कथा कविता आणि स्फुट लेखन पाठवा. आकर्षक बक्षिसे ही जिंका. पुढील लिंक वर जाऊन त्या ग्रुप वर साहित्य पोस्ट करा. www.facebook.c... लेखन कार्यशाळा जॉईन करण्या साठी या नंबर वर संपर्क करा:8856936590.
Пікірлер: 5
@devrajranka15 күн бұрын
Looking Very fresh Nice information as usual
@Marathi_Factopedia14 күн бұрын
आपल्या कार्यक्रमाबद्दल अत्यंत आदर आहे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, आणि आपल्यासारख्या व्यक्तींकडून अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत हे अतिशय अभिमानास्पद आहे. आपला कार्यक्रम संस्कृती, अध्यात्म आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. यामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, आपल्या उपक्रमाला उत्तम यश आणि जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळावा. आपल्या पुढील सर्व कार्यांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!