रात्रीचा कसला सर्व्ह लोकांना झोप लागेना... मुळशी तालुक्यात पुणे जिल्हा
@navnathgarade25343 ай бұрын
जसे हवामान खात्याचे मेसेज मोबाईलवर येतात तसेच केंद्र सरकारने मेसेज मोबाईलवर पाठवायला हवे होते.आमच्याकडे आज ६,७ ड्रोन फिरत आहे.
@naganathgodase67523 ай бұрын
ज्या भागात ड्रोन फिरणार आहेत त्या गावात दौंडी देऊ शकतात, त्यामुळे लोक संभ्रम निर्माण होणार नाही
@sangoma98203 ай бұрын
मुळशी तालुक्यातील खूप दिवसापासून हा प्रकार सुरू आहे.
@komalkhiste87183 ай бұрын
दोन दिवसापासून नांदे मध्ये प्रमाण खूप वाढलाय आणी veiw girlas hostel मागे जो डोंगर असतो तिथे डोंगरावर चोरांची गँग आहे असा संशय आहे
@AjinathAndhale-x4k3 ай бұрын
त्या कंपनी ने दिवसा आय घालय चि ना "
@rameshnarawade92612 ай бұрын
आई शप्पथ और हम सब मिलकर काम होईलच
@SubhashNagargoje-l8v2 ай бұрын
😂😂😂😂
@poonamkarke5322 ай бұрын
आहो खरंच झोप लागत नाही घरातले सगळे घाबरतात मावळ जिल्हा पुणे
@भूमिपुत्र002 ай бұрын
ही वेळच मुळात चुकीची आहे. रात्री 11 ते 4 च्या दरम्यान सर्वे केला पाहिजे. घराच्या बाहेर चालणारे लफड़े समजतील.
@SopanGaikwad-no3lj3 ай бұрын
आज 30 सप्टेंबर आहे 27 सप्टेंबर नंतर अवकाशात फिरणारे ड्रोन बंद होणार होते परंतु अद्याप ते बंद झालेली नाहीत. याचे कसून चौकशी व्हावी. जनतेतील संभ्रम आणि भीती दूर करावी.
@santoshranawade52123 ай бұрын
आहो तुम्ही आधी लोकांना माहिती दिली पाहिजे तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळत आहात इथे लोकांना झोप नाही मुळशी पौड
@sangitasangita81112 ай бұрын
खुप खुप अभिनंदन मिडिया भैया एकदम रास्त आणी मस्त प्रशासनाला प्रश्न विचारून शंका निरासन केले जनतेचा विश्वास बसवलेल दिसत आहे
@AmolSonune-mps3 ай бұрын
दिवसा झक मारायची किती मारायची ते रात्रीच्या वेळेस कोणता सर्वे चालू आहे यांचा
@beingstarman2 ай бұрын
Hou na bencho divsa kara na mapping ratri konachi photography bagaychi yanna
@shriramnehe30443 ай бұрын
साहेब रात्री न उडवता दिवसा सर्व्हेक्षण करावे ही सर्वसाधारण नागरिकांची इच्छा आहे
@sureshmane81692 ай бұрын
अरे भाऊ शेजारच्या पोलीस स्टेशन ला विचारले तर त्यांना काही ही माहिती नाही.
@udhavpatait6742 ай бұрын
शेतातील गोठे जनावरे, पिके,वाड्यावस्त्या येथे कशाचा मातीचा सर्वे आहे काय, माहिती नाही आणि छाती पुढे काढून सांगता
@akashsambare80463 ай бұрын
मी 8 वर्षा पासुन ड्रोन उडवतोय , 400+ प्रोजेक्ट्स केले आहेत , सर्वे साठी सकाळी 10-4pm हाच time चांगला असतो , 6 नंतर सर्वे केला जाऊ शकत नाही कारण अंधारात डेटा capture केला जाऊ शकत नाही. dji ड्रोन ची range 3-4 km एवढी भेटते . आणि ड्रोन 20-25 मिनिटे वरती राहू शकतो . त्याला जर follow केला तर नक्कीच ड्रोन पायलट तुम्हाला मिळेल.
@rameshnarawade92612 ай бұрын
शाब्बास
@sohamjadhav12 ай бұрын
ती विमानं आहेत, ह्या अडाण्यांना समजत नाही. रात्रीच्या वेळेला 200 किमी लांबच्या विमानांच्या लाईट सुद्धा सहज दिसतात.
@akashsambare80462 ай бұрын
@@sohamjadhav1 विमान २०० km वरती उडत नाही रे , दुसऱ्यांना अडाणी बोलण्या आधी स्वतः काय बोलतोय ते तरी बघा
@sohamjadhav12 ай бұрын
@@akashsambare8046 200 किमी लांब म्हणालो मी, 200 किमी उंच नाही.
@sohamjadhav12 ай бұрын
@@akashsambare8046 200 किमी लांब म्हटलो, 200 किमी उंच नाही.
@KalyanShelake-tm9kh2 ай бұрын
हे फक्त सांत्वन आहे,ना आमच्या ग्रामपंचायतीला माहिती आहे,ना आमच्या पोलिस स्टेशन ला माहिती आहे
@SunilJanjal-qt9mj3 ай бұрын
पकडलेल्या चोरट्यानकडे ड्रोन सापडले sir....
@naganathgodase67523 ай бұрын
मध्यरात्री नाही 7 नंतर पंढरपूर तालुक्यात फिरत आहेत। चौकशी केली तर नेमकी माहिती कोणीच देत नाही।
@bhandardaralive2 ай бұрын
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात 15-16 ड्रोन रोज येतात आमच्या ग्रामीण भागात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत स्थानिक पोलीस व वन विभाग यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही
@sgtech60512 ай бұрын
रात्री कोणता सर्वे चालू आहे 🤣🤣😜 काय बघायचे आहे सरकार ला? 🤣🤣
@aniketshinde67672 ай бұрын
भाजप चे कार्यकर्ते कोण आहेत ते बघतात😂😂,भाजप कार्यकर्ते बाहेर येऊन झोपा😂
@AnitaKautkar-cv1xs3 ай бұрын
त्यांना लईच हाऊस करायचे असेल तर त्यांनी दिवसात ड्रोन उडवावे
@prathameshbagal9392 ай бұрын
असा सर्वे असेल तर त्यांनी आधी त्या भागातील पोलिस प्रशासनाला तशी माहिती द्यायला हवी... सूर्वतीला पोलिसांना देखील माहित नव्हते काय प्रकार होता... आणि आता पोलीस सांगतात हे सर्वे आहे काहीतरी वेगळाच प्रकार आहे हा पोलिस टाळाटाळ करतात सांगायला 😮
@नानासाहेबमिसाळ-ग9ण3 ай бұрын
रात्री आमच्याकडे 6. ड्रोन फिरत होते 11 वा गंगापूर सिद्ध पुर वाडी
@yourlovelykafir3 ай бұрын
Jammer lava direct
@RanjanaMulay2 ай бұрын
अलार्म काका ऐवजी गजर काका असते तर जास्त छान वाटले असते. पण जाहिरात कंपन्या मध्ये इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या लोकांनी ईंग्रजीची भेसळ करून मराठीचं वाटोळं केर्ल
@basavarajvhanakhande24562 ай бұрын
सांगली जिल्ह्यामध्ये देखील हा ड्रोन रात्रीचा फिरत आहे कर्नाटक महाराष्ट्र बॉण्ड्री वर नेमका काय प्रकार आहे कुणालाच माहीत नाही कुणाला माहीत असेल तर सुचवा
@DAYANANDGAIKWAD-sv7bd3 ай бұрын
Nice..saheb....
@santoshkolhe8103 ай бұрын
आमच्याकडे जाफराबाद तालुक्यामध्ये रात्री तीन रोल होते
@arvindchandankar67622 ай бұрын
सर तुह्मी म्हणता6- 10 वाजेपर्यंत ड्रॉन उडवता पण माढा तालुक्यात रात्री 1-2 वाजेपर्यंत फिरवत आहेत
@sambhajipashte-wt2mq2 ай бұрын
स्थानिक पोलिसांना विचारलं तर ते बोलतात की आम्हलाच माहीत नाही..
@sharadvjoshi38043 ай бұрын
पत्रकार बातम्या देताना विचार करत नाहीत. का ड्रोन बाबत पोलीस विभागाने पूर्वीच खुलासा केला आहे. लोक जाणून आहेत. घाबरू नये.
@satishgadakh15082 ай бұрын
पोलीस प्रशासन नीट चौकशी करा बोगस माहीती नको. आमच्या संगमनेर तालुक्यातील भरपुर गावात दिसले आहे. अहील्यानगर
@PanduMadke-sj6eq3 ай бұрын
ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीला टाळे लावा
@GujarSir2 ай бұрын
ड्रोन उडवणाऱ्या चालकांनी ती माणसात बसून किंवा त्या त्या परिसरातील लोकांना सांगून ड्रोन उडवावेत, सध्या फक्त ड्रोन दिसतात ऑपरेटर का दिसत नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी,शिरूर कासार बीड
@GitanjaliNileshBacche3 ай бұрын
सोमवारी रात्री कोहिंडे, वाशेरे, या भागात रात्री 9,30 la 7,8 ड्रोन होते
@HaridasGholap2 ай бұрын
हा ना खेड तालुक्यात सगळीकडेच हे चालू आहे हा जर कस्याचा सर्व्ह असेन तर तो रात्री का केला जातो आणि रात्रीचा करून जय उपयोग आहे लोकं घाबरतात आणि पोलीस काहीच अक्सेन घेत नाहीत याच्यावर
@bashirahmedmaroof13262 ай бұрын
Virodhkaanchi chi Chaal naakaartaa yet naahi😮😅
@santoahutturi98572 ай бұрын
लेनाड बुद्रुक ता शहापूर जि ठाणे इथे पान रात्री 12/ 1 नंतर सुद्धा दोर्ण कॅमेरे 4/5 दिसतात आणि शेंदरून परिसरात 5/6 दिवस झाले फिरता आहेत
@RameshwarPandit-fn9ok3 ай бұрын
प्रशासन झोप काढताय त सर्वसामान्याची झोप उडली आहे
@shortvines5612 ай бұрын
स्थानिक पोलीस स्टेशन ला तक्रार द्या म्हणजे आमची माप kadudet
@mangeshbangude10113 ай бұрын
बंद करा रात्रीच्यावेळी कशाला सर्वे करता
@tusharkachare87713 ай бұрын
रात्रीचा सर्व्हे हा काय लोकसंख्या नियंत्रण च विषय आहे केंद्राचा...
@vilasrajebhosale1162 ай бұрын
ड्रॉन उडवणार ह्याची पूर्वकल्पना कुठे दिली नाही बातमी नाही लोक त्याचा परवाना जाहीर नाही केला
@baliramdongare97533 ай бұрын
आतापर्यंत काय झोपाला होते
@PandurangFhuke3 ай бұрын
मग इथल्या प्रशासनाला माहिती कस काय नाही जनतेला सांगाव की त्यांनी काही सर्वेक्षण चालू आहे वगैरे वगैरे
@Sanjayyadav-qn3bu3 ай бұрын
सर्वश्रण संध्याकाळीच असत का
@AnitaKautkar-cv1xs3 ай бұрын
खेड तालुका काळुस गाव कवटकर वस्ती येथे पण सारखे ड्रोन फिरत असतात रोज रात्रीचे आम्हाला खूप भीती वाटत आहे त्यांनी रात्रीचे रात्रीचे ड्रोन उडू नये आम्हाला खूप भीती वाटत आहे कारण आमच्या इथे पहिली एकदा चोरी झाली होती
@RajendraJadhav-p4m2 ай бұрын
केंद्र सरकार आता नवीन काय खो घालतंय काय माहित ?
@santoahutturi98572 ай бұрын
प्रशासना कडे काही करावे याचे जनतेची झोप उडवली आहेत
@ExplorersJack2 ай бұрын
Mi pan haushi ahe ,,, mi 50 hazar Kharch karun training gheun DGCA kadun license kadhun Digital sky platform varti drone registration Karun ( tyamadhye talukyache/ javalche police station selection Karave lagtech)… flight plan book karun Restricted zone (Red/ Yellow) vagalta fakt Green zone madhye drone udavto Mag amchyavar pan Karvahi karnar ka
@omkarpeharkar30313 ай бұрын
यांनाच माहिती नाही नेमकं कोण आहे😮
@dadaraogaikwad31533 ай бұрын
जिथे द्रोण फिरत आहे तिथेच का चोऱ्या होतात मग
@Lifelesson91693 ай бұрын
त्याला अक्कल नहीं का भाऊ आमच्या गावात अखे लोक घाबरले राव नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर नाशिक
@MKGraphicsofficial3 ай бұрын
परभणी सेलू मध्ये पन है चालू आहे
@SAGROMACHINRI3 ай бұрын
आओ साहेब ते डूरोंनं वाले गावत यायला पाहिजे सरपंचला भेटावे मंग डूरोंनं उड़वावा.
@mangaleswarphoto3 ай бұрын
सर आमच्याकडे काल रात्री 1. वाजता चार ड्रोन होती
@sunilgaikwad18143 ай бұрын
ज्या गावावर तुम्ही ड्रॉन उडविणार आहे त्यासर्व गावानां तुम्ही आधी माहिती देत जा
@SanjayKadam-ng8pb2 ай бұрын
दोन नंबर वाल्यांनी काम साधलं बाय रोड घेऊन जाण्यापेक्षा ड्रोन ने सोपे पडले
@pinakeshwar6203 ай бұрын
येवढ्या दिवसा पासून झोपले होटेका
@SanjayYadav-lk8lr2 ай бұрын
पहिलीच काशी करायची ओ माहिती देऊन ग्रामीण भागात लोक घाबरतायत डोक्याचं दही करताय
@RutujaDhone-t2f2 ай бұрын
सर आमच्याकडे पण हे चालू होतं आम्ही घाबरलो
@ajitssalunkhe2 ай бұрын
ह्यांना रात्रीच काय दिसणार..
@royalpatiltractorlover3 ай бұрын
Jalna district madhe chorya zalyat
@BankarBahu2 ай бұрын
पहीली सुचना देनगरजेच.आहे
@apurvadabhade50103 ай бұрын
Sir Sarve fakat ratrichach asto ka Ani dusar mhanje chortyankade drone kase kay
@nanarahane5683 ай бұрын
29 तारखेला संगमनेर जाखोरी गावामध्ये रात्री 01:59 ड्रोन उडत होते आमची हीच अपेक्षा आहे तू कुठल्या कंपनीची आहे जे आम्हाला लवकर कळवा
@ravindrakudal61233 ай бұрын
संगमनेर कर
@surat4482 ай бұрын
होय
@shubhamjadhav31032 ай бұрын
सातारा जिला पाटन तालुका येथे ही रात्री ड्रोन उड़त आहेत
@BigBossmarathi-bi6ob2 ай бұрын
😂. Ho bhava kal ch 2 drone bghitle 3:30 la ratri
@VitthalghansamKethe2 ай бұрын
😮😮
@RahulJadhav-oq5xn2 ай бұрын
आरे कुलापडयनो ग्रामीण भागात डोंगर भागात हे फोन लोकांना काय समजणार
@pranavwanjare44702 ай бұрын
माझ्या मित्राने ड्रॉन बगितला होता रात्री , मला दिसला असता तर मी त्याला गोटे घातले असते 😅😢😂( बीड )
@PankajPhadtare-s7t3 ай бұрын
ड्रोन उडल्यावर आकाशात चोरी कशी होती
@hafijkhan34273 ай бұрын
परवानगी घेतली तर दीवसा कउन करत नाही
@ManoharUmavane2 ай бұрын
आता सध्या फिरत आहेत आमच्याकडे
@shriramgurukul23892 ай бұрын
लोकांना वेड समजू नका
@Ab-li5pd2 ай бұрын
त्यांची रेंज किती आहे आणि त्यांना ऑपरेट कोठून करत आहेत.
@shekharbhosale62113 ай бұрын
मग सर्वे हा रात्रीच करावा असं आहे का दिवसा ड्रोन उडवून तुम्ही सर्वे करू शकत नाही का तुमच्या असल्या वागण्याने लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे आणि याचा चोर सुद्धा फायदा घेऊ शकतात रात्री केल्यावर सर्वे होतो दिवसा होत नाही का हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला
@savitaphonde32153 ай бұрын
Ratrich kay udvaych ahe divsa krta yet nahi ka
@sangoma98203 ай бұрын
आणि चोरांना कोण पकडणार? इथे पोलीस म्हणतात माणूस बळ कमी आहे. आता बोला..
@dipakbhagade62763 ай бұрын
Gov ची माणसे कधीपासून एवढं जीव लावून काम करायला लागले😂😂..... . . आणि कसला सर्वे करतात हे पण माहित नाही मग कसला तपास केला याने😂😂😂
@kalyanawasare56152 ай бұрын
पुर्व परवानगीशिवाय अस सर्वेक्षण योग्य आहे का???????? चोऱ्या त्या ठिकाणीच होतात हे कितपत सत्य आहे,,,,,,?
@shrikantshitole13 ай бұрын
Kasla shattacha servey karta ka ratricha?? Kiti chorich prman vadhalay
@Scholarspot13 ай бұрын
सगळं अंदाजे बोलतात अजूनही.. इतके दिवस झोपले होते हे
@Iuckyman_77773 ай бұрын
ratrichya 12:30 la kon drone udavta🤷♂️
@vinodmali68962 ай бұрын
आरे शासन बाकचे कामकाज दिवसभरासाठी टायमिंग आसत आणि ड्रोन रात्री का दिवसा झक मारा की