प्रेम कविता ! तुला चोरून पाहीन मी प्रा.श्री अनंत राऊत सर anant ravut kavita Prem #हार्दिक_ज्ञानसागर #kirtan #कीर्तन
Пікірлер: 237
@TrisharanWaghmare2905 ай бұрын
खुप छान सर अप्रतिम कविता आहे मि एकदम भूतकालात पोहचलो सर जुन्या आठवनी जाग्या झाल्या ❤❤❤ कशाला वाचला असेल मि तीचा चेहरा पुस्तके वाचनाच्या वयामधे खरच 😢😢😢😢❤❤❤
@BhausahebChavhan-vp9jbАй бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅🎉😢😢😢😂😂😂😂😂😂😂😢
@anantshinde56174 ай бұрын
आदरणीय अनंत राउत सर तुम जियो हजारो साल सालके दिन हो पच्चास हजार.❤
@sulochanamale75767 ай бұрын
खूपच छान सर तुमची कविता. तुमची कविता ऐकत असताना आम्हाला खरोखरच आमच्या कॉलेज जीवनाची आठवण आली. भा. रा. तांबे यांच्या प्रेम कविता देशपांडे सरांनी खूपच छान शिकवल्या होत्या याची आठवण आली तुमच्या कविता ऐकल्यानंतर.
@bharatjadhav23092 ай бұрын
खरच आहे कवी राऊत साहेब ह्या जगात आई वडील येवढे प्रेम देणारे कोणीच नाही आहे ना प्रेयसी,ना पत्नी, ना मुल ना समाज, आई वडील म्हणजे प्रेमाचा महासागर आहे ते आपल्या मुलाबाळां साठी कधीच कमी होत नाही फक्त ते समजून घेण्यासाठी तुमच्यात ती दृष्टी पाहिजे
@jagdishnage585510 ай бұрын
सर नमस्कार. खूप छान कविता. कविता सादर करण्याची पद्धत एकदम छान. पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी जबरदस्त शैली. धन्यवाद सर.
@raghunathdahiwade1513Ай бұрын
अप्रतिम सर। कविता ऐकता ऐकता केव्हा भूतकाळ गाठला कळलेच नाही. पुनरप्रत्ययाचा आनंद अनुभवास मिळाला. खूपच छान।
@dilipjadhavgayak78827 күн бұрын
खूप अप्रतिम कविता अनंतजी राऊत सर 🙏🏻👌🏻👌🏻
@Suhazzz10 ай бұрын
प्रेम समजावण्याची अभिजात शैली, शब्दापलिकडले आहे सर्व.
@HINDUSHA11 ай бұрын
कविता तर सुंदर आहेच त्यात तिळमात्र शंका नाही. परंतु त्याही पेक्षा सुंदर तुमचं सादरीकरण असते सर....... काय ते आवाजातील चढ उतार... आणि काय ते दाखले...... केवळ अप्रतिमच 👌👌👌👌
@shobhavirgat341510 ай бұрын
Rf
@Geetanjali-240894 ай бұрын
अगदी खरय😍🔥🔥🔥
@sanjayshinde575810 ай бұрын
100% भुतकाळात जाऊ शकतो सर तुमची कविता आईकल्यावर
@UttamKamble-rs9zj3 ай бұрын
राऊत साहेब.. आपल्या कविता फार सुंदर आहेत....कविता सादर करनेची आपली शैली पण फार छान आहे... अप्रतिम.. नाद खुळा आहे.. 👍👍👍👌👌👌
@Deekshadongr11 ай бұрын
खूपच छान । काही लोकंच्या जीवनात हा क्षण आला असनार ।👌👍👌👍😊😊
@surekharangari34189 ай бұрын
खुपच हृदयस्पर्शी कविता. थेट काळजाला भिडते हो
@namdeochavan61137 ай бұрын
खूप छान सर खरंच भूतकाळात गेलो. व कॉलेज चे दिवस आठवले.
@vijaykathale442315 күн бұрын
अप्रतिम रचना ❤❤
@sandipksandipk761310 ай бұрын
मित्र वनव्या मधे गारव्या सारखा heart touching
@kumudbambole23519 ай бұрын
खूप छान कविता आहे सर,प्रेम नाही केलं पण कॉलेज चे दिवस आठवले मन प्रसन्न झाले,🙏💐
@ashokvt6 ай бұрын
अनंतराव, अप्रतिम ! वर्हाडि शब्द किती सहज मिसळले. - अशोक थोरात.
@shubhammandekar68553 ай бұрын
अप्रतिम कविता माझंही वर्तमानकल मला कळलं काय कविता आहे ही ....... समजप्रबोधणासाठी चांगली वाटते मला
@prakashamale92236 ай бұрын
अप्रतिम रचना तसेच सादरी करणं सुद्धा खुप छान....... सर......... आईं वडील हेच खरे दैवत आहे.........
@sanjaysuryawanshi178829 күн бұрын
खूप खूप छान 👌अप्रतिम कविता🌹🙏🙏
@deepakrajkhawshicomedy14667 ай бұрын
वाह.. वाह.. सर खुपचं छान प्रबोधन 👌👌
@ramakantgaikwad9892 Жыл бұрын
क्षण क्षण बघतो मी, तिचा एक क्षण चेहरा बगताना ,तुला चोरून पाहीन मी,समोरून जाताना.
@mauliarts9997 ай бұрын
तुमची प्रत्येक कविता खूपच छान असतात... लय भारी सर
@MachindraKadam-ds1jlАй бұрын
राऊत सर एकच नंबर कविता सादर केली
@maheshramteke67511 ай бұрын
Raut sir jay bhim 💙💙💙💙🌹🌹🌹🌹 mast kavita kadak ❤❤❤❤mi yavatmal Jillyatil arni talukyatil shetkari ahe 🌹🌹🌹🌹
@BhagatPavan-y9r8 ай бұрын
Thanks nmo budhay Jay savidhan jay bhim jay bharat India.
@pmupdateharsul19897 күн бұрын
सर, हदयस्पर्शी कविता
@RajabaiKawdikar9 күн бұрын
Apratim Kavita ahe sir
@shaikmukaram727212 күн бұрын
LAJAWAB KAVITA SALUTE AAHE SAHEB TUMHALA ❤ 💚 💙
@मीवैजापूरकर-ym3tp2 ай бұрын
माझ्या वर तर नहीं काढली ना सर ही कविता ❤❤❤❤
@ashakarwatkar425513 күн бұрын
आप जियो हजारो सर
@suchitaparab843 Жыл бұрын
Khup sunder .... Ashya janajagruti chi khup garaj ahe tarach loka dharm mhanze ky te samjatatil
@jafarsayyad228510 ай бұрын
माझी एक इच्छा आहे.. आहे तिथे तु आनंदात राहा. कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे . देवाकडे माझं दुसरं काही नाही फक्त हेचं एक मागणं आहे.....❤❤❤
@drdilipwatane11299 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@drdilipwatane11299 ай бұрын
ं😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@drdilipwatane11299 ай бұрын
खूपच सुंदर कविता आहे खूप छान खूप आनंद
@kailasbibave53268 ай бұрын
Q😊😊q😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@prashantprabhudesai59808 ай бұрын
Bhaut Sundar
@sadashivwaghmare38124 ай бұрын
खरंच खूप छान अप्रतिम सर❤❤
@pratibhapatil-w7f3 күн бұрын
Superb sir🎉🎉
@rajnaik4842Ай бұрын
खुप सुंदर कविता आणि सादरीकरण तर अतिसुंदर माझ्या मनाला खुप भावतात सर तुमच्या सर्व कविता 🎉
@jalindarkurhade-g5h3 ай бұрын
खुपच अप्रतिम रचना 👌👌👌👍👍👏👏🙏🙏
@vishwasrasalofficial19044 ай бұрын
सुंदर कविता सात्विक प्रेमाचा आविष्कार.
@rameshvetal17319 ай бұрын
अतिशय सुंदर ,सर सलाम तुम्हाला
@varshathorve98308 ай бұрын
कळकळीने कविता सादर केली...उत्तम सादरीकरण
@YogeshChavan-m9d9 ай бұрын
Mana pasun Tum Se dhanyvad Mauli Ram Krishna Hari
@hiramansonawane7969Ай бұрын
बहुत बढिया!👌👌👌👌🌹🌹🌹👏👏👏
@pradipgaikwad32825 ай бұрын
अप्रतिम लेखन माला सर
@sakharamsurve51904 ай бұрын
So nice sir... मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. अप्रतिम
@SunilPawar-lf6yr2 ай бұрын
आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ajinathraut597110 ай бұрын
खूप छान कविता राऊत sir.
@ShakuntalaPatil-jn4kx4 ай бұрын
निस्वार्थी प्रेम होते ते आठवले 😅😊 पण नव्हते धाडस पुढे जाऊन प्रेम सार्थक करायचे
@vikasdupare54247 ай бұрын
जय भीम सर मस्त कविता
@saddugammer2689 ай бұрын
खूप छान कविता आहे माझं प्रेम आठवले मला
@arunzodape26484 ай бұрын
फारच छान कविता आहे सर 🙏
@chetaningle-mo7jn9 күн бұрын
ते सर्व बरोबर आहे पण अनंत भाऊ नी घेतली वाटते आज थोडी. 🍷
मस्त कविता आहे सर मी भूतकाळाला फोन करतो की आरे ये पुन्हा
@naitikkuchar18718 ай бұрын
मल जिव तितका तितका तूझ्या नवरेला लावजो .खरच साव्तीक भावना आहे कविवर्य
@Shetkrimulakhat2 ай бұрын
येक नंबर सर
@jyotivishwas35519 ай бұрын
❤❤❤ kup chan ahi bhavna
@kunuu9529Ай бұрын
💫🔥💯
@uddhavraut66153 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@sureshpatil62848 ай бұрын
Sir namskar kavita khup chan 2:02 2:03
@SamirWaghmare-jf4on2 ай бұрын
1 khatrnak
@subhashdandge689329 күн бұрын
सर मी चेहरे तेव्हा वाचले असते तर आज मी मुख्याध्यापक नसतो.
@vitthalsingpatil60514 ай бұрын
Raut ji phar chan ,great
@shidhodhanpawar48986 ай бұрын
खूप छान कविता आहे...
@VitthalManwar-q4x7 ай бұрын
अनेक मुलांना स्त्रीभृण हत्येमुळे प्रेमाचा उपभोग घेणार नाही हे वास्तव आहे. कळावे.
@ShubhangiTanpure-pi4lkАй бұрын
Ati sundar 😢❤
@narayankamble96305 ай бұрын
सर तुमची कविता दिवसातून पाच वेळा ऐकतो
@PankajDesai-s6s11 ай бұрын
भाऊ माझं असुषय च निगुन गेलं हो. काय करू मी नावं तिचं पौर्णिमा. जन्माला सुद्धा कोजागिरी पौर्णिमे ला चं हो आणि गेली सुद्धा कोजागिरी पौर्णिमे लाच हो माझा बोक्या मला सोडून गेला हो दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻16/10/2016 ला
@jayshrikulkarni3619 ай бұрын
निर्मळ प्रेम भावना असलेली कविता आहे ऐकुन खुपच छान वाटल धन्यवाद दादा