Рет қаралды 683,707
नमस्कार, सलाम, आपण सैलानी बाबा दर्गाह दर्शन करतो आहोत त्यानिमित्ताने आज बघा बर्री बाबा, जामुनी बाबा, गवळी बाबा दर्गाह, सोबतच बघूया सैलानी बाबांची वाघजाळी ज्या ठिकाणी जुन्या काळात जंगल होते तिथे सैलानी बाबा ध्यान साधना करायला जात असतं..काय आहे वाघजाळीचा इतिहास माहिती आणि दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
*सैलानी बाबा दर्गाह ही विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई जवळ आहे.
इथे जाण्यासाठी बुलढाणा बस स्थानक किंवा चिखली बस स्थानाकातून बसेस आणि खासगी गाड्या सुद्धा उपलब्ध आहेत. (सैलानी चिखली सैलानी अश्या बस चिखली बस स्थानकांतून आहेत. )
सैलानी बाबा दर्शनाचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
सैलानी बाबा संपूर्ण दर्गाह दर्शन
👇👇🙏👇👇
• Sailani Baba Dargah Da...
सैलानी बाबा झीरा आणि बाबांची बैठक
👇👇🙏👇👇
• Sailani Baba Jhira | B...
सैलानी बाबा वाघजाळी, जमुनी बाबा दर्गाह
👇👇🙏👇👇
• Sailani Baba Waghjali ...
सैलानी बाबा यात्रा आणि त्यातील खरेदी खानपान
👇👇🙏👇👇
• Sailani Baba Yatra | ख...
#sailanibabadargah #sailanibaba
#sailanibabawaghjali