Gudhaghe phodale tyachya wr aarop karanare siddh ka Hyache palak sudhara attach wel geli nahi
@Rajkatyare8 ай бұрын
Bapa la bap mhant nhi te nhi disl ka tumhla
@आमचीमातीआमचीमाणस-50508 ай бұрын
पोरा किती नालायक आहेत बापाला जिंवत मारायला पाहत होते ते पण बघा
@VishnuYadav-om1pm8 ай бұрын
यांचा मुलगा नसेल 😂
@PrathameshNakti-my3nf8 ай бұрын
Prattekacha family mattar astoch kahitari
@SandeepBabar-ol5yy8 ай бұрын
तिकडे असतात त्यांच्याकडे तर कुठेतरी दहा-पाच हजाराची शर्ती पळाला असता आज चांगला पळाला किंमत आली की माणसाला हाव सुटली हा दुसरा काही प्रकार नाही वेळेनुसार कार्यक्रमात बदल केलेला आहे हे भांडण फक्त पैशावरून आहे बाकी काही नाही.
@आमचीमातीआमचीमाणस-50508 ай бұрын
फौजीचा आणि बैलाचा काही संबंध नाही फक्त अजय पाटील चा संबंध आहे त्यांनी घडवला आहे
@Nad_bailgadyacha_4478 ай бұрын
खर पिंटू शेठ मुळे बैलं पुढें आला त्यांनी चागल्या पैऱ्या मध्ये च पळवलाय आता त्याला किंमत आली की घरचे मूल बापाचं पण ऐकणात त्यांना १००% कोण तरी गुरू भेटला आपल्यातला त्यामुळं पिंटू शेठ च नाव खराब करतायत ते
@prakashshinde57548 ай бұрын
भाऊ नाद खुळा तुमचा
@jeevantaral1158 ай бұрын
तुम्हाला कशाला पाहिजे तेणचा व्यवहार आहे. मदी कशाला पडता माणसे चांगली आहेत.
@mahadevmane31818 ай бұрын
Ek no bhau
@harshalkhairnar80168 ай бұрын
म्हणजे आज हे सिद्ध झाल बैल हा बापचा आहे मुलांचा नाही 👍🙏
@VishnuYadav-om1pm8 ай бұрын
त्यांचा मुलगा नसेल 😂
@Freefiregamer-kg8yt8 ай бұрын
@@VishnuYadav-om1pm😂😂😂
@mohitchavan94198 ай бұрын
Sandy bhau tumhi 1no manus aahat.
@santoshssssss02228 ай бұрын
मथुर चा छोटा भाऊ कॉकटेल....❤❤
@Babyasarjaabrothers8 ай бұрын
Cocktel ky cute distoy ❤😘
@shaniambare8 ай бұрын
घरगुती वाद नाही.घरातील लोकांना पैसे पाहिजेत दुसरे काही नाही.
@mukeshmarathe50398 ай бұрын
Bhau tumhala mahit nahi mi moodcha titlach aahe ha Bail Ajay Patil ne Ghadavala aahe
@Om_sai_bailgada_sanghatna8 ай бұрын
खरंच करावं तेव्हढ कौतुक कमी धन्यवाद sandy bhau
@RahulPatil-ym4xj8 ай бұрын
Pitu shet tr sagat hote 71 lakhala getla mne pahile मुलाखत मधे
@nileshpatil66608 ай бұрын
खोटं बोलतायेत दोघ पण
@atishandhare62358 ай бұрын
Bala 71 la ghetala aan malak 50% thewala malak gayab nahi kela
@sataraganpati66348 ай бұрын
@@nileshpatil6660 Tula mahit ny. Tr gap ki
@ishwariambackborse63228 ай бұрын
लाज वाटाला पाहीजे पाटील
@bailgadapremi4198 ай бұрын
बारक्या सोन्या ची पण अशी मुलाकत ग्य अशीच
@manojpatil16018 ай бұрын
🙏🙏बैलगाडी क्षेत्र लवकरच धोक्यात येण्याची क्षकता...🙏🙏🙏
@nikhilmore88988 ай бұрын
अजय पाटील यांची पण मुलाखत घ्या काय आहे ते समजणार😢
@Patil000kdgdjsi8 ай бұрын
Pintu shet modak dildar dilacha raja manus aahe❤
@rahulgade84958 ай бұрын
कोण आहे अजय पाटील कधी दिसला नाही मैदानात..... लक्ष्मण पाटील कायम बैलासोबत असतात.....
@anilkinagi_58588 ай бұрын
झोपेत बघता वाटत मैदान
@rahulgade84958 ай бұрын
आत्ता व्हिडीओ मध्ये दिसतोय ते लक्ष्मण पाटील आहेत....आणि तेच असतात मैदानात बैलांबरोबर
@kalpeshpatil76618 ай бұрын
लहानाचा मोठा तर अजय नी केला ना त्याच काय
@ShubhamPatil-xh5tc8 ай бұрын
Ha Sundar खानदेश किग अजय लक्ष्मण पाटिल ने मोठ केल आहे याने त्याला शार्यत शिकावली आनी पूर्ण परिवार ची साथ होती त्या मुड़े उजेड़त आला हा फक्त अजय पाटिल बोरगांव चा आहे या घरी जवा नहीं तर आण्यय हॉयल
@sujalmali27168 ай бұрын
Rahul bhai patil ni ha vishay kahich sool kela asta 💯
@ShubhamPatil-xh5tc8 ай бұрын
खानदेश ची आन बान शान
@MachindraWaghole_Official8 ай бұрын
बाप लेकात मत मतांतर आहे दोघांचे विचार एक नसल्यामुळ हा वाद उभा राहीलाय. पण बाप बाप असल्यामुळ व्यवहार क्लिअर केलाय. पोरानं जुळून घेण्यातच शहाणपण आहे कारण थोडी नाही मोठी रक्कम घेतलीत काॅकटेलची.
@harshalkhairnar80168 ай бұрын
भाऊ निंबालकर sirani सत्यता मंडलिय 🔥
@TrrrrrrOpppppo8 ай бұрын
Hyana phone krun bole ahet te pn ekach bju mandale
@tallentg53688 ай бұрын
1.25 कोटी चा बैल 71 लाखात 😥
@pramodchavan78898 ай бұрын
या मतर्यानी जर एक रुपये पण घरी नाही देले 35 लाख पिण्या खाण्यात घातले तर घराचे तरी काय करणार एकदा घरच्यांची मुलखात घ्या म्हणजे कळेल काय खर आणे काय खोट
@priyankamodak42548 ай бұрын
Net bg manje tula samjel
@आमचीमातीआमचीमाणस-50508 ай бұрын
घरच्यांना पण पैसे पाहिजेत म्हणून असा खेळ चालला आहे
@itsmecareless32798 ай бұрын
Sandy dada एकदा अजय पाटील ची पण मुलाखत घ्या म्हणजे सगळ क्लेयर होईल
@anilkinagi_58588 ай бұрын
हा नंदी परत अजय पाटील यांच्या दावणीला जावा 😢😢 शेवटी तो मूक नंदी आहे त्याचावर अन्याय होऊ नये 💯✔️ हि ईच्छा आहे संबंध सुंदर (कॉकटेल) प्रेमी ईच्छा आहे अजय पाटील काही करा 35लाख देऊन परत आपल्या दावणीला घेऊन जावा 😭😭😭
@vishalkulkarni61708 ай бұрын
Cocktail fakt mathur mule fome la aalay pahile rahul bhai ni payra dila ajit kesari la hi jodhi palalya nater fome la aala Cocktail ha Cocktail aahe ha bail aajun kupch nav karanar aahe ❤
@godyuvayt32058 ай бұрын
पैशा साठी काय करतील लोक. बैल इतका देखणा पळावू असताना पण त्याला विकायची काय गरज होती?
@bhikankapure48478 ай бұрын
अजय पाटील यांचि मुलाखत घ्या वि
@akshayhulavale778 ай бұрын
एकदा अजय पाटील ची मुलाखत घ्या
@nileshjachak69948 ай бұрын
One and Only CAOCKTAL❤
@kiranbhosale7638 ай бұрын
मालक एवढ क्लिअर सांगत आहे वाद मिटला पिंटू शेठ आणि पाटील दोघे खरे आहेत अस दिसतय
@ROHANShingade-nc6ic8 ай бұрын
करार नामा social media वर द्या पाठवुन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jaypawar29338 ай бұрын
जास्त वाद होत असतिल तर मला देऊन टाका
@HarshJadhav-l4w8 ай бұрын
😂
@Badboy-sp2xt8 ай бұрын
बावधन चि video पाहिजे होते दादा 🎉❤
@गावकडचातडका8 ай бұрын
Ahe chanel var
@rohanpatil78398 ай бұрын
Ajay patil chi mulakat gya 🙏
@TheAshuu558 ай бұрын
मुलाखत चुकीची झाली मुलगा पण पाहिजे होता मुलाखत घेताना मुलाखत घ्या 😢 हा माणूस बापाच्या वरीस मुलगा असतो तर त्याचा पण हक्क आहे बैलावर 😢😢
@sharayat89108 ай бұрын
sandy bhahu pinarancha mulakati naka geu
@ganeshmagar32228 ай бұрын
हा खोंड गौतम भैय्यानी पहिल्यांदा भलवणीला आणलेला वजीर बरोबर पळवलेला आपल्या भागात
सँडी यादव तुम्ही खरचं निःपक्क्ष असचाल ना तर अजय पाटील ची बाजू ची मुलाकात घ्या ना स्वतः नायादिष असले वणी नका एकच बाजू मांडू नका
@bailgadapremi4198 ай бұрын
सगळ्यात मोठ्या बैलांवर फडके शेठ चे खरेदी laa शेठ चे नाव आहे ओन्ली 1010सरकार
@atulchavan93918 ай бұрын
भाऊ कॉकटेल ची आई जरी यांनी आणली असेल पण कॉकटेल ला लहान पना पासून अजय ने सांभाळले त्याला तर ह्या व्यवहारा बद्दल काहीच माहिती नव्हती तर त्याला अचानक माहिती झालं. की बैल कोणी विकला दक्का तर लागेल का राव त्याला लहान पणा पासून सांभाळ केला आहे त्याने
@YogeshBhondekar-cj2sv8 ай бұрын
अजय पाटिल चि मुलाखत झाली पाहिजे
@priyankamodak42548 ай бұрын
Ajay evade divas zopla hota ka
@sanjayghude22268 ай бұрын
Pintu shet bakasur sundercha paira kara❤❤❤❤❤❤
@sharyatvishaykaljacha8 ай бұрын
अजय पाटील ची मुलाखत घ्या
@Patil000kdgdjsi8 ай бұрын
Lakshman patil 1no nirnay ghetla bail vikla❤
@Bvbrbrrrhrrhrbrhrbrv8 ай бұрын
First Comment ❤🎉
@pappa-vilas-8 ай бұрын
पैसा भल्या भाल्यानं कामाला लावतो😂😂😂
@LimbuKingMathur-10018 ай бұрын
😂
@Bailgada8848 ай бұрын
🤣🤣
@sagarbhuruk8 ай бұрын
❤
@chaitanybhujbal88408 ай бұрын
👌👌
@vikasphadatare12628 ай бұрын
पिंटू शेठ नी तर बाईट दिलेली की मी विक्रमी खरेदी म्हणजे 71 लाखाला घेतला म्हणून
@pravinshinde48748 ай бұрын
35 चे 50 परत द्या न विषय संपून टाका.😂
@Sonya_bakasur8 ай бұрын
हा माणूस पैसा साठी स्व:च्या घरातील माणस जेल मध्ये टाकायच बोलयोय म्हणजे कसा असेल हा
@Bailgada8848 ай бұрын
तो आधी कसायांचा एजंट होता रे भो 😂
@rahulghadage62638 ай бұрын
Paisya sathi bapala baap mhanena porg.. bapane khond an por sambhal pn bapala Paisa nko😅😅
@bailgadalov8 ай бұрын
Ha Manus madarchot aahe gharchyancha virodhat jatoy paishya sathi
@priyankamodak42548 ай бұрын
Tula mahit ahe ky kashla bolto
@Wireless_1998 ай бұрын
Ajay ne ya lakshala ghari aala ki nagda krun fodla pahije gharat😂
जय श्री राम पाटिल खोट बोलतायत पाटिलाना वडकी मैदानात मी स्वता पाहीले
@SipunBehera-fg1mg8 ай бұрын
अजय पाटलांचा मुलाखत घ्या सत्यता काय ते समोर येईल वडिलांची मुलाखत फक्त घेऊन चालणार नाही मुलांची पण मुलाखत घ्या आता पण त्याना दारू पाजली आहे त्याना दारू पाजून त्याची एन्ट्रीवू घेत्यात
@balugaikwad6618 ай бұрын
पीटू शेट खरा माणूस जय महाराष्ट्र बाळा गायकवाड
@GaneshChandar-gc6yx8 ай бұрын
लक्ष्मन पाटीलांनी सगला घोल घातला दारूपायी चालीसगांव करांचा वाघ गेला 😢😢😢
@digvijaypatil53518 ай бұрын
तरीपण समजला नाही बैल नेमका कोणाचा 🤣🤣🤣बैल 71 लाखाचा शेठ म्हणतात मी 35 लाख दिलेत,,, मग बाकीचा अर्धा बैल कोणी घेतला,,, कुछ तो गडबड है दया
@rameshshinde10158 ай бұрын
दबाव आणून सर्व झाले असे दिसत आहे.
@Parth_jamdare_1001_8 ай бұрын
Mathur chi mulakat gay plzz ❤😊
@bhau2308 ай бұрын
कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं 😅
@tushalchoraghe24748 ай бұрын
घरच्यांची मुलाखत घ्या मुलांची मग खरं काय ते कळेल
@KuldipKhamkar-uv4il8 ай бұрын
बहुतेक ह्यान आधी खूप पैसा खाल्ला आहे आणि आता बैलात ते वसूल करतोय😂