Рет қаралды 30,094
संपूर्ण राज्यव्यवस्था भाग -०१ मध्ये आपण
०१. घटनानिर्मित
०२. भारतीय साविधांनाची वैशिष्टे
०३. प्रास्तविका
०४. संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र
०५. नागरिकत्व हि प्रकरणे अभ्यासणार आहोत
MPSC /PSI /STI /ASO/ तलाठी/ लिपिक टंकलेखक/ कर निरीक्षक/ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक / पोलीस भरती / रेल्वे भरती परीक्षांसाठी उपयुक्त