Рет қаралды 1,312
साजगाव ताकई महाराष्ट्रातील एक अशी जत्रा जी 15 दिवस चालते खोपोली एक मध्यवर्ती असणारे ठिकाण पुणे मुंबई तसेच रायगड जिल्हा मधील बरेच यात्रेकरू इथे येत असतात विस्तीर्ण प्रदेशावर ही जत्रा भरली जाते. खूप छान अनुभव आम्हाला आलेला आहे .
नमस्कार मी सागर कृष्णा पाटील डोंगर,दऱ्या,गावे, गडकिल्ले, ह्यांची भटकंती करणारा काळाच्या ओघात सर्व नष्ट होत चालले परंतु आपण जतन करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आताच्या पिढीला आपल्या परंपरा , सण, उत्सव,जत्रा, ह्यांची मजा काय असते हे कळण्यासाठी हा मी प्रयत्न करतो तेव्हा माझ्या ह्या चॅनेलला
Like करा
Share करा
आणि हो चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला subscribe
करा.
Hello, I am Sagar Krishna Patil, a wanderer of mountains, valleys, villages, forts, in the course of time, everything is getting destroyed, but this is my small effort to preserve it, to let the present generation know what is the fun of our traditions, festivals, festivals, fairs. When I do, this channel of mine
Like it
Share it
And if you are new to the channel then subscribe to the channel.
If you want support me
My UPI id sagarkp2011-1@okhdfcbank