कलेला तोड नाही महाराष्ट्राची ही कला अवगत झालेल्या लोकांना शरीर आरोग्यअगदी चांगले मिळाले
@रामशिंदे-ण7र Жыл бұрын
महाराष्ट्रातील खरी जीवंत लोककला हि आहे अलीकडे हि कला लोप पावत चालली आहे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण तमाशा हि लोककला प्रबोधन आणि मनोरंजन करणारी खूप मोठी कला आहे महाराष्ट्र राज्याची परंपरा आणि इतिहास या कलेतून सादर केला जातो या कलावंतांना मानधन आणि कार्यक्रम चालू असताना सुरक्षा देणे गरजेचे आहे तरच हि कला जिवंत राहील वेळ सुध्दा वाढवून पूर्वीसारखा केला पाहिजे तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा
@arunbele99085 ай бұрын
खरोखर अतिशय सुंदर आणि आकर्षक, शिस्तबद्ध,मनमोहक कार्यक्रम सादर केला आहे.कौतुककरावे तेवढे कमीच आहे.
@shankarraut6631 Жыл бұрын
काय ढोलकी काय नियोजन काय अदा एकदम झक्कास अप्रतिम अरारा रा रा रा....खतरनाक 👍👍🙏🙏🙏
@manojratnaparkhi5997 Жыл бұрын
अप्रतिम अभिनय तथा ढोलकी वादन.... या अशा कलाकारांची कदर, मान,सन्मान हा व्हायलाच पाहिजे.. हि खरी जिवंत कला आहे....
@VinayakKhode8 ай бұрын
संपूर्ण कलावंत अतिशय उत्तम एकत्रित येऊन कला सादर केली आहे. सर्व अभिनंदनास पात्रं आहे
@ashishkamble29552 жыл бұрын
आदरणीय आमचे काका गौतम राजहंस यांचे अलीकडेच निधन झाले ....त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या कला क्षेत्रातील एक तारा निखळला 🙏🙏🙏🙏
लाजवाब.. लोकनाट्य मंडळ.. सुरेख गण.. गवळण.. उत्तम सादरीकरण.. महाराष्ट्र.. कला.. परंपरा.. जपत आहात.. खूप शुभेच्छा.. अभिनंदन..
@ravikore48332 жыл бұрын
अनेक गण गवळणी ऐकल्या पण हे सर्व काही अपुर्व व ढोलकी व पायाचा ताल अद्भुत धन्यवाद
@bhatumarathe27358 ай бұрын
अप्रतिम ही लोकं कला लोप पावत चालली आहे . ह्या कलेच संवर्धन झाले पाहिजे . गण गोळण मग लावणी नंतर फिल्मी गाने शेवटी वग नाट्य . गेले ते जुने दिवस राहिल्या त्या आठवणी .
@rameshdevare6627 Жыл бұрын
खूपच सुंदर तुमचे आभार मानावे तेवढेच कमीच पडतील 👌👌👌
@pravingholap3993 Жыл бұрын
अतिशय सुंदर कला👌 हया कलाकाराना शासनाने सन्मानीत केले पाहीजे ही खरी लोककला . लोकरंजन .🌹
@prabhakarkulkarni11153 жыл бұрын
खुपच सुंदर ढोलकी हार्मोनियम साथसुंदर नमस्कार धन्यवाद जयहरी पोस्ट अतिशय सुरेख
@dholkivadakgoutamkamblekol11753 жыл бұрын
धन्यवाद सर
@saksheenarawade66342 жыл бұрын
@@dholkivadakgoutamkamblekol1175 ंरऊज
@ravindrashelawle8205 Жыл бұрын
ढोलकी वादक अप्रतिम तसेच बाकीच्यांनि छान कला सादर केली. 🙏
@chintamanpatil25433 жыл бұрын
स्वर,ताल,लय,गायन व उत्कृष्ट नृत्याभिनय,आप्रतिम नजाकत!
@patilnanasaheb73323 жыл бұрын
तमाशा आपली लोक कला आहे शासनाने लक्ष दयायला हवे खुप कठिण प्रसंग आहे तमासगीर मंडळींवर कोरोना मुळे
@vaibhavsurade76703 жыл бұрын
होय
@jayantbadve18733 жыл бұрын
@@vaibhavsurade7670 aaaa...
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
याला म्हणतात जातिवंत कलाकार आणि जिवंत कला सर्व कलावंतांचे आभार 🙏🙏
@chabildaskaranke879810 ай бұрын
अप्रतिम गण
@rangnathdesai53362 жыл бұрын
शाहीर , आपण गायलेला गण ऐकून बालपण आठवले.अप्रतिम गण गाईला आपले टिम चे हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा.
@tuperohit5665 Жыл бұрын
खुपच सुंदर गायण केले तुमच्या पूढील वाटचाली स शुभेच्छा !
@YuvrajJadhav-mi8rj5 ай бұрын
हिच खरी महाराष्ट्र राज्याची लोक कला आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन
@universalboss9216 Жыл бұрын
खूप छान खूप सुंदर... कौतुक करायला शब्द अपुरे पडावेत अशी कला
@subhashnagarkar13993 жыл бұрын
खरोखर मुगडे साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच, नमस्कार साहेब
@dholkivadakgoutamkamblekol11753 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattatraynevase9542 жыл бұрын
अप्रतिम, शब्दच नाहीत,मन भूतकाळात गेलं.
@dnyaneshwarpatil9743Ай бұрын
खुप छान सादरीकरण 💐💐💐
@pandurangmangonkar16023 жыл бұрын
गौतम दादा, खूपच मस्त ढोलकी वादन.आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@dholkivadakgoutamkamblekol11753 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepakambare6092 Жыл бұрын
असा गण मी कधीच पहिला नाही ❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम सौंदर्य आवाज नी आदभुत सादरीकरण
@khanderavrathod5791 Жыл бұрын
ओढ ओऔ
@ananddonolikar Жыл бұрын
❤❤❤😊😊
@PremrajKalantri3 ай бұрын
@@ananddonolikarखुपच सुंदर कळा महाराज्यात भ😢😮
@manoharchaudhari63802 ай бұрын
अप्रतिम. कोल्हापूरच्या कलावंतांना मानाचा मुजरा.
@anandakamble91773 жыл бұрын
छान उपक्रम मुगडे शाहीर
@muralidharsonawane3864 Жыл бұрын
सर्व कलावंतांनी सादर केलेली गणगौळन अप्रतिम वाटली.
@Swarajshinde-b6e Жыл бұрын
Kqpqp1p11
@BramhadeoDeshmukh4 ай бұрын
गण गवळण अशी असावी खूपच सुंदर 👌👌🙏🏻
@rambhoirbhoir9033 Жыл бұрын
वाह क्या बात है फारच सुंदर गण गवळण सादरीकरण केले आहे
@ramchandrarawate2390 Жыл бұрын
खुप सुंदर
@gajendragaikwad8846 Жыл бұрын
या सर्व गुणी कलावंतांना मानाचा मुजरा सरकारनं आशा जिवंत कलावंतांना मासिक मानधन द्यावे तरच ही कला जिवंत राहिल
@vishwasmohite247810 ай бұрын
वि बा मोहिते वडाळा अतिशय सुंदर आहे
@संजयकदम-प2द Жыл бұрын
महाराष्ट्रा ची शान आहे ❤
@j.c.narwade2 ай бұрын
अप्रतिम सादरी करन....🎉🎉🎉❤❤❤❤
@Mangeshkakadekalakar.66963 жыл бұрын
ढोलकी वादन आणि गायन अतिशय सुंदर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
@vbjbb34173 жыл бұрын
Very good 👍
@dholkivadakgoutamkamblekol11753 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashishkamble29552 жыл бұрын
आदरणीय गौतम राजहंस आपल्यातून निघून जरी गेले असले तरी त्यांची ढोलकीवरील थाप आमच्या कानात गुंजत राहील 🙏🙏
@OfficialPrashikrRajhans Жыл бұрын
Thank you sir 🙏✨
@rohitkorke168111 ай бұрын
😢स
@somnathpawar14672 жыл бұрын
खुपच छान,जुनं ते सोनं आहे,हे जतन करणं काळाची गरज आहे
@childrengems82623 жыл бұрын
खरच ढोलकी वादन अप्रतिम.छान आहे.
@anandsarkale81073 жыл бұрын
sunder dance
@dholkivadakgoutamkamblekol11753 жыл бұрын
धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pundliksopankocharandniles52893 жыл бұрын
अतिशय सुंदर गायण .राम कृष्ण हरी मायबाप. Very good
@annalokhande47003 жыл бұрын
आम्ही कोल्हापूरकर याचा सार्थ अभिमान उत्कृष्ट गण गवळण
@balasahebsable5663 Жыл бұрын
ढोलकी वादानातील स्पष्टता, महान वादक
@sitaramshete5881 Жыл бұрын
खरंच " जुनं ते सोनं " अशी म्हण आहे अगदी त्या उक्तीनुसार हे सत्य आहे अशी कलाकार खरेच त्यांच्या हक्का पासून वंचित आहेत शासनाने मान्यता दिली पाहिजे निदान मानधन तरी मिळावे अशी शासनास विनंती आहे.
@rameshraut7301 Жыл бұрын
छान सादरीकरणा जूनी पंरपरा राखली
@Vicharmanache3 жыл бұрын
ढोलकी एकदम कडक गण एक नंबर आणि नृत्यागंणाचे dance खुपच भारी
@ashokrondhe98783 жыл бұрын
V,n,, ,. Xx xx : "
@nivruttimahale37593 жыл бұрын
गौळण उत्तम सादरीकरण केले आहे 👍👍🎉🎉🙏🙏🙏
@arjunmane5663 жыл бұрын
Masta
@Educhange Жыл бұрын
खूपच सुंदर... सादरीकरण!!
@krishnamane19132 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम. धन्यवाद. कृष्णा माने.
@gurunathbavakar59318 ай бұрын
सर्वच अप्रतिम आहे शब्द कमी पडतील. या गणाचे लायरीक मिळाले तर खूपच आनंद होईल.
@prakashtorne4780 Жыл бұрын
वा वा अतिसुंदर 💯🌹🌹🙏🤝🚩🚩🎧🎥📚🖋️🛐 🚩🤔🤔.👌👍🤝🚩
@anilbambole95423 жыл бұрын
मला सर्वोत्तम कलाकृती वाटली .
@babasahebmakasareАй бұрын
1 नम्बर तमाशा
@annalokhande47003 жыл бұрын
पुर्ण ओल्ड गण गवळण पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@अकुशपेटारे2 жыл бұрын
हादिकशुभेच्छा
@ashokambhore89082 жыл бұрын
Very Nice Mujara👌👌👌
@babals992411 күн бұрын
Nice presentation. This art must be kept alive!
@ashokwadkar8256 Жыл бұрын
खरच अतिशय छान सादरीकरण सर्व कलावतानी शिस्तीत काम पण एक खत वाटते अशा लोकांना टीव्ही वर जास्त संधी का नाही
@rajendra28623 жыл бұрын
पारंपारिक गण अतिशय सुंदर
@rajnandinisuroshe3612 ай бұрын
वा वा
@bhaukudale54432 жыл бұрын
Akadam. Kadddddak
@gnaik058 ай бұрын
हे शुभ वदना Lyrics पाठवा
@vitthalraodhurve45403 жыл бұрын
फारच छान 🙏🙏🙏
@subhashnagarkar13993 жыл бұрын
ढोलकी वादक गायक गायिका नृत्यांगना सर्वच अप्रतिम सर्वांना मनापासून मानाचा मुजरा
@btsmylifeline9753 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashikantraut49823 жыл бұрын
Very Good Artist
@shashikantraut49823 жыл бұрын
Allaregive tothe good performance
@pandharibiradar18183 жыл бұрын
खुपच छान👌
@rajendramali47673 жыл бұрын
खूप छान
@dagaduakhade31502 жыл бұрын
लहानपणी खुप जायचो.... तेव्हाची मजा औरच असायची....
@sandipbharmal94042 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 ढोलकी वादन ते नृत्य👌👌👌सुंदर
@balkrishnakumavat8654 Жыл бұрын
लई भारी
@prabhakargaikwad6918 Жыл бұрын
खुप छान सर्व कलाकाराचे हर्दीक अभिनंदन,
@shamravkurane8145 Жыл бұрын
एकदम मस्त .अावडल. लयभारी
@vasantchavan54973 жыл бұрын
अप्रतिम तोडच नाही आपल्या कलेला
@ashokambhore89082 жыл бұрын
Waah Dholaki Pattu ani Nartika Dance👌👌👌
@bssongs30172 жыл бұрын
कांबळे साहेब....खुप छान ढोलकी
@pramodsawant808 Жыл бұрын
Great team work
@rohitpawar40802 ай бұрын
Dholki pattu changla patticha ahe far chhan
@rahulmbhosale3 жыл бұрын
आदरणीय गौतम राजहंस दादा ! खूप छान ढोलकी वादन ! विनम्र अभिवादन 🙏गण - गवळण सादर करणार्या सर्व कलाकारांनीही खूप छान सादरीकरण केले आहे. महाराष्ट्राच्या मातीतली लोकसंगीताची समृद्ध परंपरा जपणार्या या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !
@sudhakarsawant20773 жыл бұрын
Pppl
@sudhakarsawant20773 жыл бұрын
Pppl
@sudhakarsawant20773 жыл бұрын
Ppppplppp
@sudhakarsawant20773 жыл бұрын
Lplllpp
@sudhakarsawant20773 жыл бұрын
P
@haridasmahadik-vu5do2 ай бұрын
अती उत्तम
@Darrpan Жыл бұрын
अतिशय सुंदर, मूळ तमाशा पहायला मिळाला.
@prakashaakhare6239 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान ❤❤❤
@ramkamble65093 жыл бұрын
Akdm chan GaLan Hardik Shubheccya
@manojsalve89493 жыл бұрын
वा क्या बात है । ढोलकी वाल्यासाठी एक लाईक 👍
@navnathbangar16093 жыл бұрын
खुप छान आहे
@dattraochivan50073 жыл бұрын
वेशभुशालयछानएकदमसुपर
@swapnilbhalchim29393 жыл бұрын
कलाकार कधी मरत नसतो कलेच्या जीवनात राहून पुन्हा पुन्हा जगून घेण्याचा प्रयत्न करत असतो खूप खूप छान मनाला वेड लागणारे पूर्वीच नृत्य आहे खरंच छान
@RaosahebAsarubaWarkadWarkad25 күн бұрын
Very nice post
@Shyaam-yx2ly2 ай бұрын
Very nice video dada
@vijaykurund1326Ай бұрын
या कलेला मानाचा मुजरा
@Saurabh_Pawar_172 жыл бұрын
वाह वाह क्या बात ❤️..... अप्रतिम..... खूप सुंदर ❤️...old is gold❤️
@BalwantGayikwad2 ай бұрын
आसे कलाकार आता होणे शक्य नाही आणि होणार पण नाहीत सलाम आहे माझा कलेला कारण मला बगर गुरुची आणि तालमीची कला लबली आहे मला माजे आवडते कला राग रागिणी भायरवी गवळणी भावगीत हे मी वाजवतोय पण सद्या कोणत्या पार्टीत नाही मी ब्यांड मधें छ्याप ढोल वाजवतोय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@subhashnagarkar13993 жыл бұрын
छान अप्रतिम शाहीर मुजरा आपल्याला
@hiteshpawar9399 Жыл бұрын
कृपया ही गणेश वंदना लिहून पाठवा
@pradippatil78918 ай бұрын
कला जपणाऱ्या कलाकारांना मानाचा मुजरा
@pradeepchavan81443 жыл бұрын
पूर्वीचे व आताचे तमाशा पुर्ण वेगळे आहेत .
@gopidhawale6320 Жыл бұрын
खुबसूरत गणगवळण 🙏
@RYANFF-iu5ib Жыл бұрын
वाह.... खासच.. 🌹🙏
@satyawankhandagale39853 жыл бұрын
लयभारी शाहीर धन्यवाद भाऊ
@ankushsonawane98553 жыл бұрын
छान गवळण आहे खुप भारी ढोळकी वादक मानाचा मुजरा करतो