मनसेलाच विजयी करा....तरच तरुण मुले राजकारणात येतील व स्वच्छ राजकारण होहील
@arjunmore85452 күн бұрын
❤एक संधी मनसेला म्हणजे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला 🚩जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩💯
@marathimanus.0092 күн бұрын
मनसेच्या तरुण मुलांना संधी द्या🙏❤️
@thenextlevelagriculturegro50862 күн бұрын
मनसे सरकार हिंदूत्व जिन्दाबाद
@madhukargawde64662 күн бұрын
वेड्यात दौडले मराठे सात 🎉राज वेडा 🎉सर्व महाराष्ट्र नवनिर्माण होईल ❤
@YogeshYogeshshinde2 күн бұрын
विजयी होणार नक्की 💯✌️❤
@ganeshhonmane32832 күн бұрын
🔥 यंदा वार फिरलंय आमच ठरलय आता फक्त मनसे 🔥 #voteforMNS
@thetdkgaming10652 күн бұрын
मनसेचे जवळपास सर्वच उमेदवार हे तरुण सुशिक्षित आणि सर्व सामान्य कुटुंबातील हुशार व कार्यतत्पर आहेत... महाराष्ट्राने या गोष्टीची जाणीव करून घ्यावीच आता आणि राजसाहेबांच्या मागे उभ राहावं...🚩🚩🚂🚂
@ridhimaarman41922 күн бұрын
तरुण मुलं च देश बदलू शकतात.... नक्कीच ते निवडून येतील 🚩🚩 मनसे 🚩🚩🚩
@dinalrakshikar19472 күн бұрын
खूप छान रोहन तुझ्या कामाबद्दल अभिमान वाटतोय.. मनसे मध्ये अशीच माणसं आहेत एकमेकांना मदत करणारी या वेळेस मनसे च आली पाहिजे.. अजून नवनिर्माण करून दाखवतील. जय मनसे जय महाराष्ट्र..
@sureshlohar36752 күн бұрын
ग्रेट जय मनसे अभिनंदन 🙏
@rahulpatil35302 күн бұрын
दादा.. आपणं उभारलात म्हणजेच निवडून आलात. आपल्या पुढील राजकीय वाटचालीस खूप शुभेच्छा
राज साहेबांचे विचार खूप चांगले आहेत दूरदृष्टी असलेले नेतृत्व असं नाही म्हणत महाराष्ट्र खूप चांगला उमेदवार आणि खूप चांगलं काम करतो❤❤❤
@abhishekbhalerao3272 күн бұрын
Chan❤
@sourabhgotkhinde36332 күн бұрын
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा रोहन भावा✅❤️
@dadabhand40412 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फिक्स आमदार 💪🚩🔥💪🚩✌️🚩🔥💪✌️🚩🔥💪✌️
@bhushanvishe58632 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा मित्रा ❤🎉
@vinayaksulkude20132 күн бұрын
या वेळी खरचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी मतदान करायलाच हवे...
@SscgdPolicebharti2 күн бұрын
Ek number kam ahe bhawache ❤❤
@VinayakAwale-n9q2 күн бұрын
कागल विधानसभेत फक्त मनसे 🚩🚩🚩🚩
@girishgurav64022 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@DattaramKatkar2 күн бұрын
अभिनंदन अशा तरूण मुलांना.
@MKT-xb8ng2 күн бұрын
शिवराया एकदा आशीर्वाद द्या तुमचे मावळे महाराष्ट्र घडवायला निघालेत जय मनसे
@vaibhavwaim43642 күн бұрын
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩🚩🚩 जय मनसे🚩🚩🚩
@somnathkolekar68752 күн бұрын
आता वार फिरलय, जय महाराष्ट्र जय मनसे ❤
@vishalmharugade26992 күн бұрын
भावा नादच कर यांचा 🚩
@VaibhavMathapati17182 күн бұрын
Congratulations Rohan
@bhoitebharat30982 күн бұрын
Only mns
@sangrampatil55352 күн бұрын
जय मनसे
@sagarughade26782 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र ❤
@ashvinthakare55212 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
@Viral_Zones2 күн бұрын
Mnse Chi lok nehmi Rastyavr Astat Aata Tyana chance deuch❤
@mayurranjane45592 күн бұрын
❤❤❤
@chaitanyapawar20272 күн бұрын
Waa🎉🎉❤
@dhananjaywadekar45022 күн бұрын
भावा विजयी भव
@kuldipsatpute25872 күн бұрын
एकच पर्याय जय मनसे ❤❤
@shivshankar.77772 күн бұрын
विजय निश्चित, जय महाराष्ट्र 🚩 #मनसे 🚂
@sagarsutar73292 күн бұрын
भावा विजय आपलाच जय मनसे 💐💐
@banderaotarhal44952 күн бұрын
हार्दिक शुभेच्छा
@pramodkarche8512 күн бұрын
सम्पूर्ण हिंदूंनी मनसे ला पाठिंबा दिला पाहिजे 🙏
@rakeshkotkar81612 күн бұрын
❤MNS ❤RAJSAHEB ❤
@amolchavan242 күн бұрын
कागलकरांनो ह्या सामान्य घरातल्या रोहन निर्मळ याला निवडून द्या. हा आमदार झालाच पाहिजे जर असं नाही झाले तर कागलकरांनो तुम्ही विकले गेले आहात हे सिद्ध होईल.
@vinitmorvekar80212 күн бұрын
एवढ्या कमी वयात खूप कामे केली आहेत👌🚩 जय मनसे.
@jagadishgavankar49482 күн бұрын
जय मनसे ❤️
@abhijitgaikar78062 күн бұрын
आता वेळ आली आहे तरुणांना संधी द्यायची
@AHRwala2 күн бұрын
❤
@yogeshjadhav77732 күн бұрын
परप्रांतीय लोकांन साठि झेंडे फिरवणारे आमचे मराठि पोरांनो . आत्ता तरि राज ठाकरेंन सोबत ऊभे रहा
@pandharinathmhaske11082 күн бұрын
येणारा काळ फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असणार आहे
@animallovers73352 күн бұрын
भावा सलाम तुझ्या जिद्दीला , पण विरोधक खूप मोठे आहेत .
@careerebiotorium57072 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@musicstudio62982 күн бұрын
रोहन विजयभवः
@adipatil26902 күн бұрын
विजयी भव 🚩🚂💐👑 दादा
@tejashhbadhey2 күн бұрын
Kagal मतदारसंघातील नागरिकांनी मनसेचे रोहन निर्मल यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे
@pravinchavan73502 күн бұрын
मनसे.....❤
@VaibhavJadhav-bq1dg2 күн бұрын
सुज्ञ नागरिकांना अजून कसा चेहरा हवा आहे... कि ह्या प्रस्तापीतानाच निवडून द्यायचं आहे... हा झाला कि तो आणि तो झाला कि हा.... असे तरुण खऱ्या अर्थाने निवडून द्यायला हवेत...
@VinodShewale-j3d2 күн бұрын
आपल्या हक्काचा माणूस... 🚩🔥✌🏻
@akky63982 күн бұрын
Only जय मनसे 🚩🚩🚩 🚩
@MotiramGawade-rk1wl2 күн бұрын
Jay manse
@yashmane10552 күн бұрын
Superb❤
@hrutavikpatil93082 күн бұрын
Manase ❤
@desaishree13262 күн бұрын
एकदा संधी तर देऊन बगा या वाघाला
@saurabhpatil45612 күн бұрын
MNS only❤
@MaharajanchaMaawla2 күн бұрын
राज ठाकरे प्रस्थापितांना नाही, तर विस्थापितांना घेऊन नवनिर्माणाचं स्वप्न साकार करायचं बोलतात त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण. 🚂🔥🚩🙌❤️
@YadneshGurav-x4d2 күн бұрын
आपण येवढी वर्षे सर्वाना मत दिली आता मनसे या पक्षाला मत देऊन बघूयात जय मनसे ❤🚩
@shridhar_patil_97002 күн бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
@dhananjaychandode92752 күн бұрын
फक्त राजसाहेब🔥🔥🔥🔥🔥
@aniketbhujbal1662 күн бұрын
Kharch निवडून दिलं पाहिजे आता हे म्हंतारे प्रस्थापित घरी4बसले पहिजे नवीन पोर पहीजे राजकारणात
@umeshdhamane81492 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@Starpubg90672 күн бұрын
लोक अशा तरुणांना का मागे सारतात आता एकजुटीने मनसे ला मतदान करा ❤
@Aaaaa-i1tКүн бұрын
अवघड आहे 10,000 मत मिळणं खूप जल कडू आहे पण सत्य ❤
@kiranpatil29112 күн бұрын
धन दांडग्यांना घरी बसवुन् अशा शेतकऱ्याच्या होतकरू मुलांना जनतेनी भरगोस मतांनी निवडून आणले पाहिजे
@subhashpadwal55992 күн бұрын
Only MNS
@prathamesh_01092 күн бұрын
🚂🔥🚩
@Raj77-oj8ht2 күн бұрын
मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार हे तरुण आहेत. म्हातारे आता घरी बसवायचे. 🎉🎉
@NikChauhan92 күн бұрын
🎉🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩🎉 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
@sachinh.aivale74112 күн бұрын
मनसे ❤
@veereshwarshinde75532 күн бұрын
जनतेनी कामं करणाऱ्या तरुणाला संधी द्यायला हवी.. बाकी भ्रष्टाचार करून जेल भोगून आलेल्यांकडे पैसे खूप आहेत... हवा तसा उडवतील.. सुज्ञ जनतेने आपल्या भावी पिढीसाठी मनसे निवडावी.. 🚩🚩
@hanumanhilal23372 күн бұрын
मनसे
@Writerdarshan2 күн бұрын
Anand zala..maza Matadan tithe asta Matadan nakki kele aste..
@AkkiShah-s5v2 күн бұрын
Lokanni aata vichar karaichi garaj kharach aahe .......maharashtra aani marathi maansachi Pragati ,marathi maata aani Bhagini che rakshan ,marathi bhasha,marathi sanskriti, parampara,shivrai yaanche gad kille ,maharashtra madhil sant aani Thor Purush yaa sarv goshti saathi maharashtra navnirman sena nivdun aalich pahije .......manse nivdun nahi aali tar yenara kaal khup traas denara asel marathi maansala 😢😢aata nahi tar kadhi nahi😢😢hich ti vel aani shevatchi sandhi marathi maansa kade ....marathi maansachya hakka chi aahe maharashtra navnirman sena 🙏🙏.....jai maharashtra jai shivrai jai bhim 🙏
@vaibhavkathole19372 күн бұрын
यंदा मनसे 🙏🚂🚩❤️💯
@amit52862 күн бұрын
Fakt Manase❤
@Shivajiatkare.2 күн бұрын
महाराष्ट्राचे भवितव्य.....महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
@RakeshSode-w8g2 күн бұрын
Jai mns
@AbhijeetPatil-ut4jf2 күн бұрын
घराणेशाहीला हद्दपार करण्यासाठी रोहन निर्मळ एक सक्षम पर्याय
@kolhapurlaghuchitrapatk.l.674Күн бұрын
हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐 निखिल कुंडले लेखक आणि दिग्दर्शक कोल्हापूर लघु चित्रपट मनसे चित्रपट सेना कोल्हापूर शहराध्यक्ष
@sachintele-h2b2 күн бұрын
भावी आमदार
@maheshgurav84182 күн бұрын
विजयी पक्का
@Viral_Zones2 күн бұрын
Aapn nehmi jat Pahun v Rajkiy varsa Pahun Nivdun. Deto Yaveles Mnse chi lok nivdun deun ❤ aapl mat vaya jabar nh
@rachayyaswami43252 күн бұрын
मनसे 🚩🔥🚩
@gauravbhosale4132 күн бұрын
आता फक्त आमच्या मनसेची हवा
@RAVIRAJ-y1f2 күн бұрын
व्वा राजसाहेब आणि अमितसाहेब यांनी एक तरुण नेतृत्व पुढे आणले आहे.
@shubhampatil2565Күн бұрын
काँग्रेस भाजपा शिवसेना (२) राष्ट्रवादी(२) आणि बाकीचे झुटुक पुटुक सगळ्यांचा सुपडा साफ करा........आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजयी करा.......🚂🚩
@RushiDevardekar2 күн бұрын
🚩🚩🚩🚩
@shivajichoudhari46102 күн бұрын
ओन्ली मनसे
@KamleshRangapure2 күн бұрын
कोणतेही संविधान गावासाठी 80 लाखांचा निधी आणला यातूनच कामाची प्रचिती होते त्यामुळे यावेळी मनसेच
@haribhauwaghmare45772 күн бұрын
MNS
@Irreplaceable7772 күн бұрын
राज ठाकरे यांचा खरच अभिमान वाटतो...हे सर्व सामान्य लोकांना संधी देतात ....आज अनेक उमेदवार हे चळवळीतले आहेत...