या लेबर मधील बहुतेक बांगलादेश मधील नागरिक असू शकतात..महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी.
@RajuS-y3n12 күн бұрын
मग तो बीडचा आंधळे का सापडत नाही पोलीस यंत्रणा मैनेज झाली की काय
@जितेशभाऊरणदिवे12 күн бұрын
बीड आणि परभणी प्रकरण असच तात्काळ सॉल का नाही होत... सैफ तुमच्या आईचा नवरा लागतो का.... एका दिवसात 200 पोलिसांनी कारवाही करत आरोपी पकडले... बीड चा आरोपी का नाही सापडत? परभणी च्या केस मध्ये का कारवाही होत नाही?
@Amhi_Solapurkar13412 күн бұрын
अरे tv९😂😂 झोपा रे बाबांनो,सैफ खान देश नाही चालवत,अश्या कित्येक जणांवर हल्ला होतो पोलीस बघ्याची भूमिका घेतात
@gautamdangade610912 күн бұрын
बीडचा आंधळे काय पोलिसात लपून बसलाय काय मग
@anandjadhao8612 күн бұрын
😅😅 दुर्ग या ठीकानावरून कोन अटक केली 😅😅
@RAJANR194712 күн бұрын
😂😂शांतीदूत 😂😂
@keshavdinde300112 күн бұрын
अरे शेतकर्यांना न्याय द्या
@mcubeats220112 күн бұрын
कलाकारांना लगेच न्याय आणि बाकीच्या लोकांनाच काय...... सलमान क्या घरावर हलकं केलेले ३ दिवसात जैल मध्ये पकडुन अकला मारले बाबा सिद्दीगी चे आरोपी लगेच पकडले, सैफ च आरोपी पकडला... किती दिवस झाले करी काही cases cha nikal नाही कित्येक VIP आरोपींना ना पोलीस पकडत सुधा नाहीत......सगळी न्याय यंत्रणा फक्त पैसे वल्या लोकांसाठी आहे.....😢