Gashmeer is really handsome and a very genuine person ... ❤❤ Such a sweet person he is.. his laughter is so contagious 😊
@SarojiniTare-d6u2 ай бұрын
गश्मीर आणि प्राजक्ता दोघेही उत्तम कलाकार आहेत. फुलवंतीची उत्सुकता वाढली आहे. तुमचं दोघांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
@Newuser202432 ай бұрын
Prajkta mali aani gashmir tumhi doghehi khup chhan distay movie madhe , specially trailer madhe.aaamhi sgle nkkkich theatre la jaun bghu 😍🥰😘 Best of luck. Sglyani ha movie theatres madhe jaun bgha please.
@sumedhadesai82072 ай бұрын
खूप छान मुलाखत
@Chaitrann1026 күн бұрын
ख़रच छान आहे movie जबरदस्त ❤️❤️❤️
@makarandsawant-e7i2 ай бұрын
4:59 Gashmeer is a well read person. This is something that inspired from Stanislavisky.
@santoshkate54182 ай бұрын
गश्मीर आणि प्राजक्ता तुमचं दोघांचं ही आध्यत्मिक आहात याचं फार कौतुक वाटत.
@nutanpathak11592 ай бұрын
मी ही करोना कळत हसाजत्रा बघितली व प्राजक्ताची फॅन बनले. तिचा शोध घेताना उ tube जुळून suggest करत होत म्हणून तो एपिसोड बघितला खूप आवडला. मग सगळी मालिका बघितली आणि अजूनही बघतेच आहे तिसऱ्यांदा
@aditigodbole219316 күн бұрын
मुलाखत, चित्रपट आणि सगळ्यांचे अभिनय, सेट फारच सुरेख आहेत. मनापासून प्रयत्न केले आहेत जाणवते. नाव ठेवणाऱ्यांना नावं ठेवू दे, तुम्ही दुर्लक्ष करा. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा तुमचा कसदार अभिनय आहेच. हाच चित्रपट हिंदी असता तर वारेमाप प्रसिद्धी मिळाली असती. जशी तद्दन भिकार हिंदी चित्रपटांना मिळाली आहे 😂😂😂. प्राजक्ता आणि गश्मीर तुम्ही त्या काळात नेले आहे प्रेक्षकांना हीच उत्तम पावती आहे 🎉
@sushmamanjrekar33762 ай бұрын
Gashmeer is really genuine person.and handsome clver .
@sunandavaidya81442 ай бұрын
Gashmir very handsome nice strong hatke person.
@Makarand__17Ай бұрын
प्राजू गशमिर beautiful jodi❤❤❤
@pallavijog64462 ай бұрын
❤❤❤
@amrutawankhede2423Ай бұрын
मी हा पिक्चर किती वेळा ही बघू शकते एवढा आवडला मला खूप छान प्राजक्ता माळी चा डान्स आणि कश्मीर महाजनी अप्रतिम❤❤❤❤❤
@yogitashinde-m1z2 ай бұрын
Finally all the best❤❤❤
@shubhadesai32162 ай бұрын
छान. 🎉All the best.
@maruti56562 ай бұрын
एक सुंदर प्रयत्न 😊
@samrudhdh6701Ай бұрын
Gashmir looking dashing, प्राजक्ता खुप गोड ❤
@sarikamandve3159Ай бұрын
Khup ch surekh movie aani dogha hi amazing ♥️
@dhaneshshirodkar3652 ай бұрын
14:25 Aga Prajakta, Hasya Jatra nahi ahe overacting wala hasya dyayla 😋
@madhavee_milind2 ай бұрын
Good
@anilrege89912 ай бұрын
फुलवंती या चित्रपटाच्या प्रमोशन साठी अशी आश्चर्य वाटणारी विधाने करावी लागतात. निर्मात्यांचा पैसा या चित्रपटासाठी लागलेला असतो. अनेक तंत्रज्ञ, इतर सहाय्यक कर्मचारी वर्गाचे भवितव्य चित्रपटाच्या यशावर अवलंबून असते. त्यामुळे अशा मुलाखती आयोजित करणे आवश्यक असते. All the best for फुलवंती. 🙏🙏🙏
@swaminichougule2172 ай бұрын
आधी हास्य जात्रामधून बाहेर निघा प्राजक्ता मॅडम तुमचे अशा प्रकारचे हसणे पाहून हास्यजत्रा पाहतोय असे वाटले एक क्षण😂बाकी ट्रेलर बरा आहे पर पिच्चर तो देखने के बाद ही पता चलेगा!
@Bharatiy1606Ай бұрын
प्राजक्ताने ही मुलाखत देताना सिनेमाची कथा गंभीरपणे मांडली आहे. संपूर्ण मुलाखती मध्ये फक्त तीन चार वेळा खळखळून हसली आहे. तुम्ही पण खळखळून हसत जा. एकच आयुष्य आहे. सतत सुतकी चेहरा करून का वावरता ??
@unknownguy279Ай бұрын
Prajakta will be a ' सांस्कृतिक मंत्री ' if MNS comes in power .....❤
@santoshkate54182 ай бұрын
अहो काय हास्य जत्रा म्हणताय आनंद घ्या ना!दोघांचं ही आनंदी व्यक्तिमत्व आहें.
@Makarand__17Ай бұрын
Praju gorgeous😘😘🔥🔥
@prajaktagupte334918 күн бұрын
Doghancha kaam apratim ahe....very very beautiful movie ❤
@lumbinisarwade18882 ай бұрын
दोघे रंजना आणि रविंद्र महाजनी च वाटतात❤❤
@Vpp3352 ай бұрын
@@lumbinisarwade1888 काय पण. ते दोघे कुठे हे दोघे कुठे. रंजना, रवींद्र महाजनी खूप वेगळे कलाकार होते त्यांची जागा कुणी च घेऊ शकत नाही.
@Vpp3352 ай бұрын
बिलकुल नाही वाटत. ते कुठे हे कुठे.
@Vpp3352 ай бұрын
Bilkul nahi watat. Taynchya nakhachi barobari yenar nahi.
@yogitashinde-m1z2 ай бұрын
❤❤
@rajendradhaygude17072 ай бұрын
Doghhi sachhe abhinete ahet👍👍
@ShouryaKadam-o2qАй бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
@sandhyar5426Ай бұрын
Why she is not giving eye contct to him
@rajanimudalgi27922 ай бұрын
😢 खरे टक्कल का नाही केले?
@piuwagh750314 күн бұрын
Marathi madhala Akshay kumar ahe gshmir mahajani❤
@Vpp3352 ай бұрын
हास्य जत्रा आहे वाटते नुसते खेकाळतात.
@Amulyacollection2 ай бұрын
Lalit la ka nahi ghetal gashmir eivaji😅
@supercool46572 ай бұрын
😂😂😂
@nutanpathak11592 ай бұрын
ललित आगाऊ आहे व प्राजक्ताशी त्याची कट्टी आहे
@Bharatiy1606Ай бұрын
ललित खूप मलूल चेहर्याचा वाटतो.
@nutanpathak1159Ай бұрын
@@Bharatiy1606 गाल खपडे आहेत. जुळून च्या सुरवात्तीला आसाच आहे त्यामुळे पुढे आलेले तोंड अधिक उठून दिसते.
@amritasarang22702 ай бұрын
प्राजक्ता ची नेहमी प्रमाणे over acting.
@KiranHajare-yz2im2 ай бұрын
Prajakta Mali kiti over acting karte ani haste Kashi 😡😡😡
@AsmitaPalandeАй бұрын
नैसर्गिक आहे सगळं
@nutanpathak11592 ай бұрын
शेवटी शेवटी प्राजक्ता गंभीर का झाली
@minecraft1598-qs1cw2 ай бұрын
Lalit Prabhakar
@anilgaikwad22022 ай бұрын
Gashmir ne changali ragadavi prajktala
@fond7Ай бұрын
Jya vichar ani bhavnene ha ‘chitt'‘apat' banawala gela tyala rasik prekshakanni kadhich manya kelel nahiye.. Baki itki ghaan ghaan starcast kadhich pahili nahi asha ashaysanghat.. Mukhya kalakaranpeksha yache supportive kalakar 200% khare ani jast khare hote Big flopp no wnder
@Amulyacollection2 ай бұрын
Pan bar zal lalit la nahi ghetal to prajkta la nehmi downgrade karat asto
@jayashreepathak50252 ай бұрын
Faulty recording
@amitamulye11172 ай бұрын
Thode tari natural waga...kiti artificial
@madhuriautade55202 ай бұрын
Prajakta Mali agodar chan hoti. Pan atta khupch jast natki, overacting karte. Ta mule nahi avdat.
मग नका बघू. काॅमेंट करायचा वेळ तरी कशाला वाया घालवताय.
@Vpp3352 ай бұрын
गश्मीर तिरळा दिसतो.
@priyaapte99522 ай бұрын
Pan tuzya itka galicchha nahi re😂😂
@laukiksamant13332 ай бұрын
त्या रितेश देशमुख चे डोळे कुठल्या कोना मध्ये आहेत?
@anjaliparanjape1236Ай бұрын
ज्याच्या मनात, डोक्यात जे आहे तेच त्याला दिसणार
@arunbhoge764Ай бұрын
स्वतःचे डोळे तपासुन घ्या!
@part1gaming3682 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीला नवीन कलाकार का नाही मिळत. Serial मध्ये पण ह्यांनाच बघा. Realityshow मध्ये पण ह्यांनाच बघा आणि पिक्चर मध्ये पण हेच.
@nishaadbhushan86892 ай бұрын
तुम्हाला जमेल का मग तिकडे... उगाच नस्तेकमेंट्स
@Bharatiy1606Ай бұрын
मग तुम्ही जावा कलाकार म्हणून
@part1gaming368Ай бұрын
@@Bharatiy1606 आम्ही कशाला जाऊ तुम्हीच जा. आम्हाला प्रेक्षक म्हणूनच आवडेल. ते साऊथ वाले कुठल्या कुठे गेले. आपली मराठी चित्रपटसृष्टी कधी कात टाकणार. सैराट नंतर वाटलं होत.
@Nitinwaghmare1232 ай бұрын
दोनीही कच्चे भोपळे कोणाच्या तरी कृपेने? पण उगाच मोठे कलावंत आणि ब्राम्हणी आवाज काढून नुसते ह ह ह ह बोअरींग? 😢😢😢😢
@nishaadbhushan86892 ай бұрын
Idiot
@nishaadbhushan86892 ай бұрын
आपला राग कुठे काढायचा याला अक्कल लागते... कुठे पण घान करू नको