ताई खूप छान नवनाथ महाराज पारायण ची पूजा मांडली आहे, त्यामुळे आमचे ही दर्शन झाले बाकी व्हिडीओ खूप छान होता 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐♥️
@suvarnalonareАй бұрын
Thankyou 🤩
@shraddhaarvikar7218Ай бұрын
गणपती बाप्पा च आशीर्वाद घेउन होते काकूंच्या व्हिडिओ ची सुरवात. 🙏🌺 मग करतात रोज चांगल दिवस जावो अशी प्रार्थना त्या बाप्पाकडे यूट्यूब फॅमिली साठी खास.😊 संसाराला हातभार लावण्यासाठी करताता रोज धडपड ❤ रोजच्या धावपळीच्या जीवनातून काढला आहे वेळ काही तरी करूया म्हणून वेगळ. माहेर आणि सासर दोन्ही माणसं जपत नात्यांना ठेवलेलं आहे जपून 😊 जास्त वायफळ खर्च घेत नाही कधीच खपून 😅 संस्कृती सण जपत सुंदर विचार सांगता आहे अश्या आमच्या सुवर्णा काकू 😊 व्हिडीओ बघतात लहान मुलापासून ते वरिष्ठ पर्यंत सगळेच आवडीने म्हणून रोज आम्हा सर्वांना साठी असेच व्हिडीओ करत रहा छान छान 😊 श्रद्धा आर्विकार ( नाशिक)
@mrudulaadivarekar5100Ай бұрын
भारी लहिलंय ताई❤❤
@shraddhaarvikar7218Ай бұрын
@@mrudulaadivarekar5100 काकू साठी भारीच लिहावं लागेल❤️🥰
@VaishaliRahate-lc1hdАй бұрын
Nice
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा तुमची श्री नवनाथांची पुजा छानच झाली!
@rajashreeghatte7850Ай бұрын
Aajchi Puja khupach chan 👌🙏 yevdhi energy kuthun aanta tai,kiti Kam fast karta,tarihi khup aandi asta, asech rha,aani aamhala pn sanga energy fanda, God bless you Tai ❤❤❤
@suvarnalonareАй бұрын
Thankyou 🤩👍🏻
@alkashinde4418Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान ताई, खूप छान माहिती सांगितली तुम्ही
@user-pu9jo6jh1mАй бұрын
नवनाथ पारायण केल्याने चांगले आरोग्य, आणि आपल्या घराचे संरक्षण होते, वाचन करताना केस मोकळे आणि परकर ला गाठ बांधू नये. नवनाथ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज सेवा करा.
@harshaddahifale6314Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही केंद्रात जातच असता आणि गेल्या होत्या केंद्रातून जाणायचा नवनाथ ग्रंथ पूजा एकदम छान मांडली तुम्ही🎉🎉🎉🎉 पूजा न मानता ग्रंथ वाचला तरी पण चालतो ताई देव्हाऱ्यासमोर पण तुम्ही खूप छान पूजा मांडली छान वाटलं ....... तुम्ही एवढं सर्व काम करताना पाहून मला खूप छान वाटते कारण रेगुलर एवढं होत नाही म्हणून❤😊😊🎉🎉🎉🎉
@PrachiKannojwar-zj4rmАй бұрын
Tai कांदा लसूण चालत नाही नवनाथ पारायण करतांना
@user-mq5yv5sr8hАй бұрын
खूपच सुंदर पूजा केली आणि महती सांगितली
@SunandaBhor-oh4dkАй бұрын
खरच ताई खूप तुम्ही देवाचं करता तुम्हाला नमस्कार छान सांगता आणि घरात काम खूप करता
@VandanaTeloreАй бұрын
सुवर्णा खुप छान व्हिडिओ आहे छान पुजा मांडली माझ्या कडे पण जास्वंदी आहे घंटी मस्त लावली❤❤
@sunitavishnu449Ай бұрын
सुवर्णा नवणाथा चे पारायण करताना केस मोकळे सोडतात साडी पेतिकोटला गाठ मारू नये असे केंद्रात मार्गदर्शन करताना सांगतात मी पण करते ना म्हणून तुला सांगते आहे व्हिडियो छान नेहमी प्रमाणे
@vaishalikubade4710Ай бұрын
तस काही नसतं देव भक्तीचा भुकेला
@vaishaligode6474Ай бұрын
वेळ किती लागतो एका दिवसात
@pratibhapatil8488Ай бұрын
Ya सर्व नियमांमुळे मी करत नाही गुरुचरित्र व नवनाथ पारायण. मला पण ब्राम्हणाने सांगितले. पण माझा स्वभाव थोडा भोळसर आहे आणि मी कृती करून जाते मग लक्षात येतं की मला हे करायचं नव्हतं. मग भीती भरते मनात. म्हणून मी फक्त मनोभावे नमस्कार करते. कारण योग्य मार्गदर्शन करायला आमच्याकडे केंद्र नाहीत. श्री स्वामी समर्थ. Tai मला एका व्यक्तीने सांगितले. की पाटावर नवनाथ अध्याय ग्रंथ ठेऊन 11 प्रदर्शिना केल्या तरी पुण्य मिळते. योग्य आहे का?
@suvarnalonareАй бұрын
हो ताई मी केसांना खाली सोडलं. आंबडा नाही घतला..
@suvarnalonareАй бұрын
Mi 2-3 tas बसते
@pradnyaranjane2351Ай бұрын
खूप छान नवनाथ महाराजांचे पारायण पूजा 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻आजचा व्हिडिओ 🎉👍🏻
@suvarnalonareАй бұрын
Thankyou 🤩
@jyotitembre942Ай бұрын
Khup chhan puja mandali
@shilpabhurke2065Ай бұрын
Khup chan Puja 😊
@mangalnavale6350Ай бұрын
सुर्वना, खूप छान नवनाथ महाराज पारायण ची पूजा, आमचे ही दर्शन झाले व्हिडिओ खूप छान
Khupach Chaan puja jhali Navnath Maharajanchi.🌹🙏..Me pan Durva ganpati chi same ashich puja keli hoti kaal.
@suvarnalonareАй бұрын
Thankyou 🥰
@user-yq4fc3uu7wАй бұрын
Khup khup chhan Tai
@mayajadhav3920Ай бұрын
ओम नवनाथाय नमः
@Mrs.HomeministerАй бұрын
खूप छान ❤❤👍😊
@rajanikalambe1969Ай бұрын
खूप छान 🎉
@shaunak1963Ай бұрын
We also love dal bhat 🤤
@MohiniPagar-w3mАй бұрын
खूप छान पूजा ताई 21:56
@sadhanadhole4088Ай бұрын
खूप छान पूजा केली ताई
@ShreePatil-l9jАй бұрын
छान झाली पूजा❤
@ratnamaladumbre256Ай бұрын
खुप छान पुजा मांडणी ताई ❤❤
@vanitaphirke1451Ай бұрын
खुप छान पुजा केली
@Premya_Dj_ShortsАй бұрын
पुजा छान केली ताई माझी कमेट कालची पाहीली नाही वीडियो छान होता 🙏🏻🙏🏻🌺🌺
@sunitaingale1346Ай бұрын
श्री नवनाथ महाराज की जय 🎉
@ushachavan3712Ай бұрын
Chhan video tai Navnath maharaj pooja 🙏🏼🙏🏼
@vaishaliborole7375Ай бұрын
खूप छान पुजा केली ताई
@kalpanabhosale-hn6cfАй бұрын
Veri nice
@pournimagavali8256Ай бұрын
Khup chan❤❤
@shaunak1963Ай бұрын
Silver hibiscus flower is so nice 👍 🌺
@LataSakhre-iv1oe12 күн бұрын
ताई घरातल्या मंदिरात घंटा बाधु नये असे म्हणतात बाकी तुमचे पारायण वगैरे पुजा घर अंगण स्वच्छ ता अगदी खुपचं छान करतात तुम्ही तुम्ही एकच नंबर बघुनच प्रसन्न वाटायला लागलं
@suvarnalonare12 күн бұрын
ताई ती घंटी आहे छोटी ...मोठा घंटा नाही ..🥰
@shaunak1963Ай бұрын
Love your videos 🤩
@roshanmahajan7512Ай бұрын
Aadesh
@nehadurselwar1820Ай бұрын
Khup chan mandli tai pooja nice vidio
@suvarnalonareАй бұрын
Thankyou 🤩
@mohinibhalekar123Ай бұрын
अगदी छान विडिओ
@shaunak1963Ай бұрын
Video late aala 😢
@radhajadhav6327Ай бұрын
खूप छान झाली ताई पूजा
@komalkudale1560Ай бұрын
Nice
@kalpanabhosale-hn6cfАй бұрын
श्री गुरुदेव दत्त
@naikbela6799Ай бұрын
Very nice video
@savitakakade7836Ай бұрын
Nice 👍 video
@rudra_777_Ай бұрын
खूपच छान ताई
@kavitamundhe332Ай бұрын
Pooja chan mandli tai
@VijayaPhapaleАй бұрын
Chan
@JagrutiKhairnar-zu6pvАй бұрын
ताई खूप छान नवनाथ महाराजांची पूजा मांडली 🙏🙏🍀🍀ताई फुल vat ekach lavtat लांब vat 2 lavtat तुम्ही बरोबर फुल vat लावली ताई तुम्ही recipe channal वर recipe नाही टाकत का 👌👌👌
@Purva-MundheАй бұрын
Ganpati bappa morya🙏
@SonalPardeshi-g3uАй бұрын
Mast pooja keli Tai... Tumhi Khup chaan Vlog....pooja disat nai ahe Vlog madhe