@@dranaghakulkarni ghari karate pan tevdhese purat nahi .
@anuradhakulkarni54617 күн бұрын
कृष्णा गाईच छान तूप आहे म्हशी चे पण चांगले असते
@anuradhakulkarni54617 күн бұрын
पिशवी वर कृष्णा असे आहे zoom l चे आणून बघा
@anuradhakulkarni54617 күн бұрын
500 ला
@umasathemolak84058 күн бұрын
Chanach bhat receipe .😊
@surekhahatti5158 күн бұрын
❤
@sujatabhogle29478 күн бұрын
Good morning wangi bhat mast zhala aahe madam
@seemadhiwar78258 күн бұрын
Wangi bhat mast
@parag_Parag8 күн бұрын
वांगी वातूळ असतात भातही शीत असतो सदर पाककृती सकाळी खावी म्हणजे दिवसभरात पुरेसे शारिरीक कष्ट होऊन अन्न त्रासदायक ठरणार नाही....
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@parag_Parag भित्यापठी ब्रम्ह राक्षस
@radhapophale38548 күн бұрын
असच असत आमच्यासारखी सामान्य माणस जी doctors नाहीत ती जरा घाबरटच असतात ,नजर मेलेली नसते ना म्हणून असेल कदाचित social media वर नीट उत्तर दिली पाहिजेत माझ मत :उच्चशिक्षिताकडून माफक अपेक्षा आहे
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@radhapophale3854 असे काही नाही...काहींचा स्वभाव शंकेखोर असतो..
@namrataneve44678 күн бұрын
खूप छान
@mangalshind8 күн бұрын
मस्त मस्त मॅडम
@mangalshind8 күн бұрын
🎉 छान छान छान मॅडम
@shilpakulkarni31868 күн бұрын
Ka ho madam aaj coockerla nadi bandhleli nahi disali😂😂😂 take it easy just kidding
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@shilpakulkarni3186 तो nadiwala वेगळा कुकर...हा chhotawala cooker.... भरपूर आहेत cooker... सासूबाईंना आवड होती भांड्यांची
@shilpakulkarni31868 күн бұрын
@@dranaghakulkarni 🙏
@suvarnashinde64838 күн бұрын
Good morning ❤🌹🙏🌹
@PoonamSpawar-cl1ev8 күн бұрын
Good morning😘, ☕☕
@LajjatJevnachi8 күн бұрын
Pulav 👌👌🌹
@suhaskulkarni12808 күн бұрын
भाज्या असतील तर भाताला पाणी कमी लागत असा माझा अनुभव आहे, भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@suhaskulkarni1280 माझा अनुभव मी सांगितलं
@ilakambli53438 күн бұрын
तुम्ही डॉक्टर ना मग तरीही....?
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@ilakambli5343 आम्ही अन्नाचा आदर करतो....
@nutanshelke92468 күн бұрын
असा १० ₹ ची मसाला घेण्यापेक्षा सगळे खडे मसाला एक एक तोळा आणून ठेवा ते मसाले भरपूर दिवस पुरतात क्वालिटी पण चांगली असते.माझे मत
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@nutanshelke9246 वाचवून वर नेणार नाही ना....
@dranaghakulkarni8 күн бұрын
@@nutanshelke9246 ok next time
@nutanshelke92468 күн бұрын
@@dranaghakulkarni तसं नाही मॅडम ते पुरवणी येतात . मसाल्याचे जिन्नस मिळते तिथली कॅालिटी चांगली असते
@archanagore12028 күн бұрын
त्यांना नाही पटत आपण ऐकून सोडून द्यावे त्या कुठे घरी स्वयंपाक करतात दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान अशी अवस्था आहे@@nutanshelke9246
@archanagore12028 күн бұрын
हेकेखोर पणा म्हणतात
@गीतारेवणकर8 күн бұрын
किती साधं जेवण असतं हो तुमचं आमच्याकडे तर एक कुलदेवाचा वार सोडला तर रोजच नॉनव्हेज असतं 😊