राजकारण वरती जास्त बातम्या का देता, जनता चे मुख्य मुद्दे उचला
@narsinhlele4200Ай бұрын
सकाळी सात वाजता निवडणुकीच्या बातम्या ऐकण्यासाठी किती जण उत्सुक असतात.आंतरराष्ट्रीय घडमोडी लोकांपर्यंत पोहोचणेची गरज असते.दिवसाचे चोवीस तास फक्त राजकारणच लोकांपर्यत जाते.समाजातील जनतेला काही किंमत आहे कि नाही हेच समजत नाही.
@rajendrashinde8709Ай бұрын
अगदी बरोबर आहे,,मीडिया वाले विकले गेलेले आहेत,,,एवढ्या भारतात राजकारणा शिवाय बातम्या नाही,ही आपली अधोगतीकडे जाण्याचे संकेत आहे ,,,
@sureshkadam2649Ай бұрын
2:53
@ShatrughnaSagar-et2mtАй бұрын
उध्दव ठाकरे साहेब मीच मुख्यमंत्री होणार हा अट्टाहास 2019 मध्ये धरले नसते आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली असती तर आज हे महाराष्ट्रात फोडाफोडी दिसली नसती वरून लोकांना खोटे बोल पण रेटून बोल अशात 50 खोके एकदम ओके