मुलगी जन्मालाच आली नसती तर चांगलं झालं असतं हे आज ही मायबापावर वेळ आहे ती वेळ मायबापावर आलीच नसती
@alkaambawade3453Ай бұрын
Mulgi maher sasarchi Laxmi aste
@arveeagrofram62453 ай бұрын
दूसर्यासाठी बोलता येत, घरचं पळून गेले की पुन्हा कळत
@akshaybhongade13 ай бұрын
प्रेमविवाह केला तर बाहेर राहचे ना .. बापाच्या नजरे समोर येऊन राहण्याची काय गरज होती.
@chillucho30323 ай бұрын
मुद्दाम राहत होते तिथे, घरासमोर बसून मोबाईल गेम खेळला जायचा
@exploreallday84003 ай бұрын
Baap kadhi sudharnar? India chya baher jaila paijel ka muline bapapasun lapayla ata??
@rahulbhalerao99683 ай бұрын
Antar jatiy.vivah kela asel tar bapachya uravavar tithech rahayachi Kay garaj bapala hinavat asatil mhanun he prakaran ghadal asel
@Pravinvdhikale063 ай бұрын
Akshay,, मानसिकता चेंज करा बाबा साहेब यान्नी अतर जातीय विवाहा ला मान्यता दिली आहे Tu या गोष्टिचा विरोधि आहे का
@AmitSalunkhe-n7x3 ай бұрын
Tumhi support kartay ka hutyarala..?? Tasa sanga mhanaje pudhil action gheta yeil
@truthseekerma3 ай бұрын
एरवी दुसऱ्यांना जातिवादी म्हणणारे आज स्वतः किती जातिवादी आहेत हे दाखवून दिले यांनी😢😡😡
@akshayshinde4063 ай бұрын
मुलाची व मुलिची जात कोणती आहे
@rushimarwadkar3843 ай бұрын
@@akshayshinde406मुलगा गोंधळी समाजाचा आहे. मुलगी महार समाज आहे.
@dipakgurhalkar70413 ай бұрын
भाऊ माझ एक मत होत सांगायचं असे होते जर त्यांच्या समाजातील मुलाला जर मारले असते तर त्यांच्या संघटना पँथर रस्त्यांवर उतरल्या असत्या कसं दादा पहले आपल्या स्वताच्या मुलीला आवरा जरा संस्कार द्या आज आमच्या हिंदू गोंधळी समाजाच्या मुलाचा जीव घेतला तरिपण आमचा समाज मुका आहे कारण आमचा समाज संघटीत नाही जर दुसऱ्या समाजावर असा अन्याय झाला असता तर समजलं असतं आमचा समाज गरीब आहे विखुरलेला आहे तरी पण त्याला न्याय देण्यासाठी सकल हिंदू गोंधळी समाज रस्त्यांवर उतरेल
@dipakgurhalkar70413 ай бұрын
Correct
@truthseekerma3 ай бұрын
@@dipakgurhalkar7041 खर आहे भावा तुझ आपल्यात एकी हवी
@dineshmagar92793 ай бұрын
पळून गेले तीकडे राहाचे बापाच्या नजरेत यायच्या काही गरज नव्हती लहानपणी फार जीव लावला पण एका रात्रीत पळून गेली ईजत गेली बापाची पळनार्याचा शेवट असाच होतो बऱ्याच घटना आशा आहे
@SiddharthDhiwar-v5i3 ай бұрын
Correct bhau
@shankarhanwate16903 ай бұрын
@SiddharthDhiwar-v5... Aata. EBay. i
@ashishdeshmukh59033 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@skywalker0243 ай бұрын
लाज वाटली पाहिजे , ही म्हणत आहे 4 लाखात हिच्या आई बापांनी हीचा सौदा केला होता हिच तोंड बघून वाटत नाही हिच्या साठी कोणी 4 हजार पण देईल , असो याच्यावरूनच समजतं हिला आई बापाची किती ओढ होती ती🧸
@SunilThakur-mc9rb3 ай бұрын
😂😂😂😂😂
@AmitPatil-bc8cy3 ай бұрын
हिलाच कपाय पाहिजे होती ......बापाच्या टाळूवर मुतून गेली ... बाप सोडील का तुला ....बाप तो बाप रहेगा....🙏
@prasad__dalu_patil12573 ай бұрын
काय दिवस दाखवतात पोरी बापांना वा👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@pandharinathjadhav14803 ай бұрын
मुलीने आई वडील भाऊ विचाराने लग्न करावे. जे कधीच मनातुन जात नाही त्याला जात म्हणतात.
@abhijeet603 ай бұрын
Tujhe kya lagta he usne pucha nhi honga?
@virendrapatil85183 ай бұрын
अती मागासलेले असतात ... काही आई वडील ... भर चौकात फाशी व्हायला पाहिजे .. अश्या मूर्ख आई वडिलांना ...!
@akkinova3 ай бұрын
हजारो बलात्कार स्वीकारणारा समाज एक अंतरजातीय विवाह स्विकारत नाही ,हेच दुर्दैव 😢💔 कमेंट मधे ग्यान पाजाळणारे जर मुलाला च दोष देत असाल तर स्वतः ला एकदा विचारा की तूम्हाला किती girlfriends होत्या आणि कीती जणीचा वापर करुण तुम्ही सोडला 😊.......त्या मुलाला जमल नसेल तीला सोडायला म्हणुन मुलाने हिमतीने लग्न तरी केला ❤
@VinodGhorpade-nd4sv3 ай бұрын
मूलिच घर गेल,, बाप गेलला, झेल,, भाऊ गेला झेल,, तो गेला स्वर्गी,, तीन घर बरबाद 😢😢
@balajidhongade33833 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली
@dattasalveproduction73343 ай бұрын
मुलगी जन्मल्यावर तिचा सर्वात जास्त लाड ,माया व तिच्यासाठी स्वतः राबराब राबुन अतोनात खर्च फक्त बापच करतो,एवढं करुन मुलगी केवळ शरीर सुखासाठी कोणत्याही चुकीच्या मुलाची निवड करीत असेल ,पळुन जावुन लग्न करीत आसेल तर तिला हीच शिक्षा योग्य आहे,आभिनंदन दादा तुमचे ही मुलगी म्हणते वडिलांनी माझा विचार केला नाही,पण बाई मुलीच्या जीवना विचार फक्त बापच करु शकतो.प्रेम करतो म्हणणारे लांडगे असे बेमौत मरतात.
@rajshreeVaidya-tv2ze3 ай бұрын
Wha Kay soch ahe tumchi wa
@pramodjadhav9653 ай бұрын
Agdi.barobar
@kokanimulgaabb..59973 ай бұрын
😂😂काय बोलतो काय शिक्षण आहे ...काय बोलवा हे पण समजत नाही ,अरे तुमच्या सारखे नमुने असेच विचार मांडणार दुसरं काय
@जयभवानीजयशिवराय3 ай бұрын
जगात आईबापपेक्षा मोठं काही नाही!.. त्यांचे आशीर्वाद घ्या तळतळाट नाही!.तिला . जन्म दिला जग दाखवलं ते तिने आई बापाची इज्जत घालवायला नाही!.. भक्त पुंडलिक श्रावण बाळ च उदाहरण घ्या!.. आई बापासोबत मुलांनी विश्वासघात करायचा नाही.!
@suyogchandane8323 ай бұрын
मग आईबापान जातीवाद करायचा नाही
@nehajadhav16533 ай бұрын
आणि जर जात पात मानायची असेल तर लेकरच पैदा करू नये
@namdevShakti3 ай бұрын
@@akkinova तुम्ही तुमच्या समाजातल्या मुलींबरोबर आईघाला ना...आमच्या सारख्या उच्चवर्णीय जातीतल्या मुलींबरोबर लग्न केलं की असच होणार.
@AmitPatil-bc8cy3 ай бұрын
@@namdevShakti बरोबर 🤝
@krushnathakur95043 ай бұрын
शेवटच्या क्षणी त्या मुलांसोबत असलेल्या मुलांनी स्वताचा जीव द्यावा.ती मुलगी बिचारी तळमळीने ओरडत होती पण कोणीही त्यांना मदत केली नाही हेच मुळात मोठं दुदैव आहे. त्या मुलीच्या बापाला आणि भावाला भर चौकात जाळा. जय शिवराय जय भिम
@mohan35643 ай бұрын
तुला पण मुलगी आहे ना मग तुझी मुलगी असे करेल तेव्हा तू काय करशील मुलीने आईबापचा विचार नको करायला का ..
@trimbakmalve21823 ай бұрын
बापाने एकदाच खून केला,पण मुलीने पळून जाऊन लग्नं केले, यामुळे समाजातील लोक बापाचा बोलून बोलून हजार वेळा खून करतात त्याला न्याय कोन देणार, हल्ली प्रेम विवाहामुळे जास्त खून होत आहे, म्हणून शासनाने आईवडील यांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह करू नये,असा आदेश निकाली काढावा
@SukdevaKoli-xy9ol3 ай бұрын
Barobar
@dattaratrayadaulatkar20523 ай бұрын
बापाचं घरं काही आश्रम नाही एवढे दिवस पालनपोषण करुन मुलगी आईवडिलांना धोका देत असल ही मायबापा ची झाली नाही ते तुम्हीच कशीं होणार
@prashantsutar48683 ай бұрын
खरं आहे 👌
@virendrapatil85183 ай бұрын
येवढ्या घाणेरड्या मानसिकतेत जगणारे मूर्ख , अती मागासलेले आई वडील असण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं ....! अतिशय खालच्या स्तरावरची विचार सरणी असणाऱ्या अश्या आई वडिलांना भर चौकात फाशी द्यायला हवी .... महा मूर्ख कुठले ....!
@uttreshwargaikwad15273 ай бұрын
Bhau mag paidach karayach nahi na mulila mag , tich abhivakti swatantra nahi ka
@pmvlogs75533 ай бұрын
बर बर अस का आता मग पोरी चे लफडे करत अशिल तर करू नको एका बाप च अशिल तर रांडी चा तुला बहीण असेल तर सांभाळ
@suyogchandane8323 ай бұрын
आईबाप जातीवाद करतात, प्रेमविवाह करू देत नाहीत आणि जर का केला तर खून सुद्धा करू शकतात कारण त्यांना आपल्या मुलांच्या सुखापेक्षा आपल्या जातीची अधिक काळजी असते.
@HaribhauMhatre-v4r3 ай бұрын
आई वडील मोठं केलं तर येच काम करणाऱ्या साठी
@virendrapatil85183 ай бұрын
येवढे क्रूर , मूर्ख , आई वडील लाभण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं .....!
@LahuAmte3 ай бұрын
बरोबर आहे ना भाऊ तीच शिक्षा तर झालीच पाहिजे आरोपींना जाहीर निषेध व्यक्त करतो मी भावांनो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 😡😡
@govindbadgujar82513 ай бұрын
ती जन्म देणाऱ्या आई वडिलांची नाही झाली , ज्यांनी 18 वर्षे पालन पोषण केले त्यांचा विश्वासघात केला , तर ती 18 महिने प्रेम करणाऱ्या सोबत काय एकनिष्ठ राहील .... आणि राहिले मुलाचे तर ज्यांची घराची इज्जत पळून नेली तर आता त्यांना असे पण समाजात तोंड दाखवायला जागा नाही त्यापेक्षा असे केलेले कधीही बरे ... सलाम त्या बापाला ... जय हिंद ...
@ashishdeshmukh59033 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे भाऊ
@shubhamsadar7053 ай бұрын
ही बातमी समोर आल्यावर मुलगा दलीत अन मुलगी सवर्ण जातीतील हे समजुन बरेच जण जातपात भेदभाव वगैरे बद्दल बोलत होते पण मुलगी ही दलीत आहे हे कळल्यावर तीने वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायचे नसते असे म्हणायला लागले
@ajaymane10633 ай бұрын
आता बरोबर बोलले.
@swapnilpatil30443 ай бұрын
😂 भावा, उलटे असते तर एवढ्यात मोर्चे काढले असते 😅😅
@Rameshjadhavok3 ай бұрын
मरणारा मुलगा जर बौद्ध असता तर आता पर्यंत काही संघटना छाती बडवत रस्त्यावर उतरल्या असत्या काही महिलांनी त्यांची संस्कृती दाखवली असती चूक हि मुलीची असती... पण इथे उलट झाले आहे मुलीचा बाप बौद्ध आहे आणि मुलगा हा इतर समाजाचा ... म्हणून सर्व शांत आहे...
@nehajadhav16533 ай бұрын
Khar aahe pan ajun pan khup thikani mulgi Buddhists asli ki tila tichya gharche purn manane swikarat nahit
@ompatil09093 ай бұрын
@@Rameshjadhavokmulga kontya smajatla bhau
@ramdasrotkar85563 ай бұрын
सलाम त्या बापाला, भावाला
@LearnwithZPschool013 ай бұрын
स्वतःच्या मुलीमुले बाप जेल मध्ये कैद झाला.किती ही वाईट गोष्ट..मुलीनं बाबाच ऐकलं असतं तर तिच्यावर ही वेळ आली नसती.. साखरपुडा होऊन पळून गेल्यावर कोणत्याही बापाला दुःख होणारच..
@Arunapatil073 ай бұрын
बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा
@krishnasalvi97823 ай бұрын
बातमी वाले तुमच्या पोरी पळून लावा येवडा कळवला येत असेल तर 4 लाख कधीच वडील मुलगी विकत नाही...
@ashokwagh11003 ай бұрын
वडिलांनी एकदम झकास काम केले आहे
@rushalichauhan99013 ай бұрын
Changle vichar ahe tuze nonsense
@virat32433 ай бұрын
तूझ्या आई ची पुच्ची
@suhasdeshmukh62773 ай бұрын
जे हीच समर्थन करतात त्यांच्या घरातल्या मुलीपन असच वागणार
@virendrapatil85183 ай бұрын
असंच चा काय अर्थ .... तिने केलं तेच खरं म्हणजे हिमतीच काम आहे .... बाकी सगळे व्यवस्थेचे गुलाम ...
@Patel-zl8ng3 ай бұрын
@@virendrapatil8518काय हिमतिचे काम केले? इतकी टोनगी होइ पर्यंत बापाने जीव लावला या साठी का? लहान ची मोठी करायची आणि तिने कोणत्याही भंगारी सोबत हात धरुण तोंड वर करुण पळायचे तर बाप काय चुतिया आहे का? आणि समजा आशीच हिम्मत जर तुमच्या घरातून कोणी केली तर आपल्याला कसे वाटेल 😂
@mohan35643 ай бұрын
@@virendrapatil8518 काय हिमतीच काम केल पळून जान हे हिमतीच काम आहे का
@viralvideo40163 ай бұрын
हिंमतीच नाही शरीर सुखाच
@virendrapatil85183 ай бұрын
@@viralvideo4016 जे स्वतः शरीर सुख घेण्यात अपयशी ठरले ... अतृप्त राहिले ... त्यांच्या विचारात शरीर सुख हेच केंद्रस्थानी असतं .... 😂😂😂😂😂
@VajanathRaner3 ай бұрын
हे तर होणारच आहे लहानपणापासून आई-वडिलांनी सांभाळ केला त्यांच्या भावनाच थोडा विचार करायला पाहिजे होता त्यांची इज्जत गमावली आंतरजातीय विवाह करणे गलत नाही पण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन विवाह करणे 100% गलत आहे
@sudhirpawar38313 ай бұрын
योग्य केलं
@abhijeet603 ай бұрын
Hindutvavadi karyakarta ko to acha hi lagega .... Prem ke khilaf ki vicharsarni he tumhari
@Satymevjayate113 ай бұрын
मुर्खा
@Ghost_of_the_Uchiha4273 ай бұрын
@@abhijeet60 tumhi melelyachya chitevar polya bhajnare cha na... Hindutvavadi cha kahi vishayach yet nahi to tya bapach prashna aahe tyala tyachi porgi asha thikani navhti dyayavhi..... Aani pori madhi vidroh karnyachi himmat tya pora mulech aali
@indiaismylife2273 ай бұрын
कोणालाही कोणाचा खून करण्याचा अधिकार नाही. ना कायद्याने ना धर्माने. तरीपण असं होतं कारण लोक ना धर्माला मानतात ना कायद्याला
@nazmakadirshaikh40843 ай бұрын
Barobar aahe ho
@MukhtarAhmed-mh6wk3 ай бұрын
Absolutely valid comment. But kid should respect parents feelings n dignity😢
@AmitPatil-bc8cy3 ай бұрын
*नाय भाऊ मुलीने अस केल्यावर बाप समाजात राहूच शकत नाही....कारण मुलगी म्हंजे त्या बापाच्या खानदानाची अब्रू असते....बापाने आणि आईने इतकं तिच्यासाठी कष्ट केल आणि तिने त्यांना हे फळ दिल.....मुलीने अस केलेला बाप असून मेल्यासारखे असतो..... त्याच्या भावना संपल्या जातात ......किंमत नसते....समाजात....अजिबात... पिढ्या न पिढ्या तो कलंक असतो खंदानाला.....की ह्यांच्यातील पूर्गी पळून गेली आहे ........ यापुढे मुलीने अस वागू नका...नाहीतर हे असेच परिणाम होणार 100% *
@vaishalithakare4133 ай бұрын
खुब चांगले केले मारले...अशे करणाऱ्या भर रस्त्यावर आनुन लाताडु या पुढे
@santosh11233 ай бұрын
चांगले केले
@virendrapatil85183 ай бұрын
भर चौकात या बापाला फाशी झाली तरच न्याय होईल ...
@sunildubey61593 ай бұрын
Asaah Baap paahij bhai 👌👌👌👌Baap no 1 📢🤣📢📢📢🤣🤣🤣
@samm86543 ай бұрын
जातपाट वर तुमच दूकान चालता, त्यामूले सगल्यात खुश तू अहेस
@Ex32383 ай бұрын
Shendi tumchya mule he lok jatit vibagle aahet 😅😅 Shendi
@virendrapatil85183 ай бұрын
त्याला फाशी होईल तेव्हा जा त्याला शाबासकी द्यायला ....
@Yk_s-d3b3 ай бұрын
@@Ex3238सगळे त्यांचे मुळेच आहे..त्यांनाच दोष द्या..
@KadakMuchwala3 ай бұрын
हिला पण जिवंत सोडायला पाहिजे नव्हतं जे केलं ते अतिउत्तम केला त्या बापाला 🙏🙏
@popprince83533 ай бұрын
Mulgi dalit hoti
@tanishka---.......3 ай бұрын
Kharya navane samor yayla dang fatat aahe bhadvya tuzi aani aukati chya var bolto ka re
@harijadhav44463 ай бұрын
लग्न हे आई-वडिलांच्या संमतीनेच झाले पाहिजे तो संसार आयुष्यभर चालतो प्रेम विवाहाचा संसार मी कुणाचाच सुखाचा बघितला नाही
@pravinmali62833 ай бұрын
अरे माय बापाने जर समजून घेतले असते तर ही वेळ आली नसती,काय जात ,जात लावली आहे .आंतरजातीय विवाह करणे काही गुन्हा नाही आहे.
@sunilmatsagar-js2cl3 ай бұрын
समाजात जर राहायचं असेल तर समाजासोबत संस्कृती आणि त्याच्या सोबतच विचार करावा लागतो
@ravigajabhiye18433 ай бұрын
Tujjhya bapach rajya ahe ka
@sopandhatrak64403 ай бұрын
बाप तो बापच आसतो
@santoshadhangale39063 ай бұрын
बाप तो बाप रहेगा
@sudamdewade76223 ай бұрын
मुलीच्या बापाने जे केलं ते त्याला पटलं म्हणून केलं. इतरांनी त्यामध्ये लुडबूड करू नये शेवटी त्या बापाला इज्जत महत्त्वाची होती.
जात जर खोटी आहे तीला चिटकून बसतात मग जाती मधून आरक्षण कसं ते पण सोडा
@rohandixit21503 ай бұрын
बरोबर आहे प्रेम विवाह करताना ज्यानी जन्म दिला त्यांना धोका का दिला
@Pse-g5n3 ай бұрын
@@poojapatil5318 evdhe hote tr lagn kashyla karych tya muli ni.barobar kele.mulga pan khup hushar asel..brr zal gela.
@dineshmagar92793 ай бұрын
हिला सोन लागल होत ४ लाखात विकली होती खोट बोलती हिला पण त्याच्या सोबत पाठवाला हव होत इजत प्यारी हे
@ss-hp2yr3 ай бұрын
महार समाजाला अजूनही बाबासाहेब आंबेडकर समजले नाही...🤫
@MaharuPatil-c8v3 ай бұрын
बरोबर केल हिला कशाला सोडल बापाने
@udaypatil4393 ай бұрын
कोण आहे रे भाडखाऊ तू तुझ्या बहिणीला मार्शिन कातू लवडया 😡
@VishnuDudhal-st5uj3 ай бұрын
राग वाईट आहे पचवणे त्याहूनही अवघड आहे त्यामुळे प्रेम विवाह केला तो केला आईवडीलासमोर कशाला परत आलात त्यांना ही मान अपमान आहे त्यांच्या ही मनाची तळमळत होत नसेल का आपल्या घरातून तोळाभर सोनं जरी चोरी गेलं तरी किती वाईट वाटते 20 वर्षे सोन्यावाणी सांभाळून कोण तरी येऊन घेऊन जातो म्हणजे आईवडीलांचा ही विचार करा जरा
@shrikathapravktapavankumarjisa3 ай бұрын
इला लाज वाटायला पाहिजे हो बापाने लहान पण पासून सांभाळ ल त्या मुलाला पळवून घेऊन नको जायला पाहिजे होत ...ना..
@siddhonkaentertainment42413 ай бұрын
चुक एका मुलींन व मुलाने केली पन त्यात तीन कुटुंबे बरबाद झाली त्यामागे एकच कारण म्हनजे वासना प्रेम नाही
@vish80553 ай бұрын
जातीबाहेर प्रेम करायची गरज च नाही. स्वतःच जातीतली मूल नाही का प्रेम करायला. ह्या प्रेमामुळे सर्वांचं आयुष्य खराब. प्रेम करायच तर स्वतःची जाती बघून करा नाहीतर करू नका. आणि आई वडिलांना दुखावून तर कधी करू नका, हवं तर एकट राहा
@dnyaneshwarrajure52993 ай бұрын
जगात आई बाप याच्या पेक्षा मोठ कोणी नाही....जे झालं ते योग्यच...?
@virendrapatil85183 ай бұрын
येवढ्या खालच्या स्तरावरचे , क्रूर , मूर्ख , मागासलेले , परंपरेचे गुलाम आई वडील असण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं ...
@akkinova3 ай бұрын
हजारो बलात्कार स्वीकारणारा समाज एक अंतरजातीय विवाह स्विकारत नाही ,हेच दुर्दैव 😢💔 कमेंट मधे ग्यान पाजाळणारे जर मुलाला च दोष देत असाल तर स्वतः ला एकदा विचारा की तूम्हाला किती girlfriends होत्या आणि कीती जणीचा वापर करुण तुम्ही सोडला 😊.......त्या मुलाला जमल नसेल तीला सोडायला म्हणुन मुलाने हिमतीने लग्न तरी केला ❤
@vilaswaghmare96033 ай бұрын
नाही पण सर्वांना सुखी राहण्याचा अधिकार दिला आहे कायद्याने प्रत्येकाला मन आहे प्रत्येकाला जीव आहे प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचा
@Sarje-z6y3 ай бұрын
वडीलांच्या मर्जी नुसार लग्न कराव वडीलान जे केल ते योग्यच केल. चाहे फाशी झालीतरी चालेल वडीलाच अभिनंदन
@virendrapatil85183 ай бұрын
फाशी नको ...! हाल हाल करून मारायला पाहिजे अश्या घाणेरड्या , मूर्ख , मागलेल्या , क्रूर बापाला .....!
@@Ppppyyyyyy12345 Ghar vale hamesha sahi nhi hote .... Jindagi ke decision khud se lene padte he.
@kalidaskhatal343 ай бұрын
आई बापाची मानखाली घालावानारी औलादीला शिक्षा अशीच पाहिजे
@travhlingmydreems3 ай бұрын
आताच्या मुली आई बापाला धोका देतात मग नवरयाला ही धोका देऊ शकतात ही मुलगी कोणाचीच होऊ शकणार नाही
@virendrapatil85183 ай бұрын
अजून किती जन्म घोर मगसलेल राहायचा विचार आहे ... ?
@akkinova3 ай бұрын
😂correct @@virendrapatil8518
@dwaitastroguru51873 ай бұрын
विवाहाचा खरा अर्थ आहे दोन विभिन्न परीवाराचे वैचारीक सामाजीक धार्मिक समानतेचे मीलन. दोन्ही परीवाराचा मान सन्मान. आइ वडीलाच्या सम्मतीने जो विवाह होतो तो खरोखरच विवाह असतो जावायाला पोटाच्या पोरासारखे प्रेम मीळते.
@Yraypgdargfg3 ай бұрын
बापानी त्याचे काम केल... सहनशीलता संपली होती...काई दोष नाही बापाच.... मुलगी चुकली होती मुलीला संपवले पाहिजे होत
@dineshmagar92793 ай бұрын
आता दिरा सग पुण्याला जा लग्न करा
@philipmhaske37113 ай бұрын
मुलीवर चांगल लक्ष दया
@sachinnikalje24723 ай бұрын
आपल्या आई वडिलांच्या मनावर चं लग्न केलं पाहिजे...... कारण त्यांचे उपकार कधीच फिटत नसतात
@virendrapatil85183 ай бұрын
असे आई वडील समाजासाठी कलंक आहेत ... उद्या मरायचे ते आजच मरायला पाहिजेत ... मूर्ख , मागासलेले , क्रूर कुठले ...!
@sarkarsarkar91303 ай бұрын
बरोबर आहे मारलंच पाहिजे कारण एक बाप म्हणून विचार करा
@sandipbharmal94043 ай бұрын
लेकराला संपवलं हे सांगन्यापेक्षा मुलाला योग्य संस्कार दिले पाहिजे होते या मुलीने दोन कुटुंब उद्ध्वस्त केले मुलीचा बाप होऊन मुलीचा सांभाळ करून पाहा मग कळते बाप काय असतो ते.मुलांनी हा नालायकपना करण्याअगोदर मुलांना कळले पाहिजे आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात.मलाही मुलगी आणि मुलगा आहे पण मुलांनी असं वागल तर कोणत्या आई वडिलांना योग्य वाटेल.असल्या घाणेरड्या विचाराच्या मुलींना/मुलांना समाजाने अजिबात पाठिंबा दिला नाही पाहिजे.
@rajkumarwagmare41163 ай бұрын
जे झालं ते बरंच झालं.
@popprince83533 ай бұрын
Mulagi Dalit hoti waghmarya...
@rajkumarwagmare41163 ай бұрын
@@popprince8353 दलित होती मग आणखी बर झालं
@SIDDHYA__YT2 ай бұрын
@@rajkumarwagmare4116😂
@girishchaudhari6153 ай бұрын
बर केल , एकदम झक्कास, ए कोई प्यार मोहब्बत नहीं , हवस के शिकार है
@SandipNalawade-ot4rf3 ай бұрын
दुसरया जातीत लग्न करणाराला कधीच सपोर्ट नाही ज्या आई वडील यांनी लहानाचं मोठं केलं त्यांचं काय
@Naru04773 ай бұрын
बापाने भावाने आयुष्यभर कमवलेली इज्जत मुलीने एका क्षणात घालवली......बापाला समज्ज्यात जगायचं असत भावाला मित्रांमध्ये इज्जातीने वावयगच असत ....आणि अश्या वेळेस मुलीने & बहिणीने अस केलं तर कोणाला पण राग येणारच ......जे केलं ते चुकीचं आहे पण मुलगी सुधा लय चांगल नाही वागली....बाकी जे झाल ते झाल
@balajideshmukh96023 ай бұрын
त्या जातीचं कोणी पोरग नव्हतं का विवाह करायला
@rajpatil10633 ай бұрын
काय उपयोग झाला आता पोरगी विधवा केली जावई गेला आणि आता सासरा जेलमध्ये
@BabanTupsaminder3 ай бұрын
किती बेशरम मुलगी आहे
@kapiltekle88523 ай бұрын
सलाम आहे आशा बापाला सरकारला विनंती आहे बापाचा ईजतीचा पण विचार करावा जेव्हा विस वर्षे सांभाळुन मोठ केल तिला पळुन जाताना बापाची आठवण येवु नये का
@rajurathod18043 ай бұрын
हे नाटक करू नको तू आई-बाबाच ऐकलीस का आई बापाचा ऐकले असते तर हे झालं नसतं
@sanjayshinde83533 ай бұрын
विषय जातीचा नाही तर त्या बापाच्या अस्तित्वाचा अरे काय म्हणत असन गाव मुलीला हे संस्कार दिले का वाघा सारख्या बापाला किती अपमान सहन करावा लागतो आई-वडिलांच्या विचारानेच मुलीने लग्न केले पाहिजे
@ekmarathalakhmaratha81283 ай бұрын
बरोबर केले बापाने
@virendrapatil85183 ай бұрын
बाप कसला , कसाई आहे , क्रूर , मूर्ख , मागासलेला , परंपरेचा गुलाम आहे ....!
@Pravinvdhikale063 ай бұрын
@@ekmarathalakhmaratha8128 जातिवादी kidya
@ekmarathalakhmaratha81283 ай бұрын
@@Pravinvdhikale06तुझी बहिण किंवा मुलगी गेली ना पळून तुला कळेल... केल्या जातीचा काय संबंध आहे
@Pravinvdhikale063 ай бұрын
@@ekmarathalakhmaratha8128 rip कायदा 😁😁😁
@ekmarathalakhmaratha81283 ай бұрын
@@Pravinvdhikale06 कायदा इंडियन पिनल कोड 302....120a...... नुसार देईल ना निकल.....पण बापाने योग केले
@nanagawali61403 ай бұрын
याला सगळे जबाबदार सुप्रीम कोर्टात लव मॅरेज बंद झाली पाहिजे
@ramdasmane75023 ай бұрын
वडिलांनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न केल असते तर नवऱ्याचा जिवही वाचला असता, व वडील भाऊ ही सुखाने जगले असते
@maheshnarwade1823 ай бұрын
हीच घटना जर उलटी असते तर किती आन्यय झाला असता एक गरीब आणि शांतीप्रीय समजा वर.
@sudhirtayade50863 ай бұрын
निट बोल जरा
@कृषीक्रांती-व8स3 ай бұрын
तो काही लायकीचा नव्हता...... बापाची इज्जत गमवायची त्याला उभ ठेवायचं नाही..... भावाच लग्न होत नाही...... कमाई करण्याच्या उमेदीच्या दिवसात हा भाऊ pubg खेळत होता.....
@satyapalborde61643 ай бұрын
मग बापाची मान खाली घालाच्या आधी विचार करायचा... ज्यान ज्याय मगर शान नाही
@सुरेखादराडेसीआरपीसारोळामांडवा3 ай бұрын
याच्यासाठी चांगले संस्कार करावे लागतात स्वतःच्या मुलावर चांगले दिवस बघायला मिळतात
@SanjayVitekar-r9q3 ай бұрын
आई बापाच्या जीवावर मोठं होऊन कळायला लागलंय की स्वतःचा अधिकार सांगुन त्याच आई बापाची इज्जत धुळीला मिळुन त्यांचा विश्वास घात करुन पळून जाऊन लग्न केले म्हणजे खूप मोठा पराक्रम केला का. जी स्वतःच्या आई बापाची नाही झाली ती दुसऱ्याची काय होणार. हे प्रेम ब्रिम काही नाही. हे वासनेच्या आहारी जाऊन केलेलं कृत्य आहे. अशांना हीच साजा योग्य आहे.
@sunildubey61593 ай бұрын
Jaat no 1 🚩🚩🚩
@ParvinAahire-pd5xw3 ай бұрын
😢😢😢😢😢😢
@nikitamarathe35553 ай бұрын
एक नंबर भाऊ
@vidyabolande23833 ай бұрын
एवढ्या गरीबी त मुलांना वाढवताना खुप हाल होतात,पण मुली ताटाचच खायच संडास करुन जायचताटात, मग काय होणार,शासन निर्णय घेते शिक्षेची,मग घरच्यांना अधिकार नाही का
@prakashbhagvat14083 ай бұрын
बर झालं लाजा वाटू द्या. आईं बापाने एवढे मोठे केले त्याच्या विरोधात मुली जात्याच कशाला. संस्कृती जपा. धर्म जपा
@milindsawant38663 ай бұрын
जातीभेद करणे योग्य नाही. मानवी जीवन अमूल्य आहे.
@sunandamore43633 ай бұрын
आई वडीलांनी लहानपणापासून साभ॓ळ त्याचा विसर पंगू नये ❤
@sanjaykadam22783 ай бұрын
आता आई बापाला भिती वाटु राहीली आहे मुलीच्या जन्मा नंतर लोक धोल बाजा वाजवत घरी आणतात मुलगी मोठी झाली की असे काही करते मग बाप भाऊ काय करतील हेच होणार जे या मुलीच्या आयुष्यात हेच घडेल होणार
@satyapalborde61643 ай бұрын
बरो बर केल
@rajurajgure75713 ай бұрын
बरोबरकेलं भा उ तिच्या बापान व भावा न
@ravigajabhiye18433 ай бұрын
Hech tu court madhe sang ...Jr tyala nirdosh sodle tr manel tula ...gandu sala
@Manju336-w3s3 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टीवर अगदी मोठं तोंड घेवून काय काय मोठमोठाल्या कमेंट केल्या.. मला वाटतं हे सगळे कधी कुणाच्या प्रेमात पडलेच नसतील..
@akashpawar45603 ай бұрын
जर मृत्यू झालेला मुलगा जर महार किंव्हा बाउद्ध असतं? काय परिस्थिती असती aaata हे लोक डायरेक्ट मनुस्मती हिंदू धर्म ब्राह्मण सगळी कडे गेले असते
@ShilpaKulkarni-s4r3 ай бұрын
Mulga jondhali aahe Ani mulgi budha
@akshaykadam17993 ай бұрын
या घटनेला ते योग्य म्हणत आहेत . जर मरणारा त्यांच्या जातीचा असता तर आत्तापर्यंत निषेध मोर्चे काढले असते.
@rameshwarsultane39953 ай бұрын
मोर्चे तर निघाले असते पण संविधान धोक्यात असते😂
@chillucho30323 ай бұрын
विषय वैयक्तिक आहे
@abhijitkamble49753 ай бұрын
Are Bhava amhi pn nised kelay tu lay shahanpan sangu nako
@vyankatbhong-g7d3 ай бұрын
जाची मुलगी जाती त्यालाच कळत कसं जगावं
@werindians69383 ай бұрын
जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल...सर्वजण एकोप्याने राहतील.
@balajidube-1523 ай бұрын
खर आहे मी सहमत आहे अशा गोष्टीला
@MrX-h3y1r3 ай бұрын
आत्मा पवित्र आहे शरीर नाशवंत आहे घडवणारे आई बाबा सर्वस्व आहेत त्यांचं कायम ऐका त्याच्या शब्दाबाहेर कोणीच जाऊ नका
@SmilingArcade-co8lp3 ай бұрын
Best performance of confering of this news best of luck for chanel
@chandanjainak53843 ай бұрын
लहान पण पासून सांभाळून मोठी केली असते त्यां बापाच्या पाया खालची जमीन सरकते पुण्यात किती तरी असे प्रेम विवाह झाला आहे पण मुलाने पोरे झाल्यावरच सोडून दिले आहे आणी परत आई वडील कडे आले आहे
@UmeshChavan-wr3en3 ай бұрын
योग्य केले आई वडील यांनी त्यांच्या पेक्षा तीला संपवायला पहीजे होते
@nidashaikh98973 ай бұрын
sister please take help of someone in sambhajinagar
@AVijayThakare3 ай бұрын
मी या घटनेशी सहमत आहे जे झाले ते योग्यच झाल मायबाप मुलांना लहानाचे मोठे हा दिवस पाहण्यासाठी करत नाहीत
@Pravinvdhikale063 ай бұрын
@@AVijayThakare जातिवादी kidya
@moryaedits90223 ай бұрын
योग्य केला
@umeshmohite16603 ай бұрын
मुलगी कोणत्या जातीची होती 4लाखाला तिला विकत होत.
@rameshwarsultane39953 ай бұрын
बुध्द
@Manju336-w3s3 ай бұрын
अरे झाटुनो तुमच्या जातीचा काय रेटय
@VaishnaviWat3 ай бұрын
शाळेत, कॉलेजमध्ये, समाजात, सरकारी कागदोपत्री, पोलिसात तक्रार करायला गेल्यावर, राजकारणात. या सर्वच ठिकाणी सर्वप्रथम जातच विचारली जाते. हे जेंव्हा बंद होईल तेंव्हाच जातीच्या भिंती आपोआप कोसळून पडतील. मग कुणाला बोंबलायची गरजच पडणार नाही.
@दिपकढमढेरे3 ай бұрын
योग्य निर्णय चुकिला माफी नाही
@akshubagule44533 ай бұрын
आज समजल हे फक्त जातीने नाही तर . विचाराने सुध्दा मागासलेले आहे .जड बुध्दीचे कुठले आता त्या मुलीने काय करायचे.
@SanjayVitekar-r9q3 ай бұрын
तुमच्या घरी घेऊन जा तिला
@dwaitastroguru51873 ай бұрын
जात कधीच जानार नाही आणी जि जाते ती जात नाही. जात ही हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. अंतर्जातीय विवाहाचे असे अनेक प्रकरण उघडकीस आले आहे।