नाना पटोले हे जातीच्या आधारावर व शेतकरी मुद्द्यावर आतापर्यंत निवडून आले.पण ना जातीचा ना शेतकऱ्यांचा आणि मतदार संघाचा कोणताही विकास केला नाही.
@javedpatel98452 ай бұрын
✌️🌹🐅
@P9761-u8w23 күн бұрын
घराघरात पोचलेली व्यक्ती आहेत नाना पटोले, कुणाच्या घराच्या नंतर कुनाचे घर, कोण कुठल्या मानसिकतेचा, कुठल्या विचारधारेचा याची खडानखडा माहिती असलेली व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना पटोले. कोणीही आंडू पांडू नाहीं हरऊ शकत.
@ShridharNunna2 ай бұрын
NANA bhau patole saheb bhavi mukhya mantri
@chintamandonode204414 күн бұрын
Only BJP! Avinash bhau 100 takke
@firewellup976927 күн бұрын
Nana padnar
@MayurKawale-d4t2 ай бұрын
Ye shetra me chahe modi nana ke khilap q n khada ho lekin aayenge nana our pablik ka kahna hai ,ki jidhar NANA udhar Jana.🎉🎉🎉🎉🎉
@DineshHatwar-w4m2 ай бұрын
1 nana baki 6....
@sk-en5lm9 күн бұрын
गोडबोलता फक्त काम काहीच नाही 25 वर्षात नाना ला पाडा
@harishdonode6252 ай бұрын
Nana bhau fiksh
@mahendralanje30962 ай бұрын
नाना पटोले यांनी महाराष्ट्रभर फिरून आणि भासने देऊन आपला काँग्रेस पक्षात मी मोठा आहे असे दाखवून दिले आहे. आणि आता मुख्यमंत्रीपदाचे दावा करीत आहे. पण साकोली क्षेत्राचा विकास शून्य आहे. आता या समोर जनतेचा कल आहे धडा मतदार कोणाला ठरवता ते समजना ऱ. ...........
@prashantchandewar19972 ай бұрын
Fakt Somdatta karenjekar
@ShandeoGharat14 күн бұрын
भा.ज.प.हारनार कारन विकास नाही
@VDarwha2 ай бұрын
नाना पटोले किती वेळ निवडून आले ते नका दाखवू... तर नानांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास किती केला हे दाखवा.. विकासशून्य नेतृत्व..🙏🙏
@भारत_19952 ай бұрын
Nana yana sakoli vidhanshabhechi janata NaNa karel Vikas sobt yana kahi den ghen naste Fkt Jat jat jat aani me Bhavi Cm manun Vote magtil ata baki kahi kam nahi yancha
@madhukarkapgate983o2 ай бұрын
ONLY BJP
@swapnilnirwan64692 ай бұрын
BJP
@balajisuryatale30232 ай бұрын
साकोली मध्ये नाना पटोलेला वंचित पाणी पाजणार आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यां चा बदला घेणार .
@shishirsakhare22312 ай бұрын
🤣
@VDarwha2 ай бұрын
बरोबर भाऊ 👍👍
@HiwarajNeware2 ай бұрын
बीजेपी
@vilashparshuramkar18732 ай бұрын
सोमदत्त दादा
@Chandrashekhar.Shahare.-yf2jo2 ай бұрын
B.J.P.
@shalikramkhardekar43112 ай бұрын
B j p nivddun yenar
@Maharastrian2 ай бұрын
Nana radla nasta 😂 2019 tr tewa ch harla hota 😅
@shishirsakhare22312 ай бұрын
तेव्हा भाजपा B team ने ५०००० च्या जवळ पास मत विभाजित केली होती,ह्या वेळेस B team चालणार नाही.
@@Maharastrian इथे B team ने ५०००० मत विभाजन केले होते म्हणून भाजपा चे काम सोपी झाले. तरीही भाजपा ५००० मतांनी हरली B team नसती तर भाजपा ५०००० पेक्षा जास्त मतांनी हरली असती.
@shubhampanse79352 ай бұрын
नाना नाही येत निवडुन 😢😅👎
@SharadDodke-e9u2 ай бұрын
Aata BJP cha modnar kana ,kon tar fakt aamache nana ,🎉🎉