कुठे आहे मराठी audience... फक्त २३k views that's not fair.... इतक्या उत्कृष्ट कलाकृती साठी
@pllvee229 күн бұрын
भामिनीचं गोड व्यक्तिमत्त्व ❤️❤️ अप्रतिम संगीत आणि उत्तम कलाकारांची मेजवानी अनुभवण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नक्की पाहायला आवडेल..... Super Excited For 10 January 😍🎉
@palaviagnihotri97879 күн бұрын
शौर्य , पराक्रम आणि प्रेम ह्या भावनांचे सुरेख चित्रण , श्री. सुबोध भावे ह्यांचा अभिनय व दिग्दर्शन , शंकर एहसान लॉय ह्यांचे अप्रतिम असे संगीत आणि सर्वच मान्यवर गायक , गीतकार ह्यांच्या सहयोगाने सजलेला हा नजराणा पाहण्याची आम्हा प्रेक्षकांना खुपचं उत्सुकता आहे. संगीत मानापमान चित्रपटाच्या सर्वच सदस्यांना मनःपुर्वक शुभेच्छा 🙏👏👏💐💐
@upendra.joshi20868 күн бұрын
पद, प्रतिष्ठा पुन्हा मिळवता येते पण.. काळजाचे तुकडे नाही जोडता येते ❤❤..अप्रतिम
@itsearning45678 күн бұрын
खूप अप्रतिम कलाकृती. सुबोध भावेंचा विशेष सन्मान झाला पाहिजे.
@hitjo80559 күн бұрын
I just hope the Marathi Audience does justice to this Film ..changle Movies yet nahi ashi Complaint karta na mag vel aali aahe so please support Marathi films instead of watching that Cringe Pushpa and Remakes of Bollywood..this is real cinema ☝️🙏
@theartgallery_dt5 күн бұрын
वाह!! अफलातून❤ खूपच मस्त आहे ट्रेलर. सिनेमाची गाणी, कलाकार, संगीत सगळंच गोष्टीला एकदम साजेस आहे. फक्त दिसायला नाही खऱ्या अर्थाने हा सिनेमा विचार पूर्वक घडवला आहे. नक्कीच थिएटर मध्ये जाऊन बघणार.❤❤
@hrushikeshbhumralkar67877 күн бұрын
वाट बघतोय. कट्यार एक्षा ही अधिक लोकप्रिय व्हावा ही सदिच्छा🙏
@mahendrabhamare85804 күн бұрын
कट्यार म्हणजे अविस्मरणीय संगीत प्रवास तसा movie होणे नाही❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@pravinkulkarni274887 күн бұрын
११४ वर्षानंतरही एक नाट्यसंहिता आजच्या संगणक युगातील नव्या रंगकर्मींना खुणावते आहे. मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाची प्रचिती येत आहे. काळ बदलला, अभिरुची बदलली तरीही नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचे 'संगीत मानापमान' चिरतरुण आहे. सुबोध दादा तुम्ही 'संगीत कट्यार काळजात घुसली' यानंतर खाडिलकरांचे 'मानापमान' घेऊन चंदेरी पडद्यावर प्रगटले आहात. 'या नवं नवल नयनोत्सवा!' असे वर्णन या क्षणाचे करावे लागेल! अशी नाटके दंतकथाच ठरतात; जी पिढ्यान् पिढ्यांवर मोहिनी घालतात. ❤🤗👏🚩
@rohanrao68889 күн бұрын
“संगीत आणि अभिनय दोन्ही अप्रतिम वाटत आहेत. प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहतोय ❤❤
@suraajkrishnan80065 күн бұрын
सुबोध भावे आजोबा वाटतोय वैदेही परशुरामी चा आणि सुमित राघवन मोठे काका आहेत वैदेही परशुरामी चे
@ManishTari-k1l22 сағат бұрын
खूप मस्त सुबोध दादा अभिनंदन मस्त चित्रपट आहे ❤😊
@jmatange6 күн бұрын
अत्यंत आकर्षक ट्रेलर आहे! ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल उत्कंठा अजून वाढली. १० जानेवारी✅marked on the calendar! सिनेमाच्या रिलीझनंतर ... सर्व टीकानवर विराम लागेल ... फक्त यश, विजय आणि आनंदाची भावना हावी राहील.
@VijhayKaamble9 күн бұрын
Sangeet Manapaman trailer ani chitrapat mhanje manacha ani kanacha full toss entertainment….looking forward to..!!
@theartgallery_dt5 күн бұрын
कलाकारांच वय, दिसणं, जात - पात यावरून टीका करणाऱ्यांनी आधी फक्त एकदा हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा म्हणजे जरा समजेल या सिनेमासाठी हेच कलाकार आणि टीम PERFECT आहे. 😊 बाकी लोकांचे सिनेमे करोडोंनी मोठे करायचे आणि आपलेच मराठी सिनेमे release व्हायच्या आधीच नुसतं trolling.
@divyaat75166 күн бұрын
अप्रतिम!!! खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य, दैदिप्यमान आणि देखणा सिनेमा असणारे हा. ❤👏👏 चित्रपटाची सगळी गाणी, कलाकार, ट्रेलर सर्व कमाल आहे. थिएटर मध्ये नक्कीच हा सिनेमा बघायला मस्त वाटणारे. आता फक्त गरज आहे ती आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना साथ देण्याची. आपल्याला सवयच आहे परक्यांना मोठं करायचं आणि आपल्या मराठी कलेला दुय्यम वागणूक द्यायची. ते हिंदी, south चे सिनेमे डोक्यावर घेण्यापेक्षा जरा आपल्याही कलेला आणि कलाकारांना संधी द्या. खूप मेहनतीने आणि प्रामाणिक पणे ते नवनवीन कलाकृती घेऊन येतात. फक्त एवढंच की आपलेच लोक आपल्याच लोकांना कधी पुढे जाऊ देत नाहीत.
@prashantnikale60229 күн бұрын
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ परत आणणारा चित्रपट आहे हा…! नक्की चित्रपटगृहात पाहायला जाईन मी…🎉❤
@apoorvthacker7 күн бұрын
तुम्हाला जरा विसंगती वाटत नाहीये का हे म्हणताना? रंगभूमी ला सिनेमा ची मदत लागते का सुवर्णकाळ यायला?
@shrutikapatil92088 күн бұрын
तेच तेच वयस्कर कलाकार ..वैदेही बरोबर 2 नवख्या तरुण कलाकारांना पाहायला आवडलं असतं.. दिवाळीत येईल झी वर पाहू तेव्हा 🙏
@priyaapte99527 күн бұрын
Mag naka khote bomblu ki Marathi cineme chalat nahit tumchya sarkhech lok aaj Marathi cha abhimaan, maan thevat nahit, tumhich Marathi la maage khechta . Kashala nataka karta Marathi cha abhimaan aslyachya😢
@jayjadhav48534 сағат бұрын
60+ cha salman , aani sharook chalto ka ?
@surajghagare16675 күн бұрын
आणी डॉ. काशीनाथ घाणेकर मधील जोड़ी आवडली होतीच म्हणा तेथे ते जुडले होते आता येथे ते एकमेकांना तोडायला निघालेत, वा...! बघूयात तोड़तात की तोड़ता तोड़ता पुन्हा जुड़तात तर.... ⚔️, 💔/✨❤💖...?
@NrutyaGokul9 күн бұрын
Superb Trailer 🌼👏🏻Excited For 10 January✨️ Bhamini jar chandravilas ani Dhairyadhar ya doghan paiki ekachi honar asel tar toh nakkich Dhairyadhar asel yachi khatri ahe🤭
@crazyadi64229 күн бұрын
Please marathi audience theatre madhe jaun bagha ha cinema
@abhishekkhandkar9 күн бұрын
Wah. Nakkich baghnar mi ha movie on the day of its release
@bhaskarchoudhari8379 күн бұрын
❤❤❤
@Surekha-e8k9 күн бұрын
Plz support kara marathi cinema laa maharashtra ❤🙏
@sumanahv3kg9 күн бұрын
Wah...🫰👏👏👏 Super story line ❤
@_Vipul...8 күн бұрын
या दोघांनाच प्रमुख हिरो व्हायचे होते तर स्त्री पात्राच्या भूमिकेत सचिन पिळगावकर यांना घ्यायला हवे होते.. दोघांसोबत हिरोईन शोभले असते आणि काहीतरी इंटरेस्टिंग.. सारख्या वयाच्या तिघांची जुगलबंदी पाहायला मिळाली असती
@mrudulapawar59728 күн бұрын
😂😂😂ho mag kai mhanunch Marathi movie hit hot nahit
@ninadkulkarni76607 күн бұрын
😂😂
@tukaramkawade27413 күн бұрын
Katyar kaljat ghusli sarkha hit honar movie, musical mejwani , experience star cast ❤❤❤ khup divsanni changla movie yetoy❤❤❤ Can't wait Thank you all
@Sachin-kh3ge2 күн бұрын
मराठी इंडस्ट्री का बुडाली आपली हे 2024 चे सर्व ट्रेलर पाहून कळतंय ह्या नलायलक अजून जुन्या काळात गुंतले आहेत ,,सगळे चित्रपट 2012 च्या theme चे वाटतात😂
@Chitrabhushan9 күн бұрын
डोळे आणि कान यांना सुखावणारा सिनेमा असणार यात शंका नाही. ट्रेलर पाहूनच सिनेमाची उत्सुकता शिगेला पोचली. आयुष्यात पहायचे राहून गेलेल्या एका दर्जेदार सांगितिक नाटकाचा इतका छान पडद्यावरील भव्य दिव्य अनुभव सर्वांनी सिनेमागृहात जाऊनच घेऊया.
@hitjo80559 күн бұрын
Yess ❤🎉🎉
@Surekha-e8k9 күн бұрын
.jabardast goosebumps story music action ekadam bhari supreb all the best team an subodh 👍👍♥️♥️🙏🙏♥️♥️ an very excited 10th janevari plz support maharashtra 🙏
@rajanbhave86109 күн бұрын
Sangeet Manapmaan 🔥🔥🔥
@royalmotivators9 күн бұрын
खूप छान ट्रेलर आहे आवडला आपल्याला❤❤
@manojpatil32119 күн бұрын
उत्कृष्ट 👌👌👌👌👌
@animatrixverse20059 күн бұрын
😲😲😲 Apratim 👏👏👏
@sarangpawar91429 күн бұрын
अप्रतिम 🔥
@rushikeshgangan34808 күн бұрын
Mala troll karnaryana yevadacha sangayacha ahe adhi movie bagha magh nahi avadla tevha feedback dya hich vinati Tithe south la bekar movie pan 1000 cr karte pan ithe changlya marathi moviesla less audience mule less screens bhetat #weshouldsupportmarathicinema
@rajanbhave86109 күн бұрын
Magnum Opus Musical 🎉
@hitjo80559 күн бұрын
Marathi Movies ❤💥✨🗿🗿 Marathi Audience 🤡💩 Please show your support to marathi Films
@ashapatil46878 күн бұрын
सिनेमा नक्की बघणार आम्ही ❤
@kokansafar1068 күн бұрын
अप्रतिम ❤️
@RushikeshGangan-n9g9 күн бұрын
superb trailer exciting for 10th jan
@PSK8339 күн бұрын
Excited ❤
@shraddhasidhaye86099 күн бұрын
म्हातारे hero..Ani तरुण heroine ..ase का? वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान शोभले असते parshuramila. बरोबर का audience
@priyaapte99528 күн бұрын
Ekdum chuk aahe😂
@snehalpatil98218 күн бұрын
Ekdam barobar
@rajanbhave86108 күн бұрын
Current young actors don't have a box office pull.
@Surekha-e8k8 күн бұрын
Hakala srk aani 0 acting Salman turun aahet kaa ajun mag paha tyana hushar marathi manus 😂😂
@AakashKarekar7 күн бұрын
काही प्रमाणत बरोबर आहे पण त्यांची फॅन फोलोईंगच नाहीये,त्यांचे चित्रपट चालत नाहीत,त्यामुळे त्यांच्यावर पैसे लावणे निर्माता बुडेल
@tejaswidharnaik78398 күн бұрын
Khup aavdel ha chitrpat phayla
@suraajkrishnan80065 күн бұрын
सुबोध भावे आजोबा वाटतोय वैदेही परशुरामी चा आणि सुमित राघवन मोठे काका आहेत वैदेही परशुरामी चे
@theartgallery_dt5 күн бұрын
आणि तुमचे विचार संकुचित वाटतात 😂😂
@dipamage51954 күн бұрын
All actors are good but vaidhehi acting is superb
@ajstilllovessh9 күн бұрын
Subodh bhave la pahun kantala aala re😂😂😂😂
@Shree20a9 күн бұрын
Kadak aahe 🙏🙏🙏
@_Vipul...8 күн бұрын
सुबोध काका आणि सुमित काका दोघांनाही प्रेक्षकांनी प्रौढ वयाच्या रोल मध्ये पाहून झाले आहे दुसरं कुणी मिळाला नाही का हा रोल करायला? दिग्दर्शन करत होते तर रोल द्यायचा की दुसऱ्याला.. आता सबसिडीसाठी चित्रपटाचे दोन-चार सीन लंडनमध्ये दाखवू नये म्हणजे मिळवलं.. संगीतासाठी चित्रपट पहावा तर लागेलच .. परंतू कास्टिंग गंडलय
@priyaapte99527 күн бұрын
Tula kahi akkal? Evadha ashikshit Ani bindok aahes ka? Atyant sundar asa Junya kalatil sangeet natak hote he. Tyaat London kase dakhavtil. Kalali tuzi akkal. Ata gappa bas Ani ghari jaa😂
@jayjadhav48534 сағат бұрын
60 + हिंदी वाले चटयाला अवडतात ना ..... 🤣🤣🤣🤣
@_Vipul...3 сағат бұрын
@@jayjadhav4853 जय अस नको करत जाऊस..आवडी निवडीलाही काही मर्यादा ठेव..
@DhanashriGundale9 күн бұрын
Khuop sunder song❤❤
@aaditya37669 күн бұрын
Really excited for this ❤
@aniruddhadesai32598 күн бұрын
Kadak ❤
@somnath6622Күн бұрын
हिरो होण्याचा हट्ट फक्त नडतोय इथे....(गश्मीर बाबत विचार व्हायला हवा होता) बाकी दिग्दर्शन व सर्व छान..
@prashantchoudhari85229 күн бұрын
Hit hai boss
@hrishikeshjoshi16089 күн бұрын
Superb❤🎉🎉
@shreerampandhare60987 күн бұрын
आपलेच लोक घेवुन किती दिवस चित्रपट करणार कधीतरी नवीन कलाकारांना संधी द्या
@ArijitSinghNewUpdate9 күн бұрын
Chalegi ❤
@suchith93278 күн бұрын
आजकाल काय झालाय सगळ्यांना film chi पूर्ण स्टोरी तुम्ही दाखवली. काय mystery राहिली लोकाना, ज्याना ha सिनेमा बघायला. हे अस का करतात कळत नाही . Filmmakers चा confidence कमी झाला आहे अस वाटत राहत. 😊
@SagarOnYT8 күн бұрын
लोकांना already कथा माहित आहे
@suchith93278 күн бұрын
@SagarOnYT अहो , बहुसंख्य लोकानी आणि नव्या पिढीने संगीत मानापमान नाटक बघितलेले नाही आहे .
@SarthakJadhav-e6i9 күн бұрын
Set bhool bhulaiya 3 ka hai 😅kya. But trailer was superb 🎉😮
@priyaapte9952 te thike but mala vatla just baki movie changlach asel
@suchith93278 күн бұрын
Shankar mahadevan ch ठीक आहे. But ehsaan and loy काय contribute करतात ह्या गाण्यात .. ही एक case study zali पाहिजे.😊😊😮
@vishakharupal38859 күн бұрын
सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहतोय....
@shailendradhulekar24287 күн бұрын
👍👍
@meenkkashilabdhe17968 күн бұрын
सिनेमा खूप छान आणि जरा वेगळं वाटतोय फक्त मार्कटिंग जास्त करा जस कट्यार काळजा घुसली ह्या सिनेमाचं केलं तसं करा
@hitjo80559 күн бұрын
Please dub the movie in 2 to 3 languages.. more demand in south please dubb it 🙏
@vi64807 күн бұрын
तेच तेच जुने कलाकार 🤬🤬 अरे ती मुली सारखी दिसत आहे त्यांच्या 😂😂 marathi मध्ये भरपूर young artist hote, sharad केळकर, gashmir महाजणी, vaibhav ततवाडी, तेव्हा craze असती youngster mdhe, but जुने कलाकार bghun लोकांनी trsiler ला साधं 1 million पण nhi dil mg theathre ला काय जाणार 😢😢
@Diyap989 күн бұрын
❤️🤩😍
@amarjakulkarni18119 күн бұрын
Superb trailee
@santoshsalunke44259 күн бұрын
Hero mhatare jhale aahet
@priyaapte99528 күн бұрын
Tuzya peksha nahi re😂
@a.a.a60628 күн бұрын
हिंदीतले किती म्हातारे पाहता,मराठीतील तेवढे नाहीत,support Kara.
@anjalikelkar57169 күн бұрын
👍👏❤️
@rohinid33898 күн бұрын
म्हातारे नायक अणि तरुण नायिका... Atleast hyani Botox करून वजन तरी कमी करायचं होतं.... 🤦🏻🤷🏻.
@ImranShaikh-dy9yg9 күн бұрын
Never underestimate rajesh wagle
@alfysdiary8 күн бұрын
Haha
@theartgallery_dt5 күн бұрын
मागासलेल्या विचारांचे आजचे मराठी तरुण casting तरुण पाहिजे असं म्हणत आहेत. 😂😂 तरुण लोक असले की सगळं तरुण च असेल.. अभिनय पण. 😝
@aamhichandgadifilm6868 күн бұрын
स्टोरी चांगली वाटली पण कास्टिंग वेगळी असती तर अजून मस्त झालं असत...
@Gracious30099 күн бұрын
jio studioes plese promotions kara....maharashtrabhar phira pune mumbai maharashtra nahi
@AAKAGAMER19 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@ArijitSinghNewUpdate9 күн бұрын
Kya movie hai ❤
@maharastrianmulga13448 күн бұрын
Are marathi madhle bakiche actor gele kuthe Jikde baghav tikde subodh bhave 😂😂😂 Marathit madhla Akshay Kumar 😅
@The__Leo697 күн бұрын
ते धैर्यधर शिंदळीचं कुठे ओ!
@ajja-gy2bc9 күн бұрын
👀✨✨
@mamtatiwari76388 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ameychavan709 күн бұрын
Solid
@Poluvstories8 күн бұрын
सुबोध दादा, हे काय आहे? सर्व काही ट्रेलरमध्ये का ठेवले? ट्रेलरमध्ये सस्पेन्स असावा, तभी मजा आता है... 🙏🥹🫰
@Mamta_neha11229 күн бұрын
Thanks for million views 😊😊
@nins1439 күн бұрын
मराठीत भव्यदिव्य सिनेमे येत नाहीत अशी रडगाणी गाणार्या मराठी प्रेक्षकांनी ट्रेलर आणि सिनेमा दोन्ही पहावेत.
@sonal11989 күн бұрын
Sumit raghwan 😊
@ambi17s5 сағат бұрын
Sangeet Man apmaan mhantla ki Pu La chya Rao sahebanchi athvan hote "Jaun tya Bhamini cha lugda dhu ki re"😂
@umarkhot86916 күн бұрын
सुबोध भावे मराठीतला सलमान खान झाला आहे.... Monopoly करून ठेवली आहे नुसती...
@pramodjoil65829 күн бұрын
Trailor tar changla vatat aahe. baghu movie kasa aahe to.
@VijayDipake-kb1ho8 күн бұрын
वैदेही छान दीसते
@balkrishnajoshi13837 күн бұрын
अरे किती दिवस तेच तेच चेहरे! Casting नाही जमली राव! बाकी संगीत आणि गाणी चांगली असणार नक्की!
@vi64807 күн бұрын
Unite होऊन नवीन नवीन actors ला संधी दिली तरच marathi grow hoil नाहीतर youngster पैकी कोणी बघणार nhi films 😢
@vijaysathe10319 күн бұрын
सगळं मस्त आहे ..फक्त तो म्हातारा..सुबोध भावे नको होता घ्यायला...
@priyaapte99529 күн бұрын
Mag kay tumchya Tarun pitashrinna bhumika dyayla havi hoti ka, sathe😂😂
@cmilvasai54129 күн бұрын
NAKKI PAHNAAR CINEMAGRUHAT
@akshaykeni3024 күн бұрын
Sarvi kade subodh bhave are bas kara mhatare jhale hey aata
@Surekha-e8k9 күн бұрын
Plz ekamage ek marathi cinema konich relse karu naka mhanje saglech cinema calu det mekars yakade laksh dyave
@hitjo80559 күн бұрын
Haa cinema ajun language madhe Dubb vhayla pahije
@Surekha-e8k9 күн бұрын
@hitjo8055 right ✅️ 👌
@shubhrecordsvlog87939 күн бұрын
पूर्ण सिनेमाची स्टोरी तर ट्रेलर मध्ये दाखवली 😂
@vikramsinhpatil6678 күн бұрын
He asle picture fakt pravin trade pahije
@bhushanchavan98804 күн бұрын
सुबोध भावे आणि सुमित यांना पासून ट्रेलर पहायची एक्साइटमेंट गेली. नव्या पिढीचे कलाकार पाहिजे होते. म्हातारे सोबत म्हातारी कॉस्ट करायला पाहिजे होते. (माफ करा पण तरुण पिढी असती तर ट्रेलर मधे जीव आला असता )
@yugandhartorane23657 күн бұрын
Bhushan pradhan, adinath kothare, gashmeer mahajani, vaibhav tatvawadi, lalit prabhakar vagere actor na gheun movie karnya aivaji, vayaskar actor gheun mediocre production value che movies ka banavtay? Yach tr album sudha changla nahiye
Young actors don't have that level of box office pull for big budget film as simple as that. Such a brave attempt by makers. Why to criticize without any point?
@Dsmeher9 күн бұрын
Me bawba bol raha hu.... 😁😂😂😂😆
@Yaduvanshi_harshita9 күн бұрын
Ma kasam jisne Comment ko like nahi kiya wo pakka exam Me Fail ho gaya😂😂😂