आहेत.माझा मुलास रितेश देशमुख यांचे चित्रपटातील काम अतिशय आवडते.रितेश व जेनिलिया यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन!! 👌👌👍👍💥💥⚘⚘
@vandananirgudkar6563
@vandananirgudkar6563 3 жыл бұрын
छान जोडी 👫💜 आनंदी जोडी
@namratas1929
@namratas1929 2 жыл бұрын
Ritesh is really a boy with high values.
@sakshishirke4110
@sakshishirke4110 3 жыл бұрын
She is so cute speaking in marathi
@samadhanburungle
@samadhanburungle 3 жыл бұрын
नंबर वन जोड👌
@rohitbalapure7476
@rohitbalapure7476 3 жыл бұрын
Matured Man Ritesh...😍
@ajitpawar7471
@ajitpawar7471 3 жыл бұрын
Maharashtrachi sarvat lokpriy jodi ❤️
Riteish और Genelia की Too Cute Marathi Performance | Umang
8:12
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН