Sandhya Sonawane | रोहित पवारांना निवडून आणण्यापासून पाडण्यापर्यंतचा प्लॅन सोनवणेंनी सांगून टाकला...

  Рет қаралды 8,115

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 48
@mohankamthe8335
@mohankamthe8335 2 ай бұрын
एकच वादा रोहित दादा. गद्दार निवडून येत नसतो कर्जत जामखेड मध्ये
@RameshChavan-cc2dj
@RameshChavan-cc2dj 2 ай бұрын
हिला कोण ओळखत का कर्ज त जामखेड मधे
@navnathnavale2282
@navnathnavale2282 2 ай бұрын
आग ताई अजित दादा कुठे पण उभे राहुद्या पडणार म्हणजे पडणार बारामती कराणी दाखवुण दिली
@SubhashRewaskar
@SubhashRewaskar 2 ай бұрын
ही म्हणते कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात टग्याने कामं केली तर भाजपचा बालेकिल्ला कसा राहीला.
@jalindarraut7297
@jalindarraut7297 2 ай бұрын
कर्जत जामखेड मध्ये या ताई आजपर्यंत दिसल्या नाहीत निवडणूक जिंकण्यासाठी काम करावे लागते टीका करण्यापेक्षा काम महत्वाचे असते सरकारने‌‌ आपली कामगिरी बजवावी
@bhagwanshejwal9214
@bhagwanshejwal9214 2 ай бұрын
यालाच चाटूगिरी म्हणतात.
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 2 ай бұрын
रोहित दादांनी पाच वर्षात खूप चांगली कामे केली आहेत आणि जनतेची पण खूप काळजी घेतली आहे शाळेतील मुलांना 10,000 सायकली वाढल्या प्रत्येक गावात पाण्याचा टँकर दिले उपजिल्हा रुग्णालय मतदारसंघातील तीन कामे चालू आहेत दोन्ही तालुक्यातील एसटी स्टँड सर्व कामे मोटाली चालू आह त्यामुळे फक्त रोहित दादा
@जिद्द-ष7त
@जिद्द-ष7त 2 ай бұрын
गप रे फक्त कर्जत जामखेड रोहित दादा पॅटर्न चलणार 🔥🔥🔥🔥मी कर्जत मधला आहे. विधानसभा मध्ये अजीत दादा सुपडासाप होणार 😂😂
@जिद्द-ष7त
@जिद्द-ष7त 2 ай бұрын
@@Kingofheart1111 घंटा काय फरक पडत नाही कारखाना असुन नुसता काय उपयोग नाही त्यासाठी काम पण करावी लागतात तसी रोहित दादानी पदर भरपूर काम केली आहेत कोणी येऊद्या कोणी उभा करा परमडन आमदार रोहीत दादा पवारच असणार
@दादापाटील-व8भ
@दादापाटील-व8भ 2 ай бұрын
तूझ कूठल गाव आहे लबाड बोलतोस​@@जिद्द-ष7त
@Kingofheart1111
@Kingofheart1111 2 ай бұрын
अजित पवार यांनी कर्जत मधील 2000 तरुणांना त्यांच्या अंबालिका शुगर जो कारखाना महाराष्ट्रात 1 नंबर ला आहे तिथे नौकरी दिली आहे सगळ्या कर्जत तालुक्याचा ऊस त्या कारखान्यात जातो, रोहित पवार ने काय कुसळ दिली का उलट 100 एकर जमीन रोहित ने लाटली आहे नीरव मोदी प्रकरण बघा कर्जत करानो विचार करा 🙏🏻
@PiseVisnu
@PiseVisnu 2 ай бұрын
कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा नी काम केली आहेत त्यामुळे अजित दादा आणि कुणीही उभे राहू द्या निवडून फक्त रोहित दादा च येणार
@PiseVisnu
@PiseVisnu 2 ай бұрын
निवडून यायला पाच वर्ष काम करावं लागत तीन दिवसात उभे राहून कोण निवडून देत नाहीत
@bullrun3982
@bullrun3982 2 ай бұрын
फक्त रोहित दादा 🎉🎉👍👍
@lalasahebmandage8744
@lalasahebmandage8744 2 ай бұрын
Kon ahe hi?
@Crazyzende
@Crazyzende 2 ай бұрын
Ram shinde 🎉
@dhp1274
@dhp1274 2 ай бұрын
रोहित पवार ने काम केलंय ताई
@Sandhyaspeaks11
@Sandhyaspeaks11 2 ай бұрын
✌🏻✌🏻✌🏻
@rahulgawali628
@rahulgawali628 2 ай бұрын
ताई कोण आहेत या..नगर ची दिसत नाही
@annasahebakolkar1859
@annasahebakolkar1859 2 ай бұрын
कर्जत जामखेड मधून सध्यातरी रोहित पवार यांना कुणीच पराभव करू शकत नाही
@somnathpawar8857
@somnathpawar8857 2 ай бұрын
नवीन रोजंदारी कामगार भरती झाली आहे वाटत
@dhp1274
@dhp1274 2 ай бұрын
अजित पवार पडणार
@gauravkatke2557
@gauravkatke2557 2 ай бұрын
Only ajit dada❤❤❤❤
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
😂अरे वा कमाल आहे महाशक्ती कुठे गेली लोकसभेला
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 2 ай бұрын
Only rohit pawar.. Fajiti pawar gut vatahat honar100℅
@दादापाटील-व8भ
@दादापाटील-व8भ 2 ай бұрын
अगदी बरोबर ताई
@Xyzm20
@Xyzm20 2 ай бұрын
Only महाविकास आघाडी ❤❤
@SubhashKhade-j1h
@SubhashKhade-j1h 2 ай бұрын
आम्ही पण गाववाले आहोत बाहेरचा नको
@rahulgholap6555
@rahulgholap6555 2 ай бұрын
Only रोहित दादा
@Lifestyle-yu9qw
@Lifestyle-yu9qw 2 ай бұрын
New rupa
@dhaneshganjave284
@dhaneshganjave284 2 ай бұрын
ताई च नाव काय
@dilipsarade710
@dilipsarade710 2 ай бұрын
सुनंदा ताई यांनी प्रचार केला दादा यांना चूक लक्षात येईल आणि त्यावेळी निघून गेली असेल
@swarajya7848
@swarajya7848 2 ай бұрын
Ajit dada is mass leader ❤❤
@VikSaw11
@VikSaw11 2 ай бұрын
Rohit Pawar 100% padnar fix
@rameshtanpure2413
@rameshtanpure2413 2 ай бұрын
कोण ही नवीन बाई
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
Fix rohit pawar will be win 100%
@balasahebmunde229
@balasahebmunde229 2 ай бұрын
Ajit Dada ekach Wada
@mahalaxmiflims4402
@mahalaxmiflims4402 2 ай бұрын
Kay layki kiti bolte tai
@RohitDevkate-j2v
@RohitDevkate-j2v 2 ай бұрын
Kon aahe tu 😂
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 ай бұрын
Pagaraver nemlele astil sadhaya lai hat mokla kela ahe ppaisachi kami nahi
@vijaylate907
@vijaylate907 2 ай бұрын
Kote bolane soda
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 43 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН