समीर, अरुण, श्याम, शिवाली, ओंकार आणि चेतना | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

  Рет қаралды 579,970

Sony Marathi

Sony Marathi

Күн бұрын

Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi

Пікірлер: 103
@rahulkasture9909
@rahulkasture9909 2 жыл бұрын
Samir Dada is legend what a dialogue 🤣🤣🤣🤣🤣
@abhayjo
@abhayjo Жыл бұрын
क्रुपया मरणासारख्या विषयावर विनोदी स्कीट करु नयेत
@jamirmulani853
@jamirmulani853 2 жыл бұрын
खुप छान हा शो कधीच संपणार नाही याची काळजी घ्या.कारण हा शो आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे.😊
@vijaypowar9296
@vijaypowar9296 2 жыл бұрын
बरोबर आहे
@Sharad__0757
@Sharad__0757 2 жыл бұрын
💯
@sagarpansare554
@sagarpansare554 2 жыл бұрын
100% khar ahe
@rohiniuttarwar275
@rohiniuttarwar275 2 жыл бұрын
👌 अगदी खरच 👌😀
@NitingaikwadGaikwad-jz6lz
@NitingaikwadGaikwad-jz6lz Жыл бұрын
​@vi😊😊0jaypowar9296
@aks-1980
@aks-1980 2 жыл бұрын
HOW CAN THESE LEGENDS BRING IN BEST SCRIPTS EVERYTIME !! AND PERFORMANCE TOP CLASS !!
@santoshnadar
@santoshnadar 2 жыл бұрын
Yeah, I've wondered too! How they think differently everytime and still come up with the best scripts. Of course, the actors lived the characters!!
@sanjivaneepatil3228
@sanjivaneepatil3228 2 жыл бұрын
Shivali parab rock......😘
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 2 жыл бұрын
समीर fantastic actor आहे...🤣🤣🤣🤣
@milindrangnekar
@milindrangnekar 2 жыл бұрын
प्रसाद नम्रता आणि ओंकार भोजने यांच्या स्कीटमध्ये "ओंकार स्वप्न पहात असतो त्यात नम्रता त्याची आईच असते पण प्रसाद त्याचा मुलगा असतो" अशी संकल्पना बघायला आवडेल!
@sulochanajadhav5966
@sulochanajadhav5966 2 жыл бұрын
Khup bhari hota skit.chetana ani shivali cha dance high level cha hota.Raut dashing vatata hota can't believe ki tyachi koni gf nahiye.ovar all khup khup khup hasvnara skit hota.sagalech khup chan hote.bane also.starting to end khup hasaval thanks everyone.😂😂😂😂❤️❤️🙏
@rudrarishi2523
@rudrarishi2523 3 ай бұрын
Outstanding Hasya Jatra Team The Marathi Comedy / The Best comedy in the World Proud of you all .
@surajdalvi4128
@surajdalvi4128 2 жыл бұрын
Sameer दादा सगळेच भारी .सूरज
@beyondwords6027
@beyondwords6027 2 жыл бұрын
खरेच अप्रतिम कार्यक्रम . राक उच्च कलाकृती , समाजमनाला उच्च कला अभिरूची संपन्न करण्यासाठीचे आपले कष्ट वाखाणण्या जोगे आहेत. 🙏
@chandrakantkadam1893
@chandrakantkadam1893 Жыл бұрын
फारच छान मजा आणलीत😂😂😂😂
@sandeepsolase15
@sandeepsolase15 2 жыл бұрын
Samir saranchi entry zalya zalya hasu yayla lagle
@vikaspatil6258
@vikaspatil6258 Жыл бұрын
ओंकार राऊत एक नंबर
@ajinkya7763
@ajinkya7763 2 жыл бұрын
समीर खतरनाक
@shamraopatil7401
@shamraopatil7401 Жыл бұрын
What a dance last scene was amazing 🤣😅😍
@rajatsiddamal
@rajatsiddamal 2 жыл бұрын
Kay show aahe ha incredible show well deserved like from my side
@mayurking890
@mayurking890 2 жыл бұрын
Last Dance khatarnak ❤️🤣😂❤️✨
@rahulshah-ru1lp
@rahulshah-ru1lp 2 жыл бұрын
Jabardast jabardast majja aali
@ameyagodbole9511
@ameyagodbole9511 2 жыл бұрын
Lai besttttt hota ha...😂😂😂🤣🤣🤣
@sanjaydhuldhwaj393
@sanjaydhuldhwaj393 2 жыл бұрын
Mast show ahe Ani Suraj keep growing ❤️❤️❤️
@bhushanmohurle4838
@bhushanmohurle4838 Жыл бұрын
Pratek actor la ek special character dila आहे hats off to all team and directors 😅😅😅
@ameyvedpathak634
@ameyvedpathak634 2 жыл бұрын
Ek number skit😂😂😂
@atulborkar3504
@atulborkar3504 2 жыл бұрын
This skit is so realistic! Most indian middle class families have this approach 🤣🤣
@jagannthgite3937
@jagannthgite3937 2 жыл бұрын
Very nice episode Full funny 🤣🤣 Thanks all.
@vipulvarhadi6261
@vipulvarhadi6261 2 жыл бұрын
न झालेल्या आजारी लग्नाचं तेरावा चांगला घातला🤣🤣🤣
@finix8142
@finix8142 2 жыл бұрын
****जयश्रीगणेश**🙏नमस्कार सर्वांना. ** शेवटी कौतुक करताना,..... सर्वांची नावे घेतली गेली. अगदी दोघे जण नुसते बसून होते ते ही छान असे म्हटले गेले..... **तर मग "निखिल बने " याचंही नाव घ्यायला हवे होते . त्याने ही मधे मधे रडून मजा आणली होती.....😢 **जेव्हा हे असे टिमवर्क असते तेव्हा सर्व कलाकारांचे वैयक्तिक किंवा एकत्रित कौतुक केले कि, सर्वांना 😊😊बरे वाटते....असो ! **एक चाहती !.
@rohiniuttarwar275
@rohiniuttarwar275 2 жыл бұрын
बरोबर
@pratiknemade996
@pratiknemade996 2 жыл бұрын
Samir chaughule sir mhanje adwitiy talent....vomic timing ka badshaha
@amitgaikwad5124
@amitgaikwad5124 2 жыл бұрын
Sam we know but onkar was also outstanding tremendous graph raised kadak script n content. ✨ Can't stop laughing at all nailed it bang on each and everyone in mhj has hi her own unique talent , all are gems 💙 will go long way history🇮🇳
@SunilMali-to1ck
@SunilMali-to1ck 2 жыл бұрын
Shivaji Ani Chethana. I love you pillu
@prachishelar9471
@prachishelar9471 2 жыл бұрын
Anna gelet Nana nahi 😂😂😂
@Rahul8820-q4g
@Rahul8820-q4g 2 жыл бұрын
Chetana Bhatt rocks
@akashkolekar1790
@akashkolekar1790 2 жыл бұрын
1 no
@akshaykini7346
@akshaykini7346 2 жыл бұрын
शोक सभेला कोणी गजरा माळून जात का ,😁😁😁😁😁😁😁😁
@nikupatil7879
@nikupatil7879 2 жыл бұрын
😂😂 mast
@beingcreator21
@beingcreator21 2 жыл бұрын
शेवटी चा dance 😂😂🤣
@amoghghodke1252
@amoghghodke1252 2 жыл бұрын
*आदर्श जीवन जगण्यासाठी* ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा. ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या. ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. ☞ (०४) आभार मानायला विसरू नका. ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. ☞ (०६) सतत हसतमुख रहा. ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. ☞ (११) कृती पुर्व विचार करा. ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा. ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. ☞ (१७) विचार करून बोला. ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. 【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】 *मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* _मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. *सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻* *हा जन्म पुन्हा नाही...😊* विनाकारण कोणाला त्रास देऊ नका .आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका🙏🙏 कृपया वेळ काढून नक्की वाचा. *निसर्गाने* आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की .... 👉 आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 👉 स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच.. माणसाच्या जीवनात *"हितचिंतकांची"* आणि *"निंदकांची"* आवश्यकता आहे.... आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........ कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. 🐾 👄बोलायच्या आधी….❕ 👂ऐकायला शिका............❗ 🎁खर्च करायच्या आधी….❕ 💰कमवायला शिका.......❗ 📝लिहायच्या आधी ……❕ 😇 विचार करायला शिका....❗ हार मानण्याआधी.....❕ 👉 प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी .....❗ 👉 जगायला शिका......❕ 👉 जीवनात एवढ्याही चुका करू नका, कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि .... रबराला एवढाही वापरू नका, कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. 🌞 जीवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे..... आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ... *" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"* 1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत 2:-"समाज" स्मशाना पर्यंत 3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत फक्त आणी फक्त *"कर्म"* शेवट l पर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,* आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.* यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन...... *नक्की वाचा* *जन्म* : दूस-याने दिला ... *नाव* : दूस-याने ठेवलं ... *शिक्षण* : दूस-यांनी दिलं ... *रोजगार* : दूस-यांनीे दिला ... *इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ... *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... *आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती विचित्र आहे ना...?? माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेयर करा.. मनाला खुप वेगळा *आनंद* मिळेल. 💫💫 *खुपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो तुमच्यापर्यंत पाठवला तुम्हीही इतर ग्रुप वर send करा* 💫💫
@vikeshjagdeokhade2525
@vikeshjagdeokhade2525 2 жыл бұрын
हा कसा कॉपी करावा सांगाल का
@aartimali954
@aartimali954 2 жыл бұрын
Sivàli lazne👌🔥🏹
@Manjarpremi
@Manjarpremi 2 жыл бұрын
MHJ is the best!!! We have stopped watching Chala Hawa Yeu Dya for over a year now!!
@AshokKumar-gb2xu
@AshokKumar-gb2xu 2 жыл бұрын
Best of the best👍
@ujjawalasuraj_8055
@ujjawalasuraj_8055 2 жыл бұрын
No 1show all team suraj dalvi all the best
@padmakarpethkar6109
@padmakarpethkar6109 2 жыл бұрын
समीरजी 😂😂
@surajdalvi4128
@surajdalvi4128 2 жыл бұрын
खरच खूप मजा येते हा शो baghyala
@zedkon3302
@zedkon3302 2 жыл бұрын
Back with a bang
@eshanagaonkar
@eshanagaonkar Жыл бұрын
Ending 😂😂
@sandeshmore9967
@sandeshmore9967 2 жыл бұрын
Bane you were silent TADAKA to this skit. all were terrific.
@akashkolekar1790
@akashkolekar1790 2 жыл бұрын
1.no
@ravindrakulkarni3274
@ravindrakulkarni3274 Жыл бұрын
सम्या तुझं टाईमिंग अफलातून..
@Nitishsb
@Nitishsb Жыл бұрын
Samir sarani shyam siranwar Dodge marayla hawa hota, "Yana saglyanche dialogues path ahet mhnun" 😂😂
@PT-py7cn
@PT-py7cn 2 жыл бұрын
Yarrrr, singer is so gorgeoussss..❤️😍😊
@YashDongare-n5h
@YashDongare-n5h 5 ай бұрын
👍👍
@AdL87
@AdL87 Жыл бұрын
घराला बाई पाहिजे बाई 😂😂😂
@varadmarathe2430
@varadmarathe2430 2 жыл бұрын
4:40
@durveshpatil7242
@durveshpatil7242 2 жыл бұрын
2:50,3:40,4:37,7:50
@pradipshigavan8661
@pradipshigavan8661 2 жыл бұрын
छान
@SunilMali-to1ck
@SunilMali-to1ck 2 жыл бұрын
Prajkta Mali i love you pillu
@shubhampatil3155
@shubhampatil3155 8 ай бұрын
Episode no? ???
@surajkale6825
@surajkale6825 2 жыл бұрын
मयतीत रडणारा सुद्धा छान होता कीं
@mangeshbhise98
@mangeshbhise98 2 жыл бұрын
Chaughule 😂😂😂
@sanketkalantre9385
@sanketkalantre9385 2 жыл бұрын
I think it is no 1 show in India no one can replace no 1 position from it Hates of you guys
@bholawadhai9615
@bholawadhai9615 2 жыл бұрын
vishakha subhedar madam la aana..
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 2 жыл бұрын
Oh my God! Very funny
@digambarchawhan1368
@digambarchawhan1368 2 жыл бұрын
Vishakha subhedar aani Anshuman Vichare aana
@hemantbhalerao4404
@hemantbhalerao4404 2 жыл бұрын
But rasika looking gorgeous
@babitarunwal5734
@babitarunwal5734 2 жыл бұрын
😂😂😂😂chan
@the_golden_era_
@the_golden_era_ 2 жыл бұрын
4.42
@shivachavan9676
@shivachavan9676 10 ай бұрын
😂😂😂
@shubhamwaghmare2065
@shubhamwaghmare2065 2 жыл бұрын
Are pan ha full video ahe ka
@meerachavan2031
@meerachavan2031 2 жыл бұрын
Pls new episode upload kra n
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 2 жыл бұрын
प्राजक्ता ला काय स्किट चालू असताना फक्त मध्ये मध्ये ओरडून आणि कॉमेंट्स करून प्रेक्षकांना इरिटेट करायला ठेवली आहे का. युजलेस कुठली
@vaishalimargale3387
@vaishalimargale3387 8 ай бұрын
😊Aa
@vedantdevkar209
@vedantdevkar209 2 жыл бұрын
Hi samir veda ahe
@tejasmanwar7131
@tejasmanwar7131 2 жыл бұрын
Sai cha look thoda thoda she Hulk sarkha vatat hota
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@dbbhise2017
@dbbhise2017 2 жыл бұрын
👏🙏👍👌🤣❤️
@AbhishekFakirpure
@AbhishekFakirpure 2 жыл бұрын
yaar show losing its charm
@minalkiranbakshi9156
@minalkiranbakshi9156 3 ай бұрын
समीर चौगुले जरा जास्त च करत आहे 😮😮 अति च 👎👎
@anildulange2194
@anildulange2194 2 жыл бұрын
Prajacta maalila showmaddhe gheu naka..ha show aamhi tichamule pahaat naahi....
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 2 жыл бұрын
प्राजक्ता ला काय स्किट चालू असताना फक्त मध्ये मध्ये ओरडून आणि कॉमेंट्स करून प्रेक्षकांना इरिटेट करायला ठेवली आहे का. युजलेस कुठली
@Pravinavmankar
@Pravinavmankar 2 жыл бұрын
Samir is overacting
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
👎🏻👎🏻👎🏻👎🏻
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
काहीतरी फालतू विनोद
@shivarudrabirajdar1558
@shivarudrabirajdar1558 2 жыл бұрын
फालतू
@kattarhindu6502
@kattarhindu6502 11 ай бұрын
@surajshinde5400
@surajshinde5400 2 жыл бұрын
1 no
@sudipwani6256
@sudipwani6256 9 ай бұрын
😂😂😂😂
@Shreedhar_jadhav
@Shreedhar_jadhav 2 жыл бұрын
1 no
@sagarshinde4460
@sagarshinde4460 2 жыл бұрын
1 no
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
ARIPL & JN7 Key Hand Over Ceremony Cinematic
3:00
Abhijit Realtors
Рет қаралды 12 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН