आसावरी ताई तुम्ही सर्व माहिती खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेली आहे. मी सर्व नोटेशन लिहून घेतले आहेत आणि त्याचा सराव करील. खूप खूप धन्यवाद. दिलीप गुळवे नाशिक वय फक्त 80 वर्ष
@कृष्णारागिणी2 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई
@gorakhshingare7659 Жыл бұрын
खरे कोणी नाही कुणाचे मला खूप वाटते आपणास कोणी नाही 😢
@digamberdeshmukh30822 жыл бұрын
Very nice tai.
@prakashpawar9094 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@parasharampawar63842 жыл бұрын
ताई, तुझ्या या अभंग गायानातून मला तुझा भाऊ साईकेदारच्या गोड रूपाचे दर्शन झाले. तुम्ही स्वताला सावरा ताई.
@archananannajkar422 жыл бұрын
Pharach arthpurna v Gayle ahe tyach bhavane..........
@supriyakoli1110 Жыл бұрын
खूप गोड आवाज आहे ताई.. अप्रतिम
@bmw75532 жыл бұрын
Thanks.....❤️🙏 खुप खूप छान...... Noteshan असेच देत रहावे...
@sureshtodkar88352 жыл бұрын
खुप छान, सुंदर नोटेशन, सुंदर नोटेशन, एक विनंती, हर हर शंभो, शंभो, महादेवा, या ,अभि लिपसा, यांनी गायलेले आणि खूप धुम मचा रहा है, इस गाने का नोटेशन कि बिनती हैं, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद
@vishwanathpatekar5022 жыл бұрын
सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद 🙏🏾🙏🏾👌असेच स्पष्ट लिहून दिल्या नंतर खूपच छान समजाऊन दिल्यासारखे मनाला आनंद होतो 👌👌👍
@govindraotukaramwagh35432 жыл бұрын
बर्याच दिवसानी आगमन झाले खुपच छान मन प्रसन्न 👌🙏🙏🏆
@babanmane7044 Жыл бұрын
Good
@sanjaypatiltambe13532 жыл бұрын
जय हरी, खुप, छान
@ashapatil888 ай бұрын
Yache haticha venu kuni ghya re notetion please
@dattakoshewar81112 жыл бұрын
खुप दिवसा नंतर खूप चांगले
@ruchagagangras989411 күн бұрын
मॅडम सा कसा लावावा याचा विडीओ टाका प्लीज
@kartikkadam1810 Жыл бұрын
Hum aapke hai song notification Akon song
@jyotilaturkar84792 жыл бұрын
हरी भजनातुनच सावरावे लागते.खूप सुंदर. आसावरी .
@ajaysavaikar121010 ай бұрын
नामस्कार आसावरी ताई🙏 मला आणखिन काही अभंग ,नाट्य गीत यांचे नोटेशन्स हवे आहेत , त्या गाण्यातिल रागाचि माहिती, सुरुवातिचे आलाप, काही ताना असे. 🙏🙏 आपण त्या साठीचे मानध घ्यावे 🙏ही विनंती क्रुपया कळवावे 🙏
@SaikedarBodhankar5 ай бұрын
9175524353 yavar msg kara
@raghunathkoli9033 Жыл бұрын
ताई,नेहमीप्रमाणे खूप छान. ताई, स्व. गजानन बुवा पाटील यांनी गायलेल्या " गेले दिगंबर ईश्वर wibhutee या अभंगाचे notation pathwal का , प्लीज.
@raghunathkoli90332 жыл бұрын
So many thanks for giving notation of this अभंग.singing very good as usual.
@digambarmhasane16362 жыл бұрын
धन्यवाद माऊली रोज एक अभंग notation दया माऊली तुम्ही सादर केलेले notation लवकर समजते धन्यवाद