Sangli Kusti Thar : बैलगाडी शर्यतीच्या बक्षिसाचा पेच सुटला,चंद्रहार पाटील दोघांना देणार THAR

  Рет қаралды 356,300

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#Sangli #ChandraharPatil #Maharashtra #abpमाझा #abpmajha #DrAmbedkarJayanti2023 #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrarainupdates #maharashtrapolitics #marathinews
Sangli : बैलगाडी शर्यतीच्या बक्षिसाचा पेच सुटला,चंद्रहार पाटलांना दोघांना देणार THAR
Video Credit: #Sangli #ChandraharPatil #Maharashtra | Sanket Varak /Producer | Nitin Bhute / Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar on Silver Oak | उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट | Chandrakant Patil Statement on Babri Masjid Demolition | Sanjay Raut vs Chandrakant Patil | Sanjay Shirsat on Uddhav Thackeray | Shiv Sena role in Babri Mosque Demolition | Uddhav Thackeray Press Conference | Uddhav Thackeray vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील बाबरी मशीद प्रकरण | चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत | उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह | बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचा सहभाग | Sharad Pawar NCP Party Loses National Status | CM Eknath Shinde Visit Dharashiv and Ahmednagar Farmers | CM Eknath Shinde Reviews Famers Loss Due To Unseasonal Rain In Maharashtra | Bhimrao Ramji Ambedkar |Dr. Ambedkar Jayanti 2023

Пікірлер: 564
@prashantpatil6767
@prashantpatil6767 Жыл бұрын
एवढं मोठं मन आणी धाडस सांगलीच्या माणसांचंच् असणार 💪💪👌
@ajitgaikwad7732
@ajitgaikwad7732 Жыл бұрын
Only MH 10
@surajpatil8881
@surajpatil8881 Жыл бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मा चंद्रहार पाटील दादा सलाम तुमच्या कार्यकर्तृत्वाला निर्माणायक क्षमतेला कोयणुर हिरा आहात दादा तुम्ही .. धाडस नाही कुणाच्यात येवढ दानशूर दिलदार आदणीय चंद्रहार पाटील दादा .. तुमच्या भावी सामाजिक कार्याला वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...
@sanjaymohite6042
@sanjaymohite6042 Жыл бұрын
खतरनाक निर्णय.... मानलेच पाहिजे..चंद्रहार दादांना. नावात डबल महाराष्ट्र केसरी...अगदी तसेच डबल थार.👌👌👌👍🤝🤝🤝
@badliar7837
@badliar7837 Жыл бұрын
पैलवान भाई तुम्ही त 1 no. च आहात तुमच्यासारखी माणसं या जगामध्ये राहूदे खूप काळ .. हीच प्रार्थना करतो आई एकवीरा चरणी ❤
@kirankeni4246
@kirankeni4246 Жыл бұрын
सलाम आपल्याला दादा नंदी दोन्ही पण पळाले नाव मोठं कि गाडी 🚗 माफी असावी पण सर युध्दात जिंकले पण तहात हारले आपन सलाम आपल्याला श्री पैलवान चंद्रहार दादा आपल्या सारखे आपनच
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Жыл бұрын
मी खूप फॅन होतो बकासुर चा पण आज नाराज केल दोन्ही गाडा मालकांनी ज्या ठिकाणी दोघानमाधी तोडगा निघत नाय तर उपयोग काय त्या गोष्टीचा खूप गर्व होता दोन्ही गाडामालकांवर पण आज वेर्थ झाला
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
दोघांनी समजुन घ्या यला पाहिजे होते
@omkar_videos
@omkar_videos Жыл бұрын
100%
@kirankhatate1048
@kirankhatate1048 Жыл бұрын
सलाम तुम्हाला पेलवान साहेब तुम्हला माणुसकी दाखवलहि पन इथुन पुढ दोन्ही मालकानी त्यांच्याच नवानी गाड़ी चालवली पहिजेल पन ते बैलगाड़ा शेत्रातले खरे मालक असतील
@amolshinde8104
@amolshinde8104 Жыл бұрын
Tu ghe bail mg samjel bakshis dusryala deto to swatala thevtoy
@akshaygurav8808
@akshaygurav8808 Жыл бұрын
मोहिला तर कळायला हवं होतं त्याच्या बैलाच नाव खराब होतय सगळ्यांचा जीव आहे बकासुर तेच तर मोठे पना दाकवला असता तर आज खूप बर वाटल असत.. तस मगच्या मैदानातील बुलट गाडी मोहिलने घेतली होती आता ही गाडी रेट्रे कर सरणा देला पायजे होती ..
@annabhade976
@annabhade976 Жыл бұрын
ह्या जागी तात्या मांगडे असते तर ठार मोहील शेठ ला दिली असती असे वाद घालत नसते बसले तात्या दिलदार माणूस Only सुभाष तात्या मांगडे हिंदकेसरी सुंदर चे मालक 👑🥰❤
@anmollaxmangaikwad1008
@anmollaxmangaikwad1008 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
1 no तात्या लय दिलदार
@sanjalitalkar3762
@sanjalitalkar3762 Жыл бұрын
Dada bakasur mule thar bhetali
@Satarabailgadaexpress
@Satarabailgadaexpress Жыл бұрын
@@sanjalitalkar3762 गप्प 4 pair केले तवा गट पण पास झाला का 🤣
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Жыл бұрын
तात्यांच्या सारखे यानां नाय जमयचे.. म्हणून एवढी जनता सुंदरवर प्रेम करते..❤️
@sanjayanuse1967
@sanjayanuse1967 Жыл бұрын
पै चंद्रहार पाटील म्हणजे आमच्या हिंदुस्थान च्या मातीत जन्माला आलेला वाघ , सिंह आहे सलाम तुझ्या कष्टाला , कर्तुत्वाला आणि तुझ्या आई बाबाला नतमस्तक आहे पैलवान , कारण खरंच या हिंदुस्थान ची शान आहेस भावा (कोल्हापूरकर)
@vivekmane1412
@vivekmane1412 Жыл бұрын
पैलवान तुम्हाला मनापासून आभार🙏💕 दादा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ❤❤❤❤विंग गावच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन 💐💐
@yogeshjpawar
@yogeshjpawar Жыл бұрын
भावी खासदार पै.चंद्रहार पाटील ✌🏻
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
😠दोघा मालकांची लायकी समजली चंद्रहार दादांना मानलंराव🙏👌
@karanpatil8559
@karanpatil8559 Жыл бұрын
त्यातल्या एका बैलाचा मालक तू असतास तर तू काय केलं असतंस 😂😂
@NICK-dh4dg
@NICK-dh4dg Жыл бұрын
​@@karanpatil8559 barobar bola Dada
@shiva-vl1rr
@shiva-vl1rr Жыл бұрын
@@karanpatil8559 पाटील बरोबर आहे तुमचं ,ह्याची लायकी गोठ्यात शेन काढण्याची , ह्याला आपुलकी नाय समजणार
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
@@karanpatil8559 थार दुसऱ्याला दिली असती आणि त्याच्या कडून पैसे घेतले असते. आणि असंच करणार यांनी व्हिडिओ मध्ये पण सांगितले होते. आता का असं केलं पैलवानांच्या जागी दुसरं कोण आसतं तर दोन कानाखाली लावून घरी लावलं असतं 😊
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
😊👑 आज समजतं. शेवाळे आबा, गौतम भैया, मांगडे तात्या , आनंदा पैलवान,‌धनाजी तात्या, JP भाऊ, यांना या शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचं दिलदार राजा का म्हणतात 👍
@annabhade976
@annabhade976 Жыл бұрын
चंद्रहार दादा पाटील मोठ्या मनाचा माणूस👑🥰❤
@gorakhkhatal5630
@gorakhkhatal5630 Жыл бұрын
पैलवान दिलदार आणि शब्दाचा पक्का❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajhanslokare8149
@rajhanslokare8149 Жыл бұрын
पैलवान साहेब आपले मनापासून हार्दीक अभिनंदन करतो तुमच्या सारखे मनाने मोठी असणारी माणसांची आज महाराष्ट्राला गरज आहे तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
@ravan__1
@ravan__1 Жыл бұрын
बकासुर & मोठा सोन्या पुसेगाव हिंदकेसरी प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा पहिल्या क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस सेवागिरी ट्रस्टला भेट म्हणुन दिले होते.... मोठा सोन्या 5050 प्रेमी ❤
@vishnunavale2226
@vishnunavale2226 Жыл бұрын
Right 👑
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 Жыл бұрын
चद्रकांत पाटील सर तुमच नाव कधीच कोनी विसरनांर नाही तुमी जे केल तुमच्या कार्य ला इतिहास लिला जाईल आणि देवा पुढे इथकीच प्राथना आहे की तुमला यश लाभो ❣️❣️😍🤗
@PrashantPatil-qs9lk
@PrashantPatil-qs9lk Жыл бұрын
पैसा दिसला कि माणसाची नियत फिरते याच्या पुढे या दोघांना गाडीला जुंपा
@laxmannalwade3018
@laxmannalwade3018 Жыл бұрын
दादा पुढच्या शर्यतीत एक अट ठेवा ...दोन्ही बैल एकाच मालकाचे हवेत .तरच गाडी नोंद करा ..... मग बघू कोण किंग....
@amitpatil8309
@amitpatil8309 Жыл бұрын
शेठ एवढं सोप्प हाय का
@Ketandeshmukh284
@Ketandeshmukh284 Жыл бұрын
हे दोन्ही मालकानी बरोबर केल‌ नाही कारन जर उद्या 2 3 4 नंबर वाले म्हनाले की आमच्यात पन वाटनी होत नाही तर मग काय करनार पैलवान त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे _____बरोबर का ?.
@yogeshpatil3169
@yogeshpatil3169 Жыл бұрын
पुढच्या वर्षी दोन थार नाय ठेवल्या तर मोठा प्रॉब्लेम होईल १००%😂😂😂
@amarpatil1910
@amarpatil1910 Жыл бұрын
@@yogeshpatil3169 super ,,
@akshaygurav8808
@akshaygurav8808 Жыл бұрын
दादा तुम्हाला काय बोलाव तुंमच कर्तुत्व पाहीलकी मानसातला देव माणूस पायला ❤❤❤❤
@captaingaming9280
@captaingaming9280 Жыл бұрын
खरंच चांगल समजल होत ह्या दोघांना भिकरचोट निघाले दोघं पण
@arvindkshirsagar7882
@arvindkshirsagar7882 Жыл бұрын
प्रा कशाला करायचा
@rohitdhumal238
@rohitdhumal238 Жыл бұрын
मास्तरांनी संमज्यस पना दाखवायला पाहिजे होता पण जाऊ द्या चंद्रकांत दादा सलाम तुमच्या कार्याला
@vishalkhuspe4858
@vishalkhuspe4858 Жыл бұрын
1 च नंबर दादा... सलाम तुमच्या निर्णयाला
@kirankadam0074
@kirankadam0074 Жыл бұрын
दोन्ही पण मालकांची लायकी समजली.. पैरा च करत जात जाऊ नका .नाही जमत तर. पाय धरा त्या पैलवान चंद्रहार पाटील यांचं
@pranavjoshi213
@pranavjoshi213 Жыл бұрын
दादा मानलं तुम्हाला 🙏🙏🧡🧡
@madankhutwad5848
@madankhutwad5848 Жыл бұрын
मोहिल धुमाळ यास सांगणे आहे की परत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोणाबरोबर ही बकासुर पळवू नकोस , कुटुंबात अरे दोघे पगारदार असवूनही एक थार गाडीसाठी मास्तर हट्ट धरत आहेत , परत त्यांच्या बरोबर पायरा करू नकोस. 🎉 पै. चंद्रहार दादा पाटील यांचे अभिनंदन !!
@YoUrDaD-zq5xy
@YoUrDaD-zq5xy Жыл бұрын
कोणा एका माणसामुळे तुम्ही पूर्ण भागाला चुकीच कस काय बोलता आणि राहिला प्रश्न सातारा आणि सांगली मधील बैलं मालकांचा तुमच्या पूर्ण पूर्ण पुणे जिल्हा मधी जेवढे बैल आहेत त्यातील 90% बैल हे सातारा आणि सांगली मधिल च असतात
@Bhutya
@Bhutya Жыл бұрын
मास्तर सोबत बोलायला हवा , त्या ठिकाणी दुसरे मालक चांगलं आहेत
@GaneshChavan09
@GaneshChavan09 Жыл бұрын
As असेल तर तू या भागात बैल anuch नको...संपूर्ण भागाला का नाव ठेवता
@YoUrDaD-zq5xy
@YoUrDaD-zq5xy Жыл бұрын
@@GaneshChavan09 हा ना भावा उगाच पूर्ण भागाला नाव ठेवतेत
@Amopatil-u4t
@Amopatil-u4t Жыл бұрын
एक ही दिल है दादा कितनी बार जितोगे दादा❤❤❤
@nilkanthdivekar2559
@nilkanthdivekar2559 Жыл бұрын
तो त्या दोघांचा प्रश्न होता दोघांनी लायकी दाखवली
@snehalkumarkamble4707
@snehalkumarkamble4707 Жыл бұрын
दोघेपण पैसे घेवून आले होते तर दोघां कडून निम्मं निम्मं पैसे घेवून अजून एक नवीन थार दादांनी यांना घेवून द्यायची..होती असा हा तिढा सोडवायला पाहिजे होता....बाकी दोन्ही मालक स्पर्धेत जिंकले अनं खऱ्या आयुष्यात हरले... चंद्रहार दादा ग्रेटचं...
@sanjaypawar8312
@sanjaypawar8312 Жыл бұрын
येवढ्या मोठा निर्णय घेणं सोपं नाही साहेब खरच मन जिकले तुम्ही आणि कोणी जिंकणार नाही याचा पुढे.🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarjarhad8751
@dnyaneshwarjarhad8751 Жыл бұрын
मालकांना मोह आवरलं नाही हे चूक आहे गाडी कोणाला घ्यायची हे आधीच ठरवायला पाहिजे होत. चंद्रहार दादा पाटील याच्या सारखा देव माणूस आहे म्हणून हा चांगला निर्णय घेतला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन दादा तुमचं 👏👏👏👏👏
@babasomohite5027
@babasomohite5027 Жыл бұрын
आता आसल काय करू नका ऐकाच मालकच, दोन, बैल पाहिजे, तवाच शर्यत घ्या
@avinashwaghmare7304
@avinashwaghmare7304 Жыл бұрын
बरोबर आहे
@amaryavatkar9191
@amaryavatkar9191 Жыл бұрын
दादा सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏1no पैलवान
@ushawagh931
@ushawagh931 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला दादा आसा ण्याय फक्त तुम्हीच करू शकता
@vaishnavijadhav2185
@vaishnavijadhav2185 Жыл бұрын
धन्यवाद सलाम तूमच्या कार्याला पैलवान
@ajitkumarpatil9435
@ajitkumarpatil9435 Жыл бұрын
याला म्हणतात स्वाभिमानी सांगलीकर.....आणि या रुस्तुम ए हिंद मैदाना पुढे सर्व फिके पडलेत....जे भल्या भल्या ना जमले नाही ते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार दादा पाटील यांनी करून दाखवले.....पुढील वर्षी ...5 लाख लोक येणार दादा.... आत्ता पासून तयारीला लागा...
@milindshinde5102
@milindshinde5102 Жыл бұрын
खूप मोठा निर्णय घेतला पै पाटील आपण तुमच्या खिलाडू वृत्तीने मन गहिवरून आले
@anilgurav3855
@anilgurav3855 Жыл бұрын
धन्यवाद दादा तुमच्या निर्णयाला 🚩🚩💯👌👌
@pranaybhoite9073
@pranaybhoite9073 Жыл бұрын
जसा देहाचा तसाच दिलाचा मोठा माणूस डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील
@sayaswagh8919
@sayaswagh8919 Жыл бұрын
पैलवान तुम्ही आता पर्यंत मैदान जिंकले होते आज मन पण जिंकलात ❤❤
@aditya.mali16
@aditya.mali16 Жыл бұрын
दोन्ही मालकांची लायकी कळाली आज पण पैलवान दादा 🙏
@nitinkadam1987
@nitinkadam1987 Жыл бұрын
Layki ch kahi nahi bhava fakt man sati sagle kahi.....kast ahet tyamaghe
@omi3086
@omi3086 Жыл бұрын
जिंकालवर कोणाही वाटेल ... मला भेटावी भावा
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
पैरा तुटण्यासाठी हिच कारणं असतात
@abhipatade2476
@abhipatade2476 Жыл бұрын
100℅
@omkar_videos
@omkar_videos Жыл бұрын
He brobar ahe
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 Жыл бұрын
पै चंद्रकांत पाटील यांचा निर्णय अगदी योग्यच.
@amolbadage2302
@amolbadage2302 Жыл бұрын
मोह म्हणता येणार नाही सन्मान चिन्ह आहे ते आजही दोन्ही मालक गाडी घेऊ शकतील पण जी गाडी बक्षीस मनून मिळाली किंवा सन्मान चिन्ह मनून मिळाली तिची शान आणि किंमत वेगळीच आहे दादाचे प्रचंड मोठे मन मनावे लागेलआणि त्याचे आभार मानवे तेवढे कमीच पडतील. खरच दादा सारखा माणूस होणे नाही ❣️❣️❣️
@JustChillbro482
@JustChillbro482 Жыл бұрын
Arey ata dusri gaadi bhik mhnun milalya sarkhi ahe
@Samchougale2224
@Samchougale2224 Жыл бұрын
🎉🎉मोठ्या मनाचे पैलवान चंद्रहार पाटील ❤🎉🎉
@shrinivasmorepatil777
@shrinivasmorepatil777 Жыл бұрын
थार ला महत्व आहे. पण दादा नी घेतलेला निर्णय मोकळ्या मनानं दिले पण गाडा मालकाणी समजून घेतलं असते तर योग्य झाल असते 😅🙏🙏
@vijayjagadale4884
@vijayjagadale4884 Жыл бұрын
हे फक्त पैलवान करू शकतो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अभिनंदन दादा
@hanmantchavan4146
@hanmantchavan4146 Жыл бұрын
दादा आपण निर्णय योग्य घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन
@sushilnavghane6337
@sushilnavghane6337 Жыл бұрын
दादा तुम्हाला मानाचा मुजरा 🎉🎉
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
खरंच मानलं चंद्रहार दादा तुम्हाला सलाम तुमच्या कार्याला परमेश्वर असेच तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
@govindsutar2137
@govindsutar2137 Жыл бұрын
याला म्हणतात 440 चां झटका दादा तुम्हांला प्रणाम 🙏🙏🙏
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 Жыл бұрын
मुक्या जनावरांनी सर्वांची मनं जिंकली आणि सज्ञानी मालकांनी ती लालसे पाई सर्व घालवलं. पैलवान चंद्रहार दादा खरचं लय मोठं मन आहे तुमचं.
@abhijits371
@abhijits371 Жыл бұрын
दोन्ही मालकाच्या अर्ध्या अर्ध्या पैशातून ही दुसरी गाडी दिली असावी, कारण पैस्या पेक्षा वस्तूला महत्व आहे. कोणीही काहीही चुकीचं समजू नये
@anilkorbu1139
@anilkorbu1139 Жыл бұрын
हाच निर्णय झाला असेल कारण दोन्ही मालक अर्धे अर्धे पैसे द्यायला तयार होते आणि हाच निर्णय घेण्यात आला असावा..
@shankarkadam5503
@shankarkadam5503 Жыл бұрын
अतिशय महान मन म्हनाव लागेल, "खरंच छत्रपतींच्या, महाराष्ट्राला साजेल शोभेल असा न्याय " खरंतर असा न्याय देणारा, चंद्रहार पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला हवा !
@bharatpatil3446
@bharatpatil3446 Жыл бұрын
खूप मोठा आनंद आहे
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
या दोन्ही मालकांनी आपली लायकी दकवली आहे 😡😡😡 काही असो पण चंद्रहार दादा तुमला मनल पायजे दिलदार माणूस 🔥🔥🔥
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Жыл бұрын
लाज वाटली या दोघांची.. मनात असत ते दोघे एकमेकांना बोलले असते मला नको गाडी तुम्हाला घ्या.. तो खरा विजेता ठरला असता पण ..... असो🙏
@karanlondhe8205
@karanlondhe8205 Жыл бұрын
चंद्रहार पाटील यांच्या नियोजन बैलगाडी शर्यती साठी सलाम करतो.. असे नियोजन होणे नाही. दादा तुम्हाला सलाम आहे महाराष्ट्र मध्ये असे नियोजन पुन्हा तुमच्याशीवाय शक्य होणे नाही..
@ganeshbabar8197
@ganeshbabar8197 Жыл бұрын
बैल चांगली पळाली पण मालकी बिकारचोट निगाली... म्हणून तर प्रत्येक मैदानात यांचा पैरा बदलत असतो... देव देऊन बघतो... दिवस बदलणार... बाकी आमच्या पैलवान दादा चा नाद खुळा आहे...
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Жыл бұрын
पैलवान दिलदार मनाचा राजा मानूस बक्षिस प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर येवढा रॅायल निर्णय दादाच घेऊ शकतात.यात हे समजलं की थार ची आशा दोघांना पन आहे बोलाच एक आणि करायचं एक हे चुकीच आहे..🙏
@nitinmane1031
@nitinmane1031 Жыл бұрын
चंद्रहार पाटील दादा मी एक फौजी आहे माझा तुम्हाला या कार्याबद्दल माझा तुम्हाला सल्युट एवढं महान एक पैलवान करूशकतो🎉🎉🎉❤❤❤
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 Жыл бұрын
🚩🚩एवढ्या भव्य दिव्य शर्यतीला या दोन गडीमालकानी लास्ट ला गालबोट लवल हीच एक खंत आहे ५ तास भांडत होते थार साठी 🙏🙏🙏🙏
@nayannikam6039
@nayannikam6039 Жыл бұрын
पैलवान चंद्रहार दादा पाटील.... योग्य निर्णय कोणावरही अन्याय होऊन दिला नाही... जिंकलत दादा ❤️❤️
@rameshdhamal5078
@rameshdhamal5078 Жыл бұрын
खुप छान.पण ते विजयी करून देणारे विठ्ठल ड्रायव्हर यांना काय दिले ते सांगायला पाहिजे.खुप आनंद होईल
@rushibhalekar8115
@rushibhalekar8115 Жыл бұрын
💯
@HemlataShinde-ox4qo
@HemlataShinde-ox4qo Жыл бұрын
गौतम भैय्या यांच्या बैलांनी यांच्या पेक्षा किती तरी पटीने बक्षिसे मिळवली पन अस नाही कधी केल..ऊगच नाही ट्रिपल हिंदकेसरी झाले..मन मोठ पाहिजे वो..
@ganeshlandge8832
@ganeshlandge8832 Жыл бұрын
दादा तुमच्या कार्याला सलाम शब्द पाळणारे थोडे माणसं राहिले आहे सलाम डबल हिदंकेशरी पैलवान चांगले मेहनत घेतली राव आष्युय लाभो मित्र परिवाराला या पुढे तुमच्या चांगले काम होवू आम्ही ठाणगांवकर सिन्नर
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 9 ай бұрын
खुप छान निर्णय एवढा समंजस पणा कोणीही दाखवणार नाही मानाचा सलाम
@harishjadhav2553
@harishjadhav2553 Жыл бұрын
पैलवान तुम्हाला मनापासून आभार दादा साहेब ❤️💙🙏
@mahindramahanavr6330
@mahindramahanavr6330 Жыл бұрын
दिलदार मणचा राजा माणुस डबल हिंद केशरी चंद्रहार पाटील ❤❤
@shubhamshelake1623
@shubhamshelake1623 Жыл бұрын
नाद करा पण पाटलांचा कुठ....💯💯
@ketannakade97
@ketannakade97 Жыл бұрын
वा रे वा बैल मालकांनो दोन वेगवेगळी बैल पळवले तरच नंबर येतो हे सर्वांना माहित आहे. नंबर पण पाहिजे आणि दोघांना थार पण पाहिजे होय. पै.पाटील साहेब होते म्हणून ठीक नाहीतर एखाद्या आमदार आणि खासदारन सुद्धा हाकलून दिला असता तुम्हाला. तीच तुमची लायकी असती.
@swapnilmayekar4174
@swapnilmayekar4174 Жыл бұрын
दादा तुम्हाला 100 तोफांची सलामी
@vikassalunke2591
@vikassalunke2591 Жыл бұрын
यामध्ये असे समजते की दोघांनाही लालच लागले पण चंद्रहार दादा पाटलांनी दोघांचेही मन शांत करून जी थार गाडी दोघांनाही सेप्रेत् दिली त्यात त्यांचा दिलदार पणा दिसून येतो
@akshuakshuad1793
@akshuakshuad1793 Жыл бұрын
पैहलवन च मन मोठं च म्हणावं लागेल दोघांना ही thar दिली पण वाईट याच वाटत आहे की दोघा पैकी एकाने ही माघार नाही घेतली अर्धी रक्कम टाकून दुसरी thar घेयाची होती आता पैरा कीती चालणं की नाही काय माहित महिब्या अन बकासुर प्रेमी❤
@prashantgade8611
@prashantgade8611 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला पै
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 Жыл бұрын
मास्तर याच्याच मुलासह तीन मानसे पगारदार असून फुकट वस्तूची आशा आहे.घरी जाऊन बैलाला काय सांगू म्हनतात,मग घ्यायची एक नविन थार..तुमचं मन मोठ्ठ करायचं ना..? खरोखर पैलवानांचा नाद करायचा नसतो ते आज समजलं …👌👍🙏
@Bhutya
@Bhutya Жыл бұрын
एक कोटी चा बैल सांभाळतात आणि थार साठी हट्ट करतात
@dineshpawar3046
@dineshpawar3046 Жыл бұрын
नाद नाय साहेब तुमचा सलाम आहे तुम्हाला योग्य आणि अदभूत निर्णय, बैला ला न्याय देणारा आयोजक पै. चंद्रहार पाटील दादा
@PrakashMarbe
@PrakashMarbe 3 ай бұрын
धन्यवाद चंद्रहार पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल फक्त मशाल
@ArchanPatil-m3z
@ArchanPatil-m3z 11 ай бұрын
Man mhot ahe dada tuz❤
@akshaybhoir3099
@akshaybhoir3099 Жыл бұрын
पैलवान दादा तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि दोन्ही बैलगाडा मालकांना योग्य न्याय मिळवून दिला...❤🎉
@balasahebkakde4787
@balasahebkakde4787 Жыл бұрын
चंद्रहार दादा हे दैवी शक्ती माणुस आहे इतके चागंले निर्णय हेच घेत असतात त्याना माझा रामराम अशीच तुमच्या हातुन गो शेवा नंदी सेवा घडो मी ईसवर चरणीं प्रार्थना करतो 🙏🙏🙏
@VishalPatil-mt1kc
@VishalPatil-mt1kc Жыл бұрын
खरं तर या रुस्तम ए हिंद केसरी चे खरे विजय मानकरी चंद्रहार पाटील आहेत त्यांनी आपलं मोठं मन दाखवून प्रेक्षकांची मन जिंकली बाकी हे बैलगाडा मालक बकासुर चे आणि महिब्या चे काय आहेत ते जनतेला दिसलं
@kee9622
@kee9622 Жыл бұрын
खरच दोन्ही ही बेलाला साजेसा असा निर्णय दादानचा खरच दोन्ही ही बेला साठी हा एक इतिहासाचा भाग ह्या गोष्टी पुन्हा शक्य होतील n होतील पण आज जो काही निर्णय झाला तो दोन्ही बेलांचा हिताचा झाला पेशा येतो पेसा जातो पण चॅम्पियन मेहनतीतून येतो❤❤
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Жыл бұрын
महणजे थार साठी दोघांचा वाद निर्माण झाला होता ,,मास्तर थार साठी आडून बसले होते, असा वाद होऊ नये, दादांनी बकासुर बरोबर न्याय केला
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Жыл бұрын
खरं बोलाव तर लालच निर्माण झालं दोन्ही गाडा मालकांना खूप नाराज केल आज च्या निर्णयान
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
अहो मास्तर ने मागे लागून पैरा केला स्वतः च्या फायद्यासाठी .जरा मोठे मन करा
@sarjeraogavade3113
@sarjeraogavade3113 Жыл бұрын
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये महाराष्ट्र नवीन पायंडा पडेल
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
Mahibya kay ahe tula lavkaracha kalel !! Mastar kade Raja Thakur,Shambu gharcha saj ahe,,Bakasur la lavkarcha kalell !!
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
@@dattatrayyadav3961 ☺️😊😊😊☺️लय भारी jock मारला
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
@@NRR344 Joker zala jehva Bakasur Lagopath 3 Spardha harla !!
@dhartiputra3216
@dhartiputra3216 Жыл бұрын
दादा मी पण भावनिक झालो खूपच भारी निर्णय घेतला तुम्ही
@amolshinde8104
@amolshinde8104 Жыл бұрын
कोणाला पण वाटणारच आपल्याला थार पाहिजे एवढ्या कष्टाने पाळायचे
@nileshharpale2680
@nileshharpale2680 Жыл бұрын
बैलांचे मालक हे स्वार्थी निघाले अरे असेच करत राहिलेत तर तुम्ही बैल गाडी क्षेत्रात जास्त दिवस नाही टिकू शकत तुम्ही फक्त तुमच्याच विचार केला तुम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घ्याला पाहिजे होत की आपल्या गाडीवर जो ड्राइवर होता त्याला ही थार गाडी दिली पाहिजे कारण त्या ड्राइवर मुळे तुम्ही एक नंबर केला आहे विठ्ठल ड्राइवरचे आभार मना
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak Жыл бұрын
आमच्या सांगली जिल्ह्याची चंद्रहार दादा पाटील ♥️
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak Жыл бұрын
शान
@utkarshshinde6951
@utkarshshinde6951 Жыл бұрын
शाब्बास पैलवान धन्य तुमची दानत
@akshaykisavr7623
@akshaykisavr7623 Жыл бұрын
हे बैलगाडा मालक खुप स्वार्थी निघाले
@YogeshWaydande-cf3wc
@YogeshWaydande-cf3wc Жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्ही मोठे काम केले आहे
@dattashinde9459
@dattashinde9459 Жыл бұрын
जय मल्हार दादा मोठा माणुस मनाचा राजा माणुस पै चंद्रकांत दादा तुमचं भविष्य खुप सुंदर होओ मल्हारी चरणी प्रार्थना
@balasahebkakde4787
@balasahebkakde4787 Жыл бұрын
ए बी पी माझा ने ही माहिती आमच्या परेंत कळविल्या बद्दल मी माझाचा आभारी आहे 🙏🙏🙏
@Nisargmaharashtracha
@Nisargmaharashtracha Жыл бұрын
बकासुर व महिबयाने प्रेशकाची मने जिंकली पण.दोनी मालकाची किंमत 0झाली ................ बकासुर प्रेमी. राजधानी सातारा
@ramchandrajadhav8778
@ramchandrajadhav8778 Жыл бұрын
ह्यांना पहीलेच माहीत होते , चिटटी् टाकून नांव काडलं पाहीजे होते नाही तर गाडीची रक्कम समान वाटली पाहीजे होती हयानी माघार न घेवून आयोजकांना हा निर्णय घेने भाग पाडलय असं वाटते. पन पैलवानांचा निर्णय नं.१👌👍
@digambarborse5943
@digambarborse5943 Жыл бұрын
धन्यवादसलाम तुमच्या कार्याला
@sahilsuryawanshi6811
@sahilsuryawanshi6811 Жыл бұрын
Excellent❤
@sagarsawant2082
@sagarsawant2082 Жыл бұрын
दोन्ही बैल माझ्या एका शेतकऱ्याची असावीत,, म्हणजे असा पेच निर्माण होणार नाही,,, फक्त बैलगाडा शर्यतीची IPL होऊ नये एवढीच इच्छा
@pravinmane5271
@pravinmane5271 Жыл бұрын
Chota bakasur yetoy. Ata kon Nako. Mastar hushar ahe . Gadi bakasur mule milali...faynal bagha ekda..
@amitranjane801
@amitranjane801 Жыл бұрын
माणुसकीचं उत्तम उदाहरण चंद्रकांत दादा
@vijayjadhavandolan3973
@vijayjadhavandolan3973 Жыл бұрын
बैल गाडी शर्यत आज व्यावसायीक झाली,,, परंपरा मातीत गेली,,,, बक्षीसासाठी शर्यत होते हे कळले,,,,,, आमचा नाद शर्यत हे खोट ठरले,,,, संयोजकांचे नुकसान करून बक्षीस घेणे योग्य नाही,,,,,, हा प्रश्न संयोजकांचा नाही बैल मालकांचा आहे,,,,,
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН