Рет қаралды 86,218
नमस्कार मंडळी,,
आज आम्ही बोटिमध्ये चिकन रस्सा बनवणार आहोत, बोटिमध्ये जेवायला नेहमी मासे असतात.पण आज रविवार असल्यामुळे आम्ही चिकन रस्सा बनवू.
बोटीवरचा चिकन रस्सा बनवण्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.