सण दिवाळीचा आला राणा रावेळी गेला हा अभंग अतिशय सुंदर गायन केले धन्यवाद आबा
@satywansurvase25652 ай бұрын
मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतो आबा व हार्मोनियम मास्तर खूप छान राम कृष्ण हरी माऊली
@shobhakharote87322 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली 🙏🚩💐
@kisanrasal7712 ай бұрын
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.तसेच आपण फारच सुंदर अभंग गायलेत आबा.चालसुध्दा खूप खूप अप्रतिम व उत्तम लावली आहे.गुरुवर्य आपल्या आवाजाची किमया न्यारीच असते, बेहद खुश आहोत आम्ही.फारच छान.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
@vitthalkale88662 ай бұрын
वा...काय सुंदर अभंग गायन केला.खरच खूप सुंदर साथ केलीय तात्या.पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप छान. धन्यवाद धन्यवाद आपणा सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
@ShivanathHarale2 ай бұрын
जयहारी मी शिवनाथ हराळे जोडवाडी आबा तुम्ही खूप छान अभंग गायल्या बद्दल तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चाल पण खुप छान गायल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
@vilaspawar85552 ай бұрын
अतिशय सुंदर गायन दिपावलीच्या हार्दिक अभिनंदन जयहरी