Рет қаралды 12,881
संपुर्ण ठाई रियाज🪘तालविकास पखवाज वारकरी गुरूकुल त्र्यंबकेश्वर।ठेका,ठाईत्रिताल,उठान,लग्गी,उतरणी।मात्रा१६
🎶
लग्गी वाजवुन नंतर १६ मात्रा उतरणी कशी वाजवावी ते वाजवण्याचा रियाजाजा हा व्हिडीओ आहे.
यातील काही रचना ह्या पारंपारीक आहे गुरूवर्यांकडुन आलेल्या आहे व काही गुरूजींच्या आशिर्वादाने मला सुचलेल्या आहेत.
काही तृटी वाटल्यास क्षमस्व 👏🏼🥰🥳🪘🚩😊
आणखी पखवाज सेवा करून पुढे आनखी काही चांगलं करण्याचा प्रयत्न नेहमी राहील. आपलं प्रेम आशिर्वाद नेहमी सोबत राहो ही सदीच्छा..👏🏼🙇🏻🚩🥰🥳🎉
वारकरी संप्रदायाची सेवा करणाऱ्या गुरूकुलातील ह्या पुढील पिढीकडे हे ज्ञान देताना प्रचंड आनंद व अभिमान वाटतो आहे👏🏼😊 हे कार्य सिद्धीस जावो हिच श्री माऊली, विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या चरणी प्रार्थना👏🏼🚩
#pakhwaj_player_vikas_belukar
#pakhawajvadan
#पखवाजवादन
#pakhwaj
#ठाईचाल
#