शाळेची परवानगी रद्द करा.. आणि संस्था चालक, मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे दाखल करा..
@tbhere19672 ай бұрын
शाळा चालवणारे मुजोर आहेत शाळाच रद्द करा अशा बर्याच घटना घडल्या असतील
@RahilManyar-r9m2 ай бұрын
प्रत्येक गावी "सशक्त महिला रक्षक" डिपार्टमेंट सुरू कराव.
@shailendrapatil62172 ай бұрын
नवा आदर्षं ... 1)सर्व संचालकांना अटक करा 2)प्रकरण दाबण्याचा प्रकार केला मंत्रालयातून फोन येईल सांगून तपास अधिकाऱ्याला रोखले 3)यांनी गुन्हा दाखल करण्याची ची कारवाही ला 5 दिवस लागलेत 4)यांचे कॉल रेकॉर्ड तपासाचा भाग करावा
@aratigondhale43292 ай бұрын
शालेय व्यवस्थापन च पोषक असते . मी निवासी सैनिक शाळेत गेली 24 वर्षापासून शिक्षिका आहे. सर्व काही मुख्याध्यापक , शिक्षक च चालवितात त्याना कार्यकारिणि मन्डळ पाठीशी घालते कधी जातीसाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी , 100% निकाल देऊन मुख्याध्यापकस आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी. शाळेचे अनुदान लाटण्यासाठी.
@rachanagokhale-rn2us2 ай бұрын
अक्षय शिंदे यांची तरफदारी करण्यासाठी कोणत्याही वकिलाने पुढे येऊ नये
@PoojaGhodekar-j5e2 ай бұрын
लहान मुली पण नाही सुरक्षित लहान मुलांना सुद्धा सोड की नाही आजकालचे लोक मुलगी असेल किंवा मुलगा त्यांच्यासोबत बाईच पाहिजे
@Vijayjumnake-dn8hq2 ай бұрын
He kontya divasi zala😮
@swapnalilad90602 ай бұрын
2:48
@dipeekagawand91432 ай бұрын
अग बाई बाथरूम मधे कोण cctv लावतो असा बोल बाथरूम बाहेर cctv का नाही
@md.salimshaikh90452 ай бұрын
Naradhama la fashi dya fashi dya
@VasimNadaf-o6f2 ай бұрын
ताई मी एक बाप आहे मला माजो मिलीला शाळा नको वटते
@hgbhure82252 ай бұрын
मोटा भाई ने कायदे बदलून काही फायदा झाला नाही...
@geetamhaske-pw7kg2 ай бұрын
सीटी कयामेरा असेल ना
@aditikulkarni66552 ай бұрын
सगळा बेजबाबदार पणा
@eswarwalmiki9907Ай бұрын
Hi
@karan-ed4hw2 ай бұрын
ही शाळा बंद करून टाका आणि सर्वांना कामावरून काढून टाका
@RohitZakane2 ай бұрын
पहिले त्याचा डीएनए टेस्ट करा त्यानंतर बोला आरोग्य आहे म्हणून तो
@rameshnaik89272 ай бұрын
Mukhyamantri Ani gruh mantri jababdar ahet. Aaropi la fashi,mhatre la atak,school band,kara