संध्याकाळची कामे झाल्यावर केली मस्तपैकी हावळा पार्टी | dhangari jivan | sidu hake | banai #dhangarijivan #siduhake #party #banai #हावळापार्टी
Пікірлер: 121
@vidyabudhkar87896 ай бұрын
किती साध्या गोष्टीत तुम्ही आनंद मिळवता.खरे ओर्गनिक अन्न तुम्हीच खाता.त्यामुळेच काटक आहात कीती चालत जाता वाडा हवलताना.रानमेवा खात मजेत जाता.धन्य आहे तुमचे कुटुंब.
@PratibhaaBiraris7 ай бұрын
सिंदू दादा हरभऱ्याच्या हावळा पार्टिची मजा आली ❤आई व दादा ईतक्या वयात पण सर्व कामात भाग घेतात 🎉🎉पाहुन नवल वाटते🌹🌹
@sangitashinde13367 ай бұрын
किती किती छान साक्षात लक्ष्मी - नारायनाची जोडी सोबत कसलस दुःख नाही आई दादा❤❤
@mk791397 ай бұрын
आमच्याकडे हुळा म्हणतात....आईमुळे मिळतो खायला.खूप पौष्टिक आणि चवदार....आताच्या फालतू कुरकुरे आणि त्या पॅकेट स्नॅक्स पेक्षा खूप चांगला हावळा/ हुळा / हुरडा/
@Appel123-si7qt7 ай бұрын
आई दादा ना बघून प्रत्येकाला आपल्याला आई वडिलांची आठवण येते 😢 सिद्धू भाऊ आपण नशिबवान अहात आपल्याला आई दादा विठोबा रखुमाई सारखे लाभले 🙏
@TulashiramKalamkar7 ай бұрын
फारच छान. त्या त्या सिझनला ती गोष्ट खाणे आरोग्याला फारच उपयुक्त असते.
1No. पार्टी🎉🎉🎉 सलाम तुमच्या धनगरी जीवन. तूम्ही खूप छान विडिओ काढता🎉🎉❤
@balasahebphule59737 ай бұрын
खुपच छान हरबरा ,ज्वारी,मकेच्या कणसाचा किंवा ईतर कणसाचा असेल एक नंबर हुरडा या सवाॅचा आनंद फक्त तुम्हीच घेऊ शकता
@archanadandekar65837 ай бұрын
जय श्रीराम,दादा बाणाई ,तुमची हुरडा ची मजा छानच!
@nandajadhav77977 ай бұрын
खूप छान मस्त आहे🎉🎉❤❤🎉
@bharatichaudhari49642 ай бұрын
Khupkhup chhan
@ashoktalekar23267 ай бұрын
खूप छान video👌👌
@ashokthorat95737 ай бұрын
सागराचे आताचे आयुष्य सुखाचे आहे परंतु भविष्यातील जिवनात संघर्ष करावा लागणार
@ashascookingnvlog61147 ай бұрын
आमच्या जुन्या पिढीतील लोकांनी हावळा भाजला म्हणून आमचं आडनाव हावळे पडलं
@amolgurav97007 ай бұрын
खुपच छान झाली हुरडा पार्टी❤
@rupalikamble2017 ай бұрын
Sagar sathi 1st like👍👌
@sakshichoukhande99927 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान हुरडा पार्टी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@suvarnasable67287 ай бұрын
सागर 😄😄👌👌👌👌👍 मस्त पार्टी 👌👌👌👌👌
@nitinkedare31283 ай бұрын
Amchya kade Ula mhantat, khup mast lagto kkahyla
@suhasjagtap097 ай бұрын
हावळा व हुरडा या हंगामातील सर्वात भारी खाद्य आहे❤❤❤❤
@jeevanawaghade57237 ай бұрын
Khup mast vatal video baghun kay mahit amhala kadhi bhetel khayla
@RohiniJadhav-z9n7 ай бұрын
Khupch Chan ❤
@rajeshpandit43997 ай бұрын
Bhari Ranmeva 👍👍👍
@madhuripinge66317 ай бұрын
Khup chhan dada ani vahini
@sushmashete73967 ай бұрын
आमच्याकडे याला हूळा म्हणतात खूप छान लागतो लहान पणी खाल्ला आहे सागराची मजा आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
@sanjivanigaikwad83167 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🚩🚩
@Kalpana_patil277 ай бұрын
खूप छान 👌👌
@IshaKavankar-ls9pw7 ай бұрын
Nice video
@geetagurav34147 ай бұрын
एक नंबर झाली party🎉🎉❤❤
@priyabhade40047 ай бұрын
नमस्कार दादा आपले यूट्यूब चॅनल आम्हाला फार आवडते. सगळे खूप छान आहेत. बरं वाटते आपल्याला पाहून.. पण बानाई वहिनी अगदी सुगरण आहे. फार छान स्वयंपाक करतात शेतात ही आनंदाने.. फक्त दादा तुम्ही कुठे आहात म्हणजे कोणत्या गावी ते सुरुवातीला सांगत जा .बरे वाटते. मध्ये आपण खारपाडा लां होतात. बरे वाटते ऐकून. पुढच्या वाटचालीस शुभेच्या. आभार😊
@vitthalvajeer80197 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान झाली हावळा पार्टी 👌👌
@ChulivarchiChavOfficial7 ай бұрын
भाजलेला हरभरा एकच नंबर लागतो
@kirandeepk57877 ай бұрын
Kiti kam astat tumha sarvana .... Kathin hawaman ughadyar ratra diwas kathta tari hi i kiti aanandi rahta 🙏
@priyabhade40047 ай бұрын
खूप छान पार्टी 🎉🎉
@sachinsapkal73627 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@dilipdevkate42237 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@nitinkavankar30457 ай бұрын
छान पार्टी झाली
@atulshingare93667 ай бұрын
मस्त बेत 😊
@pradipbadhe67107 ай бұрын
तुम्ही चवरी म्हणता---आम्ही चरकफासा म्हणतो
@sanjivanigaikwad83167 ай бұрын
खूप छान हुरडा पार्टी 👌👌🚩🚩
@PratapsinhSawant-i7d7 ай бұрын
Aata khayla milat nahi.mumbaila rahato.lahanpanchi athvan jhali hurda ,gurhal taza taza ras lai bhari vatayche.oos pan bharpur khat asu.dhanywad dada
@YogeshPatil-d1f7 ай бұрын
गव्हाच्या ओंब्या आणि आणि हरभऱ्याचा हावडा हात काळे झाल्याशिवाय खायला मजा