संजय राऊत यांच्या वक्तव्या मुळे पक्षाला मोठा फटका बसत आहे 100% हे अगदी बरोबर आहे,
@SB-fj2ozКүн бұрын
Bjp चे कार्यकर्ते सांगणार..😂😂
@amolgurav2947Күн бұрын
याची काळजी अनाजींना का ❓
@ghonsalodsilva69182 күн бұрын
अशा खोट्या बातम्या दाखवणार्या चॅनल्स वर बंदी घालण्यात यावी. बातमी देताना सत्य पडताळून पाहावं. लाज लज्जा सोडून अशा खोट्या बातम्या देऊन लोकांची उगाच दिशाभूल करू नये.
@kailaskulkarni89352 күн бұрын
मग राऊत वर पहिली बंदी घाला
@AnilSaval-k6g2 күн бұрын
Fakt khotya batmya n khote dhande kartat bjp wale
@jitendrakanade30572 күн бұрын
Sanjayji raut... 🚩🚩🚩🚩🚩
@harshalbartakke47992 күн бұрын
Block karaycha
@ramchandrapatil4047Күн бұрын
हे सर्व नालायक bjp paid चॅनल आहेत
@rajendrakul25422 күн бұрын
एकदम बरोबर काहीही बातम्या देत आहे लाज वाटली पाहिजेत
@ajitkulkarni4891Күн бұрын
Rahut kadi khare boletya.tumi murka sarke yala bali nka padu.
@hemantgaikwad844Күн бұрын
मग संजय राऊत दररोज उठून बिनबुडाचे आरोप करत असतोत्याच्यावर बोला
@ashutoshharale41534 сағат бұрын
👌👌🚩🚩🚩
@amasidhpujari3914Күн бұрын
संज्याला रूममधे कोबून कोबून चोपलय म्हणे😂😂😂😂😂
@jayprakashbhave358815 сағат бұрын
😂😂😂
@sudhirjuwatkar75492 күн бұрын
फक्त हा पुरून उरलाय... बाकी पक्ष नावाला उरलाय 😢
@prabodhrahurkar18712 күн бұрын
पक्ष नावापुरता राहिला आहे हे खरं आहे.. पण याला कारणीभुत राऊतच आहेत..!
@shaileshmagar93Күн бұрын
काहीही असुदे... पण हा माणूस घाबरला नाही...
@DJosh20Күн бұрын
@sudhirjuwatkar7549 😂😂
@hemantgaikwad844Күн бұрын
@@shaileshmagar93 अहो पण त्याने बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना संपवली त्याचं काय
@amolgurav2947Күн бұрын
@@hemantgaikwad844त्यांनी नाही स्वार्थी गद्दारानी गुजरात चे चाटूंनी
@म.न.से-ग8त2 күн бұрын
शी खोलीत बंद करून हाणला म्हणे संज्याला.....😂
@sandhyaparab7102Күн бұрын
😂😂🤣😂
@mukeshgehlot5002Күн бұрын
स्वय धोषीत माननीय श्री श्री 1008 मुख्यमंत्रि ऊट सुट टोमणे सम्राट
@shrikhedkar792 күн бұрын
सध्या आपल्या राज्यात फक्त चिखलफेक आणि फुकट मनोरंजन चालू आहे.....
@ramujal58632 күн бұрын
कडवट शिवसैनिक पुरून उरले भाजप घाबरतो जय महाराष्ट्र
@prashantsahastrabuddhe5962 күн бұрын
अरे 20 आमदार कुठे 132 आमदार कुठे आणि म्हणे भाजप घाबरला, यालाच म्हणतात उबाठा सैनिक 😂😂
@nikshaypatel84462 күн бұрын
कशे रे तुम्ही शेणकिडे काही पण बोंबलांयचे का तुमची लायकी काय आणि बोलता काय काय तर म्हणे भाजप घाबरतो 😂😂😂 हागले की चड्डीत 20 आमदार आलेत त्यात मनसे चे आभार माना 15 आमदार तर अशे आहेत की जे निव्वळ 1500 2000 5000 मत्तानी निवडून आले आहेत 😂😂 ह्या वरून कळते हो तुमची लायकी 😂😂 म्हणून वडापाव साईंकानो लयकित राहून बोलत जा जरा 😂
@dineshshelke58902 күн бұрын
कुठे राजा भोग नी कुठे गंगू तेली नी म्हणे भाजप घाबरते😂😂😂
@navnathshedge8443Күн бұрын
सगळे शिवसैनिक नाही अल्ला सैनिक
@ajitkulkarni4891Күн бұрын
Commedy of month .
@subodhsirsat1342 күн бұрын
खरोखरच भाजपावाले संजय राऊत यांना किती घाबरतात हेच यावरून लक्षात येते.संजय राऊत जिंदाबाद.शिवसेना जिंदाबाद.
@aakash79382 күн бұрын
Shetywar war bhandhto amhi
@ajitkulkarni4891Күн бұрын
Tu karch comedy king ahe.murkano Sanjay rahut Full time pass ahe.
@krishnanandarane8263Күн бұрын
Nirlajm sada sukhi 📢 .
@SwapNim2 күн бұрын
मुझे आज पता चला की comment पर 3 बार क्लिक करने पर रिप्लाय खुल जाते है....!!!
@शशिकांतमहाजन-ग2द2 күн бұрын
आपल्याच माणसांनी मारणं खुप वाईट
@sandhyaparab7102Күн бұрын
😂😂😂
@krishnashinde28482 күн бұрын
खरे की काय जरा जास्तच वर चढ झाला होता
@LEOKING14082 күн бұрын
नसेल घडलं तर घडलं पाहिजे..😂😂😂
@vinodsharma75302 күн бұрын
उगाचची आणी फुकटची प्रसिद्धी मिळावी म्हणून हा माणूस गटरात झोपेल😂😂😂
@surajkkr3280Күн бұрын
राऊत साहेब पक्ष सोडून दिले पाहिजे 😢😢
@VishalPatil-k6r2 күн бұрын
शिवसैनिकांनी खूप चोपलाय संजयला 😂😂
@sarangkulkarni91202 күн бұрын
हे वाक्य इतका आनंद देऊन जातं ना 😂😂😂...
@sureshkande32562 күн бұрын
@Vishakl Patil saheb Sanjay Raut na marhan zali news kharu asi athwa khoti. Mala kahi deneghane nahi. I am from Gujrat and noted in last week when I came to Mumbai. Marathi bhasha western railway varun totally gayab zali ahe. Sarras tethe Gujrati bhasha bolali jat ahe tyachi chinta Kara.Jya maymarathila Abhijit bhashe cha darja dika ahe tu bhasha Aaj Maharashtra madhun gayab hot ahe.😊
@sarangkulkarni9120Күн бұрын
@@sureshkande3256 योग्य ठिकाणी योग्य प्रतिक्रिया देत जा . विषय काय आहे आणि लिहता काय आहे ..
च्या मायला संज्या ला तुडवायची बातमी ऐकल्यावर लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता.खास करुन शिवसैनिकांचा त्यांना वाटत होत हे काम आधीच व्हायला पाहिजे होतं.
@padmakarmittewad9956Күн бұрын
Barobar aahe❤❤
@TrueLegalQuestions2 күн бұрын
Gap re baba ..sena sampat anlis tu
@arjunnaykodi21452 күн бұрын
असे चॅनल बंद करा फालतुपणा चाललाय नुसता
@mohanvanole52332 күн бұрын
😂😂
@shantaramjadhav82252 күн бұрын
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळे असे खोटे उद्योग चालू झालेले आहे. संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पैसे घेऊन खोट्या बातम्या देऊ नये एवढीच अपेक्षा
@ChaseToDream2 күн бұрын
Ghe mg tondat , fkt 20 aalet .. tyatle pan aardhe jaychya vatevr aahet 😂
@SS-pf2evКүн бұрын
bjp चोरच आहे.😢😢😢😢@@ChaseToDream
@satishdalvi2533Күн бұрын
👍👍👍🚩🚩🚩
@priyashrivardhankar71532 күн бұрын
संजय राऊत साहेब आपण शिवसेनेचे वाघ आहात. सलाम साहेब. 🙏🙏🙏
@suchetadeshpande1805Күн бұрын
घंटा वाघ. तो rsp cha प्रवक्ता आहे
@sushilpawar5716Күн бұрын
त्या न्यूज चैनल वाल्यांनी कमेंट बॉक्स का बंद केला पत्रकार भाऊ तोरसेकर ला विचारा
@shantarambait17922 күн бұрын
संजय राऊत 🐅🐅🐅 आहे
@YashrajWaydande-x6q2 күн бұрын
🍌🍌🍌🍌
@Uday1-3212 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@YMP2110Күн бұрын
😂😂
@SupriyaMahadevanКүн бұрын
अजून हाणा 😂😂
@BajiraoKadam-ve3tdКүн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sureshjankut8842 күн бұрын
Only ubt jindabad jai shree ram jai hind jai maharashtra
@yatishbavishi71522 күн бұрын
Jai shree Ram bolnara la mi haramkhor pana sangto😂😂😂😂ubt cha statement ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@kkkkkrrr4rrr66192 күн бұрын
खूप उशीर झाला यांना हाणायला अगोदर हाणले असते तर शिवसेना फुटली नसती
@madhukarpatil33822 күн бұрын
अगदी बरोबर
@chandrashekharghumare4342Күн бұрын
😂😂😂😂😂
@pravinnadapude3533Күн бұрын
दैहबोली वेगळं च सांगत आहे..😜😝😛👍🙏🚩🚩🚩🚩🚩🚩👍🚩👍🚩🙏
@bhausahebpawar-c2vКүн бұрын
Raut ji is great 👍
@balmukundnatre94655 сағат бұрын
Great mad
@nayanashirke67852 күн бұрын
संजय राऊत साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. अशा अफवांवर आम्ही विश्वास ठेवूच शकत नाही भाजपवाले किती घाबरतात या शिवसेनेच्या वाघाला. ❤ जय महाराष्ट्र🚩🚩
@ajitkulkarni4891Күн бұрын
Kti bewakuf ahe lok hee sidha hote. Shiv sena sapvyla igla ahet tumla waugh vatoya.murka Marathi mansa chya hota sati Kai kele te sanga.
@samadhansuryawanshi9255Күн бұрын
कोण घाबरत नाही. राऊत म्हणजे वाघाचे कातडी पांघरलेली शेळी आहे
@janardandevre398115 сағат бұрын
गिरे तो भी टांग उप्पर...!
@jayawantnaik19422 күн бұрын
Really true
@sandipmhatre4641Күн бұрын
आता राज्यसभा मधे तुम्ही जाउ शकत नाही ते बघा
@bhaskarpawar89302 күн бұрын
शिल्लक सेनेचं पण पूर्ण वाटोळं करणार 😂😂
@jayrajbhave90682 күн бұрын
मा.संजय राऊत कट्टर शिवसैनिक आहे. सगळ्याना पुरून उरतील. शिवसेना आहे म्हणून मराठी माणूस सुरक्षित आहे. जय महाराष्ट्र ❤ चॅनलवर बंदी आणा
@pawanurade9002 күн бұрын
हि बातमि खोटी आहि हे वाल्मीक कराड पासून लक्ष भटकवण्या साथी आहे
@TrueLegalQuestions2 күн бұрын
Antarwali chi pan News 15 diwas zali yet nahi
@pawanurade900Күн бұрын
तेच ना हि मीडिया पन तसीच आहे एक लपवायला दूसर काही पन् दाखवतात ह्याना सरकारी हुकुम येतो म्हणून
@gopaldave461219 сағат бұрын
चेहरा तर घाबरलेला दिसतोय😂😂कदाचित संजय राऊत यांनी मुद्दाम त्यांची मालिन झालेली प्रतिमा आणि महत्व वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न वाटतो😂
@subhashdongare6210Күн бұрын
वाघ वाघ खरा 👌👌
@balasahebdeshmukh2301Күн бұрын
मातोश्री नावतच संस्कार आणि संस्कृती सामावलेली आहे . लावारिस कीतीही काहीही बोलले तरी जनता त्यावर विश्वास ठेवत नाही म्हणुन इवळणे बंद करा
@rohidaspalav6202 күн бұрын
Salute to you raut sahib
@madantapkir84542 күн бұрын
आता हीच अफवा राहिली होती
@dadabarkade55862 күн бұрын
संजय राऊत साहेब म्हणजे खरोखरच वाघ आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mohanvanole52332 күн бұрын
😂😂
@appa24education682 күн бұрын
😂😂
@amolswКүн бұрын
कागदी वाघ
@Assop4657Күн бұрын
New year joke of the year😂😂😂😂😂
@rajendrawankhade36427 сағат бұрын
😂😂😂
@kantilalranpise2005Күн бұрын
आता मुंबई पालिका जाणार
@vinodparab59582 күн бұрын
कोणतेही पुरावे नसताना राऊताना जेलमध्ये टाकले पण तरीही राऊत डगमगले नाहीत खरच कौतुकास पात्र आहेत आई जगदंबा त्याना यश देवो
@pradeepjadhav2985Күн бұрын
😂😂
@sandhyaparab7102Күн бұрын
गोरेगाव च्या मराठी लोकांना बेघर केलं म्हणून जेलमध्ये जावे लागले आता बेलवर बाहेर आहे
@balmukundnatre94655 сағат бұрын
पागल मानुस डग मगत नाही संजय उवाच
@jitendrakanade30572 күн бұрын
Sanjayji raut.. 🚩🚩🚩🚩🚩
@must6042 күн бұрын
😂😂😂😂😂 खरं का खोटं? बघितल्या शिवाय कसे कळणार? 😂😂😂
@demya34642 күн бұрын
अरेरे संज्या 😂😂
@sandipdixitvlogs11 сағат бұрын
अवघड जागेचं दुखणं आहे ते! सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही 😝
काहीही असो बीजेपी मात्र नक्की घाबरतो ठाकरे यांना हे सत्य आहे
@Ab-pc2bj2 күн бұрын
Kahi hi shree
@RajuSolse2 күн бұрын
समजेल एक दीड वर्षांनी कोण कोणाला पुरण उरल.
@jayeshb2902 күн бұрын
बदडल नसेल तर बदडा रे 😂
@gopalsinnarkar277Күн бұрын
घरगाडी
@Smshalu-i1vКүн бұрын
ऐक राऊत ओर सौ दाऊद ओर हजार अधं भक्त राऊत साहेब जेलमध्ये गेले पण हुकुमशहा मोदी पुढे झुकले नाहीत
@bhaskarpawar89302 күн бұрын
याचे माघील पाव बरेच सुजवले म्हने 😂😂
@yashwantsanap9741Күн бұрын
Nirlz ahe Sanjay Raut
@mandarebello5705Күн бұрын
Sanjay sir is strong enough... People say anything
@satishtambe382316 сағат бұрын
वक्तव्य राऊत साहेबांचं बरोबर आहे पक्षाची बाजू ठाम पणे माडने त्याचं कर्तव्य आहे उगाच काही पण बातम्या देतात प्रवक्ते आणि खासदार आहेत अशा बातम्या देणारे चॅनल बंदी घाला
@shrikantvadnere2755Күн бұрын
बालिशपणा...!! भाजप समोरून लढू शकत नाही 🚩
@avirajmhetre7479Күн бұрын
हा पक्ष पुरून उरलेला आह़े 😂
@kailasbhosale77902 күн бұрын
संजय राऊत साहेब झिंदाबाद शेर हे शेर
@swapnilsunilkКүн бұрын
इतरांवर बिन पुराव्याचे आरोप करणारा माणूस आज स्वतःवर आरोप झाले तर पुरावे मागतोय 😂
@baliramjatal48952 күн бұрын
रोज मीडियात बोलणारे संजय राऊत मागील 10 दिवस कोठे होते.
@warrior68332 күн бұрын
Te shimala la gele hote New Year Celebration karayala.........
@ganeshhule45632 күн бұрын
👍👍👍👍👍
@kishorchoudhary344014 сағат бұрын
शिवसेना संपविण्यात मोठा वाटा
@prakashchoudhari5699Күн бұрын
कडवट मराठी माणूस संजय राऊत साहेब जिन्दाबाद ❤
@vishnuraut51142 күн бұрын
राऊत साहेब जिंदाबाद
@mohanvanole52332 күн бұрын
😂😂
@VJP772 күн бұрын
😂😂😂🙏
@Uday1-3212 күн бұрын
😂😂😂😂
@NitinChaudhari-f6qКүн бұрын
Only udhdhav Balasaheb Thackeray Saaheb zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prabhakarsawant7665Күн бұрын
त्यांच्या वर कोर्टात केस करा ना...
@shivajikhokle25218 сағат бұрын
एकच वाघ संजय राऊत साहेब
@babajipawade6472Күн бұрын
कोणी काहीही म्हणो पण हे सांगतात ते सत्य आहे. ही व्यक्ती कोणाला घाबरत नाही
@nakulkarni6062Күн бұрын
नुसतेच मारले मारले अस सांगितल जातय,पण एव्हड मारणार तिथे कोण आहे हा प्रश्न पडतोय त्याच ऊतर मिळत नाही.
@ravinderghanekar5937Күн бұрын
खरोखरच भाजप संजय राऊत साहेब यांना खुप घाबरली आहे म्हणून भाजप हा उलट सुलट बोलत आहेत
@KarbhariKorКүн бұрын
राऊत साहेब फार मोठ्या मनाचे आहेत बातमी खरी आहे तरी ते नाही सांगतात एवढा दिलदार माणूस कुठे सापडणार नाही