Рет қаралды 394,858
नमस्कार मंडळी,,
आज आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊन मोठ-मोठे खेकडे पकडणार. पोगोलीचा वापर करून दगडाच्या फटीमधून खेकडे पकडणारा आहोत.
खेकडे पकडण्यासाठी पोगोलीला मुशी हा चारा वापरणार आहोत,मुशी हा खेकड्याचा आवडतात चारा आहे.खेकडे पकडण्यासाठी जर मुशी हा वापरला तर भरपूर खेकडे सापडतात.
याचा अजून एक मोठा फायदा होतो मुशी हा चारा लवकर संपत नाही.
=========================================