मी पण जातिन आगरी आहे पण ताईंचा लय फॅन आहे ताईंचा आवाज आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानते
@sunandakhandekar5340 Жыл бұрын
🙏
@anandganvir9684 Жыл бұрын
Verygood
@VishalLadge7 ай бұрын
@@anandganvir9684़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ ध्यान दो😅
@ravindrasuryawanshi549 Жыл бұрын
माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून दिली महामानवाने। बाबासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🌹🌹🙏
@ramkadam21683 жыл бұрын
सुंदर आवाज, अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ...
@santoshranshur28772 жыл бұрын
भारताची कोकीला आहे. कडुबाई खरात. आवाजाची जादू आहे. 🙏जय भीम 🙏
@kedarbanjaravillagelife11073 жыл бұрын
*हा मै हूँ शिवभीम सैनिक* *जय शिवाजी जयभिम*
@kedarbanjaravillagelife11073 жыл бұрын
मी बंजारा आहे पन मला अभिमान आहे माझा जन्म अश्या भुमित झालं जिथे जगातील सर्वाधिक शुरवीर छत्रपति राजेचा जन्म झाला आणि जगातील सर्वाधिक महान बुध्दीमानव महामानव विश्व रत्न डाँ. बाबासाहेबाचा जन्म झाला जय शिवराय जयभिम मी शिवभीम सैनिक
@siddugaming953 жыл бұрын
जय भीम सैनिक जय शिवराय सैनिक
@mahendrapopalghat33993 жыл бұрын
👌👌👌👌
@jalbagaiyakwad57103 жыл бұрын
खूपच छान
@dineshpawar92833 жыл бұрын
जय भीम जय सेवालाल 🙏
@nileshtekale19562 жыл бұрын
Waa r dada kadkk,!! shivbhim 🧡💙
@dashrathshinde27572 жыл бұрын
Jay जिजाऊ जय भीम ,,,,,अशी ,आज केवळ बाबसाहेब मुळेच हे सगळं शक्य आहे,सलाम बाबा जी
@rupchandthale21703 жыл бұрын
कडूबाईचं माहेर माझं गाव आहे. लहानपणी कडूबाई आईवडीलाबरोबर तार्यावर गाणे म्हणून भिक मागायची आज आम्हाला तिचा अभिमान वाटतो. 🌷🙏👏💐🌷🙏👏💐
@mahendrapopalghat33993 жыл бұрын
Aabhiman vatato taicha
@deepakbaabar54963 жыл бұрын
Adaanii baai bhikkk mhnych naahi ok...... शुद्ध मराठी भाषेत बोलतेस ना...😡😡😡😡😡😡
एवढं जबरदस्त गीत कुणी ही गायलं नसेल. सलाम कडुताई यांना जयभीम नमोबुद्धाय
@santoshubale73412 жыл бұрын
तो खातों त्या घासावर आणि घेतोत्या श्वासावर बाबासाहेबांच उपकार आहे नमोबुध्दाय जयभीम 🙏🙏🙏
@prabhakardhasal2297 Жыл бұрын
🙏🙏🙏
@surajkamble75343 жыл бұрын
आम्ही कुठलेही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो छत्रपती शिवाजी महाराज अणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहे.
@ingoleamol3 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rakshitkamble6837 Жыл бұрын
Barobar bhau❤
@sangitajadhao9543 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@dhanjaythombre3575 Жыл бұрын
❤
@SantoshBhalerao-lp6yn9 ай бұрын
0j@@ingoleamol3
@bhausahebchavan98393 жыл бұрын
ताई खुप खुप धन्यवाद आपल्या आवाजाला तोड नाही. भगवान बुध्द धम्म संघ यांच्या शुभ आशिर्वाद ने तुम्हांला खुप खुप उदंड आयुष्य लाभो व तात्काळ मिळो. जय भीम
@Kiki_diary1233 ай бұрын
पुनः पुनः एकावे असं हे गीत..... कडुबाई खरात यांचे जीवनाला कलाटणी यामुळे मिळाली....
@santoshjadhav82982 жыл бұрын
लवकरच गोडबाई नाव झाले पाहिजे ह्या कडुबाई राहुच शकत नाही. ताई फार छान गोड गळा
@nitinkhade54332 жыл бұрын
मी एक जातीने वंजारी आहे मला खुपच आवडतात बाबासाहेब आंबेडकर ची गाणी मी खुप ऐकतो
@nileshgaikwad6179 Жыл бұрын
K v mm Mm mm
@rajeshmule8156 Жыл бұрын
Are tumhi fakst gane eikun evde prabhavit jhalat , tumhi fakt Babasaheb amchi pustka wacha tumhi babasaheba sathi vede whal yachi mi garanti deto.
@marathitopic2615 Жыл бұрын
अरे तू वंजारी असो किंवा बंजारी बाबासाहेबांचे उपकार खूप आहेत तुमच्यावर
@gautamlokhande7891 Жыл бұрын
@anandkamble7543Ай бұрын
ऐक गरीब आई आणि बाळ उतेष छान 🎉
@vasantnikam91174 жыл бұрын
कडुताई मला वाटते लता दिदी न॔तर आपणच स्वर सम्रांगनी आहात. मी आपला फॅन आहे.आपल्या आवाजास शतशः प्रणाम. ( वसंत निकमआणि समस्त परिवार मनमाड )
@vikasprakashkamble23033 жыл бұрын
जय भीम कडूताई तुम्हाला मनापासून सलाम बाबासाहेबांचे कार्य पुढे नेताय तुम्ही आणि आदर्शदादा आणि शिंदे शाही सर्वजण सर्वाना जय भीम सलाम
@saiplastic5011 Жыл бұрын
कडूबाई खरात यांना जवळून बघितले आहे व त्यांच्या आवाज खूप अप्रतिम सुंदर आहे. भविष्यातील कार्य कितेस हार्दिक शुभेच्छा
@mahadevkale69392 ай бұрын
कोकीळेलाही लाजवेल असा माझ्या भिमकन्या कडुताऊ खरात यांचा आवाज काळीज चिरुन जातो.. त्यांना मनापासून क्रांतीकारी जय भिम...
@arungajbhiye46902 жыл бұрын
ताई तुम्हचा आवाज खुप गोड आहे तुम्ही हे गाणे म्हणून संपूर्ण बहुजनाचे मन जिंकुली त . तुम्ही अजरामर झालत . एकीने बाबा साहबांच गाण गायील नही ती बहुजनां च्या शिव्या खात आहे . जयभिम . जयशिवराया . जय ज्योती .
@ravirajdhilpe51944 жыл бұрын
सलाम त्या सर्व भिम गायकांना ज्यांनी आपल्या आवाजातून बाबासाहेबांचे विचार सर्वापुढे समोर आणले
@sudhanvadalvi23954 жыл бұрын
tai jai bhim khup chhan bhim geet
@pratiktorne50703 жыл бұрын
Yes
@pushpasaharkar82013 жыл бұрын
Tai , Antakaran Uchambalun yete Bhimgeet Aiekun . 🙏🙏🙏
@MaheshPatil-ky1ot2 жыл бұрын
Nice one 👍 खुप छान
@yashvatmagar2976 Жыл бұрын
@@sudhanvadalvi2395 to be b
@रावसाहेबडकले Жыл бұрын
मि.मराठा आहे पण.ताई मला.भिमाचे.गाणे.खुप आवडते ❤❤
@DigambarKankal-fd5zw2 ай бұрын
आनंद मिलिंद दादा. तात्या प्रल्हाद शिंदे. वामन दादा कर्डक नंतर ही प्रबोधन आणि समाज परिवर्तन करण्याची ताकत यातच आहे.घरी वापस आल्याबद्दल आपणासह आपल्या सर्व शिंदे शाही तसेच सर्व शाहिरांना मानाचा जयभीम.
@santoshkatkar67713 жыл бұрын
खरंच खूप आवाज छान हस.वाटतंय सारखेच आयकत.बसावं ताई तूम्हाला मानाचा.जय.भीम जय.भीम महामानवाचे.विचार.घरोघरी पोचवत.आहे तूम्ही. खरंच खूप गोड आवाज जय.शिवराय जय शंभूराजे 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👌🏻👌🏻
@manojbadgujar49824 жыл бұрын
जय शिवराय जय शंभु राजे जय भीम जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत बाबासाहेबांचे कार्य कोणीही विसरु शकत नाही मानाचा सर्वाना जय भीम🙏🙏🙏
@kirandandge12704 жыл бұрын
Jay bhim
@varshayelve34944 жыл бұрын
Jay kadu tai
@manoharghorpade85803 жыл бұрын
C CT in the morning
@bhiyasaheblagade42083 жыл бұрын
Jay bhim
@sainathbhadre37773 жыл бұрын
;
@kalpeshlokhande12372 жыл бұрын
ताई खरोखरच आपला सार्थ अभिमान वाटतो आणि नमन तुम्हाला , सविनय जयभीम , तुझ्या आवाजात जादू आहे त्या जादुला देखील सलाम ,खूप खूप छान
गर्व से कहो मैं जय भीम है... ताईंचा पहाडी आवाज आहे.... याने आमची स्फूर्ती वाढते... अंगात जय भिमचे रक्त सळसळते
@rajeshtambe72822 жыл бұрын
कडू बाई तुमचा आवाज हा आकासाला भिडणारा आहे. क्रांती करी जय भीम तुम्हा सर्व कलावंतांना
@kalyanwaghmare3437 Жыл бұрын
खुपच सुंदर आणि बाबासाहेब आंबेडकर ची जान देन समाज ला खरच मोठा वाटा , म्हणजे गित वह संगित,,,,
@गावरानकथा4 жыл бұрын
हे गाणं एकल की पूर्वीचे दिवस आठवतात , आणि डोळ्यातून पानी येते , परंतु माझा बाबासाहेबांनी हे सर्वच बदल करून टाकला . आज जे आपण जीवन जगत आहे ते बाबासाहेबाच्यामुळेच चांगले दिवस आहेत . त्यामुळे आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्यातल्या गोरगरिबांना आपण थोडीफार मदत करून त्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. शिकून , संघटित होऊन आपण सगळे मिळून बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्नं पुर्ण केले पाहिजे . महणजेच सगळेजण सन्मानाने जगतील. जय भीम
@kiranambekar22 Жыл бұрын
सहमत मी कोणाची वाट न बघता काम करते.
@sunandakhandekar5340 Жыл бұрын
@@kiranambekar22 🙏👌👍
@anandganvir9684 Жыл бұрын
Jaibheem sahebB
@sureshmaske5832 Жыл бұрын
@@kiranambekar22 bio
@shobhasonawane9849 ай бұрын
@@sureshmaske5832😮😊😊
@adityasawant31864 жыл бұрын
मी खरंच आता भाकरी खात आहे. कार मध्ये बसुन हे गाणंदेखील ऐकतोय जेवण करताना. खरच मला आज पुनःपुन्हा सांगावेसे वाटत आहे. मी जी भाकर खातोय ती आपल्या बाबासाहेबांमुळे . जयभीम जय शिवराय
@vaishurvrv92603 жыл бұрын
Barobar aahi
@ganeshgade51583 жыл бұрын
साहेब खरोखरच आपल्या भाकरी च्या प्रत्येक घासावर आणि प्रत्येक श्वासावर फक्त बाबासाहेबांची च सही आहे.
@BhimrovdudhmalDudhmal3 жыл бұрын
न
@BhimrovdudhmalDudhmal3 жыл бұрын
न
@kailasdabhade93073 жыл бұрын
@@vaishurvrv9260 00
@rakeshkumar-ox5cqАй бұрын
मै यूपी से हूं मुझे मराठी भाषा थोड़ा भी समझ मे नही आता लेकिन फिर भी इनके गीत को अच्छे से सुनता हूं, बहुत ही मधुर आवाज के साथ सुन्दर गीत है जय भीम
@blueskymusicindia56244 жыл бұрын
अप्रतिम....किती साधी राहणी....पण आवाज काळजाला चिरून आत जाणारा आणि बाबासाहेबांचे विचार नसानसात भिनवाणारा आवाज..... कडूताई आपणास फार फार प्रसिध्दी व वैभव मिळो हीच सदिच्छा
@TrendingThings7974 жыл бұрын
जातीवर आधारीत व्यवस्था संपवण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य भर काम केले. समता ,बंधुता हीच शिकवण आणि मानवता हाच खरा धर्म🙏
@sanjaymuneshwar23352 жыл бұрын
खूपच सुंदर
@DtbVlogs3 жыл бұрын
जय भीम जय आदिवासी ताईच गाणं तर काळजालाच भिडत किती वेळेस ऐकलं तरीही मन भारत नाही गाणं एकदम खर आहे पण बाबासाहेबानी फक्त आपल्या साठीच काम नाही केल ,आज एक भारतीय म्हणून प्रत्येक नागरिक मानाने निर्भीड मानाच आयुष्य जगतो ते फक्त राज्यघटनेमुळे च. समस्त बांधवाना मानाचा जय भीम
@smurtichannel30012 жыл бұрын
स्वरांचे सखोल ज्ञान आसलेली परंतु काही वर्षे वंचित राहिलेली महान आंबेडकरी गायिका...💐💐🙏🙏
@aradhyaganvir43602 жыл бұрын
Right ji
@pramodmorey4075 Жыл бұрын
Verry good
@nandkumar84112 жыл бұрын
माई तुझे गाने ऐकून डोळ्यात पाणी आले जय भीम ताई
@ravindran90652 жыл бұрын
अहो काय जबरदस्त आवाज आहे. मोठ मोठे गायक फेल आहेत या आवाजापुढे.
@kirannikam21543 жыл бұрын
किती गोड आवाज... ताई तूमच्या या उपजत कलेला सलाम, मानाचा जय भिम,
@ravindrapatil4419 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांची गाणि व जिवनशैली खूप वेगळी आहे जिवन कस जगायच यांनी समजविल आणि संविधाना काय आहे या मानवाला शिकवल शिकवल
@SushilMane-je9qh5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय जोतिबा जय भीम. या देशात तीन नर विर महापुरुषांचा जन्म झाला आणि त्या महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जिवन जगत आहोत छत्रपती शिवाजी राजे शाहाजी राजे भोसले महात्मा जोतिबा गोविंदराव फुले भारत रत्न भिमराव रामजी आंबेडकर या तीनही महामानवाना वंदन एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@vyankateshgawande94163 жыл бұрын
हि नाभिक समाजाचे तालुका सचिव राम गावंडे यांच्यावतीने भिम जयंतीनिमित्त डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shobhaskitchen50252 жыл бұрын
🙏👏👏👏👏 खुप सुंदर गायकी 🙏👏👏👏 खरच आहे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही आहे र्😭😭👏👏👏🙏🙏 जयभिम
@MK-zy3ng3 жыл бұрын
तुम्ही खाता त्या भाकरीवर 🙏🏻 👑बाबासाहेबांची सही हाय रं 💙Dr B R Ambedkar💙
@ketanvishwanathsalagre86353 жыл бұрын
गवाई चे पोरच गाऊ शकते आपण रक्ताचे खूप मेहनती गायक आणि बरोबरीचे सर्व संगीतकार कलाकार आहात जनजागृती करण्यासाठी आपल्या सारख्या कलाकारांचे खूप मोठें योगदान आहे ईश्वर आपल्यासारख्या असंख्य कलाकारांना दिघंआयुष्य देवो खूप खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी मी शिंदे घराण्याची खूप वर्ष गाणी ऐकतो आहे
@prafulmadavi13222 жыл бұрын
खरंच ताई ज्यांनी देश घडवलं त्यांना तुम्ही आपल्या कलेनं जिवंत ठेवलं. खऱ्या अर्थाने तुम्ही भारतरत्न आहात.कि जो महामानव केवळ कलाकारांमुळे जिवंत आहे.
@pramoddadakamble4774 жыл бұрын
हजारो वर्षांच्या गुलामीला नष्ट करुन महामानव क्रांतीसुर्य बोधीसत्व कायदेपंडीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपुज्यनिय बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जिवनाचे सोने बनविले ़ अगदी महत्वपूर्ण संदेश समाजाला करुन देत आहात खरात ताई क्रांतिकारी जय भीम ़ जय भीमराज
@ramgutte21524 жыл бұрын
Ram Gutte
@uttamawankar20634 жыл бұрын
@@ramgutte2152 .
@dineshpatil36612 жыл бұрын
Great singing in all world
@shriharigaikwad Жыл бұрын
@@dineshpatil3661i8ka
@shriharigaikwad Жыл бұрын
@@dineshpatil3661i8ka
@Akashvarpe3 жыл бұрын
मी जातीने मराठा आहे , पण मी सर्व जाती एकसमान मानतो, माझा सर्वात आवडता आवाज म्हणजे ताई आपला आवाज आणि शिंदेशाहीचा आवाज , सलाम तुमच्या कलेला , आमचं दुर्दैव की आम्ही इतिहास डोळ्यांनी बघू नाही शकलो , पण तुमच्या सारखे कलावंत आज अगदी आवाजाने इतिहास उजळून काढत आहे , खरच मनापासून सलाम ताई तुमच्या कलेला 🙏🙏🙏🙏
@ooolllllllllgyyyyyree2 жыл бұрын
🙏🙏🙏
@anilkamble99612 жыл бұрын
Jay bhim
@vishalkharat86882 жыл бұрын
💫✨
@ganeshshrirame6162 жыл бұрын
Dyiv
@ratnakarsalve47652 жыл бұрын
🙏 जय भीम साहेब जय शिवराय
@subhashnagarkar1399 Жыл бұрын
ताई आपल्या आवाजात एक कशीष धार आहे ऐकतच राहावं अस वाटत अवधी आपल्या आवाजात ताकद आहे आपल्या आवाजात भीम गीत ऐकताना मन भरून येत खूपच छान ताई आपल्या ला शाहिरी मानाचा मुजरा-शाहीर सुभाष ब नगरकर रायगड महाड
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
देवान दिलेली मोठी देणगी आवाज ऐकतच राहावा असे वाटते संगीता गायीकीची शिक्षण घेणाऱ्यांना शिक्षण घेण्यासारख आहे अप्रतिम ज्ञान व अन्नाची महती किती मोठी गगनभेदी आवाज ऐकणारांच्या मनावर ठसवुन जाणारा आवाज व गित बाबासाहेबची सही हाय र 🙏🙏🙏🙏🙏
@skydreamgautam2 жыл бұрын
क्रांतिकारी, अंतर्मुख शब्द रचना आणि गोड आवाज... खुप छान
@ramjadhav64573 жыл бұрын
जब तक सुरज और चाँद रहेगेतबतक हमारे बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा जय भिम जय लहुजी
@Bhaiyya_Sonawane_9 ай бұрын
जयभीम ताई तुमच्या समाजप्रबोधन गीतांमुळेच आज समाजाच्या तळागाळातील लोक डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार समजू लागले आहेत.
@madhurikarangale61582 жыл бұрын
खरं आहे बाबासाहेब नसते तर कसं झालं असत खूप मन भरून आलं
@kirangaikwad200018 күн бұрын
❤❤
@rajeshwardeogade40274 жыл бұрын
आई कडुबाई खरात खरोखरच तुमच्या गाण्यातील अर्थ १00% सत्य आहे.👍जय भिम👌
@rohanwaghmare94112 жыл бұрын
Khupat Sundar Awaaz Jay Bheem
@adittyaff58334 жыл бұрын
आदरणीय कडुबाई खरात याचं गाणं ऐकल्या नंतर डोळ्यांमध्ये आनंद आश्रू आल्या वाचून राहत नाही नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत
@ashagaikwad80812 жыл бұрын
अप्रतिम शब्द आणि आवाज काळजाला भिडतआहे.जयभीम धन्यवाद
@akashpawar27373 жыл бұрын
आई तुझा आवाज काळजाला भिडून जातो ग तू आज पुन्हा दाखवून दिलं की शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालले तर कधीच मागे राहणार नाही समाल तुझ्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏
आज आम्ही प्रगती पथावर आहे ते फक्त बाबासाहेबांनमुळे फक्त
@sheetal7874 жыл бұрын
आवजाला तोड नाही 👍खुप सुंदर मंजूळ आवाज आहे 🥰🥰🥰🥰
@nexapubg66952 жыл бұрын
नाव कडूबाई पण साखरे हून गोड आई तुझे आवाज , जय भीम
@TrimbakBidve-ic2uc11 ай бұрын
गरीब कुटुंबातील खरात ताई तुमचे गाणे फार सुंदर आहे सलाम तुम्हाला धन्यवाद
@dipaliingale142911 ай бұрын
Jai bheem 💙 Jai शिवराय 💙
@jyotidhutmal9233 жыл бұрын
भाकरीच्या घासा घासावर माझ्या बाबासाहेबांची सही असून मी व सर्व कुटुंब बाबांचे श्वासश्वासातून ऋणी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jaywantgaikwad7553 Жыл бұрын
Jaybhim
@vilaspatole95163 жыл бұрын
माझ्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत . जय भिम . शुभेच्छा
@dhananjaykamble10704 жыл бұрын
अतिशय अप्रतिम आवाज,,,,,,,,,खूपच छान आवाज आहे ,,,,,,,,आवाजाला तोडच नाही,,,,,,,,मानाचा जयभीम ताई,,,,,,,,,,आणि हो आदर्श दादा ,,,तुम्हालाही धन्यवाद,,,,,,,,,,,,,!
@shekharmotghare69422 жыл бұрын
अगदी काळजात भिडले
@akashgaming-d5y2 жыл бұрын
बाबासाहेनां फक्त भारतातच नाही,संपूर्ण जगभरात लोक मानतात 🥰💙🙏⚔️
@nilkanthshende11599 ай бұрын
खूप छान आवाज ताई ही सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची देणं आहे हे कोणीही विसरणार नाही मी कमेन्ट वाचले देशातील सर्व जणविविध जाती धर्माची आपली माता भगिनीं भाऊ बंध लिहीत आहे ते ऐकून मन भरून येत आहे जय भीम
@kailaskhillare45662 жыл бұрын
आपणी सर्व पहिले भारतीय आहोत आणि शेवटी ही भारतीय आहोत जय भीम जय हिंद सर्व भारतीय जिन्दाबाद सलाम सर्व महापुरुष याना कोटी कोटी विनम्र अभिवादन
@rahulchaudhari58184 жыл бұрын
ताईंचा आवाज खूपच हृदयस्पर्शी आहे, मनाला भेदून रक्ताला उत्तेजित करणारा आवाज आहे. अप्रतिम आवाज आहे. Its god gift.
@chandramohanadhangle2221 Жыл бұрын
Ati sundar geet Sarva bhartiya var Baba Saheb anche upkar ahet Pn manto kon?
@sangitajadhao9543 Жыл бұрын
बरोबर आहे 🙏🙏
@sanjukhobragade15974 жыл бұрын
गाणं ऐकता बरोबर अंगावर शहारे आले व डोळ्यात अश्रू आहे .खरच बाबासाहेब नसते तर काय अवस्था झाली असती समाजा ची.अप्रतिम कडूबाई जयभीम
@shamalabhosale55594 жыл бұрын
कशाला पाहिजे गाण्याची क्लास पाहिजे, किती सुंदर आवाज आहे कडूताई, तुम्हा ला कडक जयभीम, 👌👌👌🙏🙏🙏
@sudhirwalke85114 жыл бұрын
*कडक जयभीम.*
@ManishaGaikwad-wg9wz4 жыл бұрын
Barobar
@vaibhavkokane88444 жыл бұрын
Absolutely right
@vilasdipake93573 жыл бұрын
Jay bhim
@songskiduniya4143 жыл бұрын
Jay bhim Namo Buddhay 💙💙
@ashokbaviskar22634 ай бұрын
ही माता जेव्हा जेव्हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे गित गाते तेव्हा तेव्हा कळजाला भिडते व, न कळत डोळ्यांतून आश्रुंच्या धारा वाहू लागतात. धन्यवाद मॅडम. जयभीम. जयबुद्ध.
@pravinsawle54046 ай бұрын
बाबासाहेबांविषयी गायलेले गीत फार छान आहे. गीत ऐकून मी फार आनंदी झालो. जय भीम
@sunilgokhale67374 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन . आदर्श दादा चे अभिनंदन जे ग्रामीण भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या गिता मधुन प्रबोधन करणारे एका कलावंतांना जगाची राजधानी मुंबई येथे स्टज वर गाण्याची संधी दिली आहे
@vipul.s.s48162 жыл бұрын
काय जयघोष हा... !! अंगावर शहारे उभे होतात, डोळ्यात अश्रू नी कंठ दाटून येतोय..जेव्हा, समोर तो इतिहास आणला जातो... नतमस्तक त्या महामानव पुढे ज्यांनी ह्या जीवनाला घडवलं, वळण दिलं.. आणि ज्यांच्या आवाजातून आजही आम्हाला प्रेरणा मिळत राहते.. क्रांतिकारी जय भीम..🙏🏿💐💐
@sunandakhandekar5340 Жыл бұрын
जयभीम 💙🙏खरच
@gorakhmachindrawaghmode5828 Жыл бұрын
मै भीमजी का दिवना हु जय भीम जय मल्हार
@santoshyashwantrao3395Ай бұрын
हा दैवी आवाज आहे....बाबा साहेबांना शतशः नमन.....
@surekhasankpal6679Ай бұрын
शिंदेशाही बरोबर तुमचेही खूप मोठे योगदान आहे ताईसाहेब❤❤
@anilghadge98443 жыл бұрын
ताई खरंच मी एक मराठा आहे पण खरंच आपल्या देशातील जातीय वाद नाहीसा झाला पाहिजे..... ताई खरंच आवाज आहे तुमचा... जय शिवराय
@ganeshgade51583 жыл бұрын
जयभीम जयशिवराय भाऊ
@vilaskkale46093 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@kailashmangale50143 жыл бұрын
अनिल जी आप जैसे सभी नहीं होते बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी ने जो भी किया है हो सिर्फ हमारे लिए ही नहीं सभी समाज के लिए संविधान में लिखा है सब एक समान है और सबको समान अधिकार प्राप्त हों धन्य हैं हो महान् क्रान्तिकारी बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी को कोटि कोटि नमन है जो समान अधिकार देखें गये जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🌹🌹🙏🙏
@kailashmangale50143 жыл бұрын
मुझे बहुत कुछ मिला है हों सिर्फ बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी की देन है
@akashsalve80953 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@santoshpawar83452 жыл бұрын
त्रिवार वंदन.. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 🙏🌹 सलाम आपल्या सारख्या गायक ,कवी,शाहीर यांना 🙏🌹 ....आज ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला गीत गायन ,शाहीर हा प्रवास सुरूच ठेवला आहे ते सुद्धा ईमान इत्मनाने
@shekuraoshelke80462 жыл бұрын
जय भीम... जय आदिवासी ताईचा आवाज अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम, मला अभिमान वाटतो.
@ravsahebpatil73125 ай бұрын
मी एक मराठा आहे पण मला खरात ताईंचा आवाज आणि बाबा साहेबांचे गाणे खूप आवडतात,
@गंगाधरबोन्लेवाड2 жыл бұрын
ताईचा आवाज अत्यंत अभिमानास्पद समाज प्रबोधन उत्तम कामगिरी बजावत आहेत अतुल्य कार्य
@ramdaskhare57902 жыл бұрын
कडू ताई , अप्रतिम . निसर्गाने तुम्हाला आवाज दीला धन्य ते आई वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला. ताई , अशीच नवनवीन बाबासाहेबांची गाणी गात रहावे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@pravinmohite58812 жыл бұрын
अप्रतिम song ताई जय भीम
@udaysalavkar662 Жыл бұрын
आई माऊली तुला खुप खुप सलाम..तुमच्या आवाजात भीमाई..आई मिळाली..खुप सुंदर आवाज..असे सुंदर गीत नवीन..गात राहा ..ताई.😢😢😢
@thebadekarsirideas20522 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा खरा आवाज जयभीम
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी9 ай бұрын
ताई तुमचा आवाज हा तुम्हास नैसर्गिक देणगी लाभली आहे अप्रतीम आवाज ताई डॉ. बाबासाहेबांची गीते आपण खुपच सुरेख गातात ताई साहेब सलाम... जय भीम ताई💐👌👌👌
@pradnyakamble42914 жыл бұрын
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं...हे गीत मनोजराजा गोसावी ह्यांचं लिखित आहे...गाणकोकिळा कडुताई ह्यांच्या गोड आवाजात गाणं अजून सुरेख आलाय...!❤️❤️❤️
@कमलाकरकस्ले4 жыл бұрын
BAAP te BAAP she bhau
@uttamawankar20634 жыл бұрын
Uoncemore
@govindmore66604 жыл бұрын
ग्रामीण भागातील शंभर नंबर सोन म्हणजेच कडूबाई खरात यांचा आवाज. जय शिवराय
@brcakkalkotvaibhavgaikwad25172 жыл бұрын
ताई गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं, जयभीम
@arvindrathod78538 ай бұрын
मी प्रथम आणी अंतिमतः भारतीय आहे... Dr. बाबासाहेब आंबेडकर...❤
@pandurangmane19703 ай бұрын
फार सुंदर आवाज आणि गित फार छान गाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जी याऺचे कर्तृत्ववान एक पैलू गाण्याच्या माध्यमातून जनजागृती बाबत आपणास व आपल्या सर्व कलाकार टिम सर्वांना मानाचा जयभीम, नमो बुध्दाय, जय शिवराय जय भिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.
@pritigandhadhale27284 жыл бұрын
वा काय आवाज आहे स्टुडिओ वो मध्ये गाणया साठी फिल्टर माइक लावतात पण हित बात काही औरच आहे वोरीजनल आवाज आहे
@netranaiknavre70804 жыл бұрын
Jay bhim khup chan aavaj aahe
@jayshrisonavane24384 жыл бұрын
Very nice 🙏aai
@surekhajadhav20382 жыл бұрын
Damdar aavaj
@ashokkaranje2221 Жыл бұрын
अप्रतिम आवाज ताई! अर्थपूर्ण गीत!! मानाचा मुजरा तुम्हाला❤🙏🙏🙏🙏
@jagdishghanghav31432 жыл бұрын
महान गायिका कडुबाई खरात यांचा आवाज खूपच गोड आणि कर्णमधुर आहे. विश्वरत्न , विश्वविख्यात महापंडित , भारतीय संविधानाचे निर्माते , युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी गायलेली गाणी अप्रतिम व अत्यंत लोकप्रिय झाली आहेत.त्यांच्या आवाजाला निळा जय भीम !
@RajendraPrasad-ij2od Жыл бұрын
आपल गित बेरेकाट तेवहा पासुन आज पहिलि माझी टिपनि सीवकरावी ताई जय भिम ऐक विद्रोही जयभिम वाला
@nitinshingare60092 жыл бұрын
आंबेडकरी जनतेच्या रुबाबदार आणि डॅशिंग गायिका फक्त आणि फक्त अंजली दिदी भारती च आहेत त्यांची बरोबरी कोणतीही गायिका करु शकत नाही