साधी राहणी अन् खूप मोठी आवाजाची, विचारांची,देवानं दिलेल्या देणगीचा पुरेपूर आम्हास लाभ मिळतो आहे.
@akshaymeshram52394 жыл бұрын
मी आदिवासी समाजातील सुशिक्षीत विद्यार्थी, उद्या लालदिव्याचा गाडीत बसणार आहे, आणि फक्त बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे आणि भारतीय संविधानामुळे... शिक्षणाचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे...माझ संपूर्ण आयुष्य जरी दिल तरी कमी पडणार.. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र...जय भीम
@gangadharpote18464 жыл бұрын
Jay birsa Jay bhim
@Sahil-my9xc4 жыл бұрын
Konti post aahe aplya javl
@pankajbhalerao54423 жыл бұрын
Barobar
@balajiwaghmare98952 жыл бұрын
Congratulations
@rajugaming72422 жыл бұрын
,👍👍👍
@surajchavanmarathiekikaran2 жыл бұрын
छत्रपतींना पाहून ऊर्जा मिळते.. आणि बाबासाहेबाणा पाहून प्रेरणा 🙏
@rahuldada64073 жыл бұрын
रांगङ्या शब्दात गायलेले शब्द ङायरेक काळजाला शिवतात . कङुबाईं पुढे मोठ मोठे गायक फिके आहेत. शब्दाचा अर्थ समजून घेतला कि ङोळ्यात पाणी येत .खूप सुंदर गायन .
@wamanpathare41403 жыл бұрын
कडूबाई खरात यांना माझा शत थत प्रणाम आहे व शतशहा जयभिमआहे
@manishamore68494 жыл бұрын
मी मराठा आहे पण मला हे गाणं खुप आवडते मला वाटते गाण्या मधे जातं पात काही नसते जय आंबेडकर
@ritikthorat91213 жыл бұрын
Maratha ahe tr hey as tumi boltatch ka me Maratha ahe mla gan aavdt Babasaheb fkt Buddhist chey nvte prt hey bolu nka tyani sarva sathi kel
हे गाणं ऐकुन बाबासाहेबांच जिवन डोळ्यासमोर ऊभे राहते... प्रत्यक्ष जीवनात त्यांना अनेक विचारधारेला सामोरे जावे लागले.. अनेकदा लोकांना बाबासाहेब कळाले नाही.. ज्यांना थोडे फार कळाले त्यांनी त्यांना देवत्व बहाल केले आणि कर्तव्यापासून पळ काढला.. खरे बाबासाहेब समजून घ्या... त्यांना वैश्विक करा.... कडु ताईंना नमस्कार....
@ajitjadhav66953 жыл бұрын
जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यांत पाणी येतं... किती भावना भरून गायले आहे 🙏🙏🙏🙏🙏जय भीम
@subhashkarate12522 жыл бұрын
होय रे भावा न कळत डोळ्यात न पाणी येतय.
@rameshdhasal98962 жыл бұрын
Jay Bhim
@deepakgamare33253 жыл бұрын
लता मंगेशकर पण या आवापूढे फिकी पडेल.कडक 👌👌👌🌹🌹कडक
@pnkjchaudhari6 ай бұрын
😂😂😂इतकं नाही रे भाई
@ScorpioN-hu7lk6 ай бұрын
@@pnkjchaudhariतुला काय कळणार
@pnkjchaudhari6 ай бұрын
भारतरत्न देऊ मग दिला..लता दीदी पेक्षा मोठ किंवा ऑस्कर..ok..,🙂🙂
@Budhwant735 ай бұрын
😂😅@@pnkjchaudhari
@BabluGaikwad-by7lt4 ай бұрын
Lata Mangeshkar koun re ti bhartachi kavlin 😂😂😂 ti kahich kamachi nahi ticya peksha majha kadubai maai cha aawaj Kokila sarkha aahe ❤❤❤❤🙏🔥🪔🙏🔥🪔 jai bhim jai sanvidhaan 🙏 jai bharat 🇮🇳🙏💐 namaho buddhay 🙏💐🙏 jai bhim jai bharat 🇪🇺🙏🇪🇺
@prabhakarsahare8949Ай бұрын
आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव दैवत आहे.जयभीम....
@sudhakarmhasane77975 жыл бұрын
वा काय आवाज आहे कुठं शिकल्या असतील ह्या गायिका सुंदर असा आवाज जो डायरेक काळजातून मेंदूवर सर्व विसर्याण्यास भाग पाडतो आणि वाटते रमाई आपल्या सोबत आहेत वा या गायकी ला आणि लेखकाला सलाम जय भीम जय शिवराय
@pankajd.57325 жыл бұрын
yii ii 0j
@priyankajadhav77873 жыл бұрын
o
@dhananjaypatil34052 жыл бұрын
ही फक्त शिकायची गोष्ट नाही जन्मोजन्मी तप केलं असेल ताईंनी
@jhonkamble5562 жыл бұрын
खुप छान आहे
@abhishekbhowate28875 жыл бұрын
गाणं कोकिळा कडुताई खरात.... अप्रतिम आवाज ताई...ताई तुमच्या गाण्याने मन भरुन आले... जय भिम🙏🙏🙏
@श्री.ह.भ.प.वाणीभुषणज्ञानेश्वर5 жыл бұрын
खूप खूप छान आवाजात जादू आहे माऊली
@anantgajare11025 ай бұрын
लताबाई पेक्षा कितीतरी पटीने सरस आवाज आहे कडूबाई खरात अप्रतिम आणि सूंदर 😢😢😮🎉🎉❤❤
@sm58064 жыл бұрын
ताई तुमचं एक गान म्हणजे एक पुस्तकाचं असते गान एकले का सर्व इतिहास समोर येतो खर ताई तुम्ही ग्रेट आहात आणि बाबाचे विचार आसेच गाण्यातून वक्त्य करत रहा जय भीम जय शिवराय
@sonaliNaybalАй бұрын
ताई मी मराठा आहे पण बाबा साहेब नसते तर गरीब लोकांचे खुप हाल झाले असते कायदा हा फार मोठा वाटा आहे नाशिक ईगतपुरी त्र्यंबकेश्वर वरुन आहे घोटी वैतारना❤❤
@janabairathod1698 Жыл бұрын
ताई तुमच्या आवाजात जादू आहे. हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते डोळ्यात पाणी येते. काळजाला भिडणारा गाणं आहे. जय भीम.
@shivajisawant38325 жыл бұрын
माय माता खरच खुप अभिमान आहे, आवाज आणि रमाई आई ची लेक सर्वाच्या पोटी यावी
@pyarekh7314 жыл бұрын
Khup chan Tai Jai bhim
@kishankamble61975 жыл бұрын
ताई तुमचा आवाजात जादु आहे ..... मन भरून आले ... जय भिम...ताई
@aniketsasane21253 жыл бұрын
Mi mi
@shankarborkute9223 жыл бұрын
Btggggńaansnd😡😊😡😯😊😀😯😇😯😀
@amolbhalerao22295 жыл бұрын
माझा अभिमान रमाई आणि बाबासाहेब... अंगावर शहारे आलेत गाणे ऐकून कडूबाई खूप गोड आवाज आहे तुमचा आणि त्यापेक्षाही गोड तुमचे गायन...
@sopanmaske10297 ай бұрын
अक्षर कवी, आदरणीय आयुष्यमान कालेनंद दादा आणि गाणं कोकिळा कडुबाई खरात ताई आपण दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार,#" लिखते रहो ,गाते रहो क्रांतिकारक जय भीम एस.एम.मस्के बदलापूर.❤
@VishalKshirsagar-rq4pq7 ай бұрын
Mali samajakadun jay bhim sarvanna
@yogeshaagale30754 жыл бұрын
रमाबाई लोखंडे नवि मुंबई आयरोलि ठेशन जवळ व योगेश आगळे या दोघांकडुन ताईंला जयभिम
@mayursuryawanshi11115 жыл бұрын
जेव्हा कधीही ताईच्या आवाजात हे गाणे एकतो लगेच डोळ्यात पाणी येत...😔😔 जय भिम..
@devsaiblog8575 жыл бұрын
Jai Bhim
@madanofalkar79265 жыл бұрын
कडूबाई वालसावगीकर ..
@Bachaindil5 жыл бұрын
अंतःकरणातील सूर आहे हा
@seemakharat61585 жыл бұрын
@@madanofalkar7926by
@sudhirsurwade72844 жыл бұрын
That's true
@sagarkumarwahane5175 жыл бұрын
या आहेत खऱ्या ज्ञान सम्राधानी अस्सल original मनाचा जयभीम ताई साहेब।
@hanumantlandge54515 жыл бұрын
नाव आहे कडूबाई आणि आवाज गोड ताई जय भिम 🙏🙏
@shankarghodase81445 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@amirshaikh63345 жыл бұрын
नककीच
@rahulzodpe9274 жыл бұрын
KADAK 🙏🏼🙏🏼
@panchshilalokhande23027 ай бұрын
जय भीम फार छान गीत अयकविले ताई फार आभार जय भीम 🙏🙏🙏
@nagsenmundhe56725 жыл бұрын
कडु माय तुमच्या आवाजात जादु आहे सलाम तुमच्या आवाजाला
@pravindahake29555 жыл бұрын
Chhan tai
@yogeshvite90775 жыл бұрын
Bharatratn kadubai kharat A1aavaj
@smitakadam20865 жыл бұрын
Nagsen Mundha ओल्या ध्
@sahebraokharat91455 жыл бұрын
Aadrashya gayak
@kinggauravsansare85525 жыл бұрын
Jay bhim
@RavindraRukeАй бұрын
खरोखर ताई.आपण खुपच छान आणि.सुंदर गित गायिले आहे तुमच्या या पहाडी आवाजाला तोड नाही लता मंगेशकर हिचा सुध्दा तुमच्या आवाजा.समोर फिका आहे आपल्याला या भावा कडून कोटी कोटी प्रणाम जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
@अजयतांबे-प3ङ3 жыл бұрын
आपले नाव जरी कडुबाई असले तरी खरच आवाज गोड आहे. आपल्या गोड आवाजाला सलाम. जयभिम, जयभिम, जयभिम🙏🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!!
@himanshurajemali42225 жыл бұрын
जोतीराव फुलेंनी शिवरायांचे पोवाडे लहीले आणि तुमचे बाबासाहेबांचे सलाम तुम्हाला आणि तुमचा आवाजाला
@TJ-wk2vb4 жыл бұрын
मी हे गाणं कितीवेळा ऐकलंय तेच माहीत नाही राव,, खरंच तोड नाही आवाजाला ,, आंबेडकरांविषयी माहिती आहेच आपल्या सर्वांना पण रमाईंविषयी त्याचा त्याग पोचणं जरुरीचं आहे🙏 ।।जय जिजाऊ🙏 जय शिवराय।। 🙏जय भीम।
@trishamidya93233 жыл бұрын
आई तुमच्या गाण्याला तोड नाही फार सुंदर .
@rajeshrathod25794 жыл бұрын
52 कशी सोनं आहे तुमच्या आवाजात माई काळजातून कंठ फुटतो
@sureshmore10523 жыл бұрын
नाव जरी आहे कडुबाई ,आवाज तुझा किती ग गोड ताई, मन आमचे प्रसन्र झाले बाई .
@someshwarkankute43425 жыл бұрын
पहाडी आवाजाची नागिन आहेस तू ताई तूला मानाचा आणि स्वाभिमानाचा जय भिम
@sudhirsurwade72843 жыл бұрын
पहाडी आवाजाची वाघीण , कडू ताई
@indrajeetsir5525 күн бұрын
अप्रतिम आवाजात इतिहास सांगितलात... अंगावर काटा आला....आपल्याला मानाचा जय भीम.... माई
@SonaliB95 жыл бұрын
अशा भावनाविविश आवाजाने भरूण येते । आणि जे कार्य माता रमई ने केलेय त्यामुळे स्पुर्ति मिळते!
@Sumeet-khandare5 жыл бұрын
I want to be a friendship with you sonali
@amolmhaske68665 жыл бұрын
1 nambar
@amolmhaske68665 жыл бұрын
Jay bhimraj
@sanketshirke85925 жыл бұрын
Jay bhim tai
@Saidipta112 жыл бұрын
आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबानी सही आहे र ...........खरी गोष्ट आहे
@milindganveer29655 жыл бұрын
Magical voice of Smt Kadubai Kharat teaching Prabodhan of Dr Babasaheb Ambedkar and Smt Ramabai Ambedkar of her sacrifices in life of Dr Babasaheb Ambedkar.
@ap84mh874 жыл бұрын
खुप सुंदर आवाज
@donottrustshantidut.22693 жыл бұрын
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी को कोटी कोटी नमन और धन्यवाद, तब वो थे इसलिये आज हम हैं 🙏🇮🇳
@anilkatarnaware38122 жыл бұрын
ताई तुझ्या आवाजाला तोड नाही.माता रमाआई मुळे आपला समाज सुखी आहे . त्या माऊलीने स्वार्थ पाहीला नाही. धन्य ती माऊली धन्य ते बाबासाहेब.ताई तुला माझा कडक निळा जयभिम.
@anilmadane96155 жыл бұрын
महाराष्ट्राची गाणंकोकिळा कडु माय आपणाला मानाचा जय भिम
@ahmadshaikh66545 жыл бұрын
ANIL MADANE b
@kirtichoudhary64384 жыл бұрын
😂👍
@sadashivlobheАй бұрын
गाण्यामध्ये कधीच जातं पात बघायची नसते गान ते गान असत जय जिजाउ जय शिवराय जय भीम
@monamasurkar465 жыл бұрын
कडू माय खुप आभारि ह्या सुमधूर गाण्या साठि... आणि खुप खुप सुभेच्छा... जय भिम.
@गणराजपाटीलअडोळीकर6 ай бұрын
नाव जरी कडुबाई आसल पन आवाजात, जो गोडवा आहैना, त्यापुढे गुळ साखरेचा गोडवा फिका पडेल,आणी या माऊलीचे गाणी यीतकी अप्रतिम असतात, एक एक शब्द किती विचार पुर्वक लीहिला असेल हे त्यातील मार्मिक अर्थ सागंतो
@jyotigajghate65845 жыл бұрын
माझ्या भिमाच्या...गाण्याची सुरूवात करताच अंगावर शहारे आले,सप्रेम जय भिम🙏
@VishalKshirsagar-rq4pq7 ай бұрын
Mitranno lahanpani mala babasaheb kahi khas navhte avdt pn aaj shikshan purn zalyavr garibiche chatke bastat tevha mala mahamanav athvto 😢❤
@avinashshardul90525 жыл бұрын
सुषमादेवी नंतर हे गान कोनाच्या आवाजात चांगल वाटल असेल तर त्या आमच्या कडूबाई..जय भिम
@sidpawar1675 жыл бұрын
Bhai....he gaan varkaryani saglyat bhari gayal ahe search kr.....saglyanchya peksha angavar kata alya shivay rahnar nahi
@avinashshardul90525 жыл бұрын
Mitra me mahilanchya avajat boltoy ani he gana mahilanchya avajatach shobhta..jay bhim
@vijaypanad81935 жыл бұрын
number 111111111111111111111111 tai jay bhim
@rushabhgajbhiye77345 жыл бұрын
Yes
@akashmohite48645 жыл бұрын
👍👍👍
@sonalijadhav76192 жыл бұрын
मी मराठी आहे पण हे गाणं मला खूप आवडतं. कडुबाई खरात यांचा आवाज खूप छान आहे
@suruchipende38845 жыл бұрын
Majhi Ramai upvasi Rahili. thanks Jay bhim Namo buddhay Jay sanvidhan Jay Bharat 🙏🙏
@munirsayyad89854 жыл бұрын
अप्रतिम खुपच छान ताईं
@rajendrabhojane77624 жыл бұрын
हृदयस्पर्शी गीते आणि अतिशय श्रवणीय. ताई, मी आपल्या गीतांचा एकदम फॅन आहे. अशीच आपली गीतगंगा वाढतच जावो, हीच भीमचरणी प्रार्थना.
@rajarampatankar18562 жыл бұрын
गोड मंजुळ आवाज
@priyarathod67734 жыл бұрын
Kupch Chan aavajh aahe tayi kupch Chan
@jayshreezanke6135 жыл бұрын
गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं ..खुप छान ताई..
@maheshkhewalkar19912 жыл бұрын
मला गाणं कोकिळा कडूताई खरात यांचे सर्व गाणी आवडत
@prashantshewale4344 жыл бұрын
संगीत साथी पेक्षा नुसते एकतारी वर तर खूपच सुंदर गायन ताई करतात ते खूप गोड आणि मधुर
@radhajisolanke91793 жыл бұрын
1 नंबरच आवाज ला जवाब आहे very great ताई very nice
@AakashRhiwale5 жыл бұрын
🙏🙏🙏 जय शिवराय जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो 🌷🌹🌷🌹🤝🤝Congratulations🤝🤝 🙏🙏 🙏 वंचित बहुजन आघाडी 🙏
@siddharthkamble3768 Жыл бұрын
Pahilyanda aani Shevati Aapan sarv Bharatiy aahot,Jay Bhim Namo Buddhay
@chandrakantwaghmare19315 жыл бұрын
कडू माई तुमच्या आवाजात जादू आहे तुमच्या वाजला सलूट सप्रेम जय भीम
@sahyadriagrotourismvairaga54533 жыл бұрын
काळजाला भिडणारे स्वर आणि हृदयात घुसणारी शब्द रचना. अप्रतिम ताईसाहेब
@dharamguldekar44325 жыл бұрын
कडु नावाची गोड गानसम्राज्ञी.... पहाडी🎶🎶🎶🎶
@proudofindianarmy81955 жыл бұрын
खुप छान उपमा दिली
@abhaysawant79755 жыл бұрын
Chan
@chandrashekharkhamdeve17695 жыл бұрын
Kharch khup god aawaj aahe
@Vidyabeautystudioacadem62964 жыл бұрын
Right
@subhashjadhav48614 жыл бұрын
खूप सुंदर आवाज ताई तुमचा
@ganeshsalve73285 жыл бұрын
खुप छान आवाज आहे. जय भिम, जय लहुजी.
@ChaitanyaPatil2 жыл бұрын
Mazya snsnkruti , mazya bhmachyabnavach कुंकू ...
@bhimgeetlokgeet67544 жыл бұрын
तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम !! या गीताचा लेखक मी, लेखक कवी कालेनंद दादा, मुंबई.
@sureshvairagar69733 жыл бұрын
Pl send me kadubai kharat Mobile no
@amrapalibodade58766 ай бұрын
खुप सुंदर रचना👌
@ashokpagare29886 ай бұрын
Jaibhim Namo Buddhya 🙏
@vaibhavamte37163 жыл бұрын
Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar Yanchya Jayanti Nimitya Vinamra Abhivadan Tai Aapla Awaj Far Surekh Aani Bhavnik Aahe khup khup shubhechha
@manojtembhurnikar62985 жыл бұрын
सलाम करता हु आपकी आवाज को,,,, बहोत सुंदर,,, कडु माय
@kishorsalvade12612 жыл бұрын
कडूताई खरात यांच्या पुण्याईने आम्हाला आमच्या गाणं कोकिळा भारदस्त,पहाडी आवाज भेटला आहे जय भीम ताई🙏🙏
@jaiBHIMjaisavidhannamobhudhaya2 жыл бұрын
jai BHIM ji namo buddhaya..Super hit spiritual reality star singing ..💥💥💥❤❤❤👌👌👍🙏🏼🙏🏼🙏🏼😍😍
@manojsorte65164 жыл бұрын
जय भीम dr.. बाबासाहेबांचा विजय असो.. येकच साहेब फक्त आपले बाबासाहेब.. Jorse बोलो जय भीम.. बाकी कोण साहेब नाही
@deepakpaswansahabkhatarnak68565 жыл бұрын
जय भीम जय भारत संविधान जिंदाबाद हमारे भगवान हैं बाबा साहब भीमराव अंबेडकर अमर रहे जय भीम नमो बुद्धाय सुपरहिट बाबा साहब
@hareshambekar7627 Жыл бұрын
आई साहेब हे गाण ऐकल्यावळर अंगावर काटा उभा होतोय , तुमच्या गाण्यामधून बाबा साहेब आणि रमाईंच्या भावना कळतात❤❤❤🎤🎼👌🏻👌🏻👌🏻🤝
@shubhamrode66485 жыл бұрын
खरच जादू आहे या आवाजात Great
@dnyaneshwarwagh60194 жыл бұрын
कडू ताई च आवाज म्हणजे डोळयातून अश्रू आवाज होय। संघर्ष मय आवाज
@v.rajurkarpatil61935 жыл бұрын
Angawar Sahara ale...got gifted singer
@rahul007salve45 жыл бұрын
तुमी खाता त्या भाकरीवर माज़्या भिमची सही आहे रे ताई तुमच्या आवाज एक नंबर जय भीम
@gautam19465 жыл бұрын
बापा चे बाप माझे बाबासाहेब... आणि आई रमाई ला अभिवादन...
@vilasthite3382 жыл бұрын
ताई खुप छान जय भिम रामकृष्ण हरी
@vishalmore35874 жыл бұрын
original song sung by shushma devi......JAI BHIM
@Aadarsh_55 Жыл бұрын
Aase song Aaiklyavar ek navinach urja milte 🤗✨💝❣️
@babandongare23905 жыл бұрын
खरच खुप छान nice Jay bhim
@santoshbachhav1276 ай бұрын
मी हे गाणे खुप वेळेला ikto मला माझी गाणे मन्हंते असच वाटते
@sayalipawar13015 жыл бұрын
Kya baat hai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏Jay Bhim 🙏
@anilkatarnaware38124 ай бұрын
ताई हे गाणं तुझ्या तोंडून जेवढं ऐकावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद तुला मानाचा खडक जय भीम.
@danayak91255 жыл бұрын
नाव जरी कडूबाई असले तरी , आवाज मात्र खूपच गोड आहे , जय भीम ताईला
@subhashpaikrao44294 жыл бұрын
बाबासाहेबांचे संदेशानुसार आमचे नेते वागले असते तर बहुजन सत्तेत असते....... अन कडुताई केव्हाच गानकोकिळा झाल्या असत्या....... पण ताई तुम्हाला आम्ही न्याय देऊ शकत नाही..... आम्हाला माफ करा...... !
@pravinambhore35515 жыл бұрын
कीती गोड आवाज आहे ताईचा Nice very nice jay bhim
@MahadevKharat-b4f Жыл бұрын
खूप मनाला अवडनार रमाईच गान ताई तुमच्या गोड आवाजात अनेकदा आयकाव वाटत
@ramshinde79515 жыл бұрын
Maja bhimacha navah kunku lavila raman
@digvijaybarge5 жыл бұрын
कडू माई तुमच्या आवाजाला आणि तुमच्यात लपलेल्या ह्या आवाजाला खरच सलाम 😘😘😘👌👌👌👌👌👏👏👏👏👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
@poojawade21335 жыл бұрын
Khup surekh awaj ahe tumcha
@shanku77755 жыл бұрын
Angavar kata ananara avaj aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 💜💜💜💜Jai Bhima 💜💜💜💜 🙏
@milindmumbaikar30714 жыл бұрын
Great voice.. great composition.... love the video.... Jay Bhim
@pradnyadeshkar52065 жыл бұрын
Khup chan
@nileshbansode21825 жыл бұрын
Hats off.. Heart torching song.. My all time baabasaheb.. And mata Ramaai song..
@vitthaldatre26584 жыл бұрын
Jay bhim taii
@milindganveer29655 жыл бұрын
Bhimai ka superhit song.Pahadi awaz, Jai Bhim.
@rahulkhandagale4154 жыл бұрын
ताई सलूट तुमाला माझा भीमाला भीमाशिवाय कोणीच केल नसतं आमचा अंतःकरणात भीम सरवसवात भीभ ईतिहास वाचला का डोळयात पाणी येत पण ते पाणी माझा भीमान पुसलं मरण आलं तोपरयंत न विसरणार नाव तीन नाव परमेशवर येशू आणि अणाभाऊ साठे भीमराया नाव माझा जीवनातील सरवात जवळचे हे तीन नाव i love you my fevret unbilivible kaaaadaaaak ताई