Prakash Ambedkar यांना आरक्षणाचा मुद्दा भोवला, Bhausaheb Andhalkar यांचा पक्षाला रामराम

  Рет қаралды 33,331

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे यांनी वंचितला रामराम ठोकला होता. मात्र आता आणखी एका नेत्यानं प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे. धाराशिव लोकसभेच्या मैदानात उतरलेले भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला रामराम ठोकला आहे. जरांगे पाटलांच्या उठावाला आंबेडकरांचा विरोध असल्याकारणाने आंधळकरांनी साथ सोडल्याचं स्पष्ट केलं.
#bhausahebandhalkar #prakashambedkar #politics
----------------------------------------------------------------------------------------
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 356
@abcd-ze7ot
@abcd-ze7ot Ай бұрын
तुझी आवश्यकता ही आम्हाला मुळीच नाही, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤
@dipakgaikwad4704
@dipakgaikwad4704 Ай бұрын
चला निघा कोणी नाही थांबवलं तुम्हाला आया राम गया राम काही फरक नाही पडणार तुम्ही गेल्यावर पक्षाला
@user-ov8ro5lr3b
@user-ov8ro5lr3b Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका मराठा व ओबीसी यांचे आरक्षणाच ताट वेगवेगळे असावे ही आहे. ही योग्य भूमिका आहे जय वंचित बहुजन आघाडी चां विजय असो
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
काही फरक पडत नाही.. वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️
@SwapnilGarde-ud5kv
@SwapnilGarde-ud5kv Ай бұрын
Vba nahi afjalkhanachi parti pakakhan😂
@shrikantrane6933
@shrikantrane6933 Ай бұрын
@@SwapnilGarde-ud5kv जेवढी लायकी आहे ना तुझी तेवढच बोल नाही तर आम्हाला बोलायला लावु नको चुत्या
@Ak-sbk
@Ak-sbk 29 күн бұрын
😂😂😂😂😂 एक आमदार येतो का बघ तुझा ब्राम्हण चेला 😂😂
@shudhdodhandhabarde2067
@shudhdodhandhabarde2067 Ай бұрын
जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा जो पळ काढतो तो आंबेडकरवादी सैनिक नसतो
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Ай бұрын
Main Balasaheb ch sainik nahit fakt election ale ki distata
@aryanwankhede5528
@aryanwankhede5528 Ай бұрын
एकच साहेब आंबेडकर भारी पडतो सर्वांना नाद करायचा नाय
@user-cf8ex5jm1n
@user-cf8ex5jm1n Ай бұрын
असल्या चिल्लर माणसापासून काही फरक नाही पडत ओन्ली वंचित बहुजन आघाडी लावा ताकत आम्ही नाही वाकात जय भीम🐯👑🙏
@user-es1qj2em2s
@user-es1qj2em2s Ай бұрын
काय फरक पडत नाही राजीनामा दिला तरी तुमच्यासारखे किती येतील आणि किती जातील बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान द्यायचं म्हणलं की नको बाळा साहेब आंबेडकरांच्या घराण्याला खांद्यावर घ्यायचं म्हण बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित घटकातील माणूस आमदार खासदार करायचा म्हणलं की नको एवढेच नाही तर बाबासाहेबांचे संविधान सुद्धा काही माणसांना आवडत नाही अशा नालायक माणसांच्या मानसिकतेवर आम्ही थुंकतो खायला प्रश्न मराठा बांधवांचा आणि ओबीसी बांधवांचा चला बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा बाळासाहेब आंबेडकरांचे सरकार बसवा केंद्रात ते महाराष्ट्रात मग बघूया आरक्षण कसे मिळत नाही ते कारण की आरक्षणावर बोलायचं म्हणलं आणि आरक्षण द्यायचं म्हणलं की पहिला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपल्या मोठी मध्ये पाहिजे तेव्हाच आरक्षण आपल्याला देता येते हे पण तितकच खर आहे एवढेच भांडायचं असेल तर सत्ताधारी पक्षाला भांडण
@Vjtlala
@Vjtlala Ай бұрын
दादा खूप काही फरक पडतो प्रकाश आंबेडकर साहेब वंशज आहेत तरीही ते वंशाच्या विचारासारखे राहत नाहीत मराठ्यांची मागणी योग्य असतानाही प्रकाश आंबेडकर जर साहेब जर योग्य मागणीला योग्य मागणी म्हणून म्हणू शकत नसतील तर आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या या उद्याचा काहीही उपयोग नाही
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 Ай бұрын
पैठण धरण कोरडे पडलेले मी पाहिलेले आहे
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 Ай бұрын
जे आमचे नव्हते तेच गेले काही फरक पडत नाही मुळात मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही प्रत्येक गावात हेच श्रीमंत आहे
@RGThorat
@RGThorat Ай бұрын
​​@@Vjtlalaमागणी योग्य आहे तर आतापर्यंत भेटलं का नाही आरक्षण एक ते दीड वर्ष झालं जरांगे उपोषण करत आहेत जेव्हा सगळ्या नेत्यांनी जरांगे साथ सोडली होती तेव्हा फक्त बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या बाजूने होते... मग बाजूने असताना देखील तुम्ही त्यांना किती मतदान केलं ते दाखवा तुमच्या बाजूने बोलले म्हणजे बरोबर आहेत आणि तुमच्या बाजूने बोलले नाही म्हणून चुकीचे आहेत असा गैरसमज डोक्यातून काढून टाका ... कधीतरी सत्य हे स्वीकारायला हवे
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
​@@Vjtlala बेकायदेशीर मागणी आहे कोर्टाने अगोदर च सांगितले आहे.
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Ай бұрын
तुम्ही कुठ पण पळा प्रकाश आंबेडकर यांनी एकदा निर्णय घेतला तो घेतला जय जिजाऊ
@pintusapkle1582
@pintusapkle1582 Ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी सरकार
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहू 🙏 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@user-es1qj2em2s
@user-es1qj2em2s Ай бұрын
जिथं खोकला होता ना तिथे लगेच डोकं फिरतं आणि अशा स्वाभिमानी वंचित सारख्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कोणी पण जाऊ शकता आणि असेच एक दोन गेलेले फरक नाही पडणार आणि त्यात म्हणजे तुमच्यासारखे नाही तर काहीच फरक पडणार नाही
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 Ай бұрын
दिल्या घरी सुखी राहा बाळासाहेबांना काही फरक पडत नाही
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Ай бұрын
बघू
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
कोणी निवडून येतच नाही तर काय फरक पडणार 😅😅
@proudindian7568
@proudindian7568 Ай бұрын
काय फरक पडत नाही पक्याला तर पैसे मिळाले ना...अता नविन उम्मीदवार कडून पैसा घेऊन अंबेडकरी मतं विकायची
@natthuthamke6078
@natthuthamke6078 Ай бұрын
लायकी पाहिजे,लाचारांच ईथे कधीच जमत नाही,एवढिच तुमची लायकी असती तर मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री असून आरक्षण आज पर्यंत का बर नाही दीले,सत्तेत असून सुद्धा उपोषण मोर्चे करा लागत आहे तुम्हाला,​@@proudindian7568
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
दुर्दैवाने प्रकाश आंबेडकर अंधार कडे चालला आहे तर सुदैवाने अंधारे ताई उजेडाच्या दिशेने. असे त्याठिकाणी मी मानतो.
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 Ай бұрын
आयाराम गयाराम ! तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
@rohankamble7347
@rohankamble7347 Ай бұрын
ज्याला जायचं असतं तो कारण शोधून जातोच, असले आयाराम गयाराम लय आले आणि लय गेले, नाही फरक पडत.
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Ай бұрын
भाऊ जिथे प्लस काहिच नाही तिथे किती ही मायनस झालं तर काय फरक पडणार.
@avinashdongare52
@avinashdongare52 Ай бұрын
कोणीही गेलं तरी फरक पडत नाही खुशाल जावा शुभेच्छा मनोज जरांगे गेम खेळतो तो कोणामुळे हे सर्वांना माहिती आहे.
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
धन्यवाद मला वाटले तुम्ही नविन काही तर मुद्दा मांडता वाटतं पण हे आमच्या साठी खरं जुने झाले असे खुप आले आणि गेले
@djdspremix
@djdspremix Ай бұрын
लालच फक्त बाकी काय नाय😂
@shashikantkamble
@shashikantkamble Ай бұрын
Vote for VBA
@user-cd7nr3dy6o
@user-cd7nr3dy6o Ай бұрын
जा तुम्ही राजीनामा सुद्धा नका देऊ ,काही फरक पडत नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@balvantkamble369
@balvantkamble369 Ай бұрын
हे काय नवीन नाही वंचित बहुजन आघाडी मध्ये यायचं आणि नाव मोठं करून जायचं अरे बाबांनो तुम्हाला कोणी ओळखत नव्हत हेच साहेबांनी उमेदवारी देऊन चूक झाली
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c Ай бұрын
😂😂😂😂 बार्शी त जा मग कळेल आंधळकरची ओळख😂
@rajpatil8397
@rajpatil8397 Ай бұрын
साहेबालाच निवडून देत नाहीत लोक मग याचा तर विसय दूर राहिला मग कशाला राहतील 😅😂
@balvantkamble369
@balvantkamble369 Ай бұрын
@@rajpatil8397 दादा असं आहे ते साहेब लाचारी पत्करत नाहीत ना म्हणून त्यांचा स्वाभिमान बाणा कायम असतो
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
@@rajpatil8397 जातियवादी गांडुळांची संख्या झपाट्यान वाढतेय... त्याचा परिणाम निवडणुक निकालावर तस तर....... निवडणुक जाहिर झाली... की ,जातियवादी गांडुळ अधिक ....... सक्रिय होऊन प्रचाराला लागतात😂
@SwapnilGarde-ud5kv
@SwapnilGarde-ud5kv Ай бұрын
Khayala ny dana mala mhana nana ashi gat zali tumchi afjalkhan chi party
@user-id6ch3fb6z
@user-id6ch3fb6z Ай бұрын
बाळासाहेब आरक्षणासंदर्भात काय म्हणाले हे समजलेच नाही त्यांनी आरक्षणाला विरोध केला नाही ही बाब समजून घ्या
@manikraodhurandhar2693
@manikraodhurandhar2693 Ай бұрын
कती आले आणि कीती गेले काही फरक पडणार नाही वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रध्दय बाळासाहेब आंबेडकराचा विजय असो
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 Ай бұрын
आरे बाबा तुम्हाला तुमच्या समाजानी एक ही मतदान केले नाही. तुमची गरज नाही. निघ. आम्ही संपुर्ण बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत
@sudharshanpatil5959
@sudharshanpatil5959 Ай бұрын
खुशीने राजीनामा द्या साहेब आणि खुश रहा राजीनामा देण्यासाठी एक फक्त बहाना पाहिजे
@deepakkamble3273
@deepakkamble3273 Ай бұрын
तुम्ही एक गेलात म्हणजे पक्ष कमकुवत होत नाही तर 💯 पटीने अधिक वाढेल. ज्यांना जायचे त्यांनी बिनधास्त जा. पण एक सांगतो जेव्हा अडचणीत याल तेव्हा बाळासाहेब आंबेडकर आठवतील. जय भीम, जय शिवराय,, जय संविधान,,,
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
अरे तुमचा पक्षच कुठे आहे कमी होयला अजून पश्यासाठी सिम्बॉल मिळवता आलं नाही तुमाला आणि बाता मोट्या करता सरपंच नगर सेवक निवडून आणता येत नाही जय श्री राम मोदी हेतो मुमकिन हे
@deepakkamble3273
@deepakkamble3273 Ай бұрын
@@LaxmanUtekar-qp2jb ज्यांना स्वाभिमान नाही ते असेच बोलणार
@bomkarj
@bomkarj Ай бұрын
आंधळकर गेले..तरी काही फरक पडत नाही..
@vijyanandyedekar6398
@vijyanandyedekar6398 Ай бұрын
असे कितीही मोरे आणि इतर येऊन गेले तरी पण बाळासाहेबांची ताकत आहे तेवढी राहील. इतरांनी समजून घ्यावे..
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Ай бұрын
जिथे प्लस नाही तिथे माय नस झालं तर काय फारकपडणार
@avishkartate1428
@avishkartate1428 Ай бұрын
कितीही गेले तरी वंचित बहुजन आघाडीला फरक पडणार नाही, only VBA
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Ай бұрын
😂😂😂
@kunalraybole1715
@kunalraybole1715 Ай бұрын
Andh bhatki kami kara bhavanno........Vanchit bjp la madat karte......me pn kattar hoto paile....pn ata nahi aho....sagda khed samjla aho
@championcorner8449
@championcorner8449 Ай бұрын
​@@kunalraybole1715 👍 👌
@natthuthamke6078
@natthuthamke6078 Ай бұрын
​@@kunalraybole1715तुम्ही फेकलेला थुंकी चालणारे आहे, भाजपचे खरी बि टीम तर तुम्ही लोक आहेत,
@user-we1ne6lt6s
@user-we1ne6lt6s Ай бұрын
​Lay hushar ahes tu bar jahale lavkar shahana jahala te...tuja sarkha knowledge amcha kade nahi@@kunalraybole1715
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 Ай бұрын
Only Prakash Ambedkar Saheb (VBA)❤
@user-mj8ch5xy1e
@user-mj8ch5xy1e Ай бұрын
येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाला प्रचंड मताने विजयी करा 🇪🇺 🙏 बापाच्या रक्ताला साथ द्या 🇪🇺 जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान
@baka7926
@baka7926 Ай бұрын
The big salute to Adv Prakash Ambedkar
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 Ай бұрын
काही फरक पडणार नाही
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
तुझ्या सारखे आले किती अन किती गेले . जा काळ कर . ॲड प्रकाश आंबेडकर ❤❤
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
याला म्हणते स्वाभिमानी ❤ सलाम सर
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 Ай бұрын
काहि फरक नाही पडणार आणि तुमाला जे मतदाण पडलं तेही आंबेडकरी समाजाचंच आहेत 💙💙🚩🚩
@anilsalunke4170
@anilsalunke4170 Ай бұрын
तुमच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही
@devidasbhadkumbe1616
@devidasbhadkumbe1616 Ай бұрын
काही फरक पडत नाही. तुम्हाला एकही मत पडतं नव्हते.आंबेडकरामुळे पूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली. तुम्हची.
@sandeepkamble7732
@sandeepkamble7732 Ай бұрын
आंधळकर साहेब तुमचा समाज कोणाच्या मागे पळतो त्यांच्याच मागे तुम्हीपण पळा आंबेडकर पचायला एवढे सोपे नाहीत.... आंबेडकर पाचवायला खूप धाडस आणि दम लागतो.... 😠😠
@sunnysutale7873
@sunnysutale7873 Ай бұрын
1 no it's true'
@laxmangorghate8115
@laxmangorghate8115 Ай бұрын
जरूर निघा संधीसाधू
@pramodbansode701
@pramodbansode701 Ай бұрын
असे कितीही गेले वंचित बहुजन आघाडीला काहीच फरक पडत नाही कारण वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गोरगरिबांना सत्तेत घेऊन जाणारा पक्ष आहे असे किती जाऊद्या काहीच फरक पडणार नाही
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
चल फुट असे कित्तेक स्वार्थी गेले वखरावरचे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी मंत्री केले लंका चल निघ मांग ही पाहू नको.
@priyadarshjanrao2893
@priyadarshjanrao2893 Ай бұрын
गयाराम किती आले आणि किती गेले काही फरक पडत नाही तू गेलेला तर काही फरक पडणार नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 Ай бұрын
असे किती पण येतात तिकिटासाठी आणि निवडणूक लढले आपला स्वार्थ संपला की जातात काही फरक नाही पडत
@shamsurvase
@shamsurvase Ай бұрын
तुम्ही काही प्रचार केला नाही.तुमहाला आम्ही मतदान केले नाही आम्ही आंबेडकरांना मतदार केले आहे 🙏🙏🙏
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 Ай бұрын
हं काडि चा हि फरक पडणार नाही,,,, उलट तुमच्या सारखे गेलेलेच बरे,नाहितर पक्षात राहून पक्षच पोखरून टाकणार,,,,,
@prakashkamble8741
@prakashkamble8741 Ай бұрын
मी पण धाराशिव चा आहे... लोकसभेला किती फोन करून सुद्धा तुमी कोणत्या गावात भेटीला गेलात नाहीत तरी आह्मी तुह्माला मतदान केले... हीच आमची आणि बाळासाहेब यांनी तुमच्या सारख्या न ओळखणाऱ्या ला तिकीट दिली ती चूक झाली.... जावा आपले नवीन घर शोधा
@niteshkadam4631
@niteshkadam4631 Ай бұрын
Kiti ale kiti gele
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Ай бұрын
किती ताखत आहे बघितली...१६ लाख मते पडली...😂😂😂 तात्या तात्या करत होते आणि त्यांना मते किती ३२ ०००😂😂
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 Ай бұрын
मराठा समाजाला एवढा पाठिंबा दिला. पण मराठा समाजाने vba. बाळासाहेब आंबेडकर यांना किती साथ दिलीत. तुम्ही महाविकास आघाडीला साथ दिलीत. त्यांनी तर तुम्हाला पाठिंबा सुद्धा दिला नव्हता. शेवटी तुम्ही जातीवर गेलात.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 Ай бұрын
❤❤❤❤VBA❤❤❤❤❤kahi pharak padat nahi❤❤❤VBA + OBC cha vijay aso❤❤❤❤
@aamaadmipartylive5116
@aamaadmipartylive5116 Ай бұрын
हा आहेच कोण वंचित चा नव्हताच कधी आया राम गया राम याचा काय धक्का हा स्टंट करतोय विधानसभे साठी
@appabote9589
@appabote9589 Ай бұрын
काय नाही त्याला कोणीही विचारत नाही
@Starpubg9067
@Starpubg9067 Ай бұрын
वसंत मोरे संपला हा पण संपेल
@iamsam3337
@iamsam3337 Ай бұрын
Only VBA only Shradhyey Balasaheb Ambedkar!
@vishalwalikar6883
@vishalwalikar6883 Ай бұрын
Aale किती गेले किती गेला नाही दरारा आमचे नेते फक्त बाळासाहेब Ambedkar
@s.shatole
@s.shatole Ай бұрын
दोन्ही दलावर हात ठेवून चालत नाही साहेब, तुम्ही राजीनामा दिला नसता तरी काय फरक पडणार नव्हता जयभीम जय शिवराय जय संविधान
@JaibhimStatusOnlyMH22
@JaibhimStatusOnlyMH22 Ай бұрын
तुझ्या सारखे आले गेले 56 गेले इथे निष्ठा लागते आणि निष्ठावंतच टिकतात आता स्वतः पारखून घे कोणीच विचारणार नाही.परभणी लोकसभा मध्ये निवडणूक लढवणारा पक्ष सोडून गेला 159000 मते 2019 ला मिळाली होती 2024 ला दुसऱ्या पक्षाकडून लढला मते मिळाली केवळ 7 ते 8 हजार अश्याना लय कोलतात.
@Vjtlala
@Vjtlala Ай бұрын
नेतृत्व कसं पाहिजे निष्कलंक चारित्र्यवान कसल्याही प्रकारचा दाग नसणार असं नेतृत्व म्हणजेच मनोज दादा तरंगे पाटील
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
आता हे , तरंगे कोण नविनच..😂
@sandiptelang2694
@sandiptelang2694 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर राजकारण कमि आणि समाजकारण ज्यास्त करतात तेव्हा निवडणुकीत अपयश आले तरी सतेची परवा नकरता नियमित समाजकारण करत राहतात. त्या करता त्यांना कोणी आलेका गेलेका याचा त्यांना फरक पडत नाही. कारण ते सतेचे भुकेले नाही. स्वाभिमानी नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब.
@vishramkharat1754
@vishramkharat1754 Ай бұрын
काही फरक पडत नाही भाऊ पक्ष सोडला म्हणून मराठा समाजामध्ये खूप नेते आहेत सर्वांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका माहिती आहे कारण त्यांचा मराठा आरक्षणावर कधीच विरोध नव्हता एवढे आटापीटा करून विधानसभाला तिकीट मीळणार नाही जयभीम जय संविधान 🙏🙏
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
जरांगे कडुन तिकिट मिळेल अस... आंधळे ला वाटत असेल,पण्........ जरांगे निवडणुका लढवतिल.... अस वाटत नाही...?
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
सर तुमचे आभार
@NitinKhelkar-oq4ew
@NitinKhelkar-oq4ew Ай бұрын
बाळासाहेबांची ताकत खूब आहे obc आणि मराठा वाद सोडवणे हे सत्तेतला लोकांचे काम आहे
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
विधान सभेचं गाजर दिलं वाटते कुणी?आता ज्या पक्षात जाल न त्यांची काय भूमिका आहे या प्रश्नांवर याचा पूर्ण विचार करून आणि त्यांना विचारून जल
@Arksh111
@Arksh111 Ай бұрын
यौग्य वेळी निर्णय साहेब....धन्यवाद 🚩
@avinashkadam6502
@avinashkadam6502 Ай бұрын
गेला तरी काय फरक पडणार नाही वंचित बहुजन आघाडीला चल निघ
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Ай бұрын
Ews, sebc, कुणबी बनून ओबीसी शिवाय ओपन चे सुध्धा खाणार. ओबीसी चे सगळेच आम्हाला पाहिजे. अत्यंत स्वार्थी मतलबी सरंजामी जमात. मनुवादी चे रक्षक.
@AjaySuradkar-h2x
@AjaySuradkar-h2x Ай бұрын
अरे बाळासाहेबांना माहिती आहे कि मराठा समाज कधीच वंचित ला मतदान करत नाहीं म्हणून त्यांनी नी obc आरक्षण बचाओ यात्रा काढली obc चे आरक्षन वाचवण्यासाठी
@DineshSharma-ju2wg
@DineshSharma-ju2wg Ай бұрын
याचे सारखे कितीही झाटाळू गेले . झटा फरक पडत नाही
@vinodmisale2045
@vinodmisale2045 Ай бұрын
ती मते तुम्हाला बाळासाहेबांच्या नावावर मिळालेली आहेत
@dharmendraaware1147
@dharmendraaware1147 Ай бұрын
💙तुमच्या सारखे फक्त मतदानावेळेस येतात 💙
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 Ай бұрын
वा भाऊसाहेब आंधळकर आपले मराठा समाज मनःपूर्वक स्वागत करतो. भरकटलेल्या व भाजपाची सुपारी घेतलेल्या बाळासाहेबाला लवकर सोडलात, बरे झाले.
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr Ай бұрын
ह्या उमेदवार यांनी लोकसभेला थोडा सुद्धा प्रचार केला नाही.
@user-pe2ci7th9p
@user-pe2ci7th9p Ай бұрын
साहेब तुम्ही निर्णय योग्य घेतला आहे
@shrikrushnchavan584
@shrikrushnchavan584 Ай бұрын
Ek number Saheb✌🏻🚩
@anilpawar.218
@anilpawar.218 Ай бұрын
जरांगे साहेबांनी लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला युती केली पाहिजे किंवा सर्व मराठी लोकांनी वंचित ला साथ दिली पाहिजे होती काही ठिकाणी मराठा समाजाने एक पक्ष उघडून लोकसभेत जाऊन आरक्षणासाठी संघर्ष केला पाहिजे होता वंचित बहुजन आघाडी व एक मराठा लाख मराठा या दोघांची युती होऊन जास्तीत जास्त खासदार निवडून लोकसभेवर गेले पाहिजे होते या विचाराचे बाळासाहेब आहेत तुम्ही लोकसभेमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्ही लोकसभेमध्ये वंचित बहुजन व मराठा सर्व समाजाची युती झाली पाहिजे होती
@sunilwaghmare3636
@sunilwaghmare3636 Ай бұрын
तसा ही तुमचा लोकसभा निवडणुकीत काही उपयोग झाला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीलाही होणार नव्हता.तुमचा उपयोग झाला फक्त तो तुतारीला.
@user-qd8do9hb7b
@user-qd8do9hb7b Ай бұрын
अकलेचे तारे तोडले मोरे साहेबांनी बर झालं गेलात त्या बद्दल तुमचा आम्ही आभारी आहोत
@kishorsahejrao3565
@kishorsahejrao3565 Ай бұрын
ह्या आशा चिलर माणसं आले कांय आणि गेले कांय वंचित ला काहीच फरक नाही पडत
@The_Surya10
@The_Surya10 29 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर तुमची इच्छा पुर्ण करतील;दमानं घ्या..
@santoshbansode6689
@santoshbansode6689 Ай бұрын
बरोबर आहे ,
@sgaikwad7373
@sgaikwad7373 Ай бұрын
इलेक्शन च्या वेळेस आम्ही तुम्हाला ओळखले आहे तुम्ही किती कट्टर आहे राहिलो काय गेलो काय फरक पडणार नाही वंचित बहुजन आघाडी खुप मोठा पक्ष आहे कोणा मुळे पक्ष संपणार नाही
@balajimore9817
@balajimore9817 Ай бұрын
अभिनंदन...
@Partik929
@Partik929 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा
@dayanand453
@dayanand453 Ай бұрын
रामराम चला निघा काय फरक पडत नाही
@karanshinde7228
@karanshinde7228 Ай бұрын
धन्यवाद साहेब मराठा समाज आपला ऋणी राहिले.. 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 Ай бұрын
काही फरक पडत नाही तुम्हीं नसले तरी !
@shamkumarsawnekar4295
@shamkumarsawnekar4295 Ай бұрын
No 1
@gowardhanpungle826
@gowardhanpungle826 Ай бұрын
अगदी योग्य काम केल
@GulabUghade-bc9eq
@GulabUghade-bc9eq Ай бұрын
तुम्ही मोठे झाले तुम्ही हेच करनार जा काही फरक पडणार नाही
@satishkeknis117
@satishkeknis117 Ай бұрын
यांना सन्मानपूर्वक निरोप द्या
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh Ай бұрын
आंबेडकर साहेबांनी काय ठेका घेतला आहे का..? जरांगे पाटील यांनी भेटायला जाऊन चर्चा करायला काय हरकत होती. तुम्ही गेलात आम्ही तुमचे आभार मानतो, परत येऊ नका.. आरक्षण विरोधी मागण्या ज्या केंव्हाच मान्य होणार नाही त्यांना पाठिंबा कसा देणार.
@raviunwankhede8068
@raviunwankhede8068 Ай бұрын
आपल्या मताशी बरेच जन सहमत असणार
@sunilkamble3316
@sunilkamble3316 Ай бұрын
भक्त बनुण नव्हे तर आंबेडकरी अनुयायी म्हणून काम केलं असतं तर कधीच बाहेर गेला नसता. आंबेडकरी अनुयायी बनणं म्हणजे त्याला वाघाचं काळीज असावं लागतं
@Magarevaibhu01
@Magarevaibhu01 Ай бұрын
अरे तू कोण आहे गेला तर जा झाट फरक पडत नाही VBA ला 😂
@manoharsable6314
@manoharsable6314 Ай бұрын
वंचित आघाडी कोणा साठी थाबनार नाही आपण खुशाल थांब
@maheshnarwade182
@maheshnarwade182 Ай бұрын
पहिलीच कशाला गेल होते. त्या एमआयएम मध्ये गेल्या असते तर त्यांची तरी विचारधारा एकच आहे. हा माणूस दर सहा महिन्याला एक विचारधारा बदलतो.
@kailasmore3253
@kailasmore3253 Ай бұрын
जय शिवराय जय भिम
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 61 МЛН
चंद्रशेखर आजाद का ऐलान
7:00
National Dastak
Рет қаралды 23 М.
Gopichand Padalkar Speech | सांगलीतील मेळाव्यातून पडळकरांचा इशारा | Maharashtra Times
18:55
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН