Рет қаралды 33,709
Sajan Bendre New Song //💔येडामाय आपलीच घात करती ग// 💔Aaplich Ghat Karti G//Samadhan/Eknath New Song
* गीतकार/निर्माता - एकनाथ जाधव.
* संगीत - साजन बेंद्रे.
* गायक - समाधान जाधव.
* संगीत संयोजन - सोनू(भाई)आजमेरी.
* रेकर्डिस्ट - योगेश कांबळे(मेलडी मेकर्स रेकॉर्डिंग स्टुडिओ,पुणे).
टीप - सदर चॅनल वरील कोणताही व्हिडिओ किव्वा ऑडिओ एडिटिंग करून दुसऱ्या चॅनल वर अपलोड केल्यास डायरेक्ट कायदेशीर कारवाही करण्यात येईल....🚨🚨
नमस्कार🙏,
मी समाधान जाधव आपल्या मनोरंजनासाठी "Samadhan Jadhav Musical" हा एक KZbin Channel प्रकाशित केलेला आहे......
या चॅनल वर आपल्याला माझे तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय आसलेल्या नामवंत कलाकारांचे नवनवीन ऑडिओ तसेच व्हिडिओ पाहायला मिळतील.....
तरी माझ्या सर्व मित्रपरिवारांनी आपल्या "Samadhan Jadhav Musical" या KZbin channel ला आत्ताच लाईक, शेअर, आणि SUBSCRIBE करायचंय आणि आम्ही सोडलेल्या नवनवीन ऑडिओ तसेच व्हिडिओ आपल्याला सगळ्यात आधी पाहायला मिळण्यासाठी SUBSCRIBE बटनाजवळील बेल वाजवायला विसरू नका......🙏🙏🙏
("Samadhan Jadhav Musical" या चॅनल वरचे आत्तापर्यंत चे धमाकेदार ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता👇👇👇👇👇👇👇👇)
/ @samadhanjadhavmusical
( धन्यवाद,आमचे नवनवीन ऑडिओ / व्हिडिओ पाहील्याबद्दल...🙏🙏🙏🙏)
* कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क -
समाधान जाधव what's app no.- 7028590336. 8412899818.
तुमचा लाडका गायक.
समाधान जाधव.