अहो सर , अनिल देशमुख यांचा वकूब सुमार दर्जाचा आहे. ते पक्के अडकल्यामुळे असा भंपकपणा करून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करीत आहे.
@dnyaneshwarganjale1394 ай бұрын
सगळे मागचे प्ररकरण पाहाता जे आणील देशमुख बोलतात ते फडणवीस यांनी केल ते बरोबर वाटते आमदार खासदार हे सगळेच भ्रष्टाचार आहे त्या मुळे ईडी सिबीआय मागे लागले की तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप मधे गेलेले बरे पत्रकार आहे मग कीती जण तुमच्या अंगावर आल्यावर कळते पक्ष फोडणे हे तुम्हाला पटतै जर केंद्र सरकारच्या कडे सरकारकडे ईडी सिबीआय आहे तयाच वापर होतो म्हणून सगळे चालते जरा सरकार बदलेले मग कळेल
@govindvaidya62304 ай бұрын
वसुली वसुली फक्त वसुली कपटी राजकारण मुंबई पोलीस कमिशनर परमवीर सिंह कोणा साठी काम करत होते पोलीस अधिकारी वाजे काय लेव्हल अधिकारी ला गुड पाठवून मारहाण. देशमुख साहेब गृहमंत्री असताना हे काय चाललंय होते. ते गुंड पकडले का नाहीत गुंडांना शासकीय संरक्षण हा गंभीर गुन्हा नाही काय? ढिसाळ न्याय पालीका तपास यंत्रणा
@chandrakantlathkar51044 ай бұрын
आगदी बरोबर आहे,या निवडणुकीच्या काळात चांगल्या नेत्यावर खोटे आरोप करणे म्हणजे बालिशपणा आहे.अभिनंदन!🎉🎉
@pracheesardesai41494 ай бұрын
उमरिकर सर खूप छान विश्लेषण केले आहे तुम्ही. सगळे ncp नेते भंपकच आहेत. अजित पवारांना प्रथम दिल्ली च्या हाय कमांड नी भाजपात आणले कशाला.
@rajeshbehere28224 ай бұрын
श्रीकांत जी.. अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन 🙏
@desaibandhu4 ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे या लोकांनी 😡
@shripativhadade37894 ай бұрын
अनिल देशमुख जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा बोलत होते की माझ्या वयाचा तरी विचार केला पाहिजे आता हयांना लाज वाटत नाही असं बोलायला,
@swapnapandit4784 ай бұрын
म्हाता-यांनी चोरी दरोडेखोरी करावी हे संविधानात लिहिले आहे का ?
@devdattapandit3574 ай бұрын
पिशाच्चांना वय कुठपासून सुरूं समजायचं ?
@pramoddongre-u9p4 ай бұрын
लाज हा शब्द ह्यांच्या खानदानीत कोणाला तरी माहित आहे का?
@tulshiramkudkar56274 ай бұрын
हह्यांना खानदानी कसली ह्यांची उपजत बोगस हाय हाय
@bharatithakar82474 ай бұрын
तब्येत एकदम ठणठणीत असल्याचे हेच पुरावे देत आहेत 😂😂😂😂😂
@sulabhagawade21184 ай бұрын
अनिल देशमुख बिनडोक असल्यामुळेच पवाराने त्याला ग्रुहमंत्री केला होता ना?हे जगजाहीर आहे.
@tulshiramkudkar56274 ай бұрын
तो चांगला वसूल मंत्री होता म्हणून त्याला गृहमंत्री केलेला
@ganpatchaudhary19244 ай бұрын
आपण लोकानी देशाच वाटोळं केलं
@RajendraPatil-zu9tw4 ай бұрын
परफेक्ट विश्लेषण
@anantchate97834 ай бұрын
अनिल देशमुख याने कितीही नौटंकी केली तरी काहीएक उपयोग होणार नसुन फडणवीस साहेबावर त्याने कितीही आरोप केले तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही.
@swapnapandit4784 ай бұрын
बरोबर कर नाही त्याला डर नाही
@virendrajoshi81154 ай бұрын
😊@@swapnapandit478
@sukalalshinde41444 ай бұрын
चड्डीधारी बेशरम बददिमाग आहेत
@umatonape19684 ай бұрын
जातीयवाद करतात फक्त .
@ssp4579824 ай бұрын
Mag BJP 23 varun 9 var ka aale ?
@dakshtachoudhari36164 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी होत आहे अनिल देशमुख यांची 🙏🙏🙏
@yuvrajjadhav6284 ай бұрын
फडणवीस याना बदनाम करण्याचा नवीन डाव खेलला जात आहे सहानभूति मिलावी म्हणून,, त्याना बदनाम करत आहेत
@purushottamnagapurkar18004 ай бұрын
हे अनिल देशमुख काय डोक्यावर पडले आहेत का पुरावे आहेत तर माध्यम समोर का बोंबलत आहेत पोलिसात तक्रार का करत नाही किव्हा कोर्टात का जात नाहीत
@LaxmikantKumbhar-c4i4 ай бұрын
अनिल देशमुख, बेल, वर, बाहेर, आहे
@rmore69944 ай бұрын
विधानसभा निवडणुकीसाठी नरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहे
@ushajoshi43394 ай бұрын
डोक्यावर नाही करामतीकर मोरचूद काकाच्या पायावर पडलेला एक निष्क्रीय नेता
@BhagavatMuley-xs2yp4 ай бұрын
परत जेल मदे टाकले पाहींजें.
@tulshiramkudkar56274 ай бұрын
याच्या कडे पुरावे असते तर तो वर्षभर तुरुंगात राहिला असता का?
@sudarshansattigeri55774 ай бұрын
कपडे मळले असतील तरच धुवायला टाकतात. सगळा खुलासा या वाक्यात होवुन गेला. लोकांना हे लोक मुर्ख समजतायत काय.
@swapnapandit4784 ай бұрын
काही लोक खरच मूर्ख असतात ते यांच्या भूलथापांना बळी पडतात
@chandrashekhawaghmare53464 ай бұрын
तेव्हा गृहमंत्री स्वतः होते.तेव्हाच complaint का नोंदवली नाही
@pravinkulkarni53274 ай бұрын
असा माणूस पाठवायला कोणताही नेता मुर्ख नसतो.
@UnnimadhavanNair-k9w4 ай бұрын
Swapna padla😂
@vishnukale8944 ай бұрын
श्रीकांतजी या लोकांनी स्वताहाच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची पुरती वाट लावली
@pravinjoshi80864 ай бұрын
कोणालाही अचानक तबेतीच्या कारणावरून जामीन मिळणच बंद व्हायला पाहिजे आरोप होई पर्यंत ok असतात नंतर लगेच तबेत बिघडते . आणि आपल्या सारख्या सामान्य माणसाला वेगळे नियम .
@rameshghabade19254 ай бұрын
जेव्हा देशमुख जेलमध्ये होता तेव्हा लयी नाटक करीत होता. सारखं तब्येतीचं कारण सांगून रडत होता. आता कसा पोपटासारखं बोलायला लागला आहे. आता त्याने हे कुंभाड रचून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. यामुळे to आता आणखीन गुंतला आहे. कारण या दरम्यान बरेच लफडी झालेली आहेत तीदेखील आता उघड होणार आहेत. कारण पवार देखील उघडे पडत चालले आहेत. आरक्षण प्रकारणीसुद्धा ते कसे दुटप्पी भूमिका घेत आहेत हे जनतेला कळून चुकले आहे. शिवाय मणिपूरचा मुद्दा काढून त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत हे लोकांना समजून आले आहे. व या सगळ्यामुळे महाविकास आघाडी अजून खड्ड्यात जाणार आहे
@krishnakshirsagar15094 ай бұрын
Ho Ekdum Right Barobar Bole Saheb Great Vishleshan Khupch Chan 👍👍
@vijayadhaneshwar46624 ай бұрын
अगदी बरोबर बोलत. आहात.... म्हणून तर हा माणूस वर्षभर आत राहिला...... अजूनही शहाणपण येत नाही..
@sureshfatangare18544 ай бұрын
Right sir
@nileshm10514 ай бұрын
सामान्य नागरिकांना टायर मध्ये टाकुन कबूली जबाब नोंदवून घेता मग या नेत्यांना वेगळा न्याय का ? लावा थर्ड डिग्री हिम्मत असेल तर नाहीतर नोकरी सोडा जो राजकारणी यांच्यात हस्तक्षेप करू लागेल त्याला ही ताबडतोब ताब्यात घेऊन योग्य उपचार करावा 😂🤔
@vaishalikhatavkar304 ай бұрын
जनसामान्यांना या गोष्टी खऱ्या वाटाव्यात यासाठी हा डाव आहे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे
@RAUTAD4 ай бұрын
शरद पवारांचे महाराष्र्टाची मणिपूरशी तुलना केलेल्या विधानाचा निषेध करत यावर विडियो करावा खरच या माणसाला त्याची जागा दाखवली पाहिजे
@shraddhadeodhar49834 ай бұрын
श्रीकांत जी कडक खरे सडेतोड बोललात
@madhukarborade25574 ай бұрын
एकदम परखड आणि सत्य विश्लेषण. धन्यवाद.
@madankhandade48194 ай бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे,हे सर्व "बाल बुद्धी चे"अनुयायी आहेत.काय बोलावं, कसे वागावे,याचा यांना सुमार नाही, हे बावचळले आहेत.धन्यवाद.
@umatonape19684 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌👌खरं काय ते जनतेसमोर आले पाहिजे
@somnathandhale19374 ай бұрын
जाणिवपूर्वक हे लोक विषयाला वळवण्याचा प्रयत्न करतात, आणि यांचा मिडिया सेल खुप छान काम करतो. त्यांचे मंत्री अशी वक्तव्ये करतात, आणि भाजप चे लोक मुग गिळून गप्प बसतात. भाजप ने पण राणे सारख्या बिनधास्त दोन चार नेत्यांना ही जबाबदारी दिली पाहिजे.
@adityamalkhedkar4 ай бұрын
100% True.... Ata kharach BJP cha raag yayla lagla ahe.. Ka BJP gappa basle ahet ? Ka evdhi gulmulitpana dakhavtat.?....
@sunilk49134 ай бұрын
उठा आला आणि राज्याची वाट लावून गेला..
@tulshiramkudkar56274 ай бұрын
तो पांढऱ्या पायाचा फावढ्या कोरोना घेऊन आला घरबशा
@radhakrishnakamath53574 ай бұрын
Very valid points Sir. Hat's off to you!
@vijaysalunkhe29234 ай бұрын
कोंडीत पकडा आणि आधी बेदम मारून त्यानंतर त्यांना अजिबात सोडू नका ! ही काही राजकारणी मंडळी एवढी एवढी निर्लज्ज आहेत आणि सामान्य लोक त्यांच्या विरुद्ध काहीच करीत नाहीत. हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडते, आणि ते अधिक लापट होतात. या समाजात सर्व न्याय अजब आहेत!
@mukundjoshi24794 ай бұрын
ओ तुम्ही ! सामान्य लोक काय सत्ताधीश पण काही करू शाकत नाही. एकदा आमच नमकहराम, निर्लज्ज लोकांच सरकार येऊ तुम ह्या post बंद करून तुमची तुरूंगाची सोय करतो की नाही बघा. आम्ही हरामखोर आता बहुमतात येणार आता.
@dilipkumar11-o1t4 ай бұрын
आदित्य Thackerey na हल्लीच kuni tari बच्चा म्हटले होते. Night life चालू करायला हिरीरीने भाग घेणारा बच्चा कसा काय?
@swapnapandit4784 ай бұрын
त्यांच्या कर्माने आपले आयुष्य कमी करत आहेत
@tulshiramkudkar56274 ай бұрын
बच्चा नाही पक्का वासू आहे हा पपू
@sunitatakawale56154 ай бұрын
@@tulshiramkudkar5627बच्चा नाही, लुच्चा आहे असं म्हणा
@TwinsProGaming4 ай бұрын
बच्चा बुद्धीने हो 😂
@vivekpawar78054 ай бұрын
Anil deshmuk is Big Bailoba
@shriramkshirsagar25784 ай бұрын
पालघर संतांची हत्या,वाझे प्रकरण, 100कोटी वसूली करणं अशा काळात वयाचा विचार करून रिटायर व्हायचं होतं.तेव्हां हे चिकटून बसले.मंञी पोस्ट वर असताना आत जाणं आणि न्यायालयातही अडचण वाढणं ही सामान्य बाब नाही, हे जनता समजते.
@abhijitdeshpande77624 ай бұрын
दिशा सालियन , सुशांत सिंग राजपूत पण
@dilipnagre16404 ай бұрын
मस्त योग्य विश्लेषण
@rasamhemlata34904 ай бұрын
आपण अगदी बरोब्बर ओळखलय.
@pradeepudgirkar74524 ай бұрын
खुप छान विश्लेषण....!!
@charanjadhao19594 ай бұрын
हे सर पोरकटपणा आहेत विधान सभेची निवडनुक जवळपास आलेत म्हणून जनतेचे मन कसे विचलित होईल राजकीय पोळी भाजून आपल भल व्हावेत हेच उद्देश आहेत 🙏🙏🙏
@avinashyadav13844 ай бұрын
नेत्याने त्यांची अकार्यक्षम मुले जनतेवर लादू नयेत.😅😅
@BhagavatMuley-xs2yp4 ай бұрын
काका नी तर त्या चै पोराना उमेद वा री दीली आहे.
@tulshiramkudkar56274 ай бұрын
जसे की आदित्य पपू
@Jmes3484 ай бұрын
अगदीं बरोबर मराठी लोकांना आककल नाही.. हे शरद पवारांनी महाराष्ट्र तील प्रत्येक लोकांना ओळकल आहे. म्हणून कधी मनोज जरांगे आणि कधी अनिल देशमुख..
@ushajoshi43394 ай бұрын
हे कमी पडेल म्हणून मानवला घेतले
@SachinChavan-bs6uc4 ай бұрын
अनिल देशमुख यांच्या अशा वागण्याने अजून जास्त अडचणीत येणार हे नक्की आहे.
@girishpande22814 ай бұрын
अनिल देशमुख यांनी त्यांचा दर्जा किती सुमार आहे हे जनतेला दाखवून दिले आहे
@sunitatakawale56154 ай бұрын
लाज आणली '' देशमुख '' नावाला. हे कसले खानदानी मराठे? पवार .... आणि हा देशमुख मराठ्यांना कलंक. सुमार..नाही...नीच वागले हे. शरमेनं मराठ्यांची मान खाली गेली😮😢
@dayanandnadkarni2074 ай бұрын
*समीत कदम जाहीरपणे म्हणाले देशमुखचे डोके फिरलेले आहे, तेच खरे वाटते!* 😂😂
@JyotiVyas-gs2jj4 ай бұрын
बिल्कुल सही
@anilgudsoorkar88524 ай бұрын
सत्तेत असताना आरोप का केले नाही. अजून काहीतरी मोठं प्रकरण उघड होणार असं दिसतंय.
@satishrekhi4 ай бұрын
काका पवार नी कौन बनेगा करोडपती स्पर्धा आयोजित केली काय नू जो फडणवीस ला जास्त बदनाम करेल त्याला पुढे भारी पद किंवा रक्कम दिली जाईल पहिला स्पर्धक मनोज जरांगे दुसरा स्पर्धक अनिल देशमुख तिसरा? ?.?.?.?.?.?.?.?.. 😅😅😅
@ushajoshi43394 ай бұрын
श्याम मानव आहेच रांगेत
@pradeepwadhavane75814 ай бұрын
ह्या देशमुखचं पोरगं म्हणतंय की त्याच्या बापाला मेरिटवर बेल मिळालाय. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय मला डायबेटिस आहे, मी 72 वर्षांचा आहे म्हणून सगळ्या कोर्टापुढे तोंड वेंगाडत होता, काही महिने पळूनच गेला होता.
@swapnapandit4784 ай бұрын
डायबेटिस आहे वय झालंय म्हणून चोरी दरोडेखोरी लुच्चेपणा करावा असे संविधानात लिहिले आहे का
@ashokbhandge28164 ай бұрын
फडणीस टार्गेट करून काहीही होणार नाही उलट निवडून येणे आता शक्य वाटत नाही
@mugdhasohoni90754 ай бұрын
अचूक विश्लेषण सर 🙏🚩
@avinashdeshpande30114 ай бұрын
एवढे आरोप असणाऱ्या नेते मंडळी ना एवढा जामीन कसा मिळतो राहुल खान, किर्ती चिदंबरम लालु संज्या अनिल देशमुख वै म्हणजे आपली तपास यंत्रणा न्याय व्यवस्था अतिशय तकलादू आहे का ?
@dilipkumar11-o1t4 ай бұрын
मग असे असेल तर आणि yanna माहीत होते की हे लोक bhrasht होते तर त्यांच्या virudhh action ka nahi घेतली ?
@karbharimatade38434 ай бұрын
100 कोटी रुपये प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले आहे
@vandanaupadhye77184 ай бұрын
शाम मानवला श प ने छू म्हंटले आणि हा सुटला त्याने हे तथाकथित 8:23 प्रकरण अनिल च्या डोक्यात सोडले आणि हा बरळू लागला
@milindkumarjawalgekar56414 ай бұрын
तुम्ही जामिनावर सुटलेल्या या खंडणीखोर आरोपींची भंपक वगैरे शब्दानी च कडून नागड करून टाकले, आता आम्ही सभ्य भाषेत बोलणे हेच शिल्लक आहे. ईतकी नका बिचार्याची लाज काढू.
@paragkulkarnni54264 ай бұрын
दुर्दैव हे आहॆ कि जनता ह्यांना मूर्ख मानत नाहि. हे लोकसभा निकालानी दाखवून दिल आहॆ. 🙏🏼किती पोटतिडकिनी बोला... जनता झोपली आहॆ. 🙏🏼
@karbharimatade38434 ай бұрын
काल राहुल गांधी यांनी संसदेत काय भाषणं केली आहे निर्मल सिताराम यांनी चक्क डोकलय हात च लावला 😊😊
@suchetadhamane16594 ай бұрын
वा, श्रीकांतजी सुंदर विश्लेषण. अगदी बरोबर स्वतः भ्रष्टाचारात बरबटलेले असल्यामुळे दुसरीकडे धुलाई मशीन आहे असे सांगत फिरतात हे राजकारणी लोक. खूप छान मुद्दा मांडला. धन्यवाद
@dadaramgutal14694 ай бұрын
अनिल देशमुख हे बाद माणुस आहे
@swapnapandit4784 ай бұрын
होय त्यांचे डोळेच सांगतात त्यांचा लुच्चेपणा
@sunilk49134 ай бұрын
भाड माणूस?
@tulshiramkudkar56274 ай бұрын
@@swapnapandit478पक्का चोर आहे तो बिगर मिशीचा 6
@sameergorwadkar70094 ай бұрын
आजचे राजकारण सर्वसामान्यांचे राहिलेले नाही. आर्थिक व राजकीय शिस्त लयाला गेलीय.
@Shekhar_Mali864 ай бұрын
मूर्खासारखे वागतात साहेब हे राजकारणी. अगदी मस्त धुतले साहेब तुम्ही ह्या राजकारण्यांना
@parasnathyadav38694 ай бұрын
जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी
@kisan1014 ай бұрын
Well done. It is an eye opener to shri. Anil Deshmukh. He has forgotten that he is on bail.
@bhaskarmawalkar2994 ай бұрын
अनिल देशमुख परत जेल मध्ये ५ वर्षची सजा देणे
@shubhadagaidhani68924 ай бұрын
अनिल देशमुख असं काय खास व्यक्तीमत्व आहे की कसंही करून त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी फडणवीस कासावीस होतील? ज्या व्यक्तीला तीन वर्षांनंतर एखाद्या मुद्द्यांचा गांभीर्य समजतं अशा उशिरा समज जागी होणाऱ्या साठी कोण आपल्या पक्षात जागा ठेवणार?
@VijayManjrekar-xs9fe4 ай бұрын
हे असे खोटे का पसरवतात. शरद पवार सोडून कोणालाही अमित देशमुख नको आहे. अमित देशमुख ने २५००० खोके दिले तरी त्यांना कोणी भाजपामध्ये घेऊ शकत नाही.
@deepakwagle51074 ай бұрын
समीर कदम अनिल देशमुखवर मानहानीचा दावा का करीत नाही ? जनता ह्या देशमुखी प्रकरणावर गोंधळली आहे.
@ckpatekar4 ай бұрын
जे नेते ,कार्यकर्ते भाजपामध्ये गेलेत ते स्वतः होऊन गेलेत .विखेपाटील , अशोक चव्हाण ,अजितदादा ही माणसं प्रतिष्ठ आहेत ते काय लहान मुलं आहेत का ?? भाजपा ने हाताला धरून नेलं का ?? ते स्वतः च सत्तेत राहण्यासाठी भाजपा मध्ये गेलेत.
@vilasgavhane12094 ай бұрын
चाळीशीच्या जवळ आलेले आदूबाळ अजून लहान आहे हो. त्यांना कशाला यात ओढता.
@dilipjathe95244 ай бұрын
खर बोलता काय जनतेने पाहिले नाही का?
@brs57674 ай бұрын
अनिल देशमुख ने पत्रकार परिषदेमध्ये समीत कदम चे देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस बरोबर चे फोटो दाखवले. नुसत्या फोटोवरून फोटोतील व्यक्तींमधील संभाषण कळतं काय.
@jayashreekulkarni35584 ай бұрын
अनिल देशमुख यांनी त्यांच्या वयाच्या तरी विचार करा उगाच बडबड करू नका
@manjulashenoy20544 ай бұрын
खरंच जर माणूस पाठवला असता तर त्या माणसाच्या कारणाने त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांना उघडं पाडायची संधी सोडली असती का? तेही शरद पवार बॉस असताना
@nitinsardesai35334 ай бұрын
काही म्हणा देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भा ज प या आरोपांवर तसेच इको सिस्टीम वर फार सौम्य भूमिका घेत आली आहे ज्यांना या सगळ्या विषयांवर सखोल माहिती नसते ते नेहमी या ईको सिस्टीम वर विश्वास ठेवतात
@sanjaygautame94654 ай бұрын
अनिल देशमुख च्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पवार साहेबांनी याला बिनडोक म्हणुन हाकलून दिले आहे.
@subhashdeshpande36454 ай бұрын
राजकीय नेत्यांच्या मुलांना गुन्हे माफ असतात आता कळलं !
@abhishinde56974 ай бұрын
Bsd
@BaliramAmale-vo3wk4 ай бұрын
अजित पवारांना तिन दिवसांपु्र्वी 70हजार कोटींच्या जलसिंचनाच्या घोटाळा करणारे म्हटल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री कशासाठीकेले?भाजपचे तुमचे नेते हर्षवर्धनजी काॅंग्रेस सोडुन भाजप प्रवेशानंतर आता मस्त झोप लागते लागते अस का म्हणतात?
@LaxmikantKumbhar-c4i4 ай бұрын
थँक्स
@SunilNagulkar-vn2wf4 ай бұрын
बघा उद्वव ठाकरे तुमचा गेमकरासाठी शरद पवार यानी प्यादे सोळले आहे जय महाराष्ट्र
@adnyat4 ай бұрын
प्रश्न आरोपात दम आहे की नाही याचा नाहीच आहे. खोटा प्रचार ते करतात आणि त्यात ते यशस्वी होतात हे सिद्ध झालं आहे. प्रश्न ते काय करतात हा नाहीच आहे, भाजप काही उपाय करत नाही ही समस्या आहे. गेली ५ वर्षे भाजप फक्त बचावात्मक भूमिकेतच आहे. त्याचा फटका लोकसभेला बसला, आणि आता विधानसभेला बसणार.
@anandsable-tc2vq4 ай бұрын
सद्ध्यचे मंत्री आपल्या राज्याची इज्जत सर्व जगात घाल
@MaheshJoshi-pk5tj4 ай бұрын
वा. सरजी
@Humanrightspm4 ай бұрын
Anil bhau nee satta कधीच सोडली नाही kase kaay lok matdaan करतात अश्या lokanaabsamjat नाही
@swapnapandit4784 ай бұрын
लोकांना मूर्ख बनवून
@jarvi50194 ай бұрын
Namaskar Umrikarji
@jaysingchindage65074 ай бұрын
देशमुखांचा बोलवता धनी कोण
@ushajoshi43394 ай бұрын
जगजाहीर करामतीकर मोरचूद काका हे दिल्लीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले
@vinaykulkarni54284 ай бұрын
अनिल देशमुख यांची तब्येत एकदम फिट, तंदुरुस्त आहे परत जेल मध्ये बोलवणार का नाही? का आता जमीन मंजूर करणारे न्यायाधीश झोपलेत काय इतर प्रकरणात तोंड घालतात मग आता का गप्प आहेत?
@yuvrajjadhav6284 ай бұрын
अगदी बरोबर।। आनी तो मलिक पण तरतरित झाला आहे याना आता परत त्यांच्या माहेरी pathavale पाहिजे,,।।।
@ushajoshi43394 ай бұрын
खरोखर जामीन देतानाच अशी काही तरतूद करण्यात येईल काय. किमान अशी बीनडोक लोक फालतू बकबक करण्याऐवजी शांत तरी राहतील
@swapnapandit4784 ай бұрын
वय झालय डायबेटिस आहे म्हणून चोरी दरोडेखोरी करायची आणि तुरुंगाबाहेर राहून कागाळ्या करायच्या हे संविधानात लिहिले आहे का
@tulshiramkudkar56274 ай бұрын
संविधान प्रमाणे काहीच होत नाही सर्व मालावर ताल चालला आहे
@sanjaykulkarni44994 ай бұрын
न्यायालयाने अनिल देशमुख यांची बेल रद्द करून आत टाकावे
@truenationalist24674 ай бұрын
मस्त
@rameshrane33964 ай бұрын
बरोबर बोललात.
@radheshamkothekar14524 ай бұрын
कायदा हा सर्वांसाठी समान असतो त्यात भेदभाव नसतोच.. सरकार ने योग्य ती कारवाई करावी व जनतेसमोर आणावी..