मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ खरोखरच जुन्या काळातील आठवणी जाग्या होतात एकच नंबर लोककला आहे तमाशा हि महाराष्ट्रातची जिवंत लोककला आहे मुजरा तमाशा कलावंतांना
@Ashwalvekak3 ай бұрын
4:05
@tanajikadam78772 ай бұрын
1च no tamasha ही कला लोप पावणार नाही याची काळजी gya
@rajendrabhabad38112 жыл бұрын
जबरदस्त एक नंबर लोकनाट्य तमाशा
@rtbangar2 ай бұрын
सरकारने याना उप जिविकाचे साधन करावे
@baluvanpure71602 жыл бұрын
एकच नंबर तमाशा आहे
@manchakkatkade44804 ай бұрын
खुपछान,आमचया,यातृलायेतहोते❤
@balukapre75212 жыл бұрын
उत्कृष्ट तमाशा मंडळ
@chavannavanath126 Жыл бұрын
गवळण अतिशय सुंदर सादर केली
@SureshBhat-d6c21 күн бұрын
माझे आजोबा श्री कोंडीबा शिंदे तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मध्ये कॅशियर आणि गायक सुरते होते माझे मामा विष्णु शिंदे हे सुद्धा काही दिवस या तमाशामध्ये होते महाराष्ट्राच्या सर्व लोककला महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक यांच्याकडे होत्या या सर्व कला काळाच्या ओघात महाराष्ट्राने घालवल्या सध्या सर्वच कलाकारांची काय अवस्था करून टाकली या राजकारण्यांनी अशी लोकशाही कोणत्याही देशात परत जन्माला येऊ नये हि तर पैशावर चालणारी लोकशाही आहे
@maheshpatil64822 жыл бұрын
Khup Chan.
@bapugaikwad37969 ай бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर तमाशा कला मंडळ रघुवीर खेडकर सध्या तरी यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही 101 101 बडे कलाकार और नर्तिका❤
@ramavchar97112 жыл бұрын
खूप छान कलामंच आणि ढोलकी वादन एकदम कडक
@rohidasshirtar92168 ай бұрын
एक नंबर तमाशा केंद्र संगमनेर
@SandipanPawar-vj1ee4 ай бұрын
Nan37z
@MarutiSankar-bq7xv Жыл бұрын
आशीच कला जिवंत राहू दया
@anantkharpude17216 ай бұрын
महिला वर्ग खूप खूप अभिनंदन अभिनय आणि नृत्य तत्परता अप्रतिम आणि सुंदर100 %
@maheshpatil64822 жыл бұрын
Khub Chand Tamasha hai
@darbarsingrupsinggirase8604 Жыл бұрын
तमाशा चा खरा जीव कि प्राण तूनतूने होय ज्या दिवशी हे वाद्यं तमाशा तून बाहेर जाईल त्या दिवशी खरंच कला नष्ट होईल .
@VithalParkhe Жыл бұрын
1 1
@balasahebpawar47122 жыл бұрын
Ekdam zakaass sadrikaran
@sanjaysalunkhe12172 жыл бұрын
V
@nivruttibendkule80962 жыл бұрын
@@sanjaysalunkhe1217 the
@shikantgade6096 ай бұрын
Ragvir kadakar bari
@mejorsachindevkate3690 Жыл бұрын
मी मेजर सचिन देवकाते शिरूर पुणे जम्मु काश्मीर वरून