मुंबई महानगर निवडणूक चाहूल उबाठा स्वबळाची लगीन घाई . अति घाई जीव जlई !!!!
@Wankey-y9k14 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आहे की आम्ही आता सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहोत 😂 लढ बाबा लढ हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची एवढी खाज आहे तर ती पण भागवून घे 🌹
@Smitabhagwat-y2h14 күн бұрын
..मस्त विवेचन
@devendrachuri392914 күн бұрын
संजय राऊत साहेब एकदम बरोबर बोलतात.२०२४ ला आघाडी केली अणि उद्धव ठाकरे हरले नाहीतर २०१९ ला उद्धव आणि संजय स्वबळावर एकटेच लढले आणि फक्त महाराष्ट्रातच सोडा संपूर्ण ब्रम्हाडातील लोकप्रिय मुख्यमंत्री झाले.😂😂😂
@ganeshbodgaddawar960714 күн бұрын
संजा रडायला लागला रे😂😂
@Ravindra18126214 күн бұрын
पोपट मेला हे राज्याला कोण सांगणार ?
@sanjaypatwardhan929114 күн бұрын
एकदम योग्य निर्णय. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर येत्या दिल्ली, बिहार आणि इतर सर्व ठिकाणीही यांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात.
@ashokpatange572814 күн бұрын
खरे तर हा नवरदेव अडीच वर्षा पूर्वीच चमटीलेला होता . हा बोल घेवडा उसने अवसान आणत होता 24 च्या निवडणुकीत विरोधी पक्ष म्हणून ही राहीला नाही . . घर का न घाट का . संगत तसे फळ . चर्चेत राहण्यासाठी तो आता कोलांट उडया मारीत आहे .
@MilindPatil-t7l14 күн бұрын
सगळे छान चालू आहे, आपण फक्त आनंद घेयचा.
@sudhirawachat251014 күн бұрын
तळ्यात मळ्यात करता करता आता उध्दव ठाकरे ची परिस्थिती इधर ना उधर बीच में अधर अशी झाली आहे.
@samirbapat517614 күн бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, सुवर्णा बापट
@SunilKokate-d3h14 күн бұрын
नमस्कार उमरीकर साहेब संजय राऊत बोलताना महाराष्ट्र संस्कृती व विकास हे यांना या बद्दल काही कळत काॽ देवेंद्र जी मूख्य मंत्री झाले यानतर दोन दीवस देवेंद्र सुस्ती बोलले पण कु चे शेपुट वाकडे राहणार
@sharads.206714 күн бұрын
आघाडीत इतर पक्षापेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाल्या आहेत असे राऊत यांना वाटते या भरोशा वर आपल्या मध्ये कोणी भागिदार नसावा या साठी वेगळे लढण्याचे खुळ डोक्यात घुसलेले दिसते.
@yuvrajjadhav62814 күн бұрын
२०१९ लl देवा भाऊना धोका 😂 आता काका आणि नानाला धोका 😂😂😂 आता काय बोलणार कोणता खोका??? काय कंटेनर चl खोका 😂😂😂
@ajcreations310414 күн бұрын
दिल्ली मद्ये ubt हे आता आप केजरीवाल यांना सहकार्य करून घरीच बसून टाकणार 😂😂😂
@maheshlalwani690514 күн бұрын
Very nice analysis keep up the good work sir
@sureshfatangare185414 күн бұрын
Right sir
@manjulashenoy205414 күн бұрын
मुठभर जी राहिली आहे त्याला ही मुठमाती दिल्याशिवाय काही खरं नाही
@satishrekhi14 күн бұрын
आता उध्दवला जे २००नगरसेवक उभे करायचे त्यांचे कडुन तिकीटाचे पैसा लुटायचा असेल पक्ष एवीतेवी गुंडाळला गेला च आहे हे नगरसेवक निवडून आले काय नाही आले काय उध्दवाचे दक्षिणा कायमच पुढे ते नगरसेवक भाजप ला विकुन वेगळी कमाई 😂😂
@shivajimane328114 күн бұрын
Nivadnukiadhi Mahapour jahir karayala nako kay?
@nandkumarkausadikar165414 күн бұрын
जनता पक्षाची सत्ता जाऊन चरणसिंग PM झाले तसे होण्याची अपेक्षा नितीन गडकरी ठेवत असल्याचे काही घटनांवरून वाटत आहे
@DwarkaKatole14 күн бұрын
संजय राऊत म्हणजे भाजपची बी टीम आहे, त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं. अभिनंदन संजय दादा.
@sudampatil414 күн бұрын
😂😂😂
@prabhakarphanse309814 күн бұрын
लीब्रांडूना भिती वाटते. Indi बुडली तर आपले दाणापाणी जाणार..
@GY67PN14 күн бұрын
उद्धव सारख्याचा विचार तरी करावा एवढी सुद्धा त्यानी लायकी ठेवली नाही.
@madhavgaonkar313514 күн бұрын
हास्य जत्रा अगदीच पोरकट आणि हलकट होत चालली आहे.देवा !प्रेक्षणीय,असा हा एक कार्यक्रम होता.त्याचाही दु,:खद अंत झाला,!!! अरेरे,!!
@DwarkaKatole14 күн бұрын
😅😂
@pradeepmodak591514 күн бұрын
संजय खोटं मुद्दाम बोलतोय असं एक HMV पत्रकार थत्ते साहेब म्हणतात
@vasantagale513814 күн бұрын
Speak on marratha. DESHMUKAH.
@kolardorpe316114 күн бұрын
Prior to 2014. Muslims islamic secularism always won elections. Now Muslims islamic secularism is completely gone. UBT exprement also failed. Har har mahadev.
श्रीकांत सर भाजप सुद्धा महेबुबा मुक्ती बरोबर होती, हेसुद्धा सांगा, महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था हे प्रत्येक पक्ष जास्त करुन स्वबळावर लढतात, कारण कार्यकर्त्यांना वाव मिळतो,