Sangeet Manapmaan Movie Review | The Grand Epic Experience

  Рет қаралды 11,628

Trishool RDS

Trishool RDS

Күн бұрын

Пікірлер: 114
@madhaviparulkar2806
@madhaviparulkar2806 19 күн бұрын
अतिशय सुंदर चित्रपट!! सुबोध भावे शोभून दिसला आहे या भूमिकेत.
@mukundchemburkar2497
@mukundchemburkar2497 24 күн бұрын
मी कालच हा सिनेमा पाहिला. चित्रपट अनेक अंगांनी खूप चांगला आहे. सिनेमाघर पूर्ण भरले नव्हते. पण प्रेक्षकांत तरुणांचा भरणा जास्त होता. गाण्यांच्या चाली बदलल्या आहेत... या काळाशी सुसंगत केल्या आहेत. सुबोध भावे यांचे दिग्दर्शन आणि अभिनय या साठी चित्रपट नक्कीच पहावा. इतर पात्रांची निवड खासकरून वैभवी परशुराम हीची अत्यंत योग्य. भावेंच पोट खूप काही जाणवले नाही. तुम्हाला हा चित्रपट प्रेक्षकांनी पहावा असे वाटत असेल तर या व्हिडियो चे शीर्षक नकारात्मक का ठेवले? व्हिडियोच्या शेवटी त्याचा ऊल्लेख करता आला असता.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 24 күн бұрын
सलमान,शारुख म्हातारे झालेत तरी तुम्हाला चालतात.मराठी नट मात्र खटकतात. का बरं ????????
@potterhead2347
@potterhead2347 24 күн бұрын
Shahrukh Salman... kiva hindi cinema che kuthle hi actor ata mhaatare zari asle... tari... mhatarpana la compensate karnya sathi swatah la khup fit thevtat.... tyana Marathi heroes sarkhi DHERI... Thulthule Haath ani double chin naste..... Marathi actors kadhi shiknar ahet ????? 😂😂😂😂
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 24 күн бұрын
मुळातच मराठी कलाकार फिटनेसच्या बाबतीत आळशी... त्या विषयी त्यांना टोकलं की लगेच चिडतात... बरेचसे ढेरीधर नायक आहेत हल्ली इथे... आणि त्यांपैकी काही जणांना वाटतं की आपण सगळ्याच भूमिकांसाठी फिट् आहोत...
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 23 күн бұрын
Agdi barobar
@riteshkadam5258
@riteshkadam5258 18 күн бұрын
@@anitaathawale7509 50 वर्षाचा आमीर दंगल मध्ये बघा, 58 वर्षाचा shahrukh Pathan मध्ये बघा, 50 वर्षाचा ऋतिक war मध्ये बघा... Fitness is must..... आणी हे सर्व कलाकार सुबोध इतकेच किंबहुना जास्त talented आहेत...
@riteshkadam5258
@riteshkadam5258 18 күн бұрын
@@anitaathawale7509 50 वर्षाचा आमीर दंगल मध्ये बघा, 58 वर्षाचा shahrukh Pathan मध्ये बघा, 50 वर्षाचा ऋतिक war मध्ये बघा... Fitness is must..... आणी हे सर्व कलाकार सुबोध इतकेच किंबहुना जास्त talented आहेत...
@supriyaa8308
@supriyaa8308 21 күн бұрын
छान आहे चित्रपट... उत्तम... वैदेही परशुरामी काय गोड दिसल्ये। आणि अभिनय पण उत्तम!! लोकेशन्स पण मस्त, वेगळे आहेत।
@mangeshgokhale2216
@mangeshgokhale2216 20 күн бұрын
१. मी वयाच्या ८ व्या वर्षी हे नाटक पाहिलं आहे कारण माझे वडील ह्या नाटकात काम करायचे. गणेशोत्सवाच्या दरम्यान कोकणात नाटकाचे दौरे असायचे. फक्त गणेशोत्सव पुरते मर्यादित. तेव्हा हे म्हणणं चुकीचं आहे की आपल्या पिढीतल्या लोकांनी हे नाटक बघितलं आहे की नाही.. २. मी वयाच्या १२ व्या वर्षी शाळेतील स्नेहसंमेलनात संगीत मानापमान आणि संगीत कट्यार काळजात घुसली ह्या नाटकातील पदे सादर केली ३. तुम्ही जो मुंबई इंडियन्स ह्या भिकारद्या संघाचा टी शर्ट घातलाय त्या संघात अगदी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा हे सुद्धा ढेरीधर होते.. तो रोहित शर्मा नावाचा बैल अजून सुद्धा कसोटी संघात इतकी माती खातोय जशी काय श्री कृष्णाने बालपणी माती खाल्ली होती आणि यशोदेने त्याच्या तोंडात ब्रह्मांड पाहिलं... ४. समीक्षा करताना स्वतः कितीवेळा कोणती कला सादर केली हे सुद्धा व्हिडीओ सुरु व्हायच्या आधी सांगावे एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र जय सावरकर वंदे मातरम अखंड भारत अमर रहे
@surekharanade270
@surekharanade270 20 күн бұрын
" ढेरीधर " असा शिक्का मारण्या इतकी मोठी ढेरी तर सुबोधची अजिबात नाही. पुढे जाऊन सिनेमाची भरपूर स्तुती केलीत खरी ,पण " बूंदसे जो गयी ,वो हौदसे नहीं आती " ही गोष्ट ध्यानात घ्यावी आपण .
@smitawalimbe5676
@smitawalimbe5676 19 күн бұрын
ढेरिधर शब्द वापरून यांनी यांची पोहोच कुठे आहे ते दाखवले . कोणाविषयी तुम्ही कोणताही शब्द वापरताना किती बेजबाबदारपणे लोक वागू शकतात ते सुद्धा मेडियामधून हे दिसले.
@Comment_Man123
@Comment_Man123 11 күн бұрын
अतिशय थर्ड क्लास चित्रपट बनला आहे. हिरोगिरी करण्यासाठी स्टोरी बदलली, साऊथ movie पद्धतीच्या बालिश मारामार्या दाखवल्या. मूळ नाटकातील काही मोजक्या गाण्यांसाठी जेमतेम २-३ मिनिटांचा वेळ दिला. भाषा हि काळाला अनुसरून नाही. ना काळाचं भान, ना भाषेचं. जर मूळ नाटकासारख काहीच नाहीए तर त्या नाटकाचं नाव तरी का वापरल? शेवटची लुटुपुटुची लढाई तर इतकी किळसवाणी आणि बालिश आहे कि दाक्षिणात्य भडक चित्रपटांनी सुद्धा त्या पुढे हार मानावी. "कट्यार" आणि "डॉक्टर काशीनाश" दोन्ही चांगले चित्रपट होते म्हणून हा चित्रपट बघण्याची हिम्मत केली, परंतु घोर निराशा पदरी पडली.
@Aham828
@Aham828 25 күн бұрын
स्वप्नील आणि सुबोध कलाकार म्हणून great असतील पण त्यांनी आता actor based role करावे. अजून किती दिवस यांना आम्ही हिरो म्हणून बघायचं..? मनापामान बघायची खूप इच्छा आहे, पण हे म्हणतात की romantic fantasy आहे तर गश्मीर सारखा young dianamic आणि तितकाच ताकदीचा अभिनेता किंवा वैभव तत्ववादी, भूषण प्रधान किती नावं आहेत, यांना संधी द्यायला हवी होती, सुबोध भावेने उत्तम दिग्दर्शन केलेलं असणारच पण हिरो चा वेगळा विचार नक्कीच व्हायला हवा होता असं एक प्रामाणिक मराठी प्रेक्षक म्हणून माला वाटतं
@TrishoolRDS
@TrishoolRDS 25 күн бұрын
@@Aham828 अगदी बरोबर
@supriyapj
@supriyapj 25 күн бұрын
agreed. there are so many good actors - lalit prabhakar, siddarth chandekr, bhushan pradhan, sujay ( from nsd). they could have found newer actors from theatre background as well
@tusharghan
@tusharghan 25 күн бұрын
I agree
@mukeshthali2260
@mukeshthali2260 24 күн бұрын
Agreed. 8 actors dominating movies n tv
@vasantikulkarni5846
@vasantikulkarni5846 24 күн бұрын
तुमचा ढेरीचा मुद्दा एकदम मान्य आहे मी आजच दुपारी सिनेमा पाहून आले. मराठी सिनेमा आता बऱ्याच बाबतीत सुधारला आहे, पण ही गोष्ट ज्या कालखंडात घडते त्या काळाला अनुसरुन च सेटिंग्ज करायला लागतात, अपरिहार्य पणे थोड्या मर्यादा येतात. पण तरी सुखावणारा सिनेमा म्हणावा लागेल.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 24 күн бұрын
मुळातच मराठी कलाकार फिटनेसच्या बाबतीत आळशी... त्या विषयी त्यांना टोकलं की लगेच चिडतात... बरेचसे ढेरीधर नायक आहेत हल्ली इथे... आणि त्यांपैकी काही जणांना वाटतं की आपण सगळ्याच भूमिकांसाठी फिट् आहोत...
@gauta1789
@gauta1789 14 күн бұрын
Khup Changala Movie Aahe. South Vale Mhatarya Balya babu che Chitrapat Aani Chitra vichitra moves asalele dance Baghu shakatat… tar Marathi Rasikanni Anubhavi kalakaranche darjedar chitrapat pahayla harkat nahi 😀🙏🏻
@anandambekar
@anandambekar 19 күн бұрын
तुम्ही बहुदा हिंदी सिनेमे आणि हिंदी हिरो हिरोईन यांच्या प्रेमात आहेत. इतक्या सुंदर चित्रपटाला कलाकृतीला तुम्ही नावे ठेवता. हे उत्तम समीक्षण नाही. किंबहुना जाणून बुजून केलेली टीका आहे. अतिशय उत्तम चित्रपट बनवला आहे. सर्वांनी जरूर पाहावा. तुम्हाला हा चित्रपट कट्यार काळजात घुसली इतकाच संस्मरणीय वाटेल. ❤
@joyk7412
@joyk7412 6 күн бұрын
Rethink…not everything said is digestible. You can’t just have a physical body and no body to your acting. In South, bulky heroes are still famous because of their acting skills. When it comes to Cinema, reviews can’t be just entertainment based. Some things are morals.
@ajitkavi77
@ajitkavi77 10 күн бұрын
ढेरपोट्या म्हाताऱ्या हिरो ला पाहायला कोण जाईल.😂😂😂
@snehadabholkar9460
@snehadabholkar9460 23 күн бұрын
अगदी माझ्या मनात पण गश्मिर महाजनी आला आणि वैभव तत्ववादी चंद्रविलास व अमृता भामिनी हवी होती
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 23 күн бұрын
जो कहा तुमने सच कहा उसमे माफी मागणे की कोई जरूरत नही. 2.5 स्टार रेटिंग सही है.
@mukundgadgil8813
@mukundgadgil8813 23 күн бұрын
सिनेमा चांगला पण मूळ नाट्यगीतांवर अन्यायच. आनंद भाटे,राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांच्या आवाजाचा योग्य उपयोग करून घेतला नाही.
@purushottamberdetaweej1503
@purushottamberdetaweej1503 24 күн бұрын
अशा पद्धतीचे शीर्षक देऊन एखाद्या अभिनेत्याची निर्भत्सना करणे हे समीक्षकाच्या सडलेल्या वृत्तीचे दर्शन घडवते...
@sanjanaexhibit4063
@sanjanaexhibit4063 20 күн бұрын
Subhod bhave is best actor in marathi industry.
@deepadeshmukh903
@deepadeshmukh903 14 күн бұрын
apratim chitrapat
@suyogranade4984
@suyogranade4984 24 күн бұрын
अमिरखानचे दाखले देण्यापेक्षा अतुल कुलकर्णींचा द्या. त्यांनी मेहनत घेतली होती नटरंग साठी...
@sudhabhave4630
@sudhabhave4630 24 күн бұрын
चित्रपट आत्ताच पाहून आले फार आवडला. थिएटर भरलेले होते.
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
गोष्टीची व music ची तोडमोड केली आहे.मग अस करायचे तर दूसरे नाव द्यावे.अजरामर नाटकाचे मानापमान नाव कशाला द्यायचे.
@Comment_Man123
@Comment_Man123 11 күн бұрын
मानापमान वर आधारित आहे अस सांगून प्रेक्षकांना फसवलं, प्रत्यक्षात स्वतःचीच मनमानी चालवली.
@adwaitchaudhari4703
@adwaitchaudhari4703 23 күн бұрын
आपला मराठी माणूस प्रतिक्रिया द्यायला फार घाई करतात अस वाटत , आणि एकोणपन्नासाव्या वर्षी थोडीफार ढेरी येऊ शकतेच ना,(आणि ढेरी असलेले माणस active नसतात असे नाही) आणि जास्त गाणे टाकले तर लोकांना आवडत नाही, दुसरी गोष्ट हा सिनेमा आहे त्याला काही मर्यादा येतात , टीका करणं सोपं असत पण एखादी गोष्ट करण अवघड असत
@bochabicha
@bochabicha 18 күн бұрын
मग स्वतः hero साकारण्याची गरज काय ? दुसरा 25 वर्षाचा मराठी hero नाही का ? माझी bat माझीच बॅटिंग असे झालेय 😂
@devdattbandekar3881
@devdattbandekar3881 23 күн бұрын
मी देखील फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला.उपहासाने टीका करण्याजोगे ढेरिधर वाटण्यासारखे अजिबात नाही. नटाच्या expressions महत्वाच्या असतात.पात्राच्या भावना पोहोचविण्याचे काम नट करीत असतो व प्रेक्षक त्याची दाद देत असतो.सध्याचे six pac वाले ही भूमिका स्वीकारतील का हाही प्रश्नच आहे असं वाटतं नाही का?सुबोध जीनी उल्लेख केला होताच की आताच्या पिढीतल्या तरुणांपर्यंत हे नाटकाची महनियाता पोहोचविण्यासाठी काळानुसार थोडे बदल केले आहेत पण विसंगत नव्हेत हे महत्वाचे आहे.
@SatishKulkarni-f5h
@SatishKulkarni-f5h 22 күн бұрын
नाटक आणि त्यातली गाणी मनात ठेवून पाहायला गेलो... अपेक्षाभंग झाला
@AakashKarekar
@AakashKarekar 24 күн бұрын
छान विश्लेषण,बाकी मी पण फॅन आहे ,मला पण ढेरी नाही आवडली,केवळ अभिनयासाठी पाहतो ,आणि डॉ काशिनाथ घाणेकर चित्रपट तर मास्टरपीस आहे मला अजिबात कंटाळा येत नाही कितीही वेळा पाहायला.
@diliptupe5319
@diliptupe5319 24 күн бұрын
छान विश्लेषण केलेत. तुम्हाला आढळून आलेला ढेरीधर हा मुद्दा नगण्य आहे. बाकी तुमच्या मतांशी पूर्ण💯 सहमत. चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
@chillaxgaming1238
@chillaxgaming1238 25 күн бұрын
Ya movie peksha phulavanti chi cinematography and lights better hoti
@bhalchandraable
@bhalchandraable 24 күн бұрын
१०० टक्के सहमत
@ApnaBollywood-shiv
@ApnaBollywood-shiv 24 күн бұрын
फुलवंती मध्ये ओढून ताणून विषय पैजे पर्यंत आणलाय.. प्राजक्ता रोल मध्ये शिरत नाही... अर्ध वाक्य शुद्ध मराठीत अर्ध गावठी बोलते यामध्ये
@ShreyashArunTodkari
@ShreyashArunTodkari 24 күн бұрын
​@@ApnaBollywood-shivkhara ahe pn sangeet manapaman peksha dahada bhari
@ApnaBollywood-shiv
@ApnaBollywood-shiv 24 күн бұрын
@@ShreyashArunTodkari ho te aahech.. पण फुलवंती पाहून वाईट वाटलं की एक उत्कृष्ठ सिनेमा झाला असता हा
@ShreyashArunTodkari
@ShreyashArunTodkari 24 күн бұрын
@ApnaBollywood-shiv tumhi jya chuka kadhtay tya itkya mahatvachya nhi vattat, ignorable ahet. Ho, pn masterpiece mhnyapasun duravla
@DrApbandodkar
@DrApbandodkar 6 күн бұрын
I fully agree
@anuradhajoshi5523
@anuradhajoshi5523 20 күн бұрын
मला सिनेमा खूप आवडला नाव ठेवायला जागा नाही.
@yogeshshinde9880
@yogeshshinde9880 24 күн бұрын
मित्रा आताचे ५० च्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना हे नाटक माहीत नसल्याचे कारणच नाही कारण दुर्दैवाने १९८५ नंतर हे नाटक बरेच वेळा बघितले होते
@SnehalChitale-t7w
@SnehalChitale-t7w 25 күн бұрын
अभिनय जास्त महत्वाचा. बाकीच्या गोष्टींना फार महत्व देऊ नये.त्या आवश्यक असल्या तरी अत्यावश्यक नसतात.अभिनय ही अंतर्मनाची सुंदरता आहे.तेव्हा बाह्यरूपाची चर्चा करत बसू नये.
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 24 күн бұрын
म्हणजे 100 किलो वजन असलेला ढेरपोट्या नट तुम्ही gymnast च्या किंवा कमांडोच्या भूमिकेत स्वीकारणार... ?? 😂😂 शरीरयष्टी तरी भूमिकेसाठी योग्य असायलाच हवी.
@smmod7438
@smmod7438 24 күн бұрын
तुंम्ही rating जास्त देत आहात. चित्रपटात तांत्रीक, cinematography and script बघीतले तर 4.75 rating ok असू शकेल, परंतू music ला rating मध्ये पकडले तर rating 3 राहील. या type चे movies बघीतले तर संगिताच्या बाबतीत बालगंध्रव हा cinema benchmark आहे. सुबोध चा कटयार cinema ही संगीताच्या बाबतीत कमी पडला तसाच हा cinema ही फारच कमी पडला. गेला 60- 70 वर्षे तानसेन व कानसेन type च्या सर्व संगीत रसिकांना भुरळ घालणारे संगीत या cinema मध्ये चुकिच्या पद्धतीने बदलले आहे. संगीत देण्यीची तेवढी capability असेल तर पुर्ण नविन चाली मुळ नाट्यगीतांना द्याव्यात. रसिकांना अती प्रिय असलेल्या चाली थातुरमातूर changes करून नव्या किंवा नाविंन्य म्हणून देउ नयेत. हि सर्व नाट्यगीत एक milestone आहेत. नविन recording technology , digital and musical instruments चा उपयोग करून व त्याच चाली ठेऊन या सर्व गायकां कडून नविन संच्यात गाऊन घेतले असते तर चांगली कलाक्रूती झाली असती. यात का ही पूर्ण नविन गाणी ही ठेवायचे. या सर्वांसाठी बालगंधर्व cinema हे उत्तम उदाहरण आहे.
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
अजिबात बघू नका.
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
नाटकाच्या गोष्टीची व music ची तोडफोड बघवत नाही.
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
मानापमान नाव बदला.
@jiti5034
@jiti5034 15 күн бұрын
सुबोध चा कटयार cinema ही संगीताच्या बाबतीत कमी पडला???? NO तसाच हा cinema ही फारच कमी पडला. May be
@TheGuruNetOn
@TheGuruNetOn 24 күн бұрын
It's a romantic movie inspired by theatre. It has film music inspired by theatre music. Great Songs outlast the movies they are born in. So, it's too bad that they didn't make an audio album with songs longer than the short ones in the movie.
@ajitkavi77
@ajitkavi77 24 күн бұрын
मी मराठी सिनेमा दुसऱ्या आठवड्यातच पाहतो. कारण दुसऱ्या आठवड्यात सिनेमा थिएटर मध्येच नसतो.😂😂😂
@namitaparanjape1584
@namitaparanjape1584 24 күн бұрын
निंदकाचे घर असावे शेजारी.
@rahulkadam3602
@rahulkadam3602 25 күн бұрын
4.5 🌟 खुप जास्त दीलेत 3.5 🌟 ठीक आहेत Pros : - नाटयसंगीत आणि चित्रपट संगीताची सांगड. - भव्यदिव्य सेटस आणि अप्रतिम पोशाख. - सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांचा अभिनय. Cons : - दुसरा भाग जरा फसलाय, थोडा रटाळ वाटला. - काही प्रसंग उगाच लांबड लावतात. - कथा खुपच predictable वाटते. अचानक असे काहिच नाही. - तरुण सेनापती म्हणून भावेंची फिटनेस, जे तुम्ही सुद्धा बोललात. मला वैयक्तिकपणे 'कट्यार' यापेक्षा जास्त चांगला होता असे वाटले
@Bharati-tl8us
@Bharati-tl8us 23 күн бұрын
फालतू सिनेमा. सगळे मीच करणार हा अट्टाहास सोडायला हवा. अजिबात बघू नये, सुमार सिनेमा
@vandananakhate-qy7wq
@vandananakhate-qy7wq 12 күн бұрын
Khup chhan ahe chitrapat,ani subodh bhave akdam chhan distat
@h_a-www
@h_a-www 23 күн бұрын
अरे बाबा... मुलांना मुलींना मराठी बोलता येत नाही, लिहिता येत नाही. तू एक बघ... चांगली मराठी शाळा तरी राहिली आहे का ? कसं आवडणार मानापमान.
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
अजिबात बघू नका.
@rushikeshgangan3480
@rushikeshgangan3480 24 күн бұрын
Chitrapat khup sundar ahe acting tar baap ahe
@RebelliousMantra
@RebelliousMantra 25 күн бұрын
Fakt dherich disli tyala.fakt negative drushti ahe
@ShreedeviKulkarni-p6k
@ShreedeviKulkarni-p6k 24 күн бұрын
Kalakruticha respect theva..to jamana ajkalcha figure baghanara navhata..natyageet gata yenarach kam karaycha..cinema madhe thoda farak karu shakato..ajkalchya hero he bhav anu shakanar nahi..so ajkalchya kalat asa chitrapat karana he risk ahe pan tyani ti ghetli..SALAM AHE SUBODH BHAVELA
@udaygorade8697
@udaygorade8697 25 күн бұрын
Seriously..Sangeet nataka madhye tumhala phakta Dheri disli ..
@anjanavernekar2694
@anjanavernekar2694 22 күн бұрын
Asle negative reviews baghnya/aiknya peksha prekshakanni swata jaun anubhav ghyava. Karan reviews mag tey positive asot kinva negative toh pratyekala patelach ase naste South che faltu story, maramari aslele movies tikadche prekshak dokyavar ghetat Parantu aple maharashtrian prekshak kautuka peksha tyat univa kadhtat ani changli kalakruti paydali tudavtat. Hyach prekshakanna batbatit bibhatsa ghanerde chale karnarre bhadak hindi movies agdi avdine baghayla avadtat hi shokantika aahe
@milind33in
@milind33in 25 күн бұрын
दाभाडे साठी पैसे जपून ठेवले आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 24 күн бұрын
आम्हाला खूप आवडला चित्रपट. तुम्ही काहीही बडबडताय .
@TraditionswithaTwistbyDrMadhav
@TraditionswithaTwistbyDrMadhav 25 күн бұрын
My parents and grandparents use to listen regularly.
@RebelliousMantra
@RebelliousMantra 25 күн бұрын
Best movie ahe thanks subodhji
@Prasaddongare
@Prasaddongare 24 күн бұрын
Too long video... Movie review should be conveyed within 10 min
@riteshkadam5258
@riteshkadam5258 25 күн бұрын
ललित प्रभाकर आणि गश्मीर पाहिजे होता...सुमित आणि सुबोध ताकदीचे कलाकार आहेत पण या भूमिकेत दोघे नाही बघवत. मी तरी Movie बघणार नाही 😂
@TrishoolRDS
@TrishoolRDS 25 күн бұрын
खरंय. ललित प्रभाकर पण भारी आहे. पण तरी शंकर एहसान लॉयचं संगीत, १८ ग्रेट गायक-गायिका, जबरदस्त सिनेमॅटोग्राफी, यासाठी तरी बघाच. 🙏😊
@riteshkadam5258
@riteshkadam5258 25 күн бұрын
सुबोध भावे ची acting आवडते पण अश्या भूमिकेसाठी योग्य कलाकारांची निवड असायला हवी... एवढा खर्च करून जर प्रेक्षकांना काय हवय हे कळत नसेल तर काय उपयोग? सुबोध भावे यांनी आत्मपरीक्षण करायला हव... हा माणूस हिंदी कलाकारांना खूप नाव ठेवतो आणि कमी पण लेखतो...
@riteshkadam5258
@riteshkadam5258 25 күн бұрын
I bet हा movie nahi चालणार
@bhalchandraable
@bhalchandraable 24 күн бұрын
​​@@TrishoolRDS शंकर एहसान लॉय जरी असले तरी सगळी मूळ गाणीच हवी होती. नवीन गाणी कनेक्ट होत नाहीत. आणि जी मुख्य गाणी आहेत ती सगळी इंटरव्हल नंतर आहे त्यामुळे पण पहिल्या भागात पिक्चर कनेक्ट होत नाही. कट्यार आणि फुलवंती खुप सरस आहेत या बाबतीत. आताच्या वर्षातलीच तुलना करायची तर फुलवंती मच बेटर आहे. मोजकी चार गाणी पण लक्षात रहातात. यातल नवीन गाणं एकपण लक्षात रहाण्यासारख नाही.
@ajitkavi77
@ajitkavi77 23 күн бұрын
@@riteshkadam5258कुठला मराठी सिनेमा चालतो.😂😂😂
@gloryofhennaofficial
@gloryofhennaofficial 25 күн бұрын
Adinath Kotharre, Lalit Prabhakar he doghe disayla ani acting donhi madhe saras ahet , I wish younger fit actors ghetale asate ! Purvi sangeet nataka madhe gayak swat: live gayche ani swat: acting karayche tyamule disanya madhe lok jast apexa karayche nahit pan ata anyways playback singer gheun movie banavalay tar ase aged unfit heroes ghayaychi kahich garaj navati! Moh awarat nahi camera pudhe yaycha ani groupism cha hech khare !
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 24 күн бұрын
Kothare? Acting?
@Mahadik-r8r
@Mahadik-r8r 24 күн бұрын
Mi fan ahe mhatala zale ,god bolun kata kadhane
@112vyasghawate
@112vyasghawate 25 күн бұрын
Tumhi subhodh bhave Sarkhe dista😮
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 25 күн бұрын
Subodh Bhave yala tumchyapeksha jast swatachi janiv ahe
@kirankadam2024
@kirankadam2024 24 күн бұрын
अरे तू जैत रे जैत पाहिलास नाही का तो ही म्युझिकल होता
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 23 күн бұрын
Apratim .
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 23 күн бұрын
Kedar jara shirshk dile ahe te Subodh yancha apaman ahe.nit dya
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 23 күн бұрын
@@meerajoglekar9554 कसे काय?
@ajitkavi77
@ajitkavi77 24 күн бұрын
पुष्पा2 चे रेकॉर्ड तुटणार बहुतेक.😂😂😂
@rupalichavan6719
@rupalichavan6719 24 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण धन्यवाद
@varshajoshi5209
@varshajoshi5209 23 күн бұрын
Movie khup chhan aahe
@vishnupundle9321
@vishnupundle9321 23 күн бұрын
Dwesh fakt.
@keyshow9
@keyshow9 23 күн бұрын
Lighting diwaschya shots madhe pan dhurkat
@Anagha_Kulkarni612
@Anagha_Kulkarni612 24 күн бұрын
Apan abhinay bbghayala jato.. baki jaude.. apratim kalakruti ahe.. galbot kashala lavtay
@abhiramcreations4708
@abhiramcreations4708 25 күн бұрын
chhan kel aahe review !!! but other movies are not so bad !!!
@vineetavartak3450
@vineetavartak3450 24 күн бұрын
तुमचं मत योग्य आहे चित्रपट चांगला आहे पण सुबोध आणि सुमित च्या ऐवजी तरूण कलाकार असते तर बरे झाले असते
@sonucheke3313
@sonucheke3313 23 күн бұрын
सुमित राघवन नको होता
@rekhaphadke-re7ig
@rekhaphadke-re7ig 22 күн бұрын
पैसे फुकट गेले
@11oshoshriyak
@11oshoshriyak 21 күн бұрын
मन जून्याशी तुलना करत पण प्रप्तेक दिवस नवा आहे तर नव्यानी पाहिले तर पिक्चर अतिशय सुंदर आहे टीका सोपी असते टीका करणारे गाजलेले रचना कोणचा करतात ते पण जरूर शेअर करावे
@praslele
@praslele 25 күн бұрын
Kiti divas Junya goshtivar jagnar devala mahit 😂😂😂😂😂irrelevant for todays times
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
Sangeet Manapman Marathi Movie Review
9:55
City Lights Marathi
Рет қаралды 23 М.
SANGEET MANAPMAAN Review | रचनापुत्र रविंद्र
6:50
रचनापुत्र रविंद्र
Рет қаралды 1,1 М.
Sangeet Manapmaan Movie Review By Varad Vijay Chawan
8:45
Varad Vijay Chavan
Рет қаралды 7 М.