हा व्हिडिओ आपल्या घरातील महिलांना,मुलींना दाखवा...आणि कृपया सर्वत्र शेअर करून. सपोर्ट करा
@Staylishstar628 Жыл бұрын
Ho Dada ..💖😍
@anandamhargude6634 Жыл бұрын
सलाम या जिद्दीला त्या दिदीला प्रत्येक घरात अशी एक वाघीण तयार झाली पाहिजे
@mhatresania1 Жыл бұрын
Pan mla tar comment madhe shivya detat😮😮😮
@Staylishstar628 Жыл бұрын
@@mhatresania1 tu girl ahe ka ..mala vatal fake I'd ahe ..marhur fan ..saniya .😁😁 OK pratek adyala live bagat aste tu n com astat ..# naad akch bailgada sharyat .
@pravinbirhare3455 Жыл бұрын
😂
@SunilWaje-de6lr9 ай бұрын
सलाम आहे माझ्या जिजाऊ च्या लेकीला जय जिजाऊ जय शिवराय
@Mathur1111 Жыл бұрын
मुलाखत काय असते आणि घ्यायची असते, आणि टप्प्यांत आणुन व्यवस्थित आणि पध्दतशीर कार्यक्रम कसा करायचा याच एकमेव उदाहरण म्हणजे युट्युबर संघनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय,sandy N Yadav भाऊ ❤❤
@sachinpawar7611 Жыл бұрын
खूप छान मयुरी, पुढच्या वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..! 💐👑🎉🎊🔥👏
@shankarhonmane2812 Жыл бұрын
खूप छान वाटलं मुलाखत बघून, मयुरीची जिद्द, धाडस आणि आत्मविश्वासाला सलाम 🙏🏻त्याही पेक्षा जास्त कौतुक वाटतं की, स्वतः :ची जमीन नसतानाही 4 मुलांना संभाळून बैलगाड्याचा नाद करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं मयुरी & तिचे आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन!💐💐अशीच चिकाटीनं मेहनत करत रहा, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!👍🏻
@misalshrikant2172 Жыл бұрын
करायचाय ना डेरींग पाहीजे एक नंबर डायलॉग मस्त 👍👍👍👍👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️✌️✌️
@yogeshmahabale4833 Жыл бұрын
Sandy भाऊ नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत घेतलीत. खुप प्रेरक असा मयुरी ताईचा प्रवास आहे. त्यांना पुढील वाटचालीस शभेच्छा 💐 Sandy भाऊ आपणांस देखील हार्दिक शुभेच्छा 💐 आणि धन्यवाद 🙏🏻
@sachinpatil6233 Жыл бұрын
महाराजांना अभिप्रेत असनारा महाराष्ट्र आज घडतोय आणि या महाराष्ट्र मध्ये अशी मुलगी घडतेय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे पुढील वाटचालीस शुभ्भैच्छा....बाळा तुला
@kiranshirtode01-y9u Жыл бұрын
या युवती ने दाखवून दिले की बैलगाडा क्षेत्र हे मुली पण चालवू शकतात..खूप छान व्हिडिओ बघायला मिळाला ..sandy दादा खूप छान माहिती तुमच्या माध्यमातून खरच तुमचे खूप खूप आभार
@devakatkar9695 Жыл бұрын
एक no मुलखात सगळ्यात भावलेली मुलाखत ❤
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
आतापर्यंत सगळ्यात मनाला भावणारी मुलाखत❤❤❤
@samirkumarmore3881 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत सॕन्डी भाऊ जबरदस्त मयूरीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
@Orignalpivargavran8600 Жыл бұрын
ऐक नंबर मयुरी ताई रणदिवे तूला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस 🎉🎉🎉🎉🎉
@bhaskrjadhav9092 Жыл бұрын
खूप छान ताई महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यतील मैदानातील नवीन युगाची झाशीची राणी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा
@vishalkhuspe4858 Жыл бұрын
ताई तू समालोचक हो.... खुप छान तुला हा नाद आहे... भविष्यासाठी शुभेच्या... लवकरच तुझ्या रूपाने एक नवीन समालोचक या क्षेत्राला मिळेल...
@sagarjagtap7777 Жыл бұрын
Samalochak manje kay aste
@vishalkhuspe4858 Жыл бұрын
@@sagarjagtap7777 बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात मोठा महत्वाचा घटक.... ज्या शिवाय मैदान पूर्ण होणे शक्य नाही... मैदानाचे जे अलाऊन्सिंग करतात त्यांना समालोचक म्हणतात.
@Ramesh.535 Жыл бұрын
Maidana madhe Mike ghevun fukarnare astat te astata samalochak🎉
@AkshayB982 Жыл бұрын
खूप छान मयुरी ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक नंबर मुलाखत घेतली दादा .
@pramodbodhe5623 Жыл бұрын
कडक मुलाखत झाली मयुरा ताईस पुढील हार्दिक शुभेच्छा तसेच सॅडी यादव चे मनःपूर्वक काव्य
@rakesh20074 Жыл бұрын
सँडी भाऊ पुढच्या कोणत्या तरी मैदानात मोठा लक्षा आणि छोटा लक्षा च स्वागत समारंभ ठेवा जेणेकरून ही जोडी आम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटलं हीच विनंती आहे ❤🙏🙏
@rupeshnevasr8042 Жыл бұрын
प्रथमतः घरच्या सर्व लोकांचे अभिनंदन तुम्ही तुमच्या मुलीला पाठिंबा देत आहात त्यामुळं तर कुठं आज मयुरी सुट्टीमेकर असो ड्रायव्हर म्हणून असो नाहीतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मयुरीने समालोचक होण्यावर भर द्यावा. मयुरी ला बैलगाडा शर्यत क्षेत्रातील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@ashutoshkulkarni551 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली. मयुरी ताई एकदम धाडसी आहेत.
@dattatraymadane9130 Жыл бұрын
मयूर ताई खूप चांगलं काम करत आहेत, बैलगाडी क्षेत्रात येणाऱ्या मुलीसाठी आदर्श आहेत, पुढील वाटचलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.💐💐💐
@pravinmhatre5884 Жыл бұрын
लोकं काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय आवडतं,आपल्याला आनंद कशातून मिळतो ते जास्त महत्वाचं असतं.मयुरीला तिच्या कारकीर्दीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा💐💐💐
@sagarbhandari3777 Жыл бұрын
मयुरी ताई पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर मुलाखत घेतली आहे
@ajitpatil948 Жыл бұрын
खूप छान 👌👌 तुझ्या धाडसी निर्णयाला सलाम 💐💐
@sunilpatil1658 Жыл бұрын
ज्याला मोठा लक्ष्या कळला , त्याला बैलगाडा शर्यत कळली🔥
@sharaddhumepatil6067 Жыл бұрын
ताईसाहेब आपला नंबर पाठविणेस विनंती आहे. आमचे पुणे जिल्ह्यात सर्व यात्रेत बैलगाडा मोठ्या शर्यती असतात. शेतकरीकन्या व महाराष्ट्र ची वाघीण म्हणुन सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे.
@jaykarkadam8276 Жыл бұрын
🎉 महाराष्ट्राची रणरागिनी शेतकऱ्याची ही पोरं फक्त शेतकऱ्याकडे सलाम सलाम तुला भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्याकडून जयकर कदम माजी सरपंच नेरले तालुका वाळवा जिल्हा जिल्हा सांगली
@arunghadge88989 ай бұрын
खुपच छान असा आत्मविश्वास व धाडस पाहून खुप छान वाटले ताई तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@komalgolewrestler Жыл бұрын
प्रत्येक महिलेला inspire करणारी story आहे मयुरी ची,धाडस,जिद्द,चिकाटी या सगळ्याची जोडी सोबत शिक्षणाला ही प्राधान्य दिले. तिच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा ,एक वेगळं क्षेत्र आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा माणसांकडून खूप काही करून घेते
@kiranchavan9056 Жыл бұрын
समालोचक होण्याचा विचार आवडला आणि त्यावर भर दिला तर आर्थिक विकास पण होईल आणि नाद पण पूर्ण करता येईल यात काही वाद नाही . पुढाकार घ्या भाऊ आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिली महिला समालोचक मिळू द्या
@satishdhawan5198 Жыл бұрын
मयुरी ताई तुमचं प्राण्यांबद्दल प्रेम पाहून आम्हाला खूप अभिमान वाटला प्राणी मित्र कडून आपणास पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा
@subhashrasal2961 Жыл бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑💞
@rajeshkadam2661 Жыл бұрын
जबरदस्त मयूरी
@sachinbhilare808 Жыл бұрын
आत्ता शर्यत म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही salute ताई
@hindu78888 Жыл бұрын
मुलाखती चा बादशा ओनली one sandy bhau💪🏻💪🏻🥰🧡
@फक्तआणिफक्तबैलगाडा Жыл бұрын
धन्यवाद संदीप भाऊ, तुम्ही माझी मागणी पूर्ण केली. मी सांगितले होते मयुरीची मुलाखत घ्या म्हणून.ती तुम्ही पूर्ण केली🙏
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
भावा खरच माझी पण हिच मागणी होती ❤❤
@vaibhavapurkar2208 Жыл бұрын
खूपच सुंदर मयुरी ताई❤
@banjara_boys700 Жыл бұрын
Mayu didi cha confidence high level ahe...god gives you more success in your life didi
@rajupatil8405 Жыл бұрын
यमाईचा आवतार स्वतः माय माऊली यमाई 🙏🚩
@DattaMadane-zo5uy Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@kirannikam4067 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली
@rohanmahankale9029 Жыл бұрын
महाराष्ट्राची वाघीण मयुरीताई ✌️✨👑💖
@TheRock_1819 Жыл бұрын
मराठी मुली वाघिणी आहेत. फुल्ल सपोर्ट 💪🏻💪🏻💪🏻
@sahildhadambe6354 Жыл бұрын
मस्त ताई एक नंबर 🔝 ताई तू ऑलराऊंडर आहेस लय भारी 💥👍👌👌
@user-gw8en5mc7y Жыл бұрын
मुलाखत कोणतीही असो मोठा लक्ष्या हे नाव कायम सर्वांच्या मुखात असते ❤️💯
@surajsatpute6579 Жыл бұрын
किंग मोठा लक्षा ❤
@sapnamali5790 Жыл бұрын
अप्रतिम मयुरी ताई पुढचं वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 👑👑👑🔥🔥🔥
@manojkore9779 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤
@rameshshinde1015 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत, अभिनंदन मयुरी.
@samadhanwaghmode1353 Жыл бұрын
खुप् छान मयुरी ताई
@omkarkolekar232 Жыл бұрын
खुप छान मयुरी ताई , पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤🎉🎉
@dadajadhav3304 Жыл бұрын
एक नंबर ताई,,, खूप छान वाटली मुलाखत,,, jamkhed जिल्हा अहमदनगर
@Suryawanshi-rudra1 Жыл бұрын
आता पर्यंत ची सर्वात छान मुलाखत sandy bhai
@dhairyashilbudhavle9489 Жыл бұрын
दादा तुमच्या सारखी मुलाखत कोंन च घेत नाही एक number ❤❤
@krishnathdeshmukh636 Жыл бұрын
Sandy dada तुमचे मनापासून आभारी आहे तुम्ही वेळ काढून मयुरीताई रणदिवे याची मुलाखत घेतली ❤
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼
@dattachavan638611 ай бұрын
🙏🌹खूप मस्त ताईसाहेब 🌹🙏
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
खरचं ताई तु वाघाच्या पोटची वाघीन आहेस सलाम ताई तुला
@jagdishdeshmukh8676 Жыл бұрын
सुंदर मुलाखत
@sahildesai8350 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत आहे❤🎉🎉❤
@Gavran_Tadka_Production4754 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@BhauGore Жыл бұрын
खुप छान आहे मयुरी रनदिवे तुमचा मुलाखत 🎉
@prakash_mhaskar_6224 Жыл бұрын
मुलगी त्या लेव्हल ची असली मयुरी सारखी घरच्यांचा मान ठेवणारी कुठलाही वाईट नाद नसणारी तर कोणीही आपल्या मुलीला चांगल्या क्षेत्रात पाठवतो जर मुलगीच हाताबाहेर ची असली तर त्यावर पाणीच
@mahadevmane3181 Жыл бұрын
Great work sandy bhau
@rajukatare007 Жыл бұрын
मयुरी ताई तुझा खूप अभिमान आहे आम्हाला ,🙏 खूप मोठ नाव कर आई वडिलांचं
@banjara_boys700 Жыл бұрын
Sandy sir ur great human being....
@prasadanpat9354 Жыл бұрын
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉😊
@mayurdhavale609 Жыл бұрын
Sandy bhau khup छान काम करता तुम्ही एक गरीब कुठंबातील चेहरा समोर आणला एक मुलगी काय करू शकते त्याच एक उत्तम उदाहरण
@prakashgore8483 Жыл бұрын
Tai🎉 Great👍👏😊
@amarjitpatil1050 Жыл бұрын
Sandy Bhau Mulakat Chan Ghetle....🥰😘😘 Nad ek ch Bailgada sharyet ❤
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
Great work sandy saheb🙏🙏
@teaxgamer Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा मयुरी 👌 ज्याला लक्ष्या कळतो म्हणजे आठवतो बैलगाडी शर्यत मध्यें तो खुप आनुभवी समजाव 🙏 हे मत माझ 👍
@jitendrakumarmore59439 ай бұрын
Mast nice 👍🏻
@sachinwangade1729 Жыл бұрын
खुप छान मुलाखत 🎉🎉❤❤
@bskgroups3184 Жыл бұрын
Great work Sandy bhaiiii 👌
@anilmohite5620 Жыл бұрын
भारी मुलाखत सर
@vijayharane5882 Жыл бұрын
मयुरी ताई इतिहास रचणार
@yuvrajsawant5688 Жыл бұрын
ऐक नंबर मुलाखत
@bhujangwaghmare5724 Жыл бұрын
Great work social work... 👏👏💯💯💯
@sandy_n_yadav Жыл бұрын
Thank you 🙌
@shrikantmadane7585 Жыл бұрын
सलाम ताई तुझा deyringla 👍👍🙏
@balasonazirkar4164 Жыл бұрын
छान मयुरी ताई 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
@lordsachinp Жыл бұрын
खुपच bhari dada ya Tai na प्रमोट kelya baddal, 🙏🎉🎉🎉👍