नमस्कार अमृता चांदोरकर मॅडम, अतिशय उत्कृष्ट असे आपले व्याख्यान, विचारांचे महत्त्व आपल्या जीवनातील विचारांचे स्थान आणि विज्वलायझेशन टेक्निक याचे सुंदर विवेचन, प्रार्थनेचे महत्त्व, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण जसा विचार करू तसेच आपले जीवन घडते हा सुंदर विचार, म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पाहुनी विचार आधी ओळखावा, ओळखही होता विचार धरावा, विचार धरुनी त्यासी वळवावा, वळवून त्यासी मनी वाकवावा, विचारांचा विचार करावा, चिंतने विचार मनी रुजवावा, जीवनविद्येचा बोध हृदयी धरावा, विचार हाची देव जाणावा. अतिशय सुंदर प्रेरणादायी माहिती, परा पश्यंती मध्यमा वैखरी असे वाणी चे महत्व, योगाचे महत्व, ऊर्जा स्रोत्राचे महत्त्व,मनाची स्वच्छता आणि बरंच काही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कृतज्ञतापूर्वक धन्यवाद.अमृता मॅडम Hat's of you. I love u too 🙏💐 योगेश सरांच्या इतकेच तुम्ही अधिक अधिक अधिक ग्रेट आहात. 🙏
@aartishevde2833 ай бұрын
सुंदरच. Dr आपण छान समजावून सांगता. आपले विडिओ मी नेहमी पाहते. असच कार्य आपल्या कापुन घडुदे. हीं परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@nirmalaghadge78167 ай бұрын
नमस्ते अमृताजी तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या वाणीत आणि विचारात अमृत आहे. आणि ते आम्हाला बिना स्पर्श या पद्धतीने पॉझिटिव्ह व सदृढ बनवत आहे. साठी तुमचे मनापासून आभार .
@sulbhalokhande645910 ай бұрын
हे सद्गुरुराया चांदोरकर दांपत्याचे भलं कर, त्यांचं कल्याण कर , यांचा संसार सुखाचा कर, त्यांची भरभराट होऊ दे, त्यांची मुलं सर्वगुणसंपन्न होऊ देत, टॉपला जाऊ देत आणि राष्ट्राचे उत्तम नागरिक होवू दे.
@vidyakaldate73596 ай бұрын
आणि परमेश्वर या दाम्पत्यांना उदंड, निरोगी आयुष्य व भरभरून यश देवो. ही ईश्वरवरचरणी प्रार्थना ❤❤❤❤
@sarojdeore852 Жыл бұрын
खुप छान वाटले . मनाच्या कपाटाची स्वच्छता झाली . 2 वर्षे झाली मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जुन बघते . खरंच आपलया स्वभावात , वागण्यात आणि आरोग्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून येतो. मला स्वतःला खुप छान अनुभव आलेत . तुमचे मनःपुर्वक धन्यवाद 🙏 तुमच्या या कार्याला खुप खुप शुभेच्छा 💐 आणि अनेकोत्तम आशिर्वाद. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हीच उक्ती जोपासयला हवी हे पटते .🙏🙏
@priyankashetwe724910 ай бұрын
नि शब्द शत शत प्रणाम माऊली तूमच्या चरणी
@supriyaamberkar1497 Жыл бұрын
सुंदर व्याख्यान....आचरणात आणण्याची गरज
@sulbhalokhande645910 ай бұрын
अध्यात्म हे केवळ वाचण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे अतिशय दिव्य संदेश .🙏 सकाळच्या संपूर्ण टीमचे या व्यवस्थेबद्दल या या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@rekhashanbhag-vv9pn5 ай бұрын
ऐकत असावा. संपूच नये असं वाटत. खुप छान रीत्या समझावला आहे. धन्यवाद ताई 🙏
@ushabagal1074 Жыл бұрын
खूप प्रसन्न वाटलं मन हलकं झालं आजचा पहिला कार्यक्रम मोबाईल वरून पहिला ❤😢
@jyoti09896 ай бұрын
धन्यवाद डॉ. मुलांसाठी सध्या सेशन चालु आहे, थोडी थोडी प्रगती सुरू झाली आहे, त्याबरोबर मला ही छान वाटत आहे, तुमच्या पुस्तकात खुप छान माहिती आहे,मोजकी आणि मुद्देसूद, वाचायला कंटाळा आला नाही, खुप खुप आभारी आहे डॉ., धन्यवाद डॉ.
@mugdhasrecipes2 ай бұрын
खूप छान 👌👍
@mirakorde53522 ай бұрын
खूपच सुंदर
@Ashwinikadam4622 ай бұрын
13:34
@DamyantaKuranjekar10 ай бұрын
Khup chan. And nice 👍👍👍👍👍👍👍👍
@rajeshreenakade1215 Жыл бұрын
खूप छान मॅडम मला तुमची व्याख्यान खूप आवडतात
@samirbarde74527 ай бұрын
अमृता ताई मी नेहमी utub वर तुमचे व्हिडियो पाहतो मुद्रा क्रिया मला खूप फायदा झाला आहे मी आपला आभारी आहे पुन्हा आपले आभर जय निरामय
@pratimaprabhu3224 Жыл бұрын
Khoop khoop Dhanyavad 🙏🙏
@himgourisalunke283 Жыл бұрын
खूप छान वाटलं.आज प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला.❤💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@योगायोग-र7भ10 ай бұрын
खुप सुंदर ❤❤❤
@sandhyasananse5576 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद 🙏
@sunandapawar6691 Жыл бұрын
Khoop khoop Chan vatle. Thank you Amruta tai
@seemakulkarni14389 ай бұрын
खूप खूप छान मॅडम 👌👌👍👍 मनापासून धन्यवाद अमृता ताई 🙏🥰😊
@ujwalahese45468 ай бұрын
खूप छान अनुभव येत आहेत 🙏🙏💐
@prabhakarbhange75499 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन करण्यात आपण यशस्वी आहात.
@prachitirodkar9259 Жыл бұрын
Khup chan tai
@smitakhot39611 ай бұрын
खूपच छान ताई vakta zalat धन्यवाद Tai
@AsawariChandorkar Жыл бұрын
Khupach chan iam proud of u iam also Chandorkar from u r family v proud feeling I am Darshana Potnis" mother's. I often follow ur secession
@supriyauraneurane6628 Жыл бұрын
Khupch chan ❤
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupch chan mast mahiti
@amulmunje8235 Жыл бұрын
आज प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला.खूप छान वाटले.😊
@mrinalraj17466 ай бұрын
खूप छान धन्यवाद
@harshapalhade116 ай бұрын
खूप खूप छान माहीती दिली धन्यवाद
@Aayushghodake68586 ай бұрын
Thank you mam khup chan vatle 😊😊
@sunil.yashwantjadhav722011 ай бұрын
Thanks for sharing.
@kalpanaadbale75327 ай бұрын
अमृता ताई खुप खुप धन्यवाद
@Risky_z900rider4 ай бұрын
Yes mam
@Ashwinikadam4622 ай бұрын
Thank u Tai ❤
@Newfdesig5556 ай бұрын
संत हेच रहस्य सांगतात त्यासाठी अंतःकरण पवित्र करण्यासाठी नामस्मरन करणं आवश्यक आहे त्याशिवाय स्थिरता येतं नही हा अभ्यास योग आहे... एकदा स्थिरता आली की पवित्र विचार, सकारात्मक विचार, चांगले संस्कार, आनंदमय विचार, ध्वर्या उंच विचार, अशक्य शक्य करण्याची क्षमता,चांगले स्वप्न रमविणे,,, हे रहस्य आहे जिवन जगण्याचे...
@Risky_z900rider4 ай бұрын
Yes
@ritalpatil1790 Жыл бұрын
आजचा कार्यक्रम खूप छान वाटला मॅडम मी केलं ते मेडिटेशन.
@tanajikirve75610 ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन.
@Apgamer2809p9 ай бұрын
Khup chan ❤ Thanks mam 🙏☺️
@ushabagal1074 Жыл бұрын
मेडिटेशन खूप छान
@sumankadam29473 ай бұрын
मॅडम तुमचं लेक्चर खुपच छान.
@HemlataChoudhari-h5g9 ай бұрын
मला तुमच्या सगळ्या गोष्टी पडतात.❤
@piyushsuryawanshi27510 ай бұрын
Khup sunder
@pradnyagurav23208 ай бұрын
खूप छान वाटत
@Jawalkar1967 ай бұрын
खरं आहे डोळे बंद केल्यानंतर अनेक विचार येतात🙏🙏
@PushpaPushpakallole11 ай бұрын
Khup chan
@sarlabhavsar879711 ай бұрын
🙏👏👏🌷
@ranjanajagtap590210 ай бұрын
Khup badal kela madam tumhi khup god ahat
@jayantkulkarni378110 ай бұрын
आवाजात जादू आहे तुमच्या ❤
@sunitasudrik51227 ай бұрын
जय श्रीकृष्ण !!!
@Baba222635 ай бұрын
❤❤❤😊
@priyankashetwe724910 ай бұрын
❤
@englishspeakingwithrashmi370610 ай бұрын
Love u mam ❤
@asaartistgirl17 күн бұрын
मॅडम तुमची ओपीडी कुठे आहेे - पत्ता मिळेल का? ऑनलाईन माहिती व उपचार मिळेल का?
@dr.rajendramarathe14016 ай бұрын
Rekha marathe khup sunder
@Jawalkar1967 ай бұрын
Ok
@DattatrayKumbhar-rm1ts9 ай бұрын
Dhanyad.moule.
@RohiniDixit-zz9vb7 ай бұрын
ध्यान लावता येत नव्हते .आता कसे लावायचे ते कळले .छान वाटले .
@pratibhajunjarkar438510 ай бұрын
👍🙏
@arpitaw54575 ай бұрын
नेहमीप्रमाणे डॉक्टर अमृता यांचं व्याख्यान उत्कृष्ट आहे। ८ महिन्या पूर्ण च्या video वर पण live का येतं?
@pratibhajunjarkar438510 ай бұрын
👌👌👍🙏🙏🌹🌹🌹🌹
@dhanevivek8 Жыл бұрын
🙏🙏
@Risky_z900rider4 ай бұрын
Nandu wankhade🎉
@mrinalraj17466 ай бұрын
Tai mazya naticha problem aahe ti 26 August roji 16varshe purn hoil pan ajun tilapali aaleli nahi tari upay sangava
@vandanasuradkar72163 ай бұрын
आरोग्य पाहिजे मॅडम
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@vikilokhande438710 күн бұрын
टू व्हीलर वाहन शिकताना कमरेपासून पाय खाली गळून पडल्यासारखे वाटतात यासाठी कोणती मुद्रा करावी
@shobhajadhav54519 ай бұрын
मॅडम माझ्या मुलाचे वय चाळीस आहे,पण तो सर्दी खोकला चा जुनाट आजार आहे तरी यावर उपाय सुचवले तर फार बरे होईल
@diptikarekar30505 ай бұрын
Kolhapur la ahe ka
@shrikantsahasrabudhe9669Ай бұрын
डाव्या पायाचा तळवा खुप दुखतो. उपाय सांगा
@GirishMahajan-i5i6 ай бұрын
Is it hypnotism part?
@sushamasomvanshi4105 Жыл бұрын
Tai khup chan...aawdle mlaa
@vikilokhande43875 ай бұрын
Aaj survat kele me taymule ka
@jyotigole86696 ай бұрын
निरामय केंद्र कुठे आहेत... पनवेल ला आहे का? मला करायचा आहे
@ShubhangiKothari-f3g9 ай бұрын
Epilepsy ya aajaraver upay hoil ka
@chandrabhagaw20446 ай бұрын
शांत झोपेसाठी कोणती मुद्रा करावी
@alkahendre555Күн бұрын
Madam kadhi kadhi saryanchya aayushyat Jo vichar kelela nasto te ghadte te ka ghadte tyavar dekhil video banva mazya drushtine manavi swabhavache vastav saryani samajle pahije blindly kontehi vyavahar karta kama naye tevhach saryanche mansik aarogya uttam rahil aani lok sukhi hotil
Mam.mi Seema gaikwad.mazya garbha pishvit 8cm chi gatha ahe.dr.mhantat pishvi kadhave kagel.kay karave.upay sanga.
@laxmichhayashinde249411 ай бұрын
आताचा नवीन नंबर मिळेल का
@SuvarnaDevalkar-eu5ko Жыл бұрын
Hi
@sukhadacoolkarni12676 ай бұрын
नमस्कार मॅडम माझ्या मिस्टरांचे हात खूप थरथर कापतात. तस ते अननुवंशीक आहे. पण आता वयानुसार जास्त कापतात त्यांना चहाचा कप किंवा पाण्याचा ग्लास उचलता येत नाही. तर तुमची अपाॅईंटमेंट कशी मिळेल