संपूर्ण किर्तन श्री हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) श्री क्षेत्र आळंदी देवाची #shrinigmananddarshan #hashtag #kirtan #kirtankar #marathi #kirtanmarathi #kirtanchal #tadka #kirtanbhakti #kirtanlive #आळंदी #पंढरपूर
Пікірлер: 15
@dnyaneshwarkorde57604 ай бұрын
आमचे सदगुरु माऊली महाराज
@bapujategavkar2824Ай бұрын
जय हरि जय शामनाथ
@HariRahane-hw7ds2 ай бұрын
जय हरी 🚩🚩
@sadashivpatil87913 ай бұрын
काळाचेही काळ । आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥१॥ करूं सत्ता सर्वांठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥३॥ तुका म्हणे बाण । हातीं हरीनाम तीक्ष्ण ॥४॥
हे काय लावले आहे काही समजत नाही संस्थेच्या परंपरेला शोभत नाही जगात फक्त एकच माऊली संत श्रैषट ज्ञानेश्वर महाराज उगीच छोटे मोठे उपाधी देऊ व घेऊ नये हि नम्र विनंती