साहेबांमुळे दादा म्हणून फक्त पवार साहेब नादच खुळा कुणीही नाद करायचा नाय फक्त तुतारी
@jalindarchavan4631Күн бұрын
जे अजित पवारला मतदान करणार म्हणत आहेत तेच युगेंद्र पवारला मतदान करणार आहेत, ग्राउंड लेवला चर्चा तुतारीची आहे
@NitinTitirmare2 күн бұрын
लोकांना समजत आहे श्री शरद पवार साहेब फक्त आणि फक्त
@SurakhaBhujbal-d3zКүн бұрын
सत्तर हजार कोटी च पण ईचरा की पत्रकार बन्धु
@बिनधास्तभाऊКүн бұрын
70 hajar koti baddal sharad pawar yana mahit nasel ka Itake bhole sharad pawar nahi
@Sa123sh16 сағат бұрын
आपल मतदान तरी बारामती मध्ये आहे का
@adhikkadam29712 күн бұрын
युगेद्र पवार साहेब विजय होणार
@AmrutchavhanChavan13 сағат бұрын
Yogendra Satta wala natak jindabad
@ajaymanekar5525Күн бұрын
एकच साहेब शरद पवार साहेब
@madhusudaninamdar5979Күн бұрын
ज्याने मराठ्यांची पुरी वाट लावली
@sushant177612 сағат бұрын
बापाला घराबाहेर काढनार्याला साथ द्याल तर तुम्हाला पन तुमचा मुलगा घराबाहेर काढेल हे लक्षात ठेवा 😂
@madhukararan8859Күн бұрын
बारामती करानी लक्षात ठेवा शरद साहेबा मूळे बारामती च नाव देशात आहे.हे विसरूनका तुतारी वजवा .
@tushardevkar93042 күн бұрын
तुम्ही फक्त बारामती शहरात जाऊन मुलाखत नका घेऊ... गग्रामीण भागात जाऊन सुध्धा मुलाखत घ्या मग समजेल अजित दादा नि काय विकास केला... शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास नाही... आज सुध्धा आमची बारामती मधील 22 गाव आशी आहेत की पाणी नाही पेयला....
@Bhau066-u9xКүн бұрын
दुष्काळग्रस्त बारामती😂😂😂😂
@santoshjadhav-gk4sw17 сағат бұрын
😢😢😢😮
@EmanvelBernard14 сағат бұрын
22 gavat pani nahi Ata Dada kay bolnar.😮😊
@amolgaikwad60792 күн бұрын
दबावा पोटी बोलताय मतदान मात्र तुतारीलाच करनार
@Bunnypatil966Күн бұрын
विश्वास नवा..अमित हवा ✌️💯 राम कृष्ण हरी वाजवा तुतारी...📯
@namdevpatil9833Күн бұрын
अजित पवारला अजिबात मतदान करू नये
@432NAEEMКүн бұрын
अजित दादा बद्दल पुढं येऊन कोण बोलत नाही आपल्या मतांनी दाखून देतात...😅
@ganeshkadam8980Күн бұрын
गपरे मुतारी
@Maheshmore-rx3goКүн бұрын
अजित पवार यांनी स्तर हाजार घोठाल गेले आहे कुट हेच खरे आहे म्हणून तुम्ही पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या पतपधन यांच्या पराभव निचीत आहे आनंद दिघे साहेबाच्या वारस विजय झाला आहे म्हणून भाजपला पडणार नक्कीच काहीतरी हवा भाजपची सत्ता जाणारे शब्द व त्यांचे कामकाज पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या आछे दिन म्हणून गुजरातमध्ये दाखल झाल्या देशाच्या जनतेच्या फसवणूक करतायत त्याची लाज वाटली पाहिजे
@vasantaher838 сағат бұрын
पत्रकार बंधूंची मुलाखत अगदी खरी व वास्तव प्रतिक्रिया आहे
@Milind19712 күн бұрын
Yugendra pawar honar.... Ek Baramatikar
@shishupalkedar6083Күн бұрын
दादा दादा करनारे फक्त स्वत पुरता करतात बाकी जनतेचा काही विचार नाही सगळी बिल्डर्स लॉबी गरीब च काही देन घेन नाही
@mayuratole6321Күн бұрын
Sandy dada 1no video Only DADA
@shishupalkedar6083Күн бұрын
जिंदगी गेली रिक्षा चालऊन आता जागा जाऊनय म्हनुन रिक्षा नगर पालेकेपासुन दादा उभा राहून देत नाही
@shivajibendbhar870110 сағат бұрын
दुसरा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घरातच लढायचं. एक सीट पक्क आणि पडेल सीट विधान परिषदेवर.
@YadnyeshVishe2 күн бұрын
दादा चा जीव आहे ओ बारामतीत 😢,बारामती =दादा, आणि दादा=बारामती
@prafulthakur2973Күн бұрын
अजित दादा ला आता गावठी पाजा आणि तराट करा दादा चा कॅरेक्ट कार्याक्रम.होणार
@ShaukatShaikh-ds6st18 сағат бұрын
फक्त शरद पवार साहेब तुतारी
@shrinathkadam49212 күн бұрын
महागाई बरोबर मजुरी सुद्धा वाढली आहे ना
@dnyaneshwaryadav8219Күн бұрын
अजीत -दादा आमदार होणार . सुप्रियाताई खासदार आहेत.
@vaibhavkutwal269210 сағат бұрын
खूप छान पद्धतीने विषय मांडला आहे लोकांनी...
@sanjaypatil76488 сағат бұрын
एवढ वर्ष शरद पवारानी काय केलं पूर्ण देशाच्या राजकारणात काम केले तरी बावीस तेवीस गावान पाणी नाही ही खरच खंत आहे
@sushant177612 сағат бұрын
बारामतीचा विकास हा पवारसाहेबांनमुळेच हे १०००% खर आहे
@राजुघुले-थ8ढКүн бұрын
आम्हाला दोन्ही कुटुंब सारखे आहेत, लोकसभेला ,सुप्रिया ताई, विधानसभेला अजित दादा❤❤
शरद पवार साहेबांची ताकद ही अजित पवार हेच होते महाराष्ट्रातील सर्वात ऍक्टिव्ह नेता म्हणजे अजित पवार 100%आमदार आणि मुख्यमंत्री अजित पवार साहेब ⏰💐🌹💐⏰🌹💐⏰⏰🌹💐⏰⏰⏰⏰💐🌹⏰🌹e💐🌹💐
@santoshbodake465014 сағат бұрын
दादानी विकास हा शरद पवार साहेबामुळे केला हे बारामतीच्या जनतेने विसरू नये.
@sachintikhe12232 күн бұрын
दादा नि काम केली आणि प्रचार चालू आहे😂😂
@madhavdeokar129120 сағат бұрын
खूप छान कामाशिवाय माणूस निवडणूक जिंकू शकत नाही. अजित दादा फक्त आणि फक्त.
@opgaming-yk4qs6 сағат бұрын
Yugendra Dada Fix MLA
@धनाजीदेसाई14 сағат бұрын
शरद पवार मुळे बारामती देशात माहिती आहे नाहीतर बारामती कुठे आहे
@mayurr6678Күн бұрын
Jai India Agadi Jindabad 🤟🤙🤞💥🔥🚩
@madhavdeokar129120 сағат бұрын
रामकृष्ण हरी म्हणयाला माणुस त्या भक्तीचा पाहिजे.
@pukhrajbrahmane522218 сағат бұрын
💯
@vilasdeshmukh4317 сағат бұрын
म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणात बारामती साठी काहीच केले नाही काहिच काम नाही केलं का लोकबालतात अजितदादांनी बारामतीचा विकास पवार साहेबांनी काहीच विकास केला नाही का आऔ बारामती करांनो पवार साहेबांनी फक्त बारामती तर आख्खा महाराष्ट्रात काम केल्यात तुमच्या बारामतीला शरदचंद्र पवार साहेबा सारखं नेत्रुत्व परत भेटणार पण नाही होणार असा महाराष्ट्राला भेटला नशीबवान आहात बारामतीखर
@sunilk_10 сағат бұрын
युगेंद्र पवार झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prashantchavhan2001Күн бұрын
पवार साहेबांनी आयुष्यात फक्त पाडापाडी केली. विकासाचे कमी अजित पवार मागील 30 वर्षापासून करत आहेत.
@mangeshmaske4415 сағат бұрын
पवार सोड्डून दुसरं कुणी कारा की घराणे सही घरी बसवा
@ramangiri3455Күн бұрын
आरे जो अजितपवार शरद पवार साहेबांना बेईमान झाला आणि तुमची निष्ठा त्याच्यावर
@GameStar4038Күн бұрын
एक मात्र खरं बारामती दुफळी झाली पुढे सुध्दा राहणार
@mangeshbidve21089 сағат бұрын
बारामती चे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा
@aerobicsrege1388Күн бұрын
Only Ajit Pawar can do further development
@sureshbegampure1456Күн бұрын
अजित दादा सहजच विजयी होणार
@rafikbagwan50511 сағат бұрын
Only Yugendra because only Sharad pawar saheb mule
@kumarkhot767011 сағат бұрын
Ajith dada baramaticha king makers honar
@kiranbhosale4358Күн бұрын
शरद पवार यांचा हात डोक्यावरून गेलाय, आता बघू अजित पवार किती विकास करतोय. बीजेपी याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे.