दादा तुम्ही एकतर्फी मुलाखत घेतला असे मला वाटत.. तुमच्या मुलाखती मद्ये जे अपेक्षित होत ते प्रश्न आले नाहीत... किमान पुढे हरण्याच्या मुलाखत घ्याल त्या वेळी विचार की हारण्या बैज्या एकत्र कधी येणार आणि लोकांचा गैरसमज दूर होणार.. जय महाराष्ट्र
@kalammujawar71102 ай бұрын
एक नंबर मुलाखत... दादा च आणि नाना च विचारला सलाम ❤😊 किंग ऑफ राऊंड क्षेत्र
चुकीची टीका टिप्पणी करणाऱ्या इंस्टाग्राम पेजला स्वतः मालकांनी निर्बंध आणायला पाहिजे उगाच लोकांच्या बैलांना नाव ठेवत असतात स्वतः मालकाला माहित असते काय कसरत करावी लागते शर्यतीचा बैल तयार करायला
@AkshaySalokhe-n1z2 ай бұрын
हेलिकॉप्टर बैज्या🚁❤
@gorakhnathchindage56032 ай бұрын
कोल्हापूर भागात बैल पळवाय तुमचा नाद नव्ह 😂 घाबरतय हरण्याला ✌🏻
@nitinkandale45842 ай бұрын
एक नंबर मुलाखत कट्टर बाळू दादा हजारे समर्थ
@DhirajVathare-s4l2 ай бұрын
थार मैदानला हेलिकॉप्टर बैज्या ला धराला दरवेळी चे मामा नव्हते. ते असले कि हेलिकॉप्टर लगेच ओळखतो 🙏
@hanamantnivruttibhosale46902 ай бұрын
खूपच छान मुलाखत. अशी मुलाखत आज पर्यंत कोणी घेतली न्हवती . तुम्ही एकसंम्भा मैदांचे व अनेक मैदान च्या तुम्ही आठवणी करून् दिल्या. खूपच छान . व्हिडिओ मध्ये चिमण्या दिसायला पाहिजे होता. मस्त घेतली मुलाखत सुदीप भाऊ. 👍🏻💐🤝
@sanglikarsudip2 ай бұрын
चिमण्या त्याचं वेळी आरेवाडी ला देव बसवायला निघालं होता
@hanamantnivruttibhosale46902 ай бұрын
ओके
@KamaleshPatil-h3i2 ай бұрын
वेगाचा शेवट हेलिकॉप्टर बैज्या ❤❤
@maharashtrachkhillarson2 ай бұрын
♥️ बाळूदादा सारखा माणूस अखंड राऊंड क्षेत्रात कधी झाला नाही आणि होणारही नाही 🐅👑
@PradipAnuse-g6v2 ай бұрын
पैलवान च नियोजन महाराष्ट्रात कुणालाही जमणार नाही फक्त दादा
@royal_shetakari___2 ай бұрын
Hindkesari Harnya chi pan mulakat lavkar ghya 😊
@shubhambhosale43252 ай бұрын
धन्यवाद दादा मूलाखत घेतल्या बदल लय दिवस झाल सांगत होतो मूलाखत घ्या एकदाची घेतली मूलाखत
@Akshay-pt22 ай бұрын
हरण्य ची मुलखात संदीप दादा जीजे याच्याकडून घ्या. बाकी बैल तो सांभाळ आहे
@deepakaiwale81522 ай бұрын
Khup chan mulakhat dada ..खूप छान माहिती मिळाली,
@dhanykumarawati97172 ай бұрын
भावा नाद खुळा मुलाखत घेतलास
@virajpatil34572 ай бұрын
Harnya chi pn gheya ki
@aravindkhairavkar95302 ай бұрын
Nice thought Nana❤️
@mr_chitte_2 ай бұрын
सुदीप दादा हेलिकॉप्टर बैज्या ची बाळ पण हे माजी कड
@santoshthroat85722 ай бұрын
Kaddak mulakat zali❤❤❤❤❤❤ hindkesri chimnya chi pn mulakat ghya
@gopinathkamble316226 күн бұрын
Dada Ram 🙏Ram
@shrayserudkar2782 ай бұрын
नाद खुळा मुलाखत 🔥❤
@tukaramjadhav45832 ай бұрын
खूप छान 👍🚩🚩🔥❤️
@adityakhade80102 ай бұрын
प्रेक्षक साठी हरण्या आणि हेलिकॉप्टर बैज्या जोडी पळवायला लागती या❤️👍
@sureshkolekar5458Ай бұрын
दादा अक्षय पाटील सावळज यांची पणं मुलाखत घ्याकी please 🙏🙏
@MarutiNaik-ne7zj2 ай бұрын
Only harany sadip patail
@SambhaPujari-cp9wb2 ай бұрын
सुदिप साहेब मुलाखत छान झाली पण दोन गाड्या डब्याची आतून गेलत्या त्या बदल थोड बोलायला हव होत ..
@Vijayukale2 ай бұрын
Harnya च्या मालकांनी परवा झालेल्या थार च्या मैदानातील बक्षीस स्विकारलेली नाही कारण गाडी फॉल झाली होती म्हणून. तुम्ही काय निर्णय घेतला आहे
@vikasmane99392 ай бұрын
दादा सलगर आबुशा ला एकदा पैरा द्या
@swapnilawate70122 ай бұрын
सलगर चा बैलाला दादांनी पैर देऊन वर आणलय नखर्या ला चीमण्या बरोबर ❤
@ajaybange48472 ай бұрын
एक नंबर सुदीप खूप छान 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌
@atulyamgar35202 ай бұрын
Only बाळु दादा हजारे❤😢😢😢
@shwetabhagvat31492 ай бұрын
Vaghach kalij heliopter baijya ❤🚁🚁🚩🚩
@utkarshshelake10832 ай бұрын
चिमण्या ❤
@gopinathkamble316226 күн бұрын
❤❤❤❤❤
@vivekbabar3862 ай бұрын
बरेच दिवसापासून ची प्रतीक्षा आज पूर्ण झाली
@sohelmujawar46082 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत पण एक खंत वाटते कि चिमन्या आणि आप्पा दादा दिसल नाही
@dhirajbanasode22862 ай бұрын
Dada tukaram hulage dadaci mulakhat gya ki
@popat11612 ай бұрын
हिंदकेसरी हेलिकॉप्टर बैजा 🚁🚁🚁🚁🚁🚁
@PradipAnuse-g6v2 ай бұрын
❤️ओन्ली चंद्राहार दादा पाटील 🙏🙏
@sarikasherkhe2 ай бұрын
हारण्या King ❤
@mayurchavan97072 ай бұрын
जांभळी दुस्सा गटाच्या व्हिडिओ मध्ये ते गाडीवान बैलांच्या शेपट्यांना वारंवार चावून इजा करत आहेत यावर पण काहीतरी बोलाल अशी अपेक्षा आहे.🙏
@sanglikarsudip2 ай бұрын
काय बोलायचं , सांगून दमलोय मी आता 😔
@KrushnaMali-d9y2 ай бұрын
🚁🚁🚁🚁🚁only
@omkarpawar94312 ай бұрын
दादा सांगलीवाडी महालक्ष्मी यात्रेच मैदान पण करेक्ट होतंय ... 💯
@amolpatil78062 ай бұрын
Dada haranachi mulakhath ghya ki
@SoyafNadaf2 ай бұрын
टोपकर साहेबांची मुलाखत घ्या
@KrushnaMali-d9y2 ай бұрын
Aksmba brobr dada
@VarunPatil-w4z2 ай бұрын
Harnya premi
@nikhilharale67552 ай бұрын
हिंद केसरी बैज्या❤
@Khandoba-o6t2 ай бұрын
No 1
@sanmatibhagvat86762 ай бұрын
Kattar balu dada premi
@balasahebpatole-n4j2 ай бұрын
❤❤❤ Helicopter 🚁❤❤❤
@ChetanNaik-f2y2 ай бұрын
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
@rakeshmali12692 ай бұрын
बुलेट छब्या ची पण मुलाखत घ्या
@shankarzirange.....62622 ай бұрын
परत एकदा हारण्या आणि हेलिकॉप्टर मोठ्या मयदानात जोडणं करावी गाडीला स्पीड जास्त लागतंय 👑👑👑👑💯💯💯
@sachinchougule95582 ай бұрын
सुरेश वगरे ❤.......नांद्रेकर
@udaykhot4022 ай бұрын
Balu dada hajare hencha nemaka gav konta
@dadasotone86482 ай бұрын
Shirur
@vaibhavmore2212 ай бұрын
दादा प्रेमी ❤
@nadshryaticha2 ай бұрын
भागात 🔝 चा विषय
@sudarshanpatil94112 ай бұрын
Dada bakshis dilit ky deshing chi
@maheshparale86122 ай бұрын
बेनडी ल ठेवा की रास्त मैदान होतंय बघा की
@dogswithaj43532 ай бұрын
Sudip dadach knowledge khup ahe , shevat Kam kelet interview bganta khup bhari vatl khup knowledge ghetelt ahe pretek maidanach knowledge aahe dadala parat pair kelel te pn dadala nahit ahe kontya maindanla kon sobat hot gadivan kon hota price kiti hot sagal mahity dadala parat jevadh tyachya malkala mahit nasel tevdh sagal lakhyat ahe dadachya naddd o shevat kam chaluye dada shevat dada👍👍👍👍💯🎉
@sanglikarsudip2 ай бұрын
आभारी आहे aj दादा 🙏❤️🥰🥰
@AkashPatil-m4y2 ай бұрын
सायलेंट वश्याची मुलाकात घ्या की सुदीप दादा.
@AnilAwate-f9q2 ай бұрын
नादच खुळा मुलाखत पण चिमण्याचा व्हिडिओ दाखवाय पाहिजे होता
@amolsangave25822 ай бұрын
परत हर्ण्या आणि हेलिकॉप्टर च पैर करा गाडी कुणालाच गावत नाही...