मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | समर्थ युवा महोत्सव २०२३ | प्रा.श्री.अनंत राऊत

  Рет қаралды 1,102,034

SAMARTH_CAMPUS

SAMARTH_CAMPUS

Күн бұрын

काव्य मैफिल | समर्थ युवा महोत्सव २०२३
श्री. अनंत राऊत (प्रसिद्ध कवी )
-------------------------------------------------------------------
Shoot & Edit _Sp21_ProDuction
-------------------------------------------------------------------
​ #youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending

Пікірлер: 467
@Blackstone00701
@Blackstone00701 14 күн бұрын
मित्रा बद्दल कविता आजवर बऱ्याच कविता करणी लिहल्या आहेत. पन ही सर्वोत्कृष्ट गाण्याचा रूपात मांडलेली. अश्रू अनावर करणारी🙏🏻👍🏻👌🏻
@DRPatil-nx8bk
@DRPatil-nx8bk 8 ай бұрын
अंगावर शहारे आले . . . यापेक्षा जास्त शब्द नाहीत❤
@RajeshSarvody
@RajeshSarvody 6 ай бұрын
चरित्र आज पण आहे आरशा सारखे ऐक पन मीतर नाहि तुमच्या कविता सारखा करोणा काळात जि‌ चार घर पोसली ति तर फिरकुन नाही सुधा बघत
@mansijiwane4860
@mansijiwane4860 4 ай бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी...... मन भरत नाही.... Da खूप छान ❤🙏
@kalavatijagtap7392
@kalavatijagtap7392 5 ай бұрын
खूप सुंदर आणि भावस्पर्शी कविता सर 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@bharattope4148
@bharattope4148 Жыл бұрын
शेवट खूपच हृदयस्पर्शी आहे.....❤ खूप छान.....
@dayanandbalshankar6965
@dayanandbalshankar6965 11 ай бұрын
या कवितेमुळे १२ वर्षांनी आमच्यातील दुरावा दूर करून आम्ही दोन मित्र एकत्र आलो. दयानंद बाळशंकर आणि दयानंद निंबाळकर
@Rudrax358
@Rudrax358 3 ай бұрын
दादा मी ऐक महिला आहे....पण माझा मित्र एक पुरुष आहे.. आणि खुप खुप जिवलग आहे मी त्याच्या मैत्रीला खुप महत्व देते
@krishnapawar4525
@krishnapawar4525 Жыл бұрын
अंगावर काटा आला सर ऐकून जबरदस्त
@arunawakde5660
@arunawakde5660 5 ай бұрын
8:08 8:08 8:08 8:08
@VivekBorkar-eb7fy
@VivekBorkar-eb7fy 4 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@UshaDhon-hm3xt
@UshaDhon-hm3xt Жыл бұрын
सर कविता ऐकल्यानंतर रडू नाही आवरले मला कारण की आतापर्यंत मित्र किंवा मैत्रीण कधी कळलेच. नव्हते माझ्यावर जो प्रसंग आला की त्यामधे माझे रक्ताचे नातेसुध्दा माझ्यावर संशय घेत होते ज्या वाईट नजरेने माझ्याकडे बघत आहेत . अशा परीस्तीत मि आत्महत्या केल्लाशिवाय पर्याय नव्हता खरंच अशी माझी मैत्रीण आहे .
@navanathpawar3146
@navanathpawar3146 Жыл бұрын
कविते मुळे कविता कळली चित्रा मधून सावली पाहीली संगिताच्या आधारे मन फुलले जीजाबाई मुळे जिवन कळले
@prabhakarkulkarni1115
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
खुप खुप खुपचछान अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून कविता पठण करण्यासारखी मि१०वेळा ऐकली कितीही वेळा ऐकेल त्याच मोजमाप नाहि धन्यवाद जयहरी माझे वय६२वर्षाचे आहे.
@pramodkamble4929
@pramodkamble4929 8 ай бұрын
खरंच कवी आयु. अनंत राऊत यांची ही कवीता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरतच नाही. आयु अनंत राऊत सर आपल्या कविता अशाच निरंतर आम्हाला ऐकायला मिळायला हव्यात. इतकी सुंदर अप्रतिम कवनाला मानाचा जय भीम 🙏🌹🌹
@prashantgodse8322
@prashantgodse8322 4 ай бұрын
JAY SHIVRAAY
@ganeshpkedari9161
@ganeshpkedari9161 2 ай бұрын
जय श्रीराम 🚩 जयस्तू हिंदुराष्ट🚩
@vikramraut4049
@vikramraut4049 Жыл бұрын
माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद देणारी कविलता म्हणजे दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र व नव्या मध्ये गारवा सारखा..!!
@FirojSayyad-om6xt
@FirojSayyad-om6xt Жыл бұрын
सर खरच यार ज्याला मित्र असतो तो खूप नशीबवान असतो मित्राशिवाय हे जीवन अधुर असत,माझा मित्र माझा जीव आहे एकच आहे पण पण माझ जान आहे..😊
@gajanantayde1996
@gajanantayde1996 Жыл бұрын
या शेरीरात जीव असे पर्यंत ही तुमची कविता ऐकत राहील....
@pranitumrsada1487
@pranitumrsada1487 Жыл бұрын
खुप रडलो अविनाश तुज्या आठवणींनी आज तू आम्हांला सोडून 8 वर्ष झाली तुला मिठी मारून रडायचं होतं. पण तर आम्हांला न सांगता सोडून गेला पण आज तुज्या आईला मी भेटायला जातो सुट्टी करून पाय धरून आज रडायचं आहे मला.
@padmavatishelar6447
@padmavatishelar6447 9 ай бұрын
😢😢😢😢😢😢
@rupeshgorivale3060
@rupeshgorivale3060 11 ай бұрын
या कवितेने मैत्रीची जाणीव करून दिली...खूप छान कविता आहे. हृदयस्पर्श करून गेलं.❤❤❤
@SomnathGite-qn8ch
@SomnathGite-qn8ch 8 ай бұрын
ढवव
@SomnathGite-qn8ch
@SomnathGite-qn8ch 8 ай бұрын
् 2:03
@nitinsutar1995
@nitinsutar1995 Жыл бұрын
मी खुप नशीबवान आहे देवाचा खुप आभारी आहे मला वणव्यामध्ये गारव्यासारखे ४ मित्र लाभलेत जे कोरोना काळात माझ्यापाठी भक्कमपणे उभे होते ते आजही चुकिच्या वाटेवर पाऊल ठेवू देत नाहीत योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळते माझे मित्र म्हणजे टेबलचे चार पाय अन मी त्यावरचा पृष्ठभाग आहे
@dattamore3778
@dattamore3778 Жыл бұрын
Nice
@dipakpatil2268
@dipakpatil2268 Жыл бұрын
In addition, they're going 👩‍🏫
@JKing-k9q
@JKing-k9q Жыл бұрын
Bhau to thode diwas thamb
@hanamantyadav7579
@hanamantyadav7579 Жыл бұрын
Realy 100% truth. Congratulation.
@jitendrapatil3563
@jitendrapatil3563 Жыл бұрын
आमचे मित्र रविवार कधी येतोय याचीच वाट पाहत असतात, दारू पिण्यासाठी😅😅
@vinodkharode7313
@vinodkharode7313 Жыл бұрын
सर तुमच्या कविते मुळे मला शाळे तिल सर्व मित्राची आठवन आली त्याना कधी भेटतो असे वाटते सर तुमच्या कवितेला ऊपमा नाही धन्यवाद सर
@jayrampardhijayrampardhi433
@jayrampardhijayrampardhi433 Жыл бұрын
सर आपल्या कवितेतील एक शब्द न शब्द आयुष्यात मैत्रीची प्रेरणा देते...... मैत्री ही कशी असावी, कशी करावी आणि कशी निभवावी....... हे एक कवितेच्या रूपात मांडलेले मूर्तिमंत उदाहरण आहे..... आदरणीय श्री. अनंत राऊत सर तुम्ही खरोखरच एक युवा पिढीचे स्फूर्तीस्थान आहात.👏👍❤❤❤❤❤👍हृदय स्पर्शी कविता आहे सर..
@ajitnandre5454
@ajitnandre5454 17 күн бұрын
एकचं नंबर कवीता आहे सर
@royalmaratha.96k34
@royalmaratha.96k34 Жыл бұрын
खूप छान कविता सर डोळ्यात पाणी आंल माझ्याकडं पण असे मित्र आहेत जीवाला जीव देणारे
@TEJASSHREEGURNULE
@TEJASSHREEGURNULE 8 ай бұрын
सर मला 2 मुल आहे आणि मी पोलिस भरती तयारी करत आहे. व मी ऐकडमी चालू केली आहे पण माझा ग्राऊनडला ला खूब दम येतो तर मला आणि धाऊ शकत नाही तरी मली ग्राऊनड करू शकेल का माझी नॉर्मल डिलिव्हरी आहे
@amitkamble5062
@amitkamble5062 24 күн бұрын
Hoil tai fakt 8 divsa madhi 2 veles 1 tas stamina ghya hoil ani jast krun graund var ranig kra rod vr kdi tri krat java okay tai kelyane hote te kelech pahije 🙏
@gitanjalideshmukh7790
@gitanjalideshmukh7790 Жыл бұрын
Sir tumhi radavl mala 🥺don मित्रांची गोष्ट ऐकून रडू आल. एकच नो. कविता sir 💯👏👏👏👏
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Жыл бұрын
मला खूप आवडली आहे ही कविता आणि मी नेहमी ऐकत असतो...मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा....
@sujitmumbarkar1994
@sujitmumbarkar1994 Жыл бұрын
दादा खरच खुप भावुक झालो. डोळ्यातुन् पानी सुद्द्धा आले.. अप्रतिम... आणि तुमच्या कवितेत् म्हटल्या प्रमाणे माज़्याकड़े सुद्धा गारव्या सारखा मित्र नक्की च आहे ....❤️❤️
@shradhapatil7240
@shradhapatil7240 Жыл бұрын
खुप छान सर, शंभर वेळा ऐकली तरी प्रत्येक शब्दाला अर्थ असणारी ही कविता मला खुप काही सांगुन जाते, आभारी आहे सर, अशाच नवनविन कविता सादरीकरण करा, खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
@nareshthakare9199
@nareshthakare9199 5 ай бұрын
आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली मालेगाव मध्ये ग्रेट भेट राऊत साहेब
@एकमराठाकोटीमराठा
@एकमराठाकोटीमराठा Жыл бұрын
सर खरच खूप छान कविता आहे डोळ्यात पाणी आल सर 😢
@alkeshtambe6780
@alkeshtambe6780 Жыл бұрын
या कवितेने मैत्रीची जाणीव करून दिली....खूप छान कविता आहे हृदयस्पर्स करून गेलं. ...❤❤
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 Жыл бұрын
सर, चोपडा,जि.जळगाव,येथे आपला कार्यक्रम मी ऐकला..( चाकलेटवाला...). तेव्हापासून आपला फैन आहे ❤
@itsupporttechnology2072
@itsupporttechnology2072 Жыл бұрын
त्या कोल्हापुरातील कार्यक्रमाच मी साक्षीदार आहे
@harshavardhantayade7067
@harshavardhantayade7067 Жыл бұрын
कित्येकदा ऐकून प्रत्येक वेळी नवीन वाटणारी मित्रा बद्धल प्रेम वाढविणारी जिव्हाळा वाढविणारी अप्रतिम कविता.... 🙏💐👍
@shailendramore552
@shailendramore552 Жыл бұрын
Pk more formgondgaon poemis very nice
@ankushwandhare1183
@ankushwandhare1183 Жыл бұрын
@@shailendramore552 भ
@sagaraute2228
@sagaraute2228 Жыл бұрын
नशिबवान हे ओ भाऊ
@prakashsalgar
@prakashsalgar Жыл бұрын
@@ankushwandhare1183 का
@bajarangtaware2376
@bajarangtaware2376 3 ай бұрын
कित्येकदा ऐकूनही परत परत ऐकाविशी वाटणारी ही कविता आहे मी उदास असतो तेंव्हा वेळ काढून एकतो ही कविता अनंत सर ग्रेट आहात आपण 👍🙏
@santoshvhasalevhasale5202
@santoshvhasalevhasale5202 Жыл бұрын
खूपच भावनिक कविता डोळ्यात आश्रु आले
@Vinayakchavan1312Vinayak-xg9rm
@Vinayakchavan1312Vinayak-xg9rm Жыл бұрын
सर तुम्हीची कविता ऐकून मला माझ्या मिञाची खूप आठवण आली तो आज या जगात नाही
@SiddhanathAwalekar
@SiddhanathAwalekar 7 ай бұрын
काय सर काय कविता लिहिली आहे लाख लाख तोफांची सलामी या काळात मित्र एक मे कांचे होणे गरजेचे आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SantoshThakare-c5e
@SantoshThakare-c5e Жыл бұрын
मी दररोज सकाळी उठल्या नंतर पहीली सुरुवात कविता आयकूनच होते कारण मला असे मित्र मला भेटलेले आहे आणि मी नशीबवान आहे की मला असे मित्र लाभले की माझ्यावर कोणतेही संकट आले तरी ते माझ्या अगोदर त्या संकटावर मात करण्यासाठी तयार असतात.
@chandrabhankekan821
@chandrabhankekan821 7 ай бұрын
खूप भावूक झालो.डोळ्यातून अश्रू कधी आले हे कळलेच नाही.
@Gratulsangeet
@Gratulsangeet 4 ай бұрын
Agree with #greensangeet
@ganeshshinde9109
@ganeshshinde9109 9 ай бұрын
मी फार नशीबवान आहे.आम्ही सर्व गरीब श्रीमंत व उच्चशिक्षित मित्रपरिवार प्रत्येकाच्या सुखा दुखात सोबत असतो. आमच्या ग्रुपचे नाव 90 याराना आहे. आमची सर्वांची मॅट्रिक. 1990 ला उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे जिल्हा परिषद शाळेत झाली म्हणून आम्ही90 याराना असे ग्रुपचे नाव ठेवले. खरेच मी फार नशीबवान आहे. मला फार सुंदर मित्र मिळाले
@jayavantmarathe912
@jayavantmarathe912 4 ай бұрын
आमच्या ग्रुप चे नाव नब्बे के डीब्बे ❤
@beshinde7718
@beshinde7718 3 ай бұрын
राऊतसाहेब आपल्या कवीतेचा उदाहरण मी आहे, कोरोनाकाळात मी पाॅझिटीव्ह होतो मी माझे मरण स्वत: अनुभवले पण तीन मित्रांमुळेच आज जीवंत आहे..... लहानपणापासूनच मित्र आणि मैत्रीचे महत्व आणि गरज याची जाणिव आहे...
@RajeshSarvody
@RajeshSarvody 6 ай бұрын
राऊत साहेब जय भिम जय शिवराय मित्र नवव्या मध्ये गारव्या सारखा ठिक आहे पण काही महिनया पहिले लोकडाऊन होतो मतलब संचार बंदी, त्या काळांत मि माझ्या घरी पुरून दबाव मैत्री सलोखा घरवालयास देऊन 12 घर व गल्लीत लागेल त्यास मदतीचा पुढे केला व पुर्व जमा पैसा संपविला आता गलीत पिताना कुत्रं सुधा वीचारत नाही आज सुधा तिन परीवार टाळु शकतो हे फक्त छत्रपती शिवरायच बळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या संविधानाची ताकतीने जय भिम जय शिवराय
@s.vanita4926
@s.vanita4926 Жыл бұрын
खरचं मित्र जर सोबत असेल तर जगातील सर्व संकटांवर मात करता येते याचं मी स्वतः १ जीवंत उदाहरण आहे 😢😢❤
@kantajadhav7036
@kantajadhav7036 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम कविता माऊली अभिनंदन, धन्यवाद आभार 🙏🌹🙏💐💐💐🙋💐💐💐💐😍👍👌
@vaibhavkakade1488
@vaibhavkakade1488 Жыл бұрын
मैत्रीची ही कविता खूप वेळा सारखीं सारखी ऐकू वाटते आयुष काय आहे हे कविता सांगते
@SurekhaKumbhar-f5v
@SurekhaKumbhar-f5v 18 күн бұрын
खूप सुंदर कविता आहे...कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही....ऐकतच रहावे वाटते..प्रत्येक वेळी मन भरुन येते..मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ❤
@NamrataBelekar
@NamrataBelekar 15 күн бұрын
अगदी खरं
@vkjadhav4511
@vkjadhav4511 3 ай бұрын
राऊत सर खरंच तुमच्यासारखा इतका निरागस कवी या ब्रम्हांडात दुसरा कोणीही नाही
@anilgaikwad9947
@anilgaikwad9947 7 ай бұрын
राऊत साहेब मला माझा मित्र गेली 23 वर्ष भेटला नाही राजू मोरे
@sanjaykhaire2528
@sanjaykhaire2528 10 ай бұрын
अभिनंदन सर, कविला जात नसते , कविला धर्म नसतो. आज आपण दाखवून दिलेत. राजकारणाचे अचूक वर्णन केलेत. खुप छान कविता. आणि महान कवी. पुनःश्च अभिनंदन 💐💐-डॉ. संजय हिराजी खैरे, कवी काव्यसंग्रह गोधडी.
@marathibana6927
@marathibana6927 Жыл бұрын
मी पण नशीबवान आहे..असेच जिवाभावाचे मित्र आहेत.. #गणा (अण्णा), #अव्या (भावा) , #गोविंद (जान) #जयेश (बाळा)..🤝🧑‍🤝‍🧑🔥❤️🥰
@sanjaydange3961
@sanjaydange3961 7 ай бұрын
खूप छान कविता आहे.... मैत्रीचा खरा अर्थ सांगितला आहे. माझा पण ऐक महेश नावाचा मित्र आहे.जो सर्वांपेक्षा वेगळा आहे.ऐक वेगळीच मैत्री आहे आमची. खरच तुमची ही कविता आमच्या मैत्रिस अर्पण
@Gratulsangeet
@Gratulsangeet 4 ай бұрын
Masta comment @Gratulsangeet
@NavnathIngole-yp5th
@NavnathIngole-yp5th 11 ай бұрын
माझा मित्र शंतनु आहे पण माझ्या सोबत भांडण करतो😢❤
@tejasshinde5722
@tejasshinde5722 Жыл бұрын
Sir loved this poem so much lyrics totally ❤️ hit the heart ❤️❤️
@JagtapNivritti-wr4hb
@JagtapNivritti-wr4hb 9 ай бұрын
अप्रतिम.. प्रगाढ़ विश्लेषण.. गाढ मैत्रीचं अतुल नातं
@akshaym218
@akshaym218 Жыл бұрын
मला एकही मित्र नाही...🥺 एक तरी मिळेल का मित्र.. ज्यासाठी मी सगळे करायला तयार आहे.
@devanandjumde21
@devanandjumde21 Жыл бұрын
hoy mi ahe na tuza mitra bamu shkto
@devanandjumde21
@devanandjumde21 Жыл бұрын
mobil no den
@devanandjumde21
@devanandjumde21 Жыл бұрын
akshy bhau
@kirankarande8189
@kirankarande8189 Жыл бұрын
खूपच छान कविता आहे सर मैत्रीमध्ये प्रेम जिव्हाळा वाढवणारी आणि कटुता आली असेल तर ती संपवणारी कविता आहे 👌👌👍👍
@Magankhairnar
@Magankhairnar 7 ай бұрын
मला पण मित्रांनी करोणा काळात खूप सहकार्य केले
@bhausoshinde4642
@bhausoshinde4642 Жыл бұрын
सर एव्हढी पवित्र आणि अप्रतिम कविता आज पर्यंत वाचण्यात आली नव्हती आज एकण्यान आली हे माझे मी भाग्य समजतो...
@Gratulsangeet
@Gratulsangeet 4 ай бұрын
छान comment #greensangeet
@yuvrajmulye6365
@yuvrajmulye6365 9 ай бұрын
मेरे मित्रों के कारण ही मैं जो भी कुछ हूं। सलाम मेरे सभी दोस्तों को ❤
@rushikeshkolse5329
@rushikeshkolse5329 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥💯🔥🔥💯🔥🔥💯🔥🔥🔥😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@punamballal-h1v
@punamballal-h1v 8 ай бұрын
Aksharshah dolyat pani aale .....khup chhan kavita aahe tyahun hi chhan tumche vichar aahet sir...purn flash back aala samor...ani ashru anavar jhale🥹🥹🥹🥹
@vigneshmhatre8282
@vigneshmhatre8282 Жыл бұрын
ऐक नंबर दादा खरच मेत्री जपण्याची कविता केली तुम्ही 🎉🎉🙏🙏
@UshaDhon-hm3xt
@UshaDhon-hm3xt Жыл бұрын
मी पण खूप नशीबवान आहे की मला सुध्दा आयुष्याच्या कठीण वेळी अशी एक मैत्रीण मिळाली जी की वणव्यामधे गारव्यासारखी माझ्यासाठी आहे
@sarodechandrakant7291
@sarodechandrakant7291 2 ай бұрын
मी मैत्री तून प्रेम केले आणि तिला लग्न न करता फसविले ! मी लग्न केले पण आजही मी तीच्यासाठी गप्प आहे ! आज साठीत आहे पण आजही विसरू शकत नाही ! एक चूक माझे जीवन बरबाद करुन गेली ! निःशब्द !
@dhanajighodake5479
@dhanajighodake5479 8 ай бұрын
आज मी खुप वाईट काळातुन जातोय पन आज जी कमेंट करत आहे ते फक्त मेजर सागर पातरुठ आणि गणेश जाधव या मित्रांन मुळे जिवंत आहे ❤❤हीच माझी सगळयात मोठी श्रीमंती आहे ❤️🙌
@pratibharepale527
@pratibharepale527 10 ай бұрын
Khup chaan kaivta lihili sir I am proud of you
@swapnilmali3996
@swapnilmali3996 Жыл бұрын
खूपच सुंदर कविता कितीदा ऐकली पण पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं....
@nareshsonawane.karjat
@nareshsonawane.karjat Жыл бұрын
मला या कविते मधुन खऱ्या मैत्री चा अर्थ कळला सर तुमचं खूप खुप अभिनंदन
@SumitBhandwale
@SumitBhandwale 4 ай бұрын
सर मि चुमची हि कविता मला खुप आवडते❤
@s.m.jadhavfireofficer2074
@s.m.jadhavfireofficer2074 Жыл бұрын
Dedicated to Darshan Wandre Digamber Wandre Shivam gupta ❤
@wandrekkiran3208
@wandrekkiran3208 Жыл бұрын
Love u r majya bhava marepryant sobat rahuya
@namu1336
@namu1336 11 ай бұрын
मी खूप नशीबवान आहे मला भरपूर मित्र लाभले मी देवाचा आभारी आहे
@shreyaele7445
@shreyaele7445 Жыл бұрын
माझ्याकडे पण जीवा भावाचे भरपूर मित्र आहे❤
@atharvajadhav8409
@atharvajadhav8409 Жыл бұрын
सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे सच्चा मित्र . मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...🎉❤
@dilipkothawade7983
@dilipkothawade7983 Жыл бұрын
चैत्र पुनवेतल्या... चांदव्या सारखा... मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...
@gorakhnathgaikwad6227
@gorakhnathgaikwad6227 Жыл бұрын
जयभिम जयसंविधान जयशिवराय
@KartikSaru-np2ek
@KartikSaru-np2ek Жыл бұрын
To aslyavr konachi graj nahi ♥🌏love you jiva
@swapnilbhosale7978
@swapnilbhosale7978 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌
@vranpise577
@vranpise577 Жыл бұрын
😂😂 खुप छान सर माझ्या दोस्त गमवला मी
@hrushikeshkhedkar5346
@hrushikeshkhedkar5346 Жыл бұрын
सर तुमची हि कविता मी खूप खूप वेळा ऐकली आहे . प्रत्येक वेळेला हि कविता मनाला वेगवेगळा संदेश देऊन गेली आहे. अप्रतिम अशी ही कविता प्रत्येकाच्या मनाला भिडनारी आहे.तुमच्या या कवितेमुळे प्रत्येक मित्रामधील आपुलकी नक्कीच वाढेल .सलाम आहे सर तुमच्या या कवितेला.
@jyotisidam9411
@jyotisidam9411 7 ай бұрын
कविता ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, खूप छान
@SiddharthGaikwad-e8v
@SiddharthGaikwad-e8v 6 ай бұрын
❤❤❤👌👌👌..... संकटात नेहमी धावून येतो देवदूत्ता सारखा..... पुन्हा पुन्हा जीवना ला जिवंत करतो अमृतासारखा.....
@rupalibaravkar6829
@rupalibaravkar6829 Жыл бұрын
खूपच छान कविता आहे sir..मैत्रीला सलाम आहे.
@kaverikhande7960
@kaverikhande7960 3 ай бұрын
Sir khup सुंदर कविता hart touching
@rohanparit3034
@rohanparit3034 Жыл бұрын
Superb ek no sir 🙏❤️
@sagarnwagh4315
@sagarnwagh4315 Жыл бұрын
@vipintodankar2509
@vipintodankar2509 Жыл бұрын
खुप छान.... मित्राच्या आठवणी जाग्याझाल्या.👌👍
@sharadjagtap4617
@sharadjagtap4617 7 ай бұрын
सर मला एकच मित्र आहे माझ्या सुखात दुःखात माझ्या सोबत आसतो माझी जर चुक असेल तरी तो माझी साथ सोडत नाही असाएक तरी मित्र पाहिजे
@samarth9164
@samarth9164 6 ай бұрын
Q😊😊😊😊
@pravinalaspure4266
@pravinalaspure4266 11 ай бұрын
ह्रदयस्पर्शी कविता आहे सर
@santoshbhandare7928
@santoshbhandare7928 Жыл бұрын
Ajibat dosti rahu shakat nahi
@devendraawachar7642
@devendraawachar7642 Жыл бұрын
अनंतराव अप्रतिम काव्य रचना व अप्रतिम सादरीकरण . अभिनंदन
@kalpanapawar6723
@kalpanapawar6723 Жыл бұрын
खुपचं भावनिक कविता सर सलाम कवितेला व तुम्हाला ❤🙏🙏🙏
@saurabhnawalerk1728
@saurabhnawalerk1728 Жыл бұрын
अनंत दादा एक नंबर कविता...
@vivekpokale4502
@vivekpokale4502 Жыл бұрын
Nice👏👏👏👏👏👍👍👍 jai mata di nice jai shivray👌👌👌👌👌👌
@vishaljondhle897
@vishaljondhle897 Жыл бұрын
Apratim rachana 🕉️♥️🕉️
@MadhuriDorugade
@MadhuriDorugade Жыл бұрын
माझ्या सर्व मित्रांना god bless you
@रामधुनसाउंडमेथी
@रामधुनसाउंडमेथी Жыл бұрын
त्रिवार वंदन सरजी आपणांस 🌹🌹🙏🙏🙏
@rudramahajan3182
@rudramahajan3182 Жыл бұрын
Manala bhidnari kavita 1no kavita aikun khup br vatat ki jagat asehi mitr ahe ajun ahe kay ahech miss you friend's. Thanks sir kavita banvlyabadal
@ParvinKuldipke
@ParvinKuldipke 3 ай бұрын
प्रवीण कुलदिपके व सुखदेव जोंधले
@sudeshshirke3441
@sudeshshirke3441 Жыл бұрын
सर खंरच आंनद वाटला कविता आयकून❤❤
Attitude | Stand-up Comedy by Ravi Gupta
20:07
Ravi Gupta
Рет қаралды 15 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 68 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 6 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 68 МЛН