Aai Tuza Dongar आई तुझा डोंगर | Ekveera Aai Song | Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam, SaiSwar

  Рет қаралды 56,741,685

Sai Swar Music

Sai Swar Music

Күн бұрын

शोधू कुठं तुझं रूप ना दिल तू लोचनांचं दान
गोड मुखानं आई तुझं लेकरू करतोय गुणगान ...
हे गाणं करतांना आम्हाला एक अनुभव आला. ह्या गाण्याचे लेखक, गायक "श्री. अमोल जाधव"
हयांना डोळ्यांनी अंधत्व आहे👏
तरी सुद्धा त्यांनी मनातल्या डोळ्यांनी एकविरा आईचे वर्णन केलंय ते तुम्ही नक्की ऐका ...
Available On All Digital Music Streaming Platforms
🔸 itunes 👉 music.apple.co...
🔸 Apple Music Store 👉 music.apple.co...
🔸 Gaana 👉 gaana.com/albu...
🔸 JioSaavan 👉 www.jiosaavn.c...
🔸 Spotify 👉 open.spotify.c...
🔸 Wynk Music 👉 wynk.in/music/...
🔸 Amazon Music 👉 music.amazon.i...
🔸 Hungama 👉 www.hungama.co...
🔸 Resso 👉 m.resso.app/ZS...
🔸 Soundcloud 👉 / aai-tuza-dongar
CallerTunes Available For All Operators
🔸 For Airtel Caller Tunes Dial 5432117573370
🔸 For Vodafone Caller Tunes Dial 53712221048
🔸 For Idea Caller Tunes Dial 53712221048
🔸 For BSNL East & South Caller Tunes Dial 12221048
🔸 For MTNL Caller Tunes Dial 12221048
& Also Available For JioTunes
🔲 Produced By Akash Shejale & Rohit Dhanvate
🔲 Audio Credits ✔️
🔸 Song - Aai Tuza Dongar | आई तुझा डोंगर
🔸 Lyrics, Singer - Amol Jadhav
🔸 Composer - Akash Shejale, Amol Jadhav
🔸 Keyboardist - Rohit Dhanvate, Manish Thakur
🔸 Music - Akash Shejale, Manoj Kadam
🔸 Mix & Master By - Manoj Kadam
🔸 Audio Controler - Aditya Ghangale
🔸 Recorded At - M. M. Studio (Manish Thakur)
🔸 Poster - Rahuls Creativity
🔸 Promotion Partner - Thecawms Media (Akash Panjabi), Being Marathi
🔸 Music Digital Distribution by : Erik Business Consultancy Mumbai
🔲 Video Credits ✔️
🔸 D.O.P - Chitrang Shirwadkar, Nikhil Kadam
🔸 Video Editor - Nikhil Kadam
🔸 Visuals By - Suraj Shejale
🔲 Production Team ✔️
🔸 Vijay Patil 🔸 Harsh Sonawane 🔸 Akki Jadhav 🔸 Alpesh Mekade 🔸 Vikas Nikam
------------------------------------------------------------------------------------------------------------
𝐋𝐢𝐤𝐞 👍 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 💬 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 𝐋𝐨𝐯𝐞 💌❤️©️®️
► Contact Us On -
Whatsapp - 9768268383 / 7709361416
Facebook - saiswarmusic
Instagram - Saiswarmusic
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰 - / saiswarmusic
& Don't Forget To Like, Comment And Share!!!!!!
Managed and Promoted by Erik Business Consultancy, Mumbai
#saiswarmusic #aaituzadongar #ekveeraaai #amoljadhav

Пікірлер: 11 000
@sanjaykeny
@sanjaykeny 2 күн бұрын
परमेश्वर जेव्हा नशीबाची सगळी दारं बंद करून बसलेला असतो . तेव्हा त्याने एक छोटासा यशाचा दरवाजा किंचित खुला ठेवलेला असतो. तो फक्त काही नशीबवान माणसांनाच दिसतो. आणि भावा तो दरवाजा तुला दिसलाय ...आणि तो तू पार करून यशाच्या शिखरावर पोचलास.. अभिनंदन भावा. आई मावलीचा उदो उदो.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DeepaliNatkare
@DeepaliNatkare Жыл бұрын
आवाज खरचं खूप छान आहे तुमचा दादा 🙏🙏 जय वाल्मिकी जय एकविरा माऊली
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 4 жыл бұрын
आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातिल कोतीही ताकत तुम्हाला रोखु शकत नाही... खुप अप्रितम गाण आहे दादा कालजाला भिडल love you so much amol dada जय एकविरा आई
@sagarbari2993
@sagarbari2993 3 жыл бұрын
🙏🚩
@sukanyasadavarte7339
@sukanyasadavarte7339 3 жыл бұрын
@@sagarbari2993 qqqqq quick11 iccha hp fgpy
@vikaspatilsinger5555
@vikaspatilsinger5555 4 жыл бұрын
शरिराचा जो अवयव कमजोर आहे त्याच दु:ख घेवुन जगत राहण्यापेक्षा ज्या अवयवात आपली ताकत दडलेली आहे ती ओळखा आणि तिथून सुरूवात करा, तुम्ही करू शकता फक्त केले पाहिजे. मन जिंकलीस भावा..तुझ खुप खुप अभिनंदन...आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा...👏👏👌👌💐
@roshanpatil1318
@roshanpatil1318 4 жыл бұрын
ek no dada ekvira aai blees you❤️🔥❤️🔥❤️🎉
@vikaspatilsinger5555
@vikaspatilsinger5555 4 жыл бұрын
धन्यवाद भावा 🙏
@Rohitmali-wm6zj
@Rohitmali-wm6zj 4 жыл бұрын
Barobar dada😇😇
@ankitnavale4302
@ankitnavale4302 4 жыл бұрын
💯❤️
@sushantmhatre2193
@sushantmhatre2193 4 жыл бұрын
Iiuuu7
@TheCamexoArtist
@TheCamexoArtist 4 ай бұрын
दादा आज पहिल्यांदा तुमचे गाणे ऐकले आणि सलग ३० मिनिटे मी तुमचेच गाणे ऐकले सलाम तुमच्या आवाजाला अक्षरशः मी गाणे ऐकून भारावून गेलो. आई एकविरा माते की जय.
@sanketparde2690
@sanketparde2690 4 жыл бұрын
❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खूप छान खूप छान थ तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🎉
@arjunthakare5952
@arjunthakare5952 4 жыл бұрын
❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खुप छान खुप छान तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🎉
@madhukargirhe7104
@madhukargirhe7104 Ай бұрын
😮88
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 4 жыл бұрын
मी सुरेश म्हात्रे (मेघास्वर) गीतकार असून हे गाण पाहताना मला जाणवलं कि शब्द रचनेला तोड नाही,भरीस आवाज आणि संगीत सुंदर आहे....... अभिनंदन आणि शुभेच्छा.
@deepakshinde2394
@deepakshinde2394 3 жыл бұрын
जो बोलतो ना मी आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यासाठी जिवंत उदाहरण म्हणजे गायक अमोल दादा.. आई माऊलीच तुझं हे अप्रतिम गाण आज पाहिला गेलं तर अखंड हिंदुस्थानात वाजत आहे, आणि dislike करणारे हे प्रत्येक प्रगतीवर जाणाऱ्या माणसांना भेटत असतात, दादा आई माऊलीचा आशिर्वाद आणि आम्हा सर्वांची साथ तुझ्यासोबत नेहमी असेल..❤️❤️
@nileshkothawade-up3gw
@nileshkothawade-up3gw 2 ай бұрын
अमोल दादा तुझे गाणे ऐकूण निशब्द झालो…तुझ्या इच्छा शक्तीला साष्टांग दंडवत आणि जिद्द काय असते हे तुझ्याकडून शिकले पाहिजे.
@sanjaymhatre250
@sanjaymhatre250 4 жыл бұрын
अमोल तुझा आवाज जगभर असाच घुमत राहु दे तुला पूढे भरपूर प्रमाणात यश मीळुदे तुला मनापासून हर्दिक दया नाही सुभेच्या
@ranjeetbhosale4986
@ranjeetbhosale4986 3 жыл бұрын
दादा मस्त गाणं गायलंय तुमि मस्त ...!! देवीच्या चरणी एक च प्राथना आहे गाणं म्हणणाऱ्या आणि लिहणाऱ्या दादाना कदी ही काही ही कमी पडू देऊ नकोस...!!
@sandeepmhatre4623
@sandeepmhatre4623 3 жыл бұрын
🙏आय माऊलीचा उदो उदो 🙏एक नंबर गाणे गायले आहे तुम्ही ❤❤आवडले मला ❤❤
@shivamkadam4999
@shivamkadam4999 4 жыл бұрын
ज्या लोकानी गाण dislike केलेला आहे त्यांना एवढीच विनंती आहे की जर एखाद्याला चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये.... . . अमोल जाधव सलाम आहे तुमच्या इच्छा शक्तीला
@Lifeofkonkan93
@Lifeofkonkan93 4 жыл бұрын
Right mitra
@rupeshpatil4864
@rupeshpatil4864 4 жыл бұрын
बरोबर बोललास भावा
@gauravpatil0073
@gauravpatil0073 4 жыл бұрын
that is write
@yuvrajtikone9719
@yuvrajtikone9719 4 жыл бұрын
Dada tyana kitihi changal asel tari nav thewaychi saway aste
@hiteshkharuk9664
@hiteshkharuk9664 4 жыл бұрын
Right bhai
@GaneshJangam-fy6np
@GaneshJangam-fy6np 11 ай бұрын
एका अवयवची ताकद परमेश्वराने दुसऱ्यात दिली आहे ..
@ganeshnagare2352
@ganeshnagare2352 2 жыл бұрын
अमोल भाऊ तूझ्या आवाजाचा फॅन झालो मी आज. सलाम तुला भाऊ.
@sampadamankar4260
@sampadamankar4260 4 жыл бұрын
खरोखर खूप छान गाणं आहे .... अमोल जाधव यांचा आवाज खूप चांगला आहे ..... गाणं थेट मनाला भिडत ... अमोल जाधव ह्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....
@kamlakarparkar5184
@kamlakarparkar5184 2 жыл бұрын
श्रद्धा असावी तर अमोल दादा सारखी !! आईच्या भक्तीत तल्लीन होऊन स्वतःची सर्व दुःख विसरायची, मग आईच आपल्याला जगण्याचे मार्ग आणि बळ देते !! शतदा नमन माझ्या एकविरा आईला आणि अमोल दादाला सुद्धा !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗👌👌✌️✌️
@digambarshinde3269
@digambarshinde3269 2 жыл бұрын
V Hai na ki
@digambarshinde3269
@digambarshinde3269 2 жыл бұрын
Hjr ko
@saumitrabhurke2419
@saumitrabhurke2419 Жыл бұрын
बरोबर 🙌🏻
@trimurtimusicalandorchestr6937
@trimurtimusicalandorchestr6937 Жыл бұрын
p616p6qq❤❤
@KambleAnjali-o5v
@KambleAnjali-o5v 7 ай бұрын
Oóoooooooooooooooooóooooooooooooooóoooooooooooooooóóoóoooooooooooooooooóoooóooooooooooooóoóoooooóooooooooooooóooooooóooooooooooo
@santoshdeshpande6771
@santoshdeshpande6771 Жыл бұрын
दादा खरच तुमचा आवाजने काळीजचा ठोका चुकला तुमाला आई एकविरा 🙏🏻🙏🏻खुप अजून जास्त यश देवो ही एकविरा आई चरणी प्रर्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय एकवीरा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajitkisanjadhav9556
@ajitkisanjadhav9556 3 жыл бұрын
मी पंढरपूर येथून आहे, खुप छान गाणं गायल आहे अमोल सरांनी आई एकवीराचा आशिर्वाद देवू, आवाज खुप छान आहे स्वर पन खुप मस्त 🤗विठ्ठु रायाच्या चरणी 🙌👏🙏🙇प्रार्थना करतो की तुम्ही अशीच प्रगती करतं रहा आणि अशीच छान छान गाणी आमच्या साठी आई एकवीरा साठी गा... 💖🤗
@ratnadeephire34
@ratnadeephire34 3 жыл бұрын
Right sir
@VIJAYKOLI111
@VIJAYKOLI111 3 жыл бұрын
हो ना 👍👍👍👍👍❤️
@hiteshdesak6649
@hiteshdesak6649 4 жыл бұрын
गाण ऐकताना अंगावर शहारे आले .. खूप सुंदर गाणं आहे दादा . 🙏आई एकविरा माऊली 🙏
@ashagamare416
@ashagamare416 4 жыл бұрын
He song aikun maje dole bharun ale
@poojaajaymorge2560
@poojaajaymorge2560 4 жыл бұрын
दादा मन जिंकलास....! आई एकविरा सदैव तुमच्या पाठिशी आसो हिच आई माऊली चरनी प्राथना😘
@amolpatil5569
@amolpatil5569 3 жыл бұрын
Amol patil
@tejassable4577
@tejassable4577 25 күн бұрын
खूपच छान अमोल दादा.... ऊर भरून आला.... डोळ्यात पाणी आले... तुमच्या गायनातून आलेली अशीच भारी भारी मराठी गाणी सुपरहिट होऊदे... तुमच्या प्रॉडकशन साठी कोणतीही मदत लागली तरी सांगा... सदैव तयार...
@pritampatilpix3822
@pritampatilpix3822 4 жыл бұрын
अमोल दादा खुप सुंदर लेखन / चाल / आणि तुमचा मोहक आवाज कितीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही . साई स्वर चा तर नाद खुळा विषय आहे . All the best ,. आई माऊलीचा उदो उदो
@gkvoicemus
@gkvoicemus 3 жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आले दादा जरी देवाने तुम्हाला दृष्टी दिली नाही पण उत्तम कंठ नशिबानेच मिळतो ते प्रत्येकाच्या नशिबात नाही
@s.a.blocks3450
@s.a.blocks3450 2 жыл бұрын
Ho dada kharaa bolaat tumhi🙏🙏
@rutikkhandelot345
@rutikkhandelot345 3 жыл бұрын
मी जेजुरी येथून आहे खुप छान गाणं गायलं आहे अमोल सरांनी आई एकवीरेचा आशीर्वाद देवू आवाज खुप छान आहे स्वर पण खूप छान खंडेराया चरनी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️
@creatinghappiness4957
@creatinghappiness4957 3 жыл бұрын
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ? ⭕ मंदीर कसे बांधले गेले ? ⭕ पांडवकालीन कथा ... नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇 kzbin.info/www/bejne/r6fJe2NogLdsaq8 आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ... आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏
@a2knowledge456
@a2knowledge456 4 ай бұрын
अकविरा आई चा आशीर्वाद आहे तुला❤
@ganeshthakur8257
@ganeshthakur8257 4 жыл бұрын
ज्यांनी अमोल दादाला गायची संधी दिली त्यांचे‌ आभार कारण असा हिला शोधुन सापडणार नाही अशीच गाणी गाऊन सगळयांच्या मनात घर कर
@darshanparkar7692
@darshanparkar7692 4 жыл бұрын
ज्यांनी हे गाणं डीसलाइक केलेय त्यांची लायकी नाही गाणं बघायची आणि ऐकायची... खुप पुढें जाणारं तुम्हीं दादा u r great
@krutikzim
@krutikzim 3 жыл бұрын
khar aahe. he kaaay "deh prapanchacha das" hya gaanyalaa pan dislike aahet.
@priyankathakur6769
@priyankathakur6769 3 жыл бұрын
O4
@sagarkamble536
@sagarkamble536 3 жыл бұрын
@@krutikzim oú ok ioooopoooooo
@AshishSase485
@AshishSase485 3 жыл бұрын
खर् आहे भाऊ 😡😡
@AshishSase485
@AshishSase485 3 жыл бұрын
जय एकविरा जय शिवराय 💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏
@shreegurudevdatta24
@shreegurudevdatta24 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी येते जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो आणि आठवते की गायकाला अंधत्व आहे. 🙏🏻❣️अमोल दादा एकविरा आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🏻🙏🏻
@x122revatirane8
@x122revatirane8 2 жыл бұрын
🔥
@ranjanadhawle1865
@ranjanadhawle1865 2 жыл бұрын
@@x122revatirane8 मु uk ok kn? Ol
@vikrantpatil4701
@vikrantpatil4701 2 жыл бұрын
Oup
@vikrantpatil4701
@vikrantpatil4701 2 жыл бұрын
@@x122revatirane8 1
@prajaktamokal6055
@prajaktamokal6055 2 жыл бұрын
Kharach vyasan lagle ya ganyache apratim ahe
@hareshrathod2214
@hareshrathod2214 Жыл бұрын
इतकं अप्रतिम सुंदर गाणं एखाद्या अश्या व्यक्ती कडे अशू शकते ,जी दिव्यांग आहे, खरंच दैवी शक्ती आहे ही
@raulerikson3466
@raulerikson3466 4 жыл бұрын
"एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला.आई तुझ डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला". नेत्रहिन असून सुद्धा अमोल दादाने आईचे वर्णन किती सुंदर शब्दांमध्ये केले आहे. खरच ह्या गाण्याला तोड नाही. मनीष ठाकूर दादा (M.M.Studio) आपल्या स्टुडिओ मध्ये अमोल दादा तर्फे हे गाणे गाण्यात आले.superb recording.❤️❤️ Thank you Sai Swar Music हे गाणे upload करण्यासाठी.👍
@rupeshmusiccooking4016
@rupeshmusiccooking4016 4 жыл бұрын
Kharch hya song la tod ny Mi ata paryant 50 hun jast vela aikal aahr he song
@sidkelaskar731
@sidkelaskar731 3 жыл бұрын
अमोल खुप छान शब्दच नाही भावा अप्रतिम गायकी, गाणं तु ऐकवलं पण डोळ्याने भरलं... एकविरा आई सदैव तुझ्या पाठीशी आहे अमोल...👌
@vilasbhalerao4991
@vilasbhalerao4991 3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
@vilasbhalerao4991
@vilasbhalerao4991 3 жыл бұрын
Mast galyla dada
@shankarkhade9046
@shankarkhade9046 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@nikhilsutar2377
@nikhilsutar2377 4 жыл бұрын
खूप मस्त मित्रा आई माऊली चा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे God bless you
@ananddabhekar2597
@ananddabhekar2597 4 ай бұрын
ओम साईराम खरोखर अतिशय सुंदर साईंची पालखी पदयात्रेत कसे साई आपल्या बरोबर असतात हे ह्या गाण्यातून आपल्या बरोबर असतात हे या साई भक्तांना पदयात्रेतून अनुभव येत असतो असे प्रत्यक्ष गाण्यातून वाटते ओम साई जय साई
@sumitudekvlog1781
@sumitudekvlog1781 4 жыл бұрын
खरोखर अमोल दादा जाधव हे विक्रोळीकरांसाठी अभिमानाची व्यक्ती आहे ...👍👍दादा लाख लाख शुभेच्छा तुला ( वरदविनायक युवा मित्र मंडळ ) यांस कढून..( विरार पूर्व)..💐💐
@hanumantjadav7217
@hanumantjadav7217 4 жыл бұрын
Nice 🙏
@rohidasbhoir4481
@rohidasbhoir4481 3 жыл бұрын
rohit k.k.c💕💞💝😃💘
@urmilaghadashi6606
@urmilaghadashi6606 3 жыл бұрын
Op
@abhishekshejwal8098
@abhishekshejwal8098 4 жыл бұрын
आम्ही इतके चांगले असून काहीही नाहीं भावा पण तू जन्मांध असून कोणत्या डोळ्याने आईला बघितले खरंच देवा 🙏🙏
@dnyandevraut6532
@dnyandevraut6532 3 жыл бұрын
Nice bro
@amol_31_7
@amol_31_7 3 жыл бұрын
❤️
@varshabari777
@varshabari777 5 ай бұрын
May bai chi kripa
@ajayjadhav5080
@ajayjadhav5080 5 ай бұрын
🎉
@Sanketpatil-r5l
@Sanketpatil-r5l 4 ай бұрын
😅​@@dnyandevraut6532
@akikoli5624
@akikoli5624 4 жыл бұрын
दादा खरच तुम्चा तोड नाही तुम्चा आवजला एक वेगला गोडवा आहे आई माऊली तुम्हाला खूप यश देवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯😍😍😍🔥🔥❤❤❤😇😇😇 जय एकविरा आई❤😇🙏🏻
@Divya___lingayat
@Divya___lingayat 3 ай бұрын
असं वाटतंय आईने दादाच्या मुखातून तिची सेवा करून घेतली 😊
@attulllll.14
@attulllll.14 4 жыл бұрын
आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातील कोतीही ताकत तुम्हाला रोखू शकत नाही... मन जिंकलास दादा ♥️ जय एकविरा 🌈
@Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu
@Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu 4 жыл бұрын
जबरदस्त गाणं👌 खूप छान अमोल 👍
@ramchandradixit5906
@ramchandradixit5906 3 жыл бұрын
एका अंध भक्ताची भक्तीची ओढ किती समर्पक आहे हे दाखवून देणार गीत अविटच आहे .या भक्ताला हात जोडून प्रणाम.
@meenakshi130
@meenakshi130 4 ай бұрын
तुझ्या गण्यातुंच आईच दर्शन घडवलं. आभारी आहे तुझे.
@bhanudaspawar3956
@bhanudaspawar3956 4 жыл бұрын
कुतूहला ची गोष्ट अशी आहे की गाण्या चे लेखन देखील अमोल ने च केले आहे. अभिमानाचीगोष्ट ठरेल मस्त अमोल आई एकविरा तुला सदैव यश देईल
@OMKARPRASANNMUSIC
@OMKARPRASANNMUSIC 4 жыл бұрын
डोळ्यासमोर काळोख असताना दादान आपल्या एकविरा आईसाठी आपल्या आंतरमनानं हे गाणं लिहल आहे गोड आवाजात गायलं आहे असं वाटत खूप सुंदर गायलास दादा very गुड
@kavitaugale7646
@kavitaugale7646 3 жыл бұрын
Ttyl_
@OMKARPRASANNMUSIC
@OMKARPRASANNMUSIC 3 жыл бұрын
👍
@akashgurav7410
@akashgurav7410 3 жыл бұрын
Jabardast jevha pn aikto purn darshan zalya sarkh vatt🙏🏻❤️
@harshallohar6480
@harshallohar6480 3 жыл бұрын
Good thing is that देवाने त्याला थोडा कमकुवत केल पण त्याच्या दुप्पटीन ताकद आणि आत्मविश्वास दिला And lyrics is so amazing आई तुझ डोंगर बघ किती सुंदर म्हणजे त्याची side कमकुवत आहे तरी lyrics बघ किती सुंदर feels very and proud... Nice all over song addiction lgt ya song ch sudha
@hiteshparba6192
@hiteshparba6192 3 жыл бұрын
Hsba hzsajb
@splash2796
@splash2796 4 ай бұрын
आपल्या अपंगत्वावर मात करून दिव्यत्वाची प्रचिती दिली अमोलने....आईचं खुपच सुंदर गाणं गायला... खरच अमोल तू अनमोल आहेस...
@SumitPawarSP
@SumitPawarSP 4 жыл бұрын
देवाने काही लोकांना कोणती तरी गोष्ट कमी दिलेली असते. पण एक गोष्ट अशी असते ती सगल्यात श्रष्ट असते ......🙏🙏🙏🙏😍🚩❤️ एक नंबर
@prathameshmusicvideos9105
@prathameshmusicvideos9105 4 жыл бұрын
Respect 🙏🙏
@ravindersinghsingh9194
@ravindersinghsingh9194 4 жыл бұрын
hi
@Pankajkokate3468
@Pankajkokate3468 3 жыл бұрын
या माझ्या भारत भूमीत टॅलेंट ची कमी नाही,त्यातील तू एक अनमोल हिरा आहेस. तुझं गाणं खुपच अप्रतिम आहे.
@manavbhaii
@manavbhaii Жыл бұрын
आज मी तुम्हाला BMC गार्डन मध्ये बघितलं तुम्ही खूप चांगल गान म्हटल खरच 😊😊😊😊😊❤ मी तुमचं गान खर मध्ये ऐकल ❤मी खूप खूष आहे
@WRITER_SINGER_ROSHAN_MHATRE
@WRITER_SINGER_ROSHAN_MHATRE 4 жыл бұрын
आई एकविरा हा दादा कोण आहे मला नाही माहीत पण आई तुझ्या साठी खूप सुंदर गाणं गायलं आहे त्यांनी सुखी ठेव त्यांना god bless you दादा पुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्या या गितकार गायक रोशन म्हात्रे कडून
@siddheshghanekar2956
@siddheshghanekar2956 4 жыл бұрын
खूप मस्त आवाज आहे ...आणि गाण्याच्या ओळी आणि चाल पण छान आहे👌👌👌👌.... ज्या लोकांनी गाणं अनलाईक केलं आहे त्यांना देव कधीच माफ नाही करू शकत इतकी नालायक माणसं या जगात आहेत की एखाद्याच्या टॅलेंट ची कदर नाही😠😠
@swapnilgaikar7397
@swapnilgaikar7397 4 жыл бұрын
खर तर शब्दच नाही इतकं सुंदर गाणी आहे हे .... अप्रतिम जितकं बोलावं तितकंच कमी आहे 🙏🎙️🎶जय आई एकविरा🌼🌼🌼🎶🎶🎶
@ashokchopade2984
@ashokchopade2984 11 ай бұрын
एकविरा आईच्या गाण्यातील सर्वश्रेष्ठ गाणं,,,nice अमोल दादा
@sameer4086
@sameer4086 3 жыл бұрын
भावा मी आजपर्यंत खूप गाणी ऐकली पण तु गायलेल गाण खूपच सजीव आहे, भावा तुझी हाक एकविरा आई जवळ नक्की पोहचणार ,आई एकविरेचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर राहील,,, साई राम.
@AtulYadav-np8wg
@AtulYadav-np8wg 4 жыл бұрын
अप्रतिम अमोल दादा जाधव...एकविरा आई आपणांस उदंड आयुष्य देवो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
@musashaikh1181
@musashaikh1181 4 жыл бұрын
आई माउली..! या गायकाला नेहमी खुश ठेव..! हीच तुझ्या चरणी प्रार्थना...!
@nikhilarane3459
@nikhilarane3459 3 жыл бұрын
नक्कीच ठेवेल
@indianwarrior9965
@indianwarrior9965 3 жыл бұрын
Ho bhau nakkich
@renukaraut1689
@renukaraut1689 3 жыл бұрын
🙏
@shreyamhase41
@shreyamhase41 3 жыл бұрын
Really
@vishalsonawane5657
@vishalsonawane5657 3 жыл бұрын
Khup chhan aavaj aahe me roj aaykto
@prafullawankhede4769
@prafullawankhede4769 Жыл бұрын
या दादासाठी आलेल्या सर्व कंमेंट्स बघून मनात अंतर्भाव नि प्रचंड भक्ती निर्माण झाली
@31sarikapawar84
@31sarikapawar84 3 жыл бұрын
अंगावर शहारे आले............खूप छान 👌🙏आई एकवीरा 🙏 तुमचा आवाज खरच आई च दर्शन झाल .......
@geetajadhav1622
@geetajadhav1622 3 жыл бұрын
Barobar 👍
@ganeshfulpati6794
@ganeshfulpati6794 3 жыл бұрын
वाह दादा तुमचा चेहरा बघून अजिबात वाटत नाही की तुम्ही एवढं सुंदर गातात... पण खूप सुंदर आहे गाणं आणि आवाज ♥️♥️♥️😘😘 आई एकविरा bless you dada
@DilipKondilkar2001
@DilipKondilkar2001 4 жыл бұрын
खूप खूप सुंदर आवाजात गायले गाणं अमोल जाधव best of luck अशीच गाणे गायत रहा तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@nitinraiborde496
@nitinraiborde496 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आल दादा तुमचा आवाज एकून......सलाम तुमच्या आवाजाला🙏🏻
@luckysalunkhe6136
@luckysalunkhe6136 4 жыл бұрын
भावा मि जास्त काही नाही बोलत ... कारन तुझ्यासाठी शब्द नाहित...पण मला तुला भेटायच आहे...तुझ्या कडून मला 2 गाणी गाऊन घ्यायची आहेत ...लय भारी आवाज आहे भावा तुझा......सलाम तुला, ❤❤❤💯👍
@mahendramirkuteofficial8919
@mahendramirkuteofficial8919 4 жыл бұрын
खूप छान दादा आवाज नाय फक्त दादा तुझ्या अवाजा मधी जादू आहे खरच खूप खूप मनाला स्पर्श करतोय आवाज आणि दादा तुझ्या पुढच्या वाट चली साठी तुला आपल्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे दादा 😍😍😍
@pramodgolekarpatil1299
@pramodgolekarpatil1299 3 жыл бұрын
खरच ज्या व्यक्तीकडे talent आहे तो कधी मागे नाही राहू शकत👌☺️😍
@creatinghappiness4957
@creatinghappiness4957 3 жыл бұрын
प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ? ⭕ मंदीर कसे बांधले गेले ? ⭕ पांडवकालीन कथा ... नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇 kzbin.info/www/bejne/r6fJe2NogLdsaq8 आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ... आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏
@hiteshshelke4814
@hiteshshelke4814 14 күн бұрын
1 no.
@surajpatil1262
@surajpatil1262 4 жыл бұрын
मस्तच आवाज आहे तुझा गाण पण एक नंबर आई एकवीरा पाठीशी आहे तुझ्या 🙏
@JAGGU334
@JAGGU334 4 жыл бұрын
kara re dada eek number
@akshaypatil5023
@akshaypatil5023 4 жыл бұрын
गाण आईकुन अंगावर शार उठले रे दादुस तुझ्या आवाजाला कोटो कोटी प्रणाम 🙏🙏 एकविरा आईचा आशीर्वाद आणि एकविरा आईच्या भक्तांची साथ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏 एकविरा आईचा उदो उदो 🚩🚩🙏🙏
@personalpower5337
@personalpower5337 4 жыл бұрын
मी कमीत कमी 8 वर्ष झालेत youtube मध्ये video बगतोय आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा व्हिडिओ आहे ☝️💯💯💯 आईभवानी तुमच्या कायम पाठीशी आहे दादा .
@anilkunawat3209
@anilkunawat3209 4 жыл бұрын
Hipe osoyvrruo koieht kgsaka kfu kslr kyfdyiyxot kixtusot owir ostr cova oxyqirs pfsog ksufsj sir spgd. Spcsic ksjg oOfs auvs u zjfdyvs bshys. Dud sud yd uzkgf laptdpga kzlv 👔👟👞
@umeshdhanavade7014
@umeshdhanavade7014 4 жыл бұрын
That's right
@kapilpatil8611
@kapilpatil8611 4 жыл бұрын
त्रररल
@kapilpatil8611
@kapilpatil8611 4 жыл бұрын
@kapilpatil8611
@kapilpatil8611 4 жыл бұрын
शशश
@Dj.Shubhya
@Dj.Shubhya 14 күн бұрын
पुर्ण विषय हार्ड दादा....❤😊🚩
@sudarshanmhatre3115
@sudarshanmhatre3115 4 жыл бұрын
Best song आई एकविरा माऊली...🔥 जय आगरी कोळी ❤🔥
@Dipraj1996
@Dipraj1996 4 жыл бұрын
मी जेव्हा हे गाणं ऑडियो च्या माध्यमातून ऐकलं तेव्हा मला गायक कोण आहे हे बघायचं होत. पण जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा आंगवर शहारे आले. खूप छान 🙏
@ganeshpawar9702
@ganeshpawar9702 3 жыл бұрын
Ekadam barobar
@trushalikhandekar206
@trushalikhandekar206 3 жыл бұрын
Yyyy
@bhaveshgondhali198
@bhaveshgondhali198 3 жыл бұрын
खरंच खूप छान आवाज अमोल दादा
@sandhyathakur9038
@sandhyathakur9038 3 жыл бұрын
0
@ashwinibhoir8915
@ashwinibhoir8915 3 жыл бұрын
Old song new
@Rajirmali
@Rajirmali 4 жыл бұрын
Great Yaar ❤🙏🥰 Aai Ekvira Blessing You.🤞
@SaiSwarMusic
@SaiSwarMusic 4 жыл бұрын
Thank You 😍🙏
@nitinnikam3382
@nitinnikam3382 3 жыл бұрын
❤️❤️👍👍👍🙏
@sambhagwat1811
@sambhagwat1811 4 ай бұрын
🎉🎉
@ibrahimShaikh-qw6jp
@ibrahimShaikh-qw6jp Ай бұрын
आई आंबा खुप छान आहे ❤❤❤🎉🎉आई तुझं डोंगर बघ किती सुंदर 🎉🎉🎉🎉😢❤❤❤❤❤
@tejaswalhekar
@tejaswalhekar 3 жыл бұрын
हे गाणे ऐकुन मी माझे सर्व दुःख विसरून गेलो खरच किती सुंदर गायले आहे... आई एकवीरा उदो उदो
@ashishc7766
@ashishc7766 3 жыл бұрын
Khar ahe mitra
@keshavgaikwad6778
@keshavgaikwad6778 3 жыл бұрын
❤️❤️👍👍❤️🙏😭
@keshavgaikwad6778
@keshavgaikwad6778 3 жыл бұрын
Shrikant ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🙏
@itsabhi7358
@itsabhi7358 3 жыл бұрын
खूप खूप भारी आहे गायलेलं गाणं❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@reshmarajiwade9165
@reshmarajiwade9165 3 жыл бұрын
@@keshavgaikwad6778 d l
@sameerambekar1492
@sameerambekar1492 4 жыл бұрын
जबरदस्त गाणं माझ्या आयुष्यातलां आई ह्या दादाना कधीच काही कमी पडुन देऊ नका
@pradnyashinde6649
@pradnyashinde6649 4 жыл бұрын
Khup chan avaj ahe dada tumca
@vanshmhatre944
@vanshmhatre944 4 жыл бұрын
निशब्द
@FF_0103
@FF_0103 4 жыл бұрын
@@vanshmhatre944 one nabar
@विशालविठ्ठलपारदळे
@विशालविठ्ठलपारदळे 3 жыл бұрын
खूप छान भाऊ आणि माझी एक विनंती आहे की तुला मिळणाऱ्या या मिळकती मधून तुझ्या डोळ्यांचा उपचार करून घेतलास तर खूप छान होईल आणि आईचा डोंगर किती सुंदर आहे तो तुझ्या डोळ्यांनी बघू शकतोस 🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️
@riteshsawant9028
@riteshsawant9028 3 жыл бұрын
Ho na yar khrch hii bhai
@yadneshthakre4535
@yadneshthakre4535 Жыл бұрын
Khup Mast🧡Dada 🚩❤️👌
@rohitjangam7922
@rohitjangam7922 4 жыл бұрын
हे गाण ऐकलं आणि दुसर्‍याच दिवशी कार्लाला गेलेलो..मनात दिवसभर हाच आवाज घुमत होता🥰❤❤❤
@shriyoggaikar160
@shriyoggaikar160 4 жыл бұрын
👏👏👏
@vijaydhavle9150
@vijaydhavle9150 4 жыл бұрын
Gcc
@vijaydhavle9150
@vijaydhavle9150 4 жыл бұрын
@TANMAY AYARE ggfyft
@santoshgharat9323
@santoshgharat9323 3 жыл бұрын
@@shriyoggaikar160 aaa
@ShivamWaghere-ud4tbh
@ShivamWaghere-ud4tbh 9 ай бұрын
ग्रामीण विकासाचा अनुशेष तर त्या व्यक्तीला आहे ती अशी ती आता ते ❤
@vishwajeetnath9900
@vishwajeetnath9900 4 жыл бұрын
दर्शन घेऊन पावन होऊ या आता आईच्या चरणी ठेवूनिया माथा आईला सांगू आज मनाची व्यथा दू:ख ही पळतय नाव एकविरा आईचा घेता खूप सुंदर गाणं गायलं ले भारी तुझं आवाज पण खूप भारी..... ✌️✌️🔥🔥
@rajeshbhagat6702
@rajeshbhagat6702 4 жыл бұрын
खूप छान आवाजाची देणगी आहे तसीच आई एकविरा देवीने डोळ्यात दृष्टीची देणगी दिली पाहिजे.
@deva_ambaskar4099
@deva_ambaskar4099 Жыл бұрын
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतं नाही...🚩☺️🙏🏼मी तर दिवसातुन किमान पाच वेळा ऐकतो....☺️☺️अमोल दादा अप्रतिम आवाज....👌सत्वाती माझी एकविरा माऊली....🚩🙏🏼🙏🏼
@kishoregharat5604
@kishoregharat5604 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणं.... अमोल दादा.... आईने दिलेली एक भेट आहे तुम्हाला... असंच पुढे जात राहा आणि तुम्हाला संधी देणार्‍यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
@savitasatam7298
@savitasatam7298 3 жыл бұрын
ज?
@sayalilohar5051
@sayalilohar5051 3 жыл бұрын
Bhari
@safargadwatanchi.6068
@safargadwatanchi.6068 3 жыл бұрын
खूपच सुंदर गायन केलं आहे वा मस्तच आवाज आहे. आसेच आजून खूप सुंदर सुंदर गाणे तुमच्या कडून ऐकला मिळावे .म्युजिक पण खूप सुंदर आहे. मन प्रसन्न झालं.
@yogitadonde428
@yogitadonde428 3 жыл бұрын
Jdijeur ok jeeweir😠😤🤪😱
@prasadbhosle4584
@prasadbhosle4584 3 жыл бұрын
आगरी कोळी गाणी ऐकणे ही एक पर्वणी ... नेहमीच वेगळेपण असतं ह्या सर्व गाण्यांमध्ये...
@20krupapurushottambabar25
@20krupapurushottambabar25 2 ай бұрын
अंतरीची घेतो गोडी। पाहे जोडी भावाची।। देव सोयरा देव सोयरा। देव सोयरा दीनाचा।। आपुल्याच वैभवे। शृंगारावे निर्मळे।। तुका म्हणे जेवी सवे। प्रेम द्यावे प्रीतीचे।। ~ भगवंत भक्ताच्या अंतःकरणात त्याच्याबद्दल किती गोडी आहे ती स्वीकारतो व भक्ताने किती भाव त्याच्याशी जोडला आहे ते पाहतो. खरंच हो! देव सोयरा आहे, तो दीनाचा- जो त्यास शरण आला आहे त्याचा सोयरा (म्हणजे सर्व प्रकारे त्याची सोय बघणारा) असा आहे! आपल्या जवळ जे काही साहित्य असेल, मग ते कोणतेही असेना, त्याने निर्मळ मनाने त्या भगवंताला सजवावे! तुकोबा म्हणतात, "देवाला प्रीतीचे प्रेम द्यावे, म्हणजे भावपूर्ण भक्ती करावी, कारण अशी भक्ती हेच भगवंताचे जेवण आहे! ते तुम्ही दिलेत तर तो तुमच्याबरोबर आनंदाने आवडीने जेवण घेईल!"
@vikramnarkar
@vikramnarkar 3 жыл бұрын
Best part of the song lyrics आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगान सजविला. हे कडवं जेवढा वेळा ऐकशील तेव्हा तेव्हा कान मन तृप्त होऊन जाईल सारखं ऐकल्यास तरी ही जरा सुद्धा मन नाराज होणार नाही 💯 ❤️
@siddheshmestry1230
@siddheshmestry1230 4 жыл бұрын
"आई एकवीरा" चरणी प्रार्थना आई ह्या कलाकाराला खूप आशीर्वाद दे 🙏 खूप गोड गळा आहे❤️ सुंदर, अप्रतिम, शब्द अपुरे आहेत... सलाम भाऊच्या गाण्याला🙏
@komalwaskar9714
@komalwaskar9714 3 жыл бұрын
Hm
@santoshpatil5813
@santoshpatil5813 3 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं... 👌👌👌👌👌 अमोल जाधव तू आईच्या रूपाच वर्णन तुझ्या हृदयातील सुंदर नयनांनी केलं आहेस मित्रा...तूझ हे गीत ऐकताना आणि पाहताना वेगळाच आनंद होतो. जय एकवीरा आई मस्तच छान मित्रा ...👍👍👍
@usersuchitkadam1
@usersuchitkadam1 10 ай бұрын
अमोल दादा... खूप छान... 👌👌👌
@mangalthite270
@mangalthite270 4 ай бұрын
,👌👌👌👌
@aniketthakur411
@aniketthakur411 4 жыл бұрын
जय एकविरा आई🚩 जय आगरीकोळी🔥⚓ या भावाचे काय शब्दांनी कौतुक करू तेच नाय समजत, अप्रतिम कामगीरी🔥🔥🔥 त्या लोकांसाठी उदाहरण जे लोका हातपाय सही सलामत असून पन बोलतान आमचेजवळ हाय काय, माणसामधी करायची जिद्द पायजे म तो कसले पन परिस्थिती वर मात करू शकतय हे या भावाने सिध्द करून दाखवलाय, आई एकविरा त्याला उदंड आयुष्य देवो🙏🏻💐
@vishalsawant1436
@vishalsawant1436 4 жыл бұрын
देव एक घेतो तर त्या जागी काय ना काय देऊन जातो. खूपच सुंदर आवाज आहे मित्रा. अशीच प्रगती कर.
@amoljadhav6162
@amoljadhav6162 3 жыл бұрын
आपल्या आई एकविरेवरचं तुझं निस्सीम प्रेम तुझ्या गाण्याच्या प्रत्येक बोलातून दिसतं अमोल दादा....खूप मन भरून आलं एकताना आणि पाहताना....खूप अप्रतीम मित्रा....तुला खूप खूप यश मिळो 🙌❤️🙏🙏
@akashkaskar2031
@akashkaskar2031 3 жыл бұрын
,🙄
@rajendrabadade8030
@rajendrabadade8030 Жыл бұрын
अमोल दादा तुझ्या आवाजात जादू आहे आई एकविरा आईचं खूप सुंदर गाणं गायलास आणी अशीच सुंदर गाणी गाऊन यशस्वी हो
@bindasslife4025
@bindasslife4025 2 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं आहे आई एकविरेच..... खूप खूप धन्यवाद आमोल दादा....🤗😘💐💐💐💐👌👌👌👌👌
@Officialjp_20
@Officialjp_20 4 жыл бұрын
अप्रतिम आवाज... अतिशय सुंदर गीत.... एकविरा आईच्या कृपेने उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल ह्या गाण्यास....
@kisansonawane3915
@kisansonawane3915 3 жыл бұрын
हे गाणं ऐकुन व पाहून डोळयात पाणी आल वा अमोल भाऊ
@bharatidingore6109
@bharatidingore6109 3 жыл бұрын
N4ìi. Nzzk
@bharatidingore6109
@bharatidingore6109 3 жыл бұрын
Y
@rishisawant3353
@rishisawant3353 3 жыл бұрын
Ok
@anamikajadhav5774
@anamikajadhav5774 3 жыл бұрын
Yes same
@sachinchaudhari5834
@sachinchaudhari5834 10 ай бұрын
@vidyadharpawar7246
@vidyadharpawar7246 Жыл бұрын
एक नंबर गाणं गायलं आहे,गायकाचं जेव्हढ कौतुक करावं तेवढं थोडं आहे.मी हे गाणं आज पूर्ण ऐकलं.
@diliprajput5551
@diliprajput5551 3 жыл бұрын
खरच फार सुंदर गायलास अमोल दादा तुझ्या आवाजाला तोड नाही असाच आवाज राहूदे आणि एकवीरा आईचा आशीर्वाद सदा राहूदे 🙏 जय एकवीरा माऊली🙏
@akashchaudhari1293
@akashchaudhari1293 3 жыл бұрын
Kadak bhai,
@nileshwaghmare8171
@nileshwaghmare8171 2 жыл бұрын
@@akashchaudhari1293 n
@amolgawade8915
@amolgawade8915 2 жыл бұрын
@@akashchaudhari1293 1 no
@sudarshannijamkar6671
@sudarshannijamkar6671 4 жыл бұрын
भावा मी नवीन headphones घेतले गेली दोन तास हा एकच गाणं ऐकतोय❤️❤️😘 भावा kaddaakk
@swapnilgharat751
@swapnilgharat751 4 жыл бұрын
Earphone sodun mi ha song 4 time continue aikatoy....
@rajasshenai6259
@rajasshenai6259 4 жыл бұрын
सेम मी पण
@monikapatil1749
@monikapatil1749 3 жыл бұрын
@@rajasshenai6259 5AM
@ashwinikadam8991
@ashwinikadam8991 3 жыл бұрын
Y b 0i85
@adarshashinde3616
@adarshashinde3616 3 жыл бұрын
🙏💐आदित्यसरकारदादा💐🙏
@lokeshpatil0577
@lokeshpatil0577 4 жыл бұрын
❤️ आजपर्यंतचा सगळ्यात भारी गाणी..🥺
@vilassapkale1296
@vilassapkale1296 3 ай бұрын
खूपच छान 👍✨
Top-5 Ekvira Aai songs 19-20, Ekvira Aai songs, Ekvira aai songs 2020,Best of Ekvira aai songs.
21:09
𝙰𝚐𝚛𝚒 𝙺𝚘𝚕𝚒 𝙲𝚘𝚗𝚝𝚒𝚗𝚎𝚗𝚝
Рет қаралды 2,2 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
swami samarth tarak mantra anuradha paudwal | Nishank hoi re mana |
22:22
श्री स्वामी समर्थ..दत्त भक्ती
Рет қаралды 10 МЛН
ll ekvira aai ll NONSTOP MASHUP ll ekvira aai song ll jay ekvira aai ll
11:58
DIS YO SONYACHA UNGVALA | KETAN PATIL | ANSHIKA CHONKAR | Ekveera Aai Song
6:36
R T MUSIC - Tushar Patil
Рет қаралды 47 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН