Sambhajiraje Chhatrapati यांनी बोलावलेली मराठा आरक्षणाची बैठक संपन्न, काय ठरलं?

  Рет қаралды 653,774

TV9 Marathi

TV9 Marathi

7 ай бұрын

Sambhajiraje Chhatrapati यांनी बोलावलेली मराठा आरक्षणाची बैठक संपन्न, काय ठरलं?
#sambhajirajechhatrapati #marathareservation #udayanrajebhosale
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor- KETAN#TV9D

Пікірлер: 486
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn 7 ай бұрын
राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहनार 🙏🙏🙏🙏
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 7 ай бұрын
आत्ता आमचे राजे आणि अब की बार नो पवार नो शिंदे नो फडणवीस नो ठाकरे नो सत्ताधारी नोविरोधी आत्ता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील सरकार आणि आमचे राजे सरकार 🚩
@ranajitpatil3850
@ranajitpatil3850 7 ай бұрын
जरांगे च्या न राजे च्या हातात काय कुसळ हायत होय. ज्याच्याकडे सत्ता तो राजा असतो
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
@tularammeshram2170
@tularammeshram2170 7 ай бұрын
अब की बार " वंचित" सरकार !
@drishpopete837
@drishpopete837 7 ай бұрын
मराठ्याना त्याच राजकरत्यानी फसवलय 150 आमदार आहे विधान सभेत काय केल ते बघा
@RajaDatar-fh5wt
@RajaDatar-fh5wt 5 ай бұрын
Koikkoókkkkkkkkóklólkokkóíiímh​@@ranajitpatil3850
@prakashghadge1676
@prakashghadge1676 7 ай бұрын
एक मराठा कोठी मराठा धन्यवाद राजे आरक्षण मिळालेच पाहिजे कुणबी मराठा
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 7 ай бұрын
मी सातारकर आता फक्त आमचे ऐकच नेते मनोज जरांगे पाटील साहेब जय महाराष्ट्र .
@bhagwatmukne6452
@bhagwatmukne6452 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🙏🙏
@vikasshewale4315
@vikasshewale4315 7 ай бұрын
राजे आपले विचार खूप छान आहेत,धन्यवाद
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 7 ай бұрын
माननीय राजेसंभाजी महाराज यांच्या शब्दाला मान देवून मराठा आरक्षणाकरिता सर्व पक्ष एकत्र येऊन सहमत आहात आपले सर्वांचे मनापासून आभार जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩💐💐💐
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 7 ай бұрын
सर्व मराठा समाज हा आमच्या राजांसोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩 असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे. एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??
@VishwasJadhav8587
@VishwasJadhav8587 7 ай бұрын
लय उशीर केला एकत्र यायला पण काय हरकत नाही उशिरा का होईना एकत्र येणं गरजेचं होतं
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन भरकटत वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
@dattapatil232
@dattapatil232 7 ай бұрын
छत्रपती शिवारायचा वंशज म्हणून आपण सदैव आदरणीयच....
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩 असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे. एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??
@surajdeshmukh8982
@surajdeshmukh8982 7 ай бұрын
जय शिवराय
@Chandukadbhane7733
@Chandukadbhane7733 22 күн бұрын
आता संभाजी राजे यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा जय शिवराय
@dattatraysabale8775
@dattatraysabale8775 7 ай бұрын
जय छञपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य स्वराज्य जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे, एक मराठा कोठी मराठा.
@user-yr9jx7kc9o
@user-yr9jx7kc9o 7 ай бұрын
माननीय संभाजी राजे व तसेच राजे सोबत आलेल्या खासदारच व इतरही जे लोकं छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत मराठा आरणाकरीता आलेले आहेत.त्यांच मनापासून अभिनंदन.
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 7 ай бұрын
आम्ही आमच्या राजांसोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SangmeshwarDongre
@SangmeshwarDongre 7 ай бұрын
🚩 शिवछत्रपती संभाजीराजे चरण स्पर्श 🚩 राजे योग्य बोललेले आहे 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जरगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RaghunathKhaire
@RaghunathKhaire Күн бұрын
जय शिवराय
@user-mz3xz6ww2k
@user-mz3xz6ww2k 7 ай бұрын
भाजप कडून सुपारी घेऊन कोणीही विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नये, फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील जय हो...
@santoshtodkar1354
@santoshtodkar1354 7 ай бұрын
आमच्या सर्व दिनदुबळ्या जनतेचे वाली मा.श्रीमंत छत्रपती संभाजी राजे भोसले आणि खुप दिवसापासून आपल्या समाजासाठी जीवाची कसलीही पर्वा न करता अवरात्र उपाशी पोटी घरदार सोडूण समाज्याला न्याय मिळवून देेण्यासाठी झगडत असलेले मा. मनोज दादा जरांगे पाटील आपणास दोन्ही मनाच्या राज्यांना पहिल्यांदा मानाचा मुजरा मी एकच विनंती करू इच्छितो की आपल्याच नाही तर आपल्या पूर्वजांन पासूनच्या इतिहासातही आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसवताहेत तसेच आपल्या समाजाचे काही नेते असुन सुद्धा वरवरती एक बोलून आतून वेगळे वागताहेत त्या मुळे साहेब आपल्या समाजाला आरक्षण प्रत्येक वेळी भेटत नाही . हे राजकारणी फक्त राजकारणा पुरता मतदाना वेळी आपला वापर करून घेत आहेत . आणि आपण आरक्षण मागणी केली कि बाकीच्या सर्व समाजाला भडकवून आपण आपला सकल मराठा समाज हा जातीवाद करतो आहे अश्या प्रकारे नको ते विधाने वापरून बदनाम पण करताहेत त्यामुळे मला एकच सांगायच आहे त्यांच्या वरती आपण कसलाही विश्वास ठेऊ नये आपणास हिच एक कळकळीची मराठा मावळा म्हणून विनंती .... टिप . या राजकारण्याच्या मागे पळन्यापेक्षा आपण आपल्या समाज्याच्या एक मराठा कोटी मराठा या पक्षाच्या नावावरती सगळ्या जागा लढून 💯 निवडूनही आणूच आणि मग आपण बाकिचे सगळे सोबत घेऊन हिंन्दू धर्म टिकून हा जातीवाद थांबवू आणि समान नागरिक कायदा आमलात आणू . मराठ्ठे खडे तो सरकार से भी बडे ..... हे दाखुनच देऊ एकदा नाहितर . साहेब....... काही चुकल तर सगळ्यांनी माफ कर कोणत्याही समाज्याचे मन दुखवण्याचा आमच्या समाज्याचा हेतू नाही आम्हीही खुप गरीब आहोत ....... आमच्या समाज्यात तुमच्या समाजासारखा एक चांगला मोठा पदावरती असलेला नेता वाली नाही न मानता न्याय देणारा .... जय जिजाऊ जय शिवराय.... 🧡🚩🙏
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩 असे नसते तर 24 डिसेंबर पर्यंत वाट पहायला हवी होती. मगच पुढचे पाऊल उचलले पाहिजे होते. श्रेय लाटण्याचा भुकेला. संभाजीराजे. एवढाच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुळका आहे तर गेली चार वर्षे मूग गिळून गप्प का? जरांगेदादांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळत असताना, त्यांच्या पाठीशी उभे न रहाता वेगळा मार्ग तो आत्ताच का??
@amitmore8956
@amitmore8956 7 ай бұрын
आम्हला माहीत पडल पाहीजेत ना की महाराष्ट्रातील एकुण 48 पैकी किती होते ते कारण त्यांचा विचार आम्हाला कारा लागणार ना 2024 मध्ये
@yedagaming7091
@yedagaming7091 7 ай бұрын
48 madhil fakt 18 jan hote
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 7 ай бұрын
Tyanchi nave kalali pahije
@user-wo2ee7ew3j
@user-wo2ee7ew3j 6 ай бұрын
कोण कोण नव्हते . शरद पवार चे कोण कोण खा . उदोजी बायल्या चे कोण कोण खा . नव्हते . यादी करा .
@nileshjagtap9100
@nileshjagtap9100 7 ай бұрын
धन्यवाद साहेब आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली ऐक मराठा लाख मराठा
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 7 ай бұрын
५०%चे आतून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे
@amitmore8956
@amitmore8956 7 ай бұрын
किती खासदार होते साहेब
@mahadevkadam8693
@mahadevkadam8693 7 ай бұрын
नाही आरक्षण दिल तर संभाजी महाराज आणि जरांगे पाटील मिळुन स्वराज्य पक्षाने 288 विधानसभेच्या जागा लढवाव्यात ही सर्व मराठा समाजाची इच्छा आहे
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@keshavshirse3580
@keshavshirse3580 7 ай бұрын
पुन्हा एकदा झुंडशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे ,बळी तो कान पिळी असे झाले आहे
@Sachin91853
@Sachin91853 7 ай бұрын
एक मराठा ⛳ लाख मराठा ⛳
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 7 ай бұрын
जरांगे पाटलांचे आंदोलन वेगळ्या दिशेला फरफटत न्यायची सुपारी घेतली आहे. संभाजीराजे आणि उदयन महाराज यांनी. दोघेही फडणवीसचे प्यादे बनलेत तथाकथित वंशज. 🚩🚩 संभाजी छत्रपती आणि उदयनराजे भोसले हे शिवरायांचे थेट वंशज नाहीत. ते गादीचे वारस आहेत. छत्रपति शिवाजी महाराज यांच्यातील अर्धा टक्काही गुण यांच्यात नाहीत. यांचा आम्ही सन्मान करतो ते फक्त गादीचे वारस म्हणून. 🚩🚩
@tularammeshram2170
@tularammeshram2170 7 ай бұрын
जे मराठे सत्तेत असतात ते निजामीच असतात ते " रयत मराठ्यांचे " कधीही भले करु शकत नाही.हा आजवरचा अनुभव आहे.
@user-bc1nr5ut9e
@user-bc1nr5ut9e 7 ай бұрын
राजे आपला स्वतःचा पक्ष काढून आपण संपूर्ण विधानसभेच्या जागा लढायात ही सर्व समाजाची विनंती आहे
@user-or6ki2gd1p
@user-or6ki2gd1p 7 ай бұрын
आता जे नाही आले ते2024ला घरी बसवनार मराठा समाज यांना
@Kbhft
@Kbhft 7 ай бұрын
Obc त्याना निवडून आणणार. Obc वोट बँक तुमच्या पेक्षा जास्त आहे. तुम्हाला भ्रम झाला आहे. आम्हीच आहोत फक्त औरंगा जेब च्या महाराष्ट्रत
@jadhavgajanan2377
@jadhavgajanan2377 7 ай бұрын
​@@Kbhftमस्त जोक करतो😂😂 your future is bright keep it up 🤣🤣
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 7 ай бұрын
Josh me reality nahi bhulani chahiye
@bharathiwale3029
@bharathiwale3029 7 ай бұрын
अभिनंदन सर्व मराठा खासदारांचे
@user-yx9ih7iq3w
@user-yx9ih7iq3w 5 ай бұрын
धन्यवाद राजे मनोज दादाला सात हावी
@pralhadpatil8388
@pralhadpatil8388 7 ай бұрын
राजे.तुम्हचे.मराठा.समाजाच्या.वतीने.हार्दिक.आभार
@kunalpatil6683
@kunalpatil6683 7 ай бұрын
आता फक्त राजे छत्रपती व जरांगे पाटील नविन स्वराज्य पक्ष स्थापन करावा जय जिजाऊ जय शिवराय ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@BhausahebGhegade
@BhausahebGhegade 7 ай бұрын
जय छञपती शिवाजी महाराज जय जिजावू जय महाराष्ट मराठा आदोलन❤
@laxmanshinde5311
@laxmanshinde5311 7 ай бұрын
धन्यवाद राजे आपन लढत आहात आणि विजय होऊन येनार🚩🚩🚩🚩
@mangalchorge7833
@mangalchorge7833 7 ай бұрын
राजेसाहेब जय हो
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n 7 ай бұрын
संभाजी राजे आप आगे बडो हम आपके साथ है एक मराठा लाख मराठा
@pushpabarge9987
@pushpabarge9987 14 күн бұрын
धन्यवाद संभाजी राजे तुम्ही मराठ्यांविषयी हा विषय मांडला
@laxmankirde9566
@laxmankirde9566 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 7 ай бұрын
शिवछत्रपती संभाजी राजे आरक्षण मिळावे यासाठी , गरीब मराठा समाजाला खुप म्हत्वाची माहिती सांगितली जय महाराष्ट्र राजे
@ranajitpatil3850
@ranajitpatil3850 7 ай бұрын
फक्त मराठा समाजाचे राजे
@anandkadam3437
@anandkadam3437 7 ай бұрын
मराठा तितुका मेळवावा अवघा राष्ट्रधर्म वाढवावा.❤
@bharatyeslote8328
@bharatyeslote8328 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@prabhushelke2397
@prabhushelke2397 7 ай бұрын
Only जरांगे पाटील.. त्यांनी आरक्षण 80%लोकांना मिळायला सुरुवात पण झाली आत्तापर्यंत एव्हढे तज्ञ लोकं का कधी बोलले नाहीत... ना कोर्ट ना राजकारण मागास प्रवर्ग ची गरज पण पाटलांनी करून दाखवले.
@revatichavan2000
@revatichavan2000 7 ай бұрын
राजे तुमचे विचार महान आहेत
@shindepatilr526
@shindepatilr526 18 күн бұрын
आमचा एकच नेता जंरागेसाहेब !
@sunilbhaubhorofficial
@sunilbhaubhorofficial 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण लढा...
@santoshrahate4619
@santoshrahate4619 7 ай бұрын
संभाजीराजे , उदयनराजे , शिवेंद्रसिंहराजे आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. 😅
@hindu_vijay
@hindu_vijay 7 ай бұрын
तूझ्या आज्जीला विचार कुणबी कुणाला म्हणतात..तुला कळलं मग बैल बुद्धी च्या 😂😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 7 ай бұрын
He kasle raje rajeshahi sampli ,dattak ahet he 😂😂
@easytoremember0105
@easytoremember0105 7 ай бұрын
यांच्या विरुद्ध मत आल की यांना संसदीय भाषेत प्रतिवाद करता येत नाही. फकत आई बहिणी बाप बायको मध्ये आणायचे. शिव्या द्यायच्या. धमक्या द्यायच्या. लायकी काढायची. हे यांचं नेहमीच आहे. वृत्ती उर्मट, सरंजामी, दांडुकेशही ची
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 ай бұрын
​@@karankirtishahi4181तुझा बापाला विचार राजे कोण होते ते मराठे होते म्हणून तू तुझी बहिण आई वाचली नाही तर मुसलमानांनी उचलून घेऊन गेले असते. कित्येक घेऊन पण गेल्या तुमच्या बायका मराठयांनी हिमतीने लढा देऊन त्या वापस आणल्या
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 7 ай бұрын
तू ओबीसी ७० वर्ष झाले तरी आरक्षण खाऊन दरिद्री आहेस त्यात आले
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 7 ай бұрын
वंदनीय संभाजीराजे खासदार तुम्हीच आत्ता गरीब मराठा. आसा स्पाष्ट शब्दात ऊल्लेख केला हि योग्य आहे. आपण मांडलेला ठराव आगदी बरोबर आहेत केंद्र सरकार सरकार ने घटणा दुरुस्ती करून ठोस निर्णय घेण्यात येईल.
@sandipmagar7280
@sandipmagar7280 7 ай бұрын
राजे साहेब. मराठवाडा पून्हा तेलगंणात सामावेश होतो का याची चाचपणी करावी अशी अपेक्षा.भल होत असेल तर विचार करावा.
@easytoremember0105
@easytoremember0105 7 ай бұрын
हेच उत्तम राहील
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 7 ай бұрын
इथून पुढे आम्ही आमच्या राजांचा ऐकूनच मतदान करणार जगदंबे ची शपथ घेऊन सांगतो
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 7 ай бұрын
वाराजेआपलेवसर्व खासदारांचे मनापासुन आभार अशाच एकजूट महाराष्ट्राचे होता करीता ठेवा जयहींद
@BhushanChaudhari-fo8mv
@BhushanChaudhari-fo8mv 7 ай бұрын
एक च पर्याय जाती निहाय जनगणना.....🎉🎉
@sheshrars
@sheshrars 5 ай бұрын
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q 7 ай бұрын
जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल
@vishalghuge2279
@vishalghuge2279 7 ай бұрын
जागो obc जागो
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 7 ай бұрын
धन्यवाद
@abs.creations4162
@abs.creations4162 7 ай бұрын
राजे जात गणना होई पर्यंत आत्महत्यचे प्रमाण वाढेल याला जबाबदार कोण. संयमच्या पलीकडे गेला आहे आरक्षणचा मुद्दा. किती वेळ घेणार राजकारणी लोक.
@Dur918
@Dur918 7 ай бұрын
इथून पुढे जय शिवराय जय स्वराज्य पक्ष व वंचित आघाडी एक साथ
@sagargavade8503
@sagargavade8503 18 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavmadhale4193
@vaibhavmadhale4193 7 ай бұрын
ज्या मोठ मराठी बांधव आहेत ज्यांना जास्त प्रमाणात जास्त जागा वतन मिळाल्या होत्या त्यांच्या जागा सरकार ने आरधी जागा जप्त करावे आणी गरीब मराठी बांधवाना द्या वी
@akshaykashid
@akshaykashid 7 ай бұрын
राजे 🎉 आपले खूप खुप आभार
@balasahebkadam5647
@balasahebkadam5647 7 ай бұрын
सर्व आमदाराचे आभार मानतो
@mahadevkadam8693
@mahadevkadam8693 7 ай бұрын
खाजदार होते सर
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 7 ай бұрын
Kon kon hote
@Rockybhai12347
@Rockybhai12347 7 ай бұрын
90 % wale😂😂😂😂😂
@mahendrashelar3826
@mahendrashelar3826 7 ай бұрын
Khasadar hote te 😂😂😂
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 7 ай бұрын
Jay Jajau 🚩🚩Jay Shivray 🚩🚩 Jay Shambhu Raje 🚩🚩 Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha koti Maratha 🚩🚩 Jarange Patil 🚩🚩
@digamberthorve106
@digamberthorve106 7 ай бұрын
संभाजी राजे छत्रपती सगळ्या खासदारांना एकत्र आणण्याचे काम आपणच केले आहे.हि फारच महत्त्वाची गोष्ट आहे.
@TukaramShelar-bv4rg
@TukaramShelar-bv4rg 4 ай бұрын
कोणत्याही मराठी खासदारांनी आवाज उठवला नाही फक्त तुमच्या शिवाय
@karalebhausaheb481
@karalebhausaheb481 7 ай бұрын
Jai Ho T V 9 ma News Veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev 🙏🌺🌺🙏
@sandee4you
@sandee4you 7 ай бұрын
जय शंभूराजे 🚩🚩🚩
@birugaikwad7474
@birugaikwad7474 6 ай бұрын
उशीर होत आहे शांत रहा
@kautikbarde5546
@kautikbarde5546 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 7 ай бұрын
आयोजित मिटिंगमध्ये उपस्थित राजेंना तसेच खासदारांना तसेच मनोज दादा जरांगे ना धन्यवाद
@sureshbhalsingh6964
@sureshbhalsingh6964 22 күн бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा राजे🚩🙏
@ravindrabhilare4705
@ravindrabhilare4705 7 ай бұрын
समाज जागरूक झाला ...सगळेच जागे झाले
@gopalsawant4594
@gopalsawant4594 7 ай бұрын
जय शिवभिम जय मराठी राज्य नमो बुद्धाय जय मल्लहार जय लहुजी जय सावता महाराज जय चोखोबा जय ज्योति बा
@sachinwalunj8209
@sachinwalunj8209 7 ай бұрын
निर्णय घ्यावा ही विनंती
@bharathiwale3029
@bharathiwale3029 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@mahadevkadam8693
@mahadevkadam8693 7 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शाहु महाराज
@niteshbajgude4283
@niteshbajgude4283 7 ай бұрын
जर सरकारने आरक्षण दिलं तर पुढच्या वेळेस हेच सरकार येणार
@hindu_vijay
@hindu_vijay 7 ай бұрын
छगन जातीसाठी लढला तर कांतिविर आणि मराठे जातीसाठी लढत आहेत तर जातीवादी... व्वा रे छगन च्या पिल्यांनो😂😂😂
@easytoremember0105
@easytoremember0105 7 ай бұрын
375 शूद्र जातीच्या समुहासाठी लढत आहेत. आणि लोकशाही असताना छ्त्रपती नाव लावणारा माणूस दीड जाती साठी लढतोय लेका.
@user-ns9pg2ti1k
@user-ns9pg2ti1k 7 ай бұрын
​@@easytoremember0105तुजा ३७५ जातिला पुरुन उरेल इतका मोठा माझा समाज आहे बाळा तुमचि आमाला गरज नाहीं
@SunilPatil-gh7gd
@SunilPatil-gh7gd 7 ай бұрын
@@easytoremember0105 लवड्या...तुझा छगन्या स्वार्थासाठी लढतोय. मराठा सदन घोटाळा.तेलगी घोटाळा.त्या गरीब परदेशातील एका महिलेचे मुंबईतील घर जमीन हडपणारा महाचोर तुझा छगन्या. स्वत: माळी समाजाचा असुन सर्व ओबीसीचं आरक्षण खाणारा तुला जर चांगला वाटत असेल तर अजुन तु बालबुद्धीचा .त्या येवल्याच्या येडपाटाच्या चड्डीतला मधला आहेस बेट्या. आणि फक्त लोबांयचं काम कर
@yog7640
@yog7640 7 ай бұрын
​@@user-ns9pg2ti1kयेडझव्यांनो साध उरलेल्या 50% आरक्षणातुन तुम्ही आरक्षण मिळवु शकत नाही एकटा सदावर्ते तुम्हाला चड्डीत हागवतो। अगोदर वेगळे आरक्षण पाहिजे होते ते मिळवणे आपल्या कातीबाहेर आहे हे समजले तर आता त्याच 375 जातीचे आरक्षण तुम्ही मांगता। आणि तो तुमचा जरांगे माकड obc आमचा भाऊ मिळुन राहु असे का म्हणतो का मराठांंची औकात नाही भाऊ पैदा करण्याची। एकटा भुजबळ तुमच्या बायकांना नाचवत आहे।
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 7 ай бұрын
@@easytoremember0105 are bhau aamhala tumchi Garj ny ,aamhi yektech aahe pn tumhala saglyanna purun urtoy sang tya chagyala!🚩
@shivajichauthe3366
@shivajichauthe3366 7 ай бұрын
त्यामुळेच जरांगे पाटील म्हणतात आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी मध्ये आहे, आणि तेच आरक्षण पाहिजे🚩🚩
@user-qo1ki5pn9u
@user-qo1ki5pn9u 19 күн бұрын
मराठा बांधवांनो आपल्याला न्याय हात जोडुन , आमरन ऊपोषन करुण मिळणार नाही आपल्या गरीब हुशार मराठा तरुणांच्या आत्महत्या वाढत आहे म्हणुन गरीब मराठ्यांनो आपल्या वर जो अन्याय ज्यास्तच प्रमाणात होत आहे म्हणुन आपल्या पुर्वजांचा इतिहास आठवा जगायचं तर समोरच्याचा छाताड फाडुन तरच गरीब मराठा जगु शकेल . 🚩 हर हर महादेव 🌹🌹
@user-zt9xp4nr1o
@user-zt9xp4nr1o 6 ай бұрын
छत्रपती संभाजी राजे तुम्ही संभिमाने मराठा समाज आपल्या समाजा सोबत आहेत एक मराठा कोठी मराठा अभिनंद राजे
@VikramSatav0881
@VikramSatav0881 7 ай бұрын
सर्व खासदारांचे आभार
@user-ui1gr9uz9f
@user-ui1gr9uz9f 7 ай бұрын
Good efforts, keep it up.
@user-il1gl6lc8r
@user-il1gl6lc8r 24 күн бұрын
संभाजीराजे मराठयाचे कैवारी एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@dilipyelwande5371
@dilipyelwande5371 6 ай бұрын
आमच्या एकच नेता संभाजी राजे आणि जंरागे पाटील
@vishwajitpharne
@vishwajitpharne 7 ай бұрын
महाराज साहेबांचा पहिल्यापासनच आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे
@sachinabuj375
@sachinabuj375 7 ай бұрын
संभाजीराजे ❤
@vijaymapari970
@vijaymapari970 6 ай бұрын
राजे तुम्ही मराठ्या ना. साथ द्या. आम्ही तुमच्या बरोबर. आहे जय जिजाऊ जय शिवराय
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भिम 🚩🙏
@rupchandzanje8323
@rupchandzanje8323 6 ай бұрын
राजे लाय ऊशिर झाला आहे पण सर्व एकत्र आले आहेत मनजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच आसी अशा आहे
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n 7 ай бұрын
राजे राजे च असतात प्रत्येकाचं बघणे हिरा ज्याला जमत असतं मनपूर्वक अभिनंदन राजे साहेब
@shindepatilr526
@shindepatilr526 18 күн бұрын
ज्या वेळी भाजपन चाॅकलेट दिल त्यात तुम्ही सर्वात पुढहोता ! तुमच्या खासदारकीची किमंत तुम्ही मोजली !
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 2 күн бұрын
सायब तुम्ही आहे असे सगळेच यक पाहिजेत
@paragnimbhore9963
@paragnimbhore9963 7 ай бұрын
Ek Maratha Lakh Marataha
@eknathkasabe8793
@eknathkasabe8793 7 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@nagoraosatpute6976
@nagoraosatpute6976 7 ай бұрын
Thanks raje
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 24 күн бұрын
सरकारने या मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!
@santoshtidke4122
@santoshtidke4122 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद राजे
@KondiramNimbalkar
@KondiramNimbalkar 7 ай бұрын
पन्नास टक्के च्या वर आरक्षण गेले तर केंद्र सरकार. छत्रपती संभाजी, पन्नास टक्के च्या आत महाराष्ट्र सरकार.आता कुणबी व मराठा एकचं आहेत. एवढा जी आर पाहिजे.
@digamberthorve106
@digamberthorve106 7 ай бұрын
आपली हि देशपातळीवरील विचार मराठी समाज आपणास सर्वोच्च पदावर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाहीत.
@sanjeevpawade185
@sanjeevpawade185 7 ай бұрын
Jay shivray
@swapnildesale207
@swapnildesale207 7 ай бұрын
आम्ही स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती सोबत राहू❤
@shanirajbandal569
@shanirajbandal569 7 ай бұрын
महाराज आहेत..पण हे सर्व मराठा समाजाला दिशाभूल करणारे मोठे नेते आहेत.....Shame on you maharaj
@user-zx4cc9tz3y
@user-zx4cc9tz3y 12 күн бұрын
राम कृष्ण हरि मोदी सरकार ,योगी आदित्यनाथ सर
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН