संभाजी ब्रिगेडने पुरावे मागितले अन बाबा पुरंदरे पळाले । इतिहास परिषदेला आलेच नाहीत - डॉ.बालाजी जाधव

  Рет қаралды 55,924

Panchfula Prakashan

Panchfula Prakashan

2 жыл бұрын

#Baba_Purandare #DadojiKondadew
आपल्याला सांगायला आनंद होतो की डॉ बालाजी जाधव हे महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक आहेत. त्यांची आम्ही एकूण १४ पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. ती पुस्तके खालीलप्रमाणे :
१. मराठ्यांनो षंढ झालात काय? (३० ₹/-)
२. नाठाळाचे काठी हाणू माथा (४० ₹/-)
३. शिवाजी मरो दादोजी उरो धोरण (३० ₹/-)
४. ब्राह्मणांना का झोडपू नये? (५०₹/-)
५. ब्राह्मणांनो शस्त्र हाती घ्या (३० ₹/-)
६. बदनाम पाटील (४० ₹/-)
७. तुकोबांची शब्दरत्ने (५० ₹/-)
८. शिवजयंतीचे जनक (१५ ₹/-)
९. स्वराज्यात तुकोबांचे योगदान (३० ₹/-)
१०. तुकोबांचा संक्षिप्त गाथा (२० ₹/-)
११. संत विचार दर्शन (३० ₹/-)
१२. संत जनाबाई अभंग गाथा (१०० ₹/-)
१३. भाषण कसे करावे? (१०० ₹/-)
१४. शिवरायांचा आठवावा विचार (८० ₹/-)
वरील १४ पुस्तकांची एकूण किंमत होते ६४५ ₹/-
१४ पुस्तकांचा संच मागितल्यास कोणत्याही पोस्टेज खर्चाशिवाय घरपोच मिळेल.
पुस्तकांसाठी संपर्क करा : ९४२२५२८२९०
--------------------------------------------------------------
वैचारिक पुस्तके, लेख, व्हिडीओ व व्याख्यानांसाठी पंचफुला प्रकाशन हा telegram ग्रुप जॉईन व्हा !
t.me/joinchat/VQHEaVdqmGUyZTI1
हा संदेश आपल्या वैचारिक मित्रांना पाठवा व त्यांनाही या चळवळीत सामील करून घ्या.
-----------------------------------------------------------

Пікірлер: 440
@dadajipatil72
@dadajipatil72 2 жыл бұрын
सर किती वर्षा पासून बामसेफचे श्री वामन मेश्राम साहेब हे पूर्ण उघड करून सागत आहे व आपले बहु जनास खुप सोप्या भाषेत सर्व इतिहास सांगत आहेत आम्ही सर्व बहुजन संभाजी ब्रिग्रेड आणि बामसेफ च्या लवकर छत्राखाली बहु संखेने एक त्र जमत आहे फ कत आता ग्रामीण मधे जास्त जास्त प्रभोधन होणे खुप गरजेचे आहे लोहा गरम आहे फक्त हाथोडा मारा हि विनती ही कर्मकाण्डी व्यवस्था ह्याची नष्ट करू या धन्यवाद सर🌹🌹
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 2 жыл бұрын
आद. Dr बालाजी जाधव साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान.🙏🙏🙏
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 жыл бұрын
डॉ.जाधव सर एकाहून एक सरस विचार मांडले आहेत! धन्यवाद!
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 2 жыл бұрын
ते आपल आव्हान कधीच स्वीकारणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे, सत्य समोर आले, तर आपल काही खरं नाही, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🏻🙏🏻
@narayanbhosale8989
@narayanbhosale8989 2 жыл бұрын
छान डॉक्टर जाधव साहेब You are great
@vasundharajagtap7320
@vasundharajagtap7320 2 жыл бұрын
जाधव सर पूर्ण महाराष्ट्र तुमच्यां ऋणानुबंध कधीही विसरणार नाही आभारी आहोत तुमच्या धाडसाला मनपूर्वक शः त शःत नमन मंगल साधुवाद नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@vijaypatil1562
@vijaypatil1562 2 жыл бұрын
जय जिजाऊ सर अत्यंत मौल्यवान आणि इतिहासिक माहिती आपण सादर केली. धन्यवाद 👋👋.
@dnyaneshwarambhore4946
@dnyaneshwarambhore4946 2 жыл бұрын
डॉ.साहेब..सत्य परिस्थिती सांगितली....आहे
@mubarkinamadar3403
@mubarkinamadar3403 2 жыл бұрын
बाबा पुरंदरेनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राम्हण्यवादासाठी वापर केला. बहूतसी कमाई केली
@nitinnaygade4798
@nitinnaygade4798 2 жыл бұрын
बरोबर
@poojamanwar8931
@poojamanwar8931 2 жыл бұрын
या ठाकरे घराण्याने पुरंदरे ला डोक्यावर घेतले आहे आणि त्याला शिवशाहीर घोषित केले , छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सर्वात आधी कोणी शोधली महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोवाडा कोणी रचला महात्मा ज्योतिबा फुलेंनी ,दहा दिवस जयंती साजरी केली पण याला सुद्धा सनातनी लोकांनी आपल्यावर गणपती आणून शह दिला
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 жыл бұрын
190 वर्षे बहुजनांना शिवाजीमहाराज माहीतच नव्हते ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.28 नोव्हेंबर,1890 ला क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे निधन झाले आणि त्यानंतर सण 1893 ला टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. सण 1890 पूर्वी गणपती नावाचा देव कोणालाही माहिती असल्याचे अधिकृत पुरावे उपलब्द नाहीत. एवढेच काय पण शिवाजीमहाराज व महात्मा फुले यांच्या काळात हिंदू नावाचा धर्म सुद्धा अस्तित्वात नव्हता.आज प्रत्येक बहुजनांच्या घरात गणपती दिसून येतो मात्र महात्मा फुले व न्यानजोती सावित्रीबाई गायब आहेत.म्हणूनच देशात ब्राम्हणवादी राज्य आहे ज्याला हिन्दू राष्ट्र संभोदले जाते.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Babu Purandare Nae Bal Thackeray Chae Ghar Fodlae Mansae Nirman Kaele 🗣️📢📢
@amolambure8467
@amolambure8467 Жыл бұрын
Kharay
@ganeshgund4412
@ganeshgund4412 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान
@Raj-sq2io
@Raj-sq2io 2 жыл бұрын
शिवसेना मुळात निर्माण करून मराठ्यांची दिशाभूल केली आहे. ठाकरे कुटुंब कोण आहेत१.
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 жыл бұрын
मराठा लोकांनी शिवाजी महाराज यांना खूप छोट करून ठेवलं आहे ...फक्त जाती पुरता मर्यादित...ते बघा....
@vijaykale7312
@vijaykale7312 2 жыл бұрын
@@Irreplaceable777 अगदी बरोबर
@damodarverekar2648
@damodarverekar2648 2 жыл бұрын
Takre family tumcha sarke jativadi nahi
@mangeshkadam5598
@mangeshkadam5598 2 жыл бұрын
Are Dada shivsenemule aapla Maharashtra aani Mumbai surakshit aahe he laxat ghe ugach chidun kahihi statement nako
@vishwastripure7863
@vishwastripure7863 2 жыл бұрын
Thakara tuza bap aiha
@ranjit3629
@ranjit3629 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय यळ कोट यळ कोट जय मल्हार .
@ganeshkurhade7723
@ganeshkurhade7723 2 жыл бұрын
सत्य इतिहास बहुजन पुढे आणला , जय जिजाऊ जय शिवराय !
@rajjadhav3187
@rajjadhav3187 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोले सर! जय जिजाऊ जय शिवशंभू!
@siddodhanbhalerao8739
@siddodhanbhalerao8739 2 жыл бұрын
जे सत्य आहे ते सत्य इतिहासाची मांडणी झालीचं आहे.... अपरिचित इतिहास सांगण्याबद्दल धन्यवाद सर...
@rajeshsalve2993
@rajeshsalve2993 2 жыл бұрын
सत्य मांडणी 🙏
@shamraoiware4845
@shamraoiware4845 2 жыл бұрын
बळवंत पुरंदरे आहे नाव उगाचच बाबासाहेब आपल्या बहुजनांच्या लोकांनीं म्हणूनच नये हि विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय
@jagdishpatil9824
@jagdishpatil9824 2 жыл бұрын
Jay bhim Jay shivray
@prakashtawade123
@prakashtawade123 2 жыл бұрын
जाधव साहेब,संभाजी ब्रिगेड ला शुभेच्छा।जय शिवराय,जय भीमराव।
@pradipaher3036
@pradipaher3036 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मूलनिवासी
@umeshkamble8894
@umeshkamble8894 2 жыл бұрын
आपल्या सारख्या निर्भिड, तोफेची महाराष्ट्राला गरज आहे. जय जिजाऊ......जय शिवराय
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर खूप छान विश्लेषण मांडले आपण 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय जय सत्यशोधक 🚩🚩
@gajanangayakwad5569
@gajanangayakwad5569 2 жыл бұрын
मासा जळी पोव्हे गुरू कोण त्याचा खुप खुप धन्यवाद डॉ साहेब असाच खरा इतिहास जगासमोर आणत राहा म्हणजे भटाळलेले लोक जागृत होतील
@vilasingle2903
@vilasingle2903 2 жыл бұрын
आदरणीय डॉ. जाधव साहेब ,जय शिवराय जय जिजाऊ जय भीम 🙏
@damodarverekar2648
@damodarverekar2648 2 жыл бұрын
Jay Arjun Jay Nakul Jay sahadev
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Жыл бұрын
​@@damodarverekar2648 He lok kon aahet 😅😅
@aniltamboli6649
@aniltamboli6649 2 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ! बाबा पुरंदरे हा शिवभक्त नाही.!
@sampatpatil1569
@sampatpatil1569 2 жыл бұрын
खूपच छान . सतत हि बाब वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध व्हावी. दुसरे असे की लालमहाल. लवकरात लवकर पर्यटन करिता खुला व्हावा. काही तरी निमित्त करुन खुल व्ह्यायचा लांबणीवर पडतोय. का त्याचा अभ्यास करावा. लवकर खुला झाल्यास नवीन पिढीला इतिहास समजेल व त्यावर चर्चा होत राहील
@alwaystruereality3753
@alwaystruereality3753 2 жыл бұрын
Great Sir! Aaple vichar sarva bahujana paryant pohochle pahije.
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 2 жыл бұрын
सर एकदम योग्य आहे. पण आपले माणस विचारतच करत नाहीत. शिकलेले माणसच खूप भटाळलेले आहेत.
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
Very nice very nice jai ho jai Bhavani jai shivrai Dr.Balaji Jadhav saheb congratulations..!!
@balumoregeet8035
@balumoregeet8035 2 жыл бұрын
Dr जाधव सर तुम्ही जी वारंवार जी आम्हाला नवीन नवीन माहिती देतात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. नवीन माहिती देत रहा जेणेकरून आम्हा वाचकांचे मत आणि समस्या दुर होतील आणि डोळे उघडतील. धन्यवाद सर
@PanchfulaPrakashan
@PanchfulaPrakashan 2 жыл бұрын
धन्यवाद सर ।
@padmajadhav4283
@padmajadhav4283 2 жыл бұрын
You are absolutely right & bright answer Sir ji 👌🙏 Jai Savidhan 🇮🇳 Jai Mulnivasi 💪🇮🇳
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 2 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुम्हाला सलाम. मोठ्या पोटतिडकेने आपण नवयुकांना अभ्यासपूर्ण सत्य आणि प्रेरणादायी इतिहास सांगून‌ जागृत करीत आहात. " झेंडा भल्या कामाचा घेऊन निघाला मन सुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, ना पर्वा कुणाची... जय शिवराय, जयभीम.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Vandan Bola Salaam Marathi Shabd nahe ✍️🤧📢
@mahendrabaile4205
@mahendrabaile4205 2 жыл бұрын
Sambhaji brigade che abhinandan. Jay shivray 🙏
@sharadmore7909
@sharadmore7909 2 жыл бұрын
ठाकरे घराण्याने छ.शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणात प्रचंड प्रमाणात केला.
@vijaytekade9835
@vijaytekade9835 2 жыл бұрын
Bahujan tarunnana jagrut dr balaji jadhav dhanyawad
@jnakkmma9289
@jnakkmma9289 2 жыл бұрын
आपले विचार मांडले आहेत धन्यवाद तसेच त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे पळाले.
@vkumarshirsat536
@vkumarshirsat536 Жыл бұрын
धन्यवाद sir,
@sonalikasture1680
@sonalikasture1680 Жыл бұрын
आपण सर्व जण मिळून, महाराजांना झालेल्या विरोधाचा पुराव्याच्या अधारे बदला घेऊच. (राज्याभिषेक)
@maskerajbahadur6163
@maskerajbahadur6163 2 жыл бұрын
Congratulations sir
@esda8892
@esda8892 2 жыл бұрын
'असा हटवला दादोजी कोंडदेव' या पुस्तकाच्या आम्ही १०० प्रति घेऊ सर.
@chandrakantmahadik4401
@chandrakantmahadik4401 2 жыл бұрын
बरोबर आहे डॉक्टर jay shivrai
@jaibharat9083
@jaibharat9083 2 жыл бұрын
Shika, sanghtit vha, Sangharsh kara. Jai bhim.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Jai bhim,jay shivray !
@deeliplondhe5186
@deeliplondhe5186 Жыл бұрын
अभिनंदन जाधव सर, ही तर सुरुवात आहे, आपण ही आपली समज पुर्णपणे बदली पाहिजे.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
खूपच चांगली मांडणी सत्यपरिस्थीवर आपण केली आहात. खूपच आभार मानतो.
@sulbhameshram9752
@sulbhameshram9752 2 жыл бұрын
बामनानो सुधरा रे
@balkrishnapatil7975
@balkrishnapatil7975 2 жыл бұрын
यांना सुधरा मायशिनच इंजेक्शन दिले पाहिजे
@kirank29
@kirank29 2 жыл бұрын
बामन सुधरु शकत नाही, आणि जो सुधारला तो ब्राम्हण राहणार नाही . त्यामुळे सुधारलेला बामन असा काही प्रकार अस्तित्वात असू शकत नाही. दोन पैकी एकच असेल एक तर सुधारलेला मनुष्य किंवा बामन.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Tya Vandana Bhoslae la Samjun Sanga Prabodhan kara 🤧🤧
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Hyane Pun Dhanda Khola ahae Prakashanacha 🗣️🇮🇳
@prashantbhandare3186
@prashantbhandare3186 2 жыл бұрын
Satya samor anal dhanyawad sir praja samor satya ale pahije
@Only_Humanitarian
@Only_Humanitarian 2 жыл бұрын
Great information, struggle and achievement Sir.
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 2 жыл бұрын
डॉ. बालाजी जाधव सरांचे विचार जगाला प्रेरणा देणारे आहेत. ❤💐💐💐👌👌👌👌👏🙏
@kirank29
@kirank29 2 жыл бұрын
दोन्ही पक्षाचे इतिहासकार बोलवाच, सर्वांनी आपले पुरावे घेऊन यावे, तसेच हा चर्चासत्र Online Live मधे सर्व जनतेला बघता येईल असे आयोजन केले पाहिजे.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
James Laaen La Pun Bolwa ✍️🤧📢
@ravindraafzulpurkar4663
@ravindraafzulpurkar4663 2 жыл бұрын
आणि पुस्तक प्रकाशक पठाण का पण आवतन द्या@@jayBharatiraanga6425
@ramhamne9955
@ramhamne9955 2 жыл бұрын
अगदी पुराव्यानिशी अत्यंत उपयुक्त,खरा असा इतिहास आपण मांडला.बहुजन समाजातील लोकांनी खरा इतिहास वाचन ही काळाची गरज आहे. खुप खुप धन्यवाद डॉ. साहेब. 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@jitendrachaudhari1831
@jitendrachaudhari1831 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि खरी माहिती दिली सर
@shabbirvijapure1511
@shabbirvijapure1511 2 жыл бұрын
We salute to mother JIJAU maa who brought up great king SHIVJI RAJE.
@prashantkakde490
@prashantkakde490 2 жыл бұрын
Jay jijau jay shivray jay bhim
@rambhauchavan2915
@rambhauchavan2915 2 жыл бұрын
Remarkable & noticeable real knowledge given by you ,salute 👏
@vijaykatwle2148
@vijaykatwle2148 2 жыл бұрын
All Bahujan's SC, ST, OBC=90% shall have to support this progressive historical awareness movement, which relates with human rights dignity and social justice...Jay Bahujan , Jay Democracy ..
@nareshshingote8081
@nareshshingote8081 11 ай бұрын
Obc are not so called bahujans. तुम्हाला SC व ST la बहुजन म्हणायचं असेल म्हणून घ्या
@vinayakpathare7026
@vinayakpathare7026 2 жыл бұрын
डॉ. बालाजी, फार फार आभारी आहोत.
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 Жыл бұрын
Great explanation Dr. Jadhav Sir. सगळे थापडे आहेत काहीही लिहून ठेवले आहे.
@captaintractorspandharpur8426
@captaintractorspandharpur8426 2 жыл бұрын
Jay Sambhaji Brigade
@ajaythakare3878
@ajaythakare3878 2 жыл бұрын
Dr बालाजी जाधव सर आपले सत्यनिष्ठ प्रबोधनात्मक विचार समाजात जागृती निर्माण करतील
@milindpawar2995
@milindpawar2995 Жыл бұрын
अगदी बरोबर सर
@dipakpawarbhai1591
@dipakpawarbhai1591 2 жыл бұрын
जय जिजाऊ
@s.p.7815
@s.p.7815 2 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे, जय भीम.....
@chetanwagh8301
@chetanwagh8301 2 жыл бұрын
Sir tumi ji mahiti dili ti kop mahtwachi ahe kopch dhnayvad sir
@pravinwalhekar8445
@pravinwalhekar8445 2 жыл бұрын
👍Good
@gautammhaske1343
@gautammhaske1343 2 жыл бұрын
Tumcha aamhala abhimam aahe 🙏🙏🙏Dr Balaji Jadhav Sir.Brahamananchi purn pol khol keli. Ani satya itihaas bahujan samajala maahiti honyas tumchyakadin urja milali.Dhanyavaad,Jay jijau, Jay Shivray,Jay Bhim,Jay Samvidhan
@johansongade7051
@johansongade7051 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@bittuchaudhari9818
@bittuchaudhari9818 2 жыл бұрын
छान सर, जय शिव शाहू फुले आबेंडकर जय संविधान
@rtech1292
@rtech1292 2 жыл бұрын
राजेंच्या जिवचरित्रा बद्दल 300 वर्षानी प्रत्येक लेखक ,पुरावे नुसार अनेक बदल झाले असणार .त्यात नेमकी कोणती अचूक ,तर सत्याच्या जवळ जाणारी.मानून इतिहास लेखन हवं .
@raosahebgaikwad3435
@raosahebgaikwad3435 2 жыл бұрын
सत्य माहिती जनतेसमोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
@shivajisathe6177
@shivajisathe6177 2 жыл бұрын
अहो जाधव साहेब एकदम अभिनंदन. बहुजन समाजातील आडनावं व देव बरीचशी एकच कसं आहे? कारण पुर्वी जाती नसाव्यात असं वाटतं. एकदम बरोबर माहिती आहे.
@kiranujagare6538
@kiranujagare6538 2 жыл бұрын
डॉक्टरसाहेब अतिशय सुंदर कार्य आपण करत आहात, खूप चांगली माहिती दिली आहे. असेच कार्य चालू ठेवा आणि अशी माहिती आम्हाला उपलब्ध करून देत रहा.आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
@avinashdesle8704
@avinashdesle8704 11 ай бұрын
संभाजी ब्रिगेडचे कार्याला सलाम
@gajananshete1220
@gajananshete1220 2 жыл бұрын
सर मि तुमच्या विचाराशी सहमत आहे,, पन काय करावं आपले लोकं फार भटाळले हो खुप वाईट वाटतं ,,
@amargaikwad5977
@amargaikwad5977 2 жыл бұрын
एकदम बरोबर डॉक्टर साहेब, या पुरंदरेचा भूत हाणून पाडला पाहिजे.... 👍👍
@dharmrajsonwane4016
@dharmrajsonwane4016 2 жыл бұрын
बाबासाहेब परंदरे हा पळकुटा आहे ,याने आव्हान स्वीकारत नाही , लोकशाहीत आशा छूपा व चूकीचा इतिहास खपवून घेतला जाणार नाही. जय शिवराय ,जय शंभूराजे, संभाजी ब्रिगेड जिंदाबाद.
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
डॉ जाधव सर नमस्कार उतम बोललात याना झोडपून काढले तरी फरक पडत नाही निर्लज म सदा सुखी सदैव अशे चालत आहे आपले प्रबोधन छान आहे धन्यवाद जयभवानी | जय शिवराय एक मराठा | लाख मराठा
@walivbhalerao1668
@walivbhalerao1668 2 жыл бұрын
खरा ईतिहास जनतेसमोर आनन्यास सर्व बहुजन sc,st,obc minarity यानी कुनाकडे जो पुरावे आसतेल ते संभाजी ब्रिगेडला सादर करावेत व आप आपल्या प्|लैट फार्मवरून प्रसार करून मदत करावी
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
निर्भीडपणे, विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय,
@vijayshinde3240
@vijayshinde3240 2 жыл бұрын
Right sir
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 2 жыл бұрын
शिवाजी महाराज यांचे शिक्षण कोणी केले त्याचे पुराव्यानिशी जनते पुढे मांडा.
@shriharikharabe7031
@shriharikharabe7031 2 жыл бұрын
जय जिजाऊ सर खूप चांगली माहिती दिली
@jungbahadur4246
@jungbahadur4246 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@rajkhelkar7686
@rajkhelkar7686 2 жыл бұрын
फार सविस्तर माहिती दिली सर...
@madhavraogaikwad5259
@madhavraogaikwad5259 2 жыл бұрын
मा. जाधव सर हे मनुवादी अत्यंत खोटे बोलतात. यांचे पौरोहिताचा अधिकार काढून घेतले पाहिजेत . जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम.
@prasanna2013
@prasanna2013 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@AmbarishShrikhande
@AmbarishShrikhande 2 жыл бұрын
खूप छान अभिमान वाटतो तुमचा सर👍👌 जय जिजाऊ जय शिवराय
@s.k.kamble434
@s.k.kamble434 2 жыл бұрын
आद डॉ बालाजी जाधव यांनी अतिशय उत्तम विचार मांडले आहेत. पण मनुवादी लोकांना हे पटणार नाही.
@santoshlakhe8377
@santoshlakhe8377 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय मूलनिवासी ब्राह्मण विदेशी
@vishwastripure7863
@vishwastripure7863 2 жыл бұрын
Fut Mutra Navasi
@rashidmujawar4725
@rashidmujawar4725 2 жыл бұрын
Excellent. 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@skp2076
@skp2076 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय डॉ.बालाजी जाधव तुमचे कौतुक करावे तितके कमी. तुमच्यामुळे सत्य इतिहास उजेडात येत आहे.
@decentagencies6563
@decentagencies6563 2 жыл бұрын
सुंदर विचार अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद सर 👍
@shivajikakade3755
@shivajikakade3755 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम.जयबहुजन
@sunilpathode1226
@sunilpathode1226 2 жыл бұрын
जय जिजाऊ सर👏👏
@sharadpatil8201
@sharadpatil8201 2 жыл бұрын
Our maratha young boys and girls not study properly, hence brahaman take benefits
@bittuchaudhari9818
@bittuchaudhari9818 2 жыл бұрын
Right 👍
@veenagotmare1433
@veenagotmare1433 2 жыл бұрын
बहुजन समाजातील स्त्रीयांनी इतिहास वाचायला वाचायला पाहिजे आजही आमच्या महिला उघड्या नागड्या बाबांच्या नादी लागलेल्या आहेत . जेव्हा आपल्या महिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या गुलामितुन बाहेर निघायला पाहिजे.त्याकरीता फुले शाहू आंबेडकर यांचा इतिहास वाचने आवश्यक आहे. 🙏🏾🙏🏾जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏾
@bittuchaudhari9818
@bittuchaudhari9818 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@marutijadhav7752
@marutijadhav7752 2 жыл бұрын
Nice sir...good information ...keep it up....salute to you sir....Great shivaji maharaj...
@jaibharat9083
@jaibharat9083 2 жыл бұрын
Palputa purandare. Jai bhim.
@ameershaikh313
@ameershaikh313 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद डॉक्टर साहेब
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 2 жыл бұрын
वा वा सर मस्त🎆
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 31 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 887 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Kuydurgi (Official Music Video)
4:49
NevoMusic
Рет қаралды 9 МЛН
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 684 М.
V $ X V PRiNCE, Shulamah - Jai Jatpaimyz (2024)
2:38
Студия СОЮЗ
Рет қаралды 89 М.
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 507 М.
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 132 МЛН