मराठा कधीच कोणाला कमी लेकत नाही. पण स्वतः मराठा असल्याचा माज आहे पण भेदभाव कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही जय शिवराय🚩
@kavishwarmokal124 Жыл бұрын
मराठा दुसऱ्याला कमीच लेखत आलाय, देशस्थ ९६कुळी तर कोकणस्थांना खालच्या दर्जाचेच समजतात, इतरांची बातच करायला नको. उगाच फुशारक्या मारू नको.
@atulgaikwad3333 Жыл бұрын
😂mahit ahe kiti bhetbhav karat nahi
@santoshzure2465 Жыл бұрын
काय जोक आहे...😂😂😂😂
@baburavdangtebabu1925 Жыл бұрын
मस्त जोक
@DRBB123 Жыл бұрын
Mi maratha ahe ani mala mahit ahe Marathyancha maaj Fukatcha maaj I mean.
@narayanp4256 Жыл бұрын
मित्रानो मी पण मराठा आहे.पण प्रथम आपण मराठी व महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगायचा.
@bhimravsabale170 Жыл бұрын
गर्व आहे मला भारतीय असण्याचा. प्रत्येक नागरिकांने प्रथम भारतीय असावे 🙏🙏🙏🙏📚📚📚📚📖📖
@sachinpatil2465 Жыл бұрын
मी पण 96 कुळी मराठा आहे But मी जास्त हिंदु मनून जगतो Proud to be Hindu ⛳🔥♥️
@cybkart5759 Жыл бұрын
हिंदू तर भैये पण आहेत 😂😂😂😂मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक ❓️
@ganeshkrishnaraoghadge5742 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@muftkagyan5554 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@positivekumar3546 Жыл бұрын
जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩
@warning64459 Жыл бұрын
बामण म्हणुन जागायला चालू कr
@Crystalmethdealer Жыл бұрын
मराठ्यांचा गौरवशाली इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद
@shantanusawant5057 Жыл бұрын
मी ९६ कुळी मराठा भारतव्दाज गोत्रातील आहे याचा मला अभिमान आहे.तसेच अठरा पगड जातिंबद्दल मला फारच आदर आहे || जय शिवराय, जय शंभुराजे ||
@buntybhai8105 Жыл бұрын
जो मर के ना हठा वो है मरहठ्ठा/मराठा❤ जय शिवराय जय शंभूराजे❤️🚩
@saliloltikar3958 Жыл бұрын
Par reservation ke piche bhaga😂😂lanat hai
@buntybhai8105 Жыл бұрын
@@saliloltikar3958 नशीब तुझ्या् आय वर नाय उडला धावता धावता 😂🤣😂
@shantagaikwad4177 Жыл бұрын
सुंदर!!! स्पष्ट, गर्जा महाराष्ट्र माझा... इये मराठीचिये नगरी... मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. जय भवानी,जय शिवाजी!!! धन्यवाद जी!!!
@gavakadilgappagoshti9639 Жыл бұрын
गर्व आहे मराठा असण्या चा
@ramraotekade1162 Жыл бұрын
Look look look. R scum hv jc
@bayajipatil3436 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@ShindeAjay8639 Жыл бұрын
गर्वच नाही माज आहे भाऊ 🚩
@nitirajbabar3362 Жыл бұрын
100% सहमत आहे
@wavtal Жыл бұрын
😂😂😂😂ha ka
@abhijeetg10 Жыл бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले | मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले || खरा वीर वैरी पराधिनतेचा | महाराष्ट्र आधार या भारताचा ||❤❤
@atharva_R_patil Жыл бұрын
गर्व आहे मी मराठा असल्याचा 🙏🏻🚩🔥🌅
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
Hindu असण्याचा नहीं ?
@atharva_R_patil Жыл бұрын
@@dnyaneshwarjoshi8605 काय बालिश आहे राव तुम्ही.... मराठा असल्याचा गर्व आहे म्हणल्यावर हिंदी असल्याचा असणारच की 😂
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
@@atharva_R_patil अरे माझ्या बालिश मित्रा तुझी comment तूच नीट वाच. आधी म्हणतोस गर्व आहे मला मी मराठा असल्याचा . आणि आता म्हणतोस हिंदी आसण्याचा 😂 काय राव . 😂 नाही मी मराठा नाही मी ब्रह्मण . मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या कट्टर हिंदू 🙏
@atharva_R_patil Жыл бұрын
@@dnyaneshwarjoshi8605 अरे हिंदी नाही हिंदु रे 😅😅😅😅 ते चुकून झालं... आणि तू म्हणालास की तू छत्रपतींचा कट्टर हिंदु आहेस .... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा , महाराज कधी कोणत्या धर्मा विरुद्ध नव्हते... लढाई च्या दरम्यान कधी मुसलमानांची कुराण मिळाली तर ते नीट एका मुसलमानाकडे दिलं जायचं... सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराज मुसलमान विरुद्ध नव्हते... महाराज आपला धर्म वाचवण्याचं काम करत होते पण कधी कोणाच्या धर्मा विरुद्ध काही पण बोलले नाही ...... राजकारणी लोकांनी सगळी वाट लाऊन टाकल्या महाराजांच्या इतिहासाची..... भाजप , शिवसेना , काँग्रेस सगळे खुळ्या लवड्याचे आहेत.....पण काही राजकारणी आहेत की जे महाराजांच्या अदर्षावर चालतात आणि महाराजांचा नावाचा वापर न करता चांगलं काम करतात.... महाराजांचा विचार समजून घ्या रे... राजकारणी लोकांचा विचार नका समजू
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
@Aditya Sawant thanks for spreading more jativadi vichardhara 👍
@mmtawade6 ай бұрын
अतिशय छान माहिती .आपला मराठा वरील सखोल अभ्यास दिसून आला .संदर्भ ही उत्तम दिले आहेत.अमाप वाचन केले आहे आपण .आम्ही ही मराठाच आहोत .अप्रतिम vdo.
@ajaynikam8583 Жыл бұрын
मी पण मराठा आहे पण जात पात मानत नाही. स्वतःला हिंदू म्हणुन घेणे अभिमानास्पद वाटतं. आणि सर्व हिंदूंनी एकत्र येणं हि काळाची गरज आहे.
@aniruddhagurjalwar1485 Жыл бұрын
Very TRUE....
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
मग हे ज्ञान थोड नाशिक च्या काळाराम मंदिरातील त्या पुजाऱ्यांना ज्यांनी प्रत्यक्ष संभाजी राजेंच्या पत्नी संयोगिता राजे ह्यांना वेद म्हणु दिले नाहीत त्यांना सांग जाऊन.....तिथं गप्प बसला ...इथ काय पोपट पंची करतोय....संयोगिता राजे काय मुस्लिम आहेत का....त्या पण हिंदू च आहेत ना.... छत्रपती घराणं म्हणजे काय तुला साध वाटल का....????
@prasadsapkal1191 Жыл бұрын
❤❤❤❤
@Vaibhav6281 Жыл бұрын
Sc chya lokan baddal kay vichar ahet tuze te sang amhala
@DILIPB-e1k5 ай бұрын
९६ कुळी भारताची शान ९६ कुळी समाजाने रेसेर्व्हशन घेऊ नये . शेतकरी हा कधीही राजा माणूस . सर्वच समाज व्यवस्था शेतकरीच चालवतात. शेतकरी नसेल तर भारत कसा चालेल. शिवाजी महाराज सुरत तंजावर बेळगाव माळवा खान्देश मराठवाडा बंगलोर बडोदा इ इकडे शेतमालाचा विपणन करण्यासाठी महाराजांनी FCI चे गोडाउन बांधलेत. मुघलांना जेरीस आणून मराठ्यांचा शेतमाल खरेदी करायला लावला
@Royal_warriors_Empire7 ай бұрын
गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा..💪🔥💥
@sachinpawar4602 Жыл бұрын
Proud to be Born in MARATHA 🚩
@rajmandrekar9166 Жыл бұрын
Proud to be born as hindu bhartiya
@s.m.8218 Жыл бұрын
🤣🤣🤣
@Vishalpatil2-y3n Жыл бұрын
Proud to be maratha
@rajmandrekar9166 Жыл бұрын
Maratha vs Hindu
@vedantpatole8161 Жыл бұрын
होय मी शहाण्णव कुळी हिंदू क्षत्रिय मराठा आहे.🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshdhumal5557 Жыл бұрын
खूप छान खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. जय शिवराय🚩 जय महाराष्ट्र🚩 जय हिंद 🚩
@rvinayak6433 Жыл бұрын
इतकं 96 कुळी करू नका.... अशाच एका गणोजी शिर्केमुळे आपले छत्रपती शंभू राजे गेले.... याच 96 कुळातील काही लोकांनी एका वेळी स्वराज्याला विरोध केला.... जगायचं असेल तर आता एक हिंदू म्हणून जगा.... हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे हिंदुत्याचा ध्वज आता हाती घ्या....🚩
@adi-bg4tdАй бұрын
२ ४ लोकांमुळे इतर कुळाला नाव नाही ठेऊ शकत ज्या आप्त लोकांनी महाराजांना विरोध केला ते चुकीचं च होत पण ते सगळेच त्या त्या भागातील राजे होते म्हणूनच त्यांना महाराजांची स्वराज्य निर्मिती ची संकल्पना पटली नाही,,, त्यांना स्वतःच राज्य प्यार होत,, अशेच बरेच मराठा देशमुख आणि इतर मराठा घराणे होते ज्यांनी स्वतःची परंपरागत देशमुखी आणि पद ह्यावर पाणी सोडून स्वराज्य संकल्पना मद्ये सहभागी झाले,,, त्यामुळं ह्या मद्ये मराठ्यांन पेक्षा इतरांना फायदा अधिक झाला,,, मराठ्यांचे बरेच घराणे हे काही काही ठराविक भागावर राज्य करत च होते
@yuvrajsinhgaikwad9229 Жыл бұрын
गर्व आहे - अभिमान आहे ९६ कुळी असल्याचा 🚩🙏🏼
@techyoutuber9717 Жыл бұрын
गर्व आहे मराठी असण्याचा 🧡🚩🧡
@nik96435 ай бұрын
गर्व आहे मराठा असण्याचा
@nirmalmverma Жыл бұрын
जय भवानी | जय छत्रपती शिवाजी महाराज | जय महाराष्ट्र 🇮🇳🕉️🚩🙏🏻
@rajendradange3219 Жыл бұрын
मी प्रथम हिंदू आहे. पण मराठा असण्याचा गर्व आहे.
@tushargamer5933 Жыл бұрын
Dada hindu Martha ek ch ahe
@s.s.s.4354 Жыл бұрын
भाऊ नेमका कोणता हिंदू आहेस तू...? मंदीरात पूजा करणारा हिंदू...? की मंदीरात दानधर्म करुन माथा टेकवणारा हिंदू...? की मंदीरात प्रवेश करायची परवानगी नसणारा हिंदू...?? 😮😮
@tushargamer5933 Жыл бұрын
@@s.s.s.4354 तु कोनता दलित आहे
@s.s.s.4354 Жыл бұрын
@@tushargamer5933 मला तर तू मंदीरात प्रवेश करण्यास परवानगी नसलेला, ज्याच्या मंदीरात येण्याने देव बाटतो असलाच हिंदू दिसू लागलास... म्हणूनच गांडीतून जाळ आणि धूर सोबतच निघाला वाटतं. ती दलीत फिलीत नांवाची घाण तुमच्यासारख्यांच्या घाणेरड्या धर्मातच असतीय. आमच्याकडे नाही...!
@asyadav200 Жыл бұрын
@@s.s.s.4354तुझा प्रॉब्लेम काय आहे सोडला ना धर्म आमचा बघा की तुमचा धर्म !
@durgeshtaktode9101 Жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है 🚩🧡
@rahulsalvi7910 Жыл бұрын
दादा छान माहिती दिलीत. समाजिक अभ्यासाची आवड म्हणून मला आवडली.याच्यामध्ये माज्या एक दोन शंका आहेत त्या मी आपणास स्वतंत्रपणे मांडीन. पण आपला प्रयत्न छान होता.त्याबद्दल आपले अभिनंदन.शुभरात्री.जयभिम जय शिवराय
@paras_jadhav Жыл бұрын
मी मराठा आहे पण कधी ही जात भेद केला नाही मी हिंदू धर्माला जास्त मानतो
@Crystalmethdealer Жыл бұрын
मी आधी फक्त जातिवंत मराठा होतो सिस्टम ने जातीवादी मराठा बनवलं
@aforashish7 Жыл бұрын
मी पण कधीच जातीवाद केला नाही. पण ३५% वाल्याला एडमिशन मिळते आणि ७५% वाल्याला एडमिशन मिळत नाही हे बघून समजल की आम्हा मराठा समजासोबत काहीतरी चुकीचे होत आहे. मराठा समाजाला दाबल जात आहे.
@indian62353 Жыл бұрын
@@Crystalmethdealer बरोबर
@indian62353 Жыл бұрын
@@aforashish7 राजकारणी लोकांनाही तेच पाहिजे. जेवढ्या जास्त त्यांना सवलती देऊन तेवढ्या आपण त्यांचा द्वेष करणार आणि समाजामध्ये फुट निर्माण होणार, जातीभेद निर्माण होणार. जेवढा जाती-जातीमध्ये द्वेष पसरेल, तेवढा राजकारणी लोकांचा फायदा. इंग्रजांचा “फोडा आणि राज्य करा” हे तत्व आता राजकारणी लोक वापरत आहेत.
@aforashish7 Жыл бұрын
@@indian62353 बरोबर बोललात. मला पटलं तुमचं बोलणं.
@periodicindians Жыл бұрын
फक्त राजकारणासाठी मराठा आणि कुणबी यांना वेगळं केलं गेलय ,मराठा आणि कुणबी एकच आहेत या वर पण video बनवा
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
आमच्या गावामध्ये मराठा आणि कुणबी दोन वेगळे समाज शेकडो वर्ष एकाच गावामध्ये आहेत काही संबंध नाही.
@@indukumarnirbadkar2899 भाऊ, आता मराठा आणि कुणबी यांना एकत्र यायची गरज आहे.
@rajeshrasal1551 Жыл бұрын
मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. सर्व मराठी बोलणारे मराठी आहेत. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र......
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
@@rajeshrasal1551 😂😂😂
@ajitbhapkar09 Жыл бұрын
खूप विस्तृतपणे माहिती सांगितली आहे. महाराष्ट्रात जन्म घेतलेला प्रत्येक जण मराठा आहे.
@Crystalmethdealer Жыл бұрын
तेवढं आरक्षणाला पाठिंबा द्या मग
@soessssk Жыл бұрын
Not every one is living in Maharashtra is maratha , there are lots of castes in Maharashtra we marathas have different identity and you peoples have different identity why you peoples are saying everyone in Maharashtra is maratha, no that's wrong don't steal our identity we marathas are real Kshatriya, landlords and you obc ,sc ,st catogery peoples are different from us .
@bunty2591 Жыл бұрын
@@soessssk मग मराठे आरक्षण का मागतात ? आरक्षण हे सामाजिक निकषावर देतात आर्थिक नाही ...अशीच identity टिकवा आणि आरक्षण नका मागू मग ...
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@Crystalmethdealer हिंमत आहे अंगात तर आरक्षण कशाला पाहिजे पाटील?
@Crystalmethdealer Жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 घोड्याचे पाय बांधले आणि शर्यतीत गाढव पुढं चालली म्हणून
@neptunesun278 Жыл бұрын
माझा आडनाव दाभोळे आहे अभिमान आहे मला सूर्य वंशीय 96 कुळी मराठा असण्याचा... Proud of it.
@amolkadu Жыл бұрын
अतिशय अभ्यासपुर्ण माहितीची मांडणी केलीत तुम्ही! मी ९६ कुळी मराठा असुनही यातील अनेक माहिती मला नव्हती. जय शिवराय
@ashoklandge28 Жыл бұрын
"होता जिवा म्हणून वाचला शिवा",हे सत्य आहेच हेच मराठे विसरलेत.
@patrioticbro Жыл бұрын
Hote Shiva mhanun kamavar hote jiva
@Skywalker444449 ай бұрын
Hote shiva mhanun vachala samaj he pan naka visru Nahi tar Dokyavar topi asti
@adi-bg4tdАй бұрын
त्याच कामासाठी त्यांना नेमण्यात आल होत, जीवा महाले यांना नसत नेमण्यात तर दुसर कुणाला तरी नेमण्यात आल् असत,,,लाखो गेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजेल , पोशिंदा म्हणजेच छ्त्रपती ज्यांचा मुळेच सर्वच जाती समाज तरला,, म्हणूनच होते छ्त्रपती घराणे म्हणून जगला अखंड महाराष्ट्र ,,,, स्वतःच काही अस्तित्व नसल की असच काही तरी काढत बसायचं
@nandajagtap-d6b28 күн бұрын
मी मराठी आहे.मला अभिमान आहे मी मराठीपणाचा .तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
@Raut-warrior Жыл бұрын
Back then all marathi speaking people were called as marathas. Proud to be a marathi. 🚩
@uddhavjadhav3344 Жыл бұрын
Barobar. Pan dusrya jaatich swatala dalit mhanun ghevun ghetahet....vaait vaatata
@VitoGodfather1945 Жыл бұрын
Lol
@Kanishk_mactvish Жыл бұрын
@@uddhavjadhav3344 aree jyanna manus mhanun swikar karu shakat tyanni Kay karav mg, galami karun atyachar sahan karun samprdayik Hindu hathi khali rahayla pahije HoTT he mhan ahe ka tuzh?
@Kanishk_mactvish Жыл бұрын
@@uddhavjadhav3344 amhala Kay swathala dalit mhanun ghenyacha Shok nahi ,dalit ha shabd jatila define karnya Sathi dila gelay
@nik9643 Жыл бұрын
Joke of century.., 🤣.jatiwant maratha ha caste Maratha lavato...baki kharata..
@ganeshrothe6708 Жыл бұрын
मला हिंदुस्थानी, हिंदु, आणि मराठा असल्याबाबत अभिमान आहे. 🚩जय आई भवानी 🚩 🚩जय शिव शिवराय 🚩
@Aagri.king-1143 Жыл бұрын
🚩गर्व आहे आगरी हिंदू मराठी असल्याचा🚩
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
Thanks for spreading more jativadi vichardhara 👍
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
@Amit Pawar Here comes another light eared Hindu. And yes, I know very well which people create caste disputes, one example is you and the biggest example is people like Sharad Pawar. But don't worry my friend I'm glad Hindus are uniting now just a worm like you keep his mouth shut and don't spread casteist questioning जय श्री राम 🚩 हर हर महादेव 🕉️
@jairam-le7du Жыл бұрын
@@dnyaneshwarjoshi8605 most casteist is joshi and kulkarni...in full maharastra.
@aniruddhagurjalwar1485 Жыл бұрын
Its Maratha who saved saved Hinduism in India....Though i am not maratha i am proud of them
@MR.SMART__234520 күн бұрын
मी जातीपेक्षा धर्माला मानतो आणि धर्मापेक्षा राष्ट्राला मानतो......⛳⚔️✨
@radhemohan708 Жыл бұрын
आता एक करा महाराष्ट्रात किती जाती आहे व त्यांचा इतिहास जगासमोर आना 🙏 लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल अशी अपेक्षा
@LordSK143 Жыл бұрын
Garv ah mi marathi🚩🚩🚩🚩🚩Garv ah mi Hindu asnyacha🚩🚩🚩🚩🚩Aamchya Maratha Bandhvana Aarakshan Milale chhh chhh Pahije Bhav ah te maze🚩🚩🚩 Jay Shivray🚩🚩🚩
@maulibiradar6636 Жыл бұрын
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@akashbansode5659 Жыл бұрын
महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक जण मराठाच , आपली भाषा पण मराठीच ...राज्याबाहेर गेल्यावर सगळे "तुम्ही मराठा लोक - .." असच म्हणतात . जय महाराष्ट्र ❤
@Crystalmethdealer Жыл бұрын
कुठं आमच्या काखेत येऊन बसता राव
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
बाहेर चे लोक काही म्हणतील तुम्हाला तर माहिती आहे नां काय हौस आहे काय कळत नाही आरक्षण मिळत नाही आम्हाला.
@scccc526 Жыл бұрын
बरोबर माझे चुलत पणजोबा जेव्हा 1925ला बडोदाला गेले होते तेव्हा त्यांचा जात पत्रावर न्हावी-मराठा असं होत व 1955 नंतर ते मराठा लावू लागले general category मध्ये नंतर गणले जाऊ लागले,, व 1977ला माझा चुलत पणजोबाचे वंशज सातारा मध्ये पुन्हा राहायला आले तेव्हा त्यांचा जात प्रमाणपत्रावर open मराठा असे होते, मग पुन्हा त्यांना न्हावी जातीचं प्रमाणपत्र तयार कराव लागलं व रेसेर्व्हशन भेटू लागलं त्यांना
@indian62353 Жыл бұрын
बरोबर. शिवरायांच्या काळात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना मराठा म्हणतात. (मराठी बोलतात म्हणून मराठा म्हणत असावेत) तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, बहिर्जी नाईक हे सगळे वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी ते स्वतःला मराठा म्हणवून घेत.
96 कुळी क्षत्रिय मराठा 🚩💪माझे कुळ साळुंखे. दुर्दैवाने आजचा मराठा समाज आपले क्षत्रिय परंपरा विसरून गेलाय 😔
@abhinavmore Жыл бұрын
हो maratha समाज aaplay परंपरा आणि इतिहास visrat चाललाय
@abhinavmore Жыл бұрын
Rajputani आजपण tayanchi dignity आणि royality सांभाळ leli आहे
@hrushikeshshivalkar2933 Жыл бұрын
@@abhinavmore Rajput v 96 kuli Marathe he vegle nahit Mitra ekach aahet.Rajput mhanje ch kshatriya ani Kshatriya mhanje ch Rajput.
@sks1464 Жыл бұрын
@@hrushikeshshivalkar2933मराठा ही वेगळी जातं आहे. त्याचा कुणाशी संबंध नाही समजलं
@hrushikeshshivalkar2933 Жыл бұрын
@@sks1464 😃😃 Maratha he Rajputanpasun ch nighale aahet asked chatrapati sambhaji Raje Bhosale ani Tumhi salunkhe ,Sawant, Chalke hyanche purvaj Chalukya urf solanki aahet aata he mhanun nakos ki chalu kya Maratha hote Rajput navhte.
@vipulkamble8196 Жыл бұрын
समता, समानता, बंधुता ही आपल्या राष्ट्राची एकता आहे.
@pradeepchavan5913 Жыл бұрын
Proud felling to be an 96कुळी kshatriya मराठा..
@pnitilesh Жыл бұрын
जय शिवराय 🚩 हर हर महादेव 🚩🔱🙏
@kastriymaratha96 Жыл бұрын
96 Kuli maratha 💪💪🚩🚩 Jay bhawani jay shivaji 💪💪🚩🚩🗡️🛡️⚔️💣
@dattayadav92 Жыл бұрын
जय जिजाऊ... जय शिवराय.... जय संभाजी महाराज......18 पगड जाती ची माणसे पण आपलीच आहेत फक्त काही माजलेली सोडली तर......यादव 🚩🚩🚩🚩🚩
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot mhanje majalelya jati jagyavar yetil jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@aniketaadhav2928 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 आधी आरक्षण का भेटल त्याचा अभ्यास कर, आज 20 मार्च तारीख आहे, ह्याच दिवशी 20 मार्च 1927 ला महाड* ला चवदार तळे सत्याग्रह झालता__ पाणी पण सत्याग्रह/संघर्ष करुन मिळवलाय आमच्या लोकांनी, देवासाठी सत्याग्रह केलेत... तेव्हा कुट गेलते_ ते लोक ज्यानला वाटतय माजलेत...आता आरक्षण दिसतंय, तेव्हा काय डोळ्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या काय.!... छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात, 18पगड_12 बलुतेदार मधे आम्हाला मोजल गेलं, नाव आल तेवढाच बास, मग आता माज म्हणा/ नाहीतर दरारा.🔥😎 जय शिवराय जय भिमराव 🚩🇪🇺
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe fakt jay shree ram cha nara pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@aniketaadhav2928 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 जय शिवराय जय भीमराव 🚩🇪🇺
@ravideshmukh2873 Жыл бұрын
मी पण ९६ कुळी मराठा आहे. मला अभिमान आहे कि मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला
@manojshinde8572Ай бұрын
मी पण 96 कुळी मराठा आहे माझे आडनाव शिंदे रविराव आहे गर्व आहे मी 96 कुळी मराठा असल्याचा 🚩🚩
@Dark_phonix123 Жыл бұрын
१८ पगड जातींनी घाम आणि रक्त सांडून निर्माण केलेले स्वराज्य कोणा एकट्याचे नाहि सर्वांचे आहे - छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
@Vaibhav6281 Жыл бұрын
🚩 ❤ 💙
@pawarvilas26Ай бұрын
I'm 96k and I obey this maratha empire build by blood of 18 castes equally 🗿🗿💯💯
@prabhakarphadke2688 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद देतो गुडबाय
@mr.govindwaghmode5989 Жыл бұрын
श्री शिवमार्तंड भैरवाच्या नावानं चांगभल Proud of 108k 🚩❤ सदानंदाचा यळकोट हर हर महादेव
@sarpanchofukraine Жыл бұрын
108 कुळांमध्ये कोणकोणते वंश येता जसे मराठ्यांमध्ये सुर्यवंशी चंद्रवंशी अग्निवंशी शेषवंशी चालुक्यवंशी येतात
@rajeshrasal1551 Жыл бұрын
फौज मधे तर महाराष्ट्राचा मुस्लिम असला तरी त्याला, ये मराठी मानून हाक मारतात...... जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
@अक्षयपाटीलपवार Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन
@positivekumar3546 Жыл бұрын
जय श्रीराम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩🚩
@achutvarpe2832 Жыл бұрын
गर्व नाही तर माज आहे ९६ कुळी मराठा असल्याचा 🔥🔥🔥
@abhi-iw9pk10 ай бұрын
Castist aahe tu
@abhijeetshinde9318 Жыл бұрын
🕉️ कट्टर हिंदू क्षत्रिय 96 कुळी मराठा असलेला अभिमान आहे जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराणा प्रताप जय पृथ्वीराज चौहान जय राणा सांगा जय बप्पा रावल जय महाराणा कुंभा जय राजा रतन सिंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@saliloltikar3958 Жыл бұрын
Ani ata Jay reservation...abhiman gela tel lavat😂😂😂
@hariomdevkattepatil Жыл бұрын
हटकर योद्धे ही स्वराज्यासाठी लढले होते त्यांचे नेते बळवंतराव देवकते,हटकरराव ,सुभानजी , मकाजी देवकते हे होते
@sudhirpatil3706 Жыл бұрын
बंडगर पाटील, शिंदे यवतमाळ, राजेंपांढरे, वाघमोडे अनेक बंडे झेंडे हटकर घराण्यानी म्हैसूर पर्यंत मराठ्यांच्या बरोबरीने लढले आहेत, सरंजामी मरहट्टे हे पुराव्यासकट दस्ता ऐवज पुस्तक खूप मोठा इतिहास हो अगदी होळकरांच्या आधीचा दिसतो,एक मात्र खरे ऋषी चे नदीचे मूळ शोधू नये, तसे धनगर कुळाचे मूळ शोधू नये विषय हार्ड होतो 🙏
@pragatimohite8843 Жыл бұрын
मरके भी नहीं मरता है वो मराठा. हारके भी नहीं हरता वो मराठा. मरगळ हाटावो तो मराठा. हटा तो भी नहीं हटता वो मराठा.......जय शिवराय 🔥🔥🔥
@vaibhavrajethorat9960 Жыл бұрын
माहिती चांगली आहे पण आणखी सखोल हवी मराठा व कुणबी एकच आहे असे मला वाटते मी ९६ कूळीन मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आम्ही ही सूर्यवंशी भारद्वाज गोत्र व देवक सूर्यफुल,सोनं आहे 😊😊 धन्यवाद
@nileshamale3612 Жыл бұрын
96 kuli ani kunbi are separate
@prabhasonawane5346 Жыл бұрын
मराठा आणि कुणबी या पूर्वी वेगवेगळ्या जाती होत्या त्यांचे रितीरिवाज वेगळे होते पण कालांतराने सर्वजणच मराठा जात लावू लागले ! आता सर्वांचा कुणबी होण्यासाठी संघर्ष चालला आहे ! मराठा जात संपुष्टात येऊ पहात आहे !
@akshay_dapke Жыл бұрын
दख्खनविर मराठा from उदगीर 🇮🇳
@SandeshBhor-nm2nf10 ай бұрын
मला मराठा असल्याचा मला गर्व आहे, आणि आरक्षण नाही मिळाले तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा मराठे पुन्हा एकदा संविधान बदलून इतिहास च बदलणार लक्ष 2024
@ओमराजेजगतापपाटील Жыл бұрын
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@narharimore8657 Жыл бұрын
सेनापती बापट जी ना इथे, मराठा हे , महाराष्ट्रीयन ह्या अर्थाने आहे, आम्ही आता जाति निरपेक्ष समाज, राष्ट्र उभारणी साठी आवश्यक आहे__
@Maharashtrik Жыл бұрын
Kiti balach julva julav karal😂
@nik96435 ай бұрын
😂😂 जातीचा मराठा दाखल्या वरती फक्त हिंदू मराठा लावतो😂
सैनिकांचा जिल्हा आणि मराठ्याची राजधानी सातारा ह्या वर एक लय भारी व्हिडिओ बनवा की राव
@VishaychBhari Жыл бұрын
ऑलरेडी बनवलाय 👍
@sudarshangotsurve1546 Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक वाचा सर्व कळेल
@SHIVAMLONDHE. Жыл бұрын
गर्व आहे मला हिंदु असल्याचा
@sandiplavate3413 Жыл бұрын
धनगर समाजातील 108 कुळा बद्दल माहिती सांगा...
@vishalsitap3276 Жыл бұрын
Ek number vishleshan aahe🎉🚩 Jai Maharashtra 🚩
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
नाही मी मराठा नाही मी ब्राह्मण मी फक्त छत्रपती शिवरायांचा कट्टर हिंदू 🙏🚩🕉️
@swapniltupe5948 Жыл бұрын
तू ब्राम्हणच आहेस, उगाच दिशाभूल का करतोय, जुना धंदाच आहे म्हणा तो😀
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
@@swapniltupe5948 हा पाहा आजुन एक हलक्या कानाचा what's app University cha Hindu आला 😭😂🤣👍
@dnyaneshwarjoshi8605 Жыл бұрын
@@swapniltupe5948 keep spreading more jativadi vichardhara 👍 U can do this 👍🖕
@narayanp4256 Жыл бұрын
कृष्णाजी कुलकर्णी, गणोजी शिर्के, सूर्याजी पिसाळ पण हिंदू होतेच की.
@aniketshinde7025 Жыл бұрын
गर्व आहे मला मी मराठा अस्ल्याचा🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏
@mukund1826 Жыл бұрын
क्षत्रिय मराठा असल्याचा गर्व आहे 🚩
@sandhyakhedaskar8865 Жыл бұрын
गर्व असु दे. पण माझ्या मनात प्रश्न वजा शंका आहे. राग नको येऊ दे. परशुरामाने म्हणे २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणजे पृथ्वीवरील क्षत्रियांचा २१ वेळा परशुरामाने नायनाट केला. तर पृथ्वीवर क्षत्रिय अस्तित्वात कसे? यातलं काय खरं, काय खोटं?
@mukund1826 Жыл бұрын
@@sandhyakhedaskar8865 परशुराम यानी 21 वेळा क्षत्रिय मारले असं कुठे लिहिले आहे? आणि कोणत्या क्षत्रिय यांना मारले? व भारतीय हिंदू धर्मशास्त्रात पृथ्वी हा शब्द ग्रहसाठी आला आहे की जमिनीसाठी आला आहे? ह्या गोष्टींचा प्रथम अभ्यास कर मग ये प्रश्न विचारायला... आजकल अनेक लोक काहीही वाचन न करता येतात आणि प्रश्न विचारतात त्यामुळे प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही... उत्तर मला माहित आहे पण तरीही मी देणार नाही स्वतः अभ्यास करा आणि मग प्रश्न विचारा
@millennialmind9507 Жыл бұрын
@@sandhyakhedaskar8865 Parshuram killed specific kshatriyas, the haiheya kshatriyas and he also forgave those who refused to fight him and those who were already retired or insured
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Kashache kshatriya an kshacha Kay sagle mix ahet he uppte ala motha 96 koli , zaat upatayla gelta ka muka morchyat , te rajput tr Yana kshatriya pn manat nhiy 😂
@mukund1826 Жыл бұрын
@@karankirtishahi4181 आम्ही क्षत्रियच आहोत तुझ्या सारखे गावाबाहेरची घाण नाही 🤣 आणि कोण म्हणाल राजपूत आम्हाला क्षत्रिय मानत नाही? आज राजपूत स्वतः म्हणतात मराठा व राजपूत एक आहेत हे आणि राजपूत यांनी मानल्या न मानल्याने आम्ही क्षत्रिय ठरणार किंवा नाही असं नाही... आम्ही धर्मानुसार क्षत्रिय आहोत आणि तुझ्या सारख्या उकिरड्या वरच्या गावाबाहेरील घाणींनी आमच्या क्षत्रियत्व वर जळण्याची औकात नाही तुमची 🤣 आला मोठा मला शिकवायला 🤣
@smitalakkol4532 Жыл бұрын
Dhanywad 🙏🏻 mahatvapurn mahiti sangitalya baddal 🙏🏻 shaky asel tar ratnagiri madhil vegveglya gavat rahnarya Salvi gharanyan baddal kahi mahiti kinva link deu shakal ka?
@madhukarlad6964 Жыл бұрын
होय मी मराठा आहे याचा अभिमान आहे पण मे महाराष्ट्र धर्मास मानतो,जो सर्वांना सोबत घेतो.
@jdccbbhfd57 Жыл бұрын
गर्व नाही तर माज आहे क्षत्रीय ⚔️ मराठा 🏹 असल्याचा .... 96कुळी ⚔️
@@dbb7148 tu आमच्यावर yevda ka jalaylas mla mahit aahee....# tuza baap gawcha patil ⚔️.....jal jal....tumchi आमच्यावर jla....aamhi tumchi may javta....#Banana flavour 🤣
@jdccbbhfd57 Жыл бұрын
@@dbb7148 tuzi aaji aaplyala aavdli rao....5 jan laun kahich hoyna gel tila....enjoy kru lagli mast
@jdccbbhfd57 Жыл бұрын
@@dbb7148 good morning....hot aaji chya......tuzi aai kay krayli....tu aamchyavr ka jaltus ree.... tuzya bahinch aajich aai ch kahi laphd aahe kay aamchya jatichya kontya mansa sobt....tuzya bapacha utht nahi kay 🤣🤣
@VISHWTEJJADHAVOFFICIAL Жыл бұрын
अभिमान आहे 96 कुळी मराठा असल्याचा #जाधव. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
@Social_of_contact Жыл бұрын
Nice
@sks1464 Жыл бұрын
फक्त मराठा
@sarpanchofukraine Жыл бұрын
आम्ही गुजरात नरेश समशेरबहादूर गायकवाड सरकार 🔥
@pratapaglave4723 Жыл бұрын
🚩96कुळी मराठा आहे मला अभिमान आहे मराठी असल्याचा 🚩🚩🚩🚩
@bspatil2109 Жыл бұрын
मी मराठा आहे.तोच माझा धर्म आहे.माझी मातृभाषा मराठी आहे.ती माझक अस्मिता आहे.कारण ती आईची भाषा आहे.माझी जीवनशैली हिन्दुआहे. हिन्दुत्वाच्या नावाखाली कोणी मराठा धर्माचा अपमान केलाच तर बेगडी हिन्दुत्व मी खुंटीला टांगून ठेवून प्रतिशोध घेईन.
@vijaykumarparanjape9260 Жыл бұрын
Khoop chhan ani Abhimachi goshta aahe Mararathi Aase Amuchi Mybili. Jai Shiv Rai.
@Jai-vp5sr Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. मराठा आरक्षणाबाबत आपण काहीच सांगितले नाही. मराठा समाज खेड्यात राहणारा असून सर्वां वंशपरंपरेने शेती असते व काही मोजके नेते धनाढ्य असतात व बाकीचा समाज गरीब असतो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sachindesale3984 Жыл бұрын
गर्व आहे कुणबी असल्याचा
@yuvrajsinhgaikwad9229 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत आपण 🚩🙏🏼
@gajanankulkarni7378 Жыл бұрын
Proud to be:- Hindu 🚩
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe fakt jay shree ram cha nara hindu samaja madhe samajik ekopa nirman karanar mhanun Maharashtra madhe fakt jay shree ram cha jay gosh pahije jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 chal re tu nko shikau kshacha nara dyaycha te , aamcha amhi bghu jabardasti ghari daakhaw
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Deshbhakta janatela vibhajit karanare jatiche nare band Kara fakt jay shree ram cha nara pakistani bangaladeshi samarthakana muhtod jawab denar jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
@positivekumar3546 Жыл бұрын
@@karankirtishahi4181 जय श्रीराम! जय शिवराय! नमो बुद्धआय ! तुला प्रॉब्लेम काय आहे हिंदू समाज एक होत असेल तर? इतिहासात चुका झाल्या...आता सुधारणा होतील...दुरावलेली मन पुन्हा एक होतील...
@mrxyz00015 ай бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🧡
@shubhamchavan4285 Жыл бұрын
चव्हाण ❣️🚩
@kalpeshnikam995211 ай бұрын
गर्व आहे मला मी मराठा असल्याचा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🧡🧡🧡
@avinashm9121 Жыл бұрын
Very good information. Removed all my misunderstanding. Thanks
@santoshkadam7326 Жыл бұрын
He aaikun postive energy aali...jagnachi ichha n kahi tr karun takhvachi ichha zali...
@aforashish7 Жыл бұрын
सगळे छोटे-मोठे समाज एक आहेत. पण ९६ कुळी मराठा समाजात एकी नाही. एकी आली पाहिजे. मग जे छोटे-मोठे समाज आहेत त्यांची दादागिरी बंद पडेल. मराठा समाजाला त्यांचे जुने दिवस परत आणण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.
@vishalmane5454 Жыл бұрын
Mala vatat nahi aata sarvjan 1 hotil
@aforashish7 Жыл бұрын
@@vishalmane5454 बरोबर. आता कुणी एक होणार नाहीत. आपल्यावर आत्यचार होत आहेत. आपल्याला नोकऱ्या नाहीत. सगळं आपल्या विरोधात आहे. पण आपण ताठ, कारण मराठा आपली जात.
@aforashish7 Жыл бұрын
@@3sprimemi706 mukhyamantri maratha asun upyog Kay. To tar tumchich baju ghetoy.
महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठे आहेत. मराठा हा महाराष्ट्रातील समाज आहे. त्यात प्रत्येक समाजात कुळांचा समूह आहे.
@vajra48256 ай бұрын
मराठा ही वेगळी जात आहे जसे महार, बब्राह्मण, चांभार इत्यादी, महाराष्ट्रात राहणारे सर्वे लोक मराठा नाही आहेत, जे फक्त 96 कुळी आहेत तेच मराठा आहेत बाकी सगळे आपापल्या वेगळ्या जातींचे आहेत. कोकण, Goa, कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये पण 96 कुळी मराठा राहतात वा तिकडच्या भाषा बोलतात पण ते जातीने सगळे मराठाच आहेत.
@prashantpatil2003 Жыл бұрын
The great maratha 🚩🚩🚩
@arunbndl Жыл бұрын
जेधे, घोरपडे, बांदल हे मराठे आहेत की कोण कारण यांचा सारखा उल्लंख असतो, प्लीज रिप्लाय,
@dakkhanichadАй бұрын
Marathach ahet
@prajwalkokate11 Жыл бұрын
जयोस्तुते मराठा..❤️⛳
@rjoshi2284 Жыл бұрын
Bhau tu pn 96 kuli ahes kz
@sks1464 Жыл бұрын
@@rjoshi2284 फक्त मराठा
@deshsankatmeinhai9967 Жыл бұрын
कुटल्याही particular जातीत किंवा धर्मात जन्म घेण्यात आपल Contribution काय? त्यात गर्व करण्यासारखं काय ?
@shriRampatil9329 Жыл бұрын
The Great Maratha 🚩🚩
@arunpawar8616 Жыл бұрын
Amch ekach dev ani kul mhnje - 🔥🚩 Chatrapati Shivaji Maharaj 🚩