काही ही उपयोग होणार नाही या तिसरी आघाडी चा सगळे असंतुष्ट लोक आहेत कुणास मंत्री केलं नाही, कोण लोकसभा हरला, कुणास तिकीट नाही दिलं.
@lakhandhage1020Ай бұрын
महायुती+तिसरी आघाडी+कितीही आघाडी तयार झाली तरीही ग्राउंड ला वातावरण हे महाविकास आघाडीचेच आहे
@durgeshshinde9197Ай бұрын
😂
@shrikantchavan3552Ай бұрын
आजपर्यंत कोणती तरी तिसरी आघाडी टिकली का😂😂
@chetanwasnik9458Ай бұрын
Isliye congress koo election ladnee se manaa krdooo phir do hi party rhengii
@12virajjagtap36Ай бұрын
Evm ची काळी काच का लावतात ती काढली पाहिजे व यातली लाईट क्टिनीव चालू पाहिजे म्हणजे आमचे मत कुणाला गेले ते कळेल
@baluawhad7269Ай бұрын
याचा तोटा महायुतीला होणार...कारण हे सर्व कधी काळी...महायुतीच्या सोबत होते..
@vishaltharewal9609Ай бұрын
आणि ते महायुतीचीच मते खाणार, मविआची मते मविआच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे निकालानंतर नक्कीच दिसून येईल.
@vishaltharewal9609Ай бұрын
भाजपने ए टीम वापरून बघितली, बी टीमलाही लोकसभा निवडणुकीत वापरून बघितले तरी राज्यातील सुज्ञ जनता गळाला लागत नसल्यामुळेच आता पराभव स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे पंतांच्या इशाऱ्यावर मविआ सरकारमध्ये सहजासहजी मिळालेले मंत्रीपद सोडून सुरत, गौहाती दौरा करून गद्दारांच्या टोळक्यात सामिल होणारे कडू आजही पंतांच्याच इशाऱ्यावर सी टीम म्हणून समोर आले नसतील कशावरून? कडू, संभाजाराजे आणि भाजपची ही रणनिती न कळण्यास राज्यातील सुज्ञ जनतेला हे मतलबी, गुजरातधार्जिणे, दळभद्री राज्यकर्ते काय दुधखुळे समजतात की काय?
@mahadeogund232Ай бұрын
तिसरी आघाडी उभे करणारे लोक त्यांच्या मतदारसंघातून निवडून येणार नाहीत
@imBonzarrrАй бұрын
संजय, केंद्रात भाजप च सरकार आहे… महाराष्ट्रात सत्ता त्यांचीच येणार…
@vitthalgore7029Ай бұрын
एकही उमेदवार निवडून येणार नाही
@AnilPawar-rt8scАй бұрын
तिसरी आघाडी महायुती ची पण मत खाणार त्याच काय करायचं मग
@anilmutke5219Ай бұрын
घरघुश्या मुख्यमंत्री आम्हाला नको आहे
@Ramraje-y4gАй бұрын
आवटे भाऊ मी आपले विश्लेषण नेहमी बघतो निःपक्ष विश्लेषण पण लाडकी बहिण ही योजना विरोधकांना त्रासदायक ठरू शकते
@dr.m.d.magare7933Ай бұрын
जनता हुशार झाली आहे कोणतेही अदाज निकाला नतरच लावने शाहनपणाचे ठरेल बाकी बडबड व्यर्थ
@sachinkankal1169Ай бұрын
चटुकारी सोडा सर्व लक्षात येईल
@marutikundekar3585Ай бұрын
तिसरी आघाडी निर्माण करून महाराष्ट्र विकणाऱ्या लोकांना मदत करायची आहे तिसरी आघाडी वाल्यांना महाराष्ट्र विकला गुजरातचा नेऊन ठेवला तरी चालेल पण तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करायचा आहे तिसरी आघाडी निर्माण करणारे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा अपमान करत आहेत
@sahebraojadhal3272Ай бұрын
आता निवाडा जनतेला च करावी लागेल,sc फक्त तारीख पे तारीख
@murlidhartembe1630Ай бұрын
Raju Shetti and other + funding b j p for distribution m V a voters
@rameshbhushariАй бұрын
दाढी ची style भारी आहे सर
@vijaykamble4237Ай бұрын
मग तुम्ही चाटायची बंद करण्यार आहे का पवारांची व उध्वची आणि राहुल ची 😊😊
@KEDAR412Ай бұрын
तु बीजेपीचा गु खातोस त्याचे काय 😂
@marutinavasare2754Ай бұрын
तिसरी आघाचा वापर पंत करुन घेण्याचा प्रयत्न करणार पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे, तीसरी आघाडीला त्यातील तीन नेत्यांच्या वैयक्तीक संपर्कापुरतीच मते मिळतील एव्हढेच वाटते.
@AshokChaudhari-mz1ohАй бұрын
विश्लेषण अभ्यास पूर्ण,
@imBonzarrrАй бұрын
कसली घंट्याची सहनभूती उद्धव ला..????
@mahadevtat3095Ай бұрын
तिसऱ्या आघाडीचा फायदा उघड उघड bjp चा फायदा व्हावा म्हणूनच् आकाराला येत आहे 👍
@dadasahebmelge2392Ай бұрын
सर आपण केलेलं विसलेशन. पटत नाही निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्दा फार मोठा आहे संपुर्ण मराठा समाज जा उमेदवार ला मतदान करेल तोच उमेदवार निवडून येईल असे वाटते
@rajanpawar6332Ай бұрын
तिसर्या आघाडीचे 3 /13 होणार 2% मते ही मीळणार नाहीत.
@prakashmakhare4125Ай бұрын
ग्रेट सर
@sunilfarkade1509Ай бұрын
तिसरी आघाडी फेल होणार.
@satishrekhiАй бұрын
तो जरांगे २८८ जागांवर उमेदवार उभे करणार म्हणजे मविआ चे नुकसान च
@aniketkedare8Ай бұрын
long time no see where were you Sanjay Ji ?
@vikasshewale6122Ай бұрын
Third frontvale sagle mahayuti madhe jatil jinkle तर. Kiti khoke ekdam ok
@rajendrakapadani586Ай бұрын
फोडणीस विराने कितीही कुटील चली केल्या तरी मूव्हीआघाडीच येणार
@KEDAR412Ай бұрын
लोक सुज्ञ असतात ते ज्याना हाणायचं त्याना बरोबर हाणतात
@pratikgaikwad5911Ай бұрын
अरे ये मीडिया वाले क्या बात करते है. किसी नये पार्टी को established होणे ही नहीं देते.
@user-96kАй бұрын
3री आघाडी म्हंजे c_Team
@rajendravipra7099Ай бұрын
Prakash aambedkar bjp chi team aahet
@chandanesampat1832Ай бұрын
अत्याचारी बलात्कारियों और भ्रष्टाचारियों को वोट न दें, उस उम्मीदवार को वोट दें जो संविधान का सम्मान करता हो
@charlievaraprabha7962Ай бұрын
3 रया आघाडी चा काही विशेष परिणाम नाही लोक BJP la वैतागले आहेत हा माझा सर्व आहे...लोक शहाणी आहेत...थँक्स
@mahadeogund232Ай бұрын
तिसरी आघाडी भाजपने उभे केले आहे
@shriramahirrao9640Ай бұрын
Very true sir
@babasopatil5983Ай бұрын
One and only Sanjay Awate sirji
@mokshbopche3732Ай бұрын
आवटे तुम्ही फ़क्त महाबिकावू माणूस आहत
@rajendrakapadani586Ай бұрын
या स्वार्थी आघाडीला जनता धडा शिकवेल
@somanathkadam1573Ай бұрын
B tea M bjp
@sudhakarjadhav6563Ай бұрын
संभाजी राजेंना विनंती आपण तिसऱ्या आघाडीच्या भानगडीत पडू नयेत.
@mangeshghayawat4991Ай бұрын
सर तुम्हचा फायदा कोणाला आहे
@mansilahamage9619Ай бұрын
आम्ही कार्यकर्ते कोणतया व विचार धारा कुठली मांडतो सोडुन द्या पण तुम्ही जसे म्हणता तसे लोक शाही आहे प्रत्येक नागरिकाला त्याच्या मते देण्याचा,मत मांडण्याचा व उमेदवार म्हणून उभे रहाण्याचा अधिकार आहे.फायदा महाविकास का महायुतीचा का तोटा यापेक्षा सामाजिक हितासाठी कशी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्या शिवाय वेगळा पर्याय मतदारांना हवाय.तो देण्यात आला आहे.तेवहा प्रयोग म्हणून न पाहता प्रस्थापित वर्ग व त्यांच्या आज्ञेनुसार ची राजकारण नको.परयाय हवाच
@vishnupisey674Ай бұрын
तीसरी आघाडी बिजेपीची बी टीम.
@SachinYadav-rn2mnАй бұрын
शट सहानुभूती
@bapusahebchindhe9022Ай бұрын
आता आशा आघाडीच्या मागे जाऊन जनता विषाची परीक्षा घेणार नाही.खरी लढत मविआ आणि युती यांच्यात होईल.बच्चू कडू सोडून कोणालाही जनाधार नाही.
@vilasgaikwad3803Ай бұрын
B team of bjp
@swapnilundre1468Ай бұрын
भारतात मध्ये फक्त दोनच पक्ष राहू द्या काँग्रेस बाजप...... बाकी न अधिकार नाही
@santoshbhat3007Ай бұрын
फक्त मत विभागणी झाली पाहिजे
@SanghapalIngle-g6gАй бұрын
भारतात तसेच महाराष्ट्रात द्विपक्षीय पद्धत आहे.का?तुम्ही संविधान वादी आहे असे दाखून देत असता. मुळात तुम्हाला संविधान मान्य आहे का?असेल तर तुम्ही एकास एक उमेदवार देण्याची भाषा करणार नाही.
@kailassolanki3833Ай бұрын
Congress man
@ManojKumar-jr8inАй бұрын
SANJAY CHATUGIRI SODA
@firefire3060Ай бұрын
Tisari Aghadiche tin jan 100 takke niwdun yenar.
@vikaskamble3431Ай бұрын
Funding zaliy sir Lokmat la 😂 . Narrative spreading started let's how this impacts Janta who just realised something whom they voted recently
@SIDDHANTBACHKARАй бұрын
Tumhi je phaltu vishleshan karat ahena tyacha matadaravar parinaam hoto ani directly tyacha phayda mahavikas aghadila hoto samjun ghya ....
@Indian-hq7noАй бұрын
Rajinama det ahet ka maharaj?
@Indian-hq7noАй бұрын
Maharaj cha apman jhala udyan Maharaj kahich bolat nahi
@hinduraokhaware1729Ай бұрын
It is just for only BJP
@mahadeogund232Ай бұрын
बच्चू कडू मिंदे चा माणूस आहे
@jiti5034Ай бұрын
How will this help BJP? actually it will take away votes from BJP
@sudhakardudhe3941Ай бұрын
आवटे साहेब सहानुभूती विषयी तुमचे आकलन साफ चुकीचे आहे असे वाटते!
@SIDDHANTBACHKARАй бұрын
महाविकास आघाडीला तुमच्या अश्या फालतू पत्रकारित्यामुळे नक्कीच फायदा होत असतो 🙏🙏🙏
@sohandindia3689Ай бұрын
Tu Congress cha chela
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
Kahena.sanman.ha.apaman.watto
@mukundshivale4790Ай бұрын
जनता ओळखून आहें भाजपचा खेळ त्यामुळं तिसरी आघाडी होऊ किंवा चौथी होऊ काही फरक पडेल असं वाटत नाहीं. मविआ जनतेची प्रथम पसंती असेल
@chetanwasnik9458Ай бұрын
Isliye congress koo election ladnee se manaa krdooo phir do hi party rhengii