Tap to unmute

हिंदकेसरी बकासुर ची मुलाखत | | bakasur mulakhat| मोहिल धुमाळ,मुळशी|mohil dhumal,mulashi

  Рет қаралды 1,893,686

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 797
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Жыл бұрын
माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता ! (या नंबर फोन करू नये लागणार नाही) मला contact करण्यासाठी 👇👇👇 Instagram -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@dipakghadage5050
@dipakghadage5050 Жыл бұрын
जयेश शेट यांची पण एक मुलाखत घ्या कारण छोटा सोन्या चा विषय कळू द्या
@funny5049
@funny5049 Жыл бұрын
हो सैंडि भाऊ, एक वेळ घ्या की जयेश सेठ चि मुलाखत
@sharukhmomin8269
@sharukhmomin8269 Жыл бұрын
Shet tumi bagad ani Sachin mama yanchi mulakhat ghya 🙏🙏🙏🙏
@chetanchavan8144
@chetanchavan8144 Жыл бұрын
Bhau bagad chi ani sachin mama chi mulakhat ghya
@krishnakadam7327
@krishnakadam7327 Жыл бұрын
जयेश शेठ ची मुलखात बघण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र वाट बघत आहेत तुम्ही नक्की मुलाखत घ्या5050 ब्रँड
@sachinpawar7611
@sachinpawar7611 Жыл бұрын
एका वर्षात 5 वेळा हिंदकेसरी होणारा आसा हा पंचम हिंद केसरी 👑 बकासुर, ज्याने अखंड महाराष्ट्राला वेड लावले. त्यांची मुलाखत घेतल्या बद्दल सँडी भाऊ यांचे खूप खूप आभार..!❤🎉💐🎊
@JustChillbro482
@JustChillbro482 Жыл бұрын
Pusegaon , Koregaon ( Yatrech maidan ) Ani Pedgaon hey 3 maidanala hindkesari cha Maan ahe !! Tyamul 3 Vela hindkesari zala mhna fakt
@suchitpatil9599
@suchitpatil9599 Жыл бұрын
​@@JustChillbro482agodar swatah 1 bail paal mg yeun comment karr
@JustChillbro482
@JustChillbro482 Жыл бұрын
@@suchitpatil9599 gp 🍌
@maheshhumane6661
@maheshhumane6661 Жыл бұрын
​@@JustChillbro482सगळे आयोजक बैलगाडा कमिटी आणि commentators हे वेडे आहेत ना रे बकासुर ला पंचम हिंदकेसरी बोलायला?
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Жыл бұрын
​@@JustChillbro482गप रे,kuch bhi haaa😅😂
@dilipsurve11
@dilipsurve11 Жыл бұрын
महाराष्ट्र लाडका बकासुर. खूप छान मुलाखत . बकासुर हा खूप मेहनत करून मोठा झालं आहे. त्याचा मालक हाही एक साधारण आहे. पंचम हिंदकेसरी सलाम तुला.
@gauravlokhande2209
@gauravlokhande2209 Жыл бұрын
सँडी साहेब धन्यवाद मुलाखत घेतल्या बदल आज एक असा नवीन रेकॉर्ड आहे साहेब एक तास पण झाला नाही तरी सुधा 4000 लोकांनी पाहिला हीच बकासुर ची खरी कमाई आहे हीच त्यांची खरी दवलत आहे.
@anijadhav2383
@anijadhav2383 Жыл бұрын
आजोबांचा आशीर्वाद आहे ह्यांवर ki ज्याना बकासुर सारखा नंदी घरांमधे आला. बैल मस्त फिटनेस मध्ये आहे. 😍 छोटा त्रिशूल पन असाच नाव करावा. त्यासाठी शुभेच्छा. गरिबीतून तुम्हाला ह्या नंदी ne खूप नाव व श्रीमंती दिली आहे. बकासुर ne लाखो माणसांची मन जिंकली आहेत. बकासुर la पुढील वाटचालीसाठी शुभेछा. 💗
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 Жыл бұрын
आत्तापर्यंत ची सगळ्यात भारी मुलाखत आहे ही..1 no ❤️‍🔥
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Жыл бұрын
खूप वाट बघत होतो या मुलाखत ची आज पूर्ण झाली
@Naad__bailgadycha
@Naad__bailgadycha Жыл бұрын
मोहील शेट शाहणा झाला .. याच्या आधी सगळ्या मुलाखतीत एक वेगळाच attitude होता.. या मुलाखतीत खूप छान वाटल 🙏🙏
@Ravindra_more
@Ravindra_more Жыл бұрын
शहाणा नाही झाला तो आजून शांत होता आज खूलून मन मोकळे पणा ने बोलला आहे ❤
@siddhika131
@siddhika131 Жыл бұрын
भावा शहाणा नाय तो जाम शांत माणूस आहे त्याच्या बैलाच्या मनाने तो खूप साधा आहे
@ambhore4567
@ambhore4567 Жыл бұрын
बाकी मालकांपेक्षा खुप वेगळा आहे मोहिल 20/22 वर्षाचा मुलगा आहे राव तुमच्या माझ्या सारखे येडे घरात बसून याना नाव ठेवतो अनुभव घेतोय पुढे जातोय लोकांच्या बोलन्याकडे लक्ष देत नाही आता ते महत्वाच
@swapnilmalusare8139
@swapnilmalusare8139 10 ай бұрын
😂​@@ambhore4567
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial Жыл бұрын
मथुर ❤ बकासुर हि जोडी एकदा सोबत पळालीच पाहिजे 💝🥰 अस कोणा कोणाला वाटत ❤
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 10 ай бұрын
इकडं खेड तालुक्यातला मन्या आणि मावळचा ओम्या ही जोडी जुपायची राहिली होती..
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial 10 ай бұрын
@@karan_vlogs0926 ती इच्छा आता कधीच पूर्ण नाय होणार 🥹
@nitingharge3532
@nitingharge3532 7 ай бұрын
आज आहे.. मैदान.. बकासुर मथुर sobat
@VaibhavKadekar-fn8os
@VaibhavKadekar-fn8os 7 ай бұрын
Palaliki atta
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq Жыл бұрын
किती वेळा जरी मुलाखत पहिली तरी मन भरत नाय असं वाटत सारखं मुलाखत बघत राहावी खरंच असा बैल होणे नाही जीव कि प्राण बकासुर ❤️❤️🧁
@AjayGade-lm8ew
@AjayGade-lm8ew Жыл бұрын
बकासुर रानावनात फिरायचा म्हणून तो खूप पळतो,,,, त्याला धाप लागत नाही,,,आणि आता तर त्याला सराव,व्यायाम आहे,,, आणि आता तर त्याचा नाद पण करू शकत नाही,,,,i love you बकासुर,,,
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 Жыл бұрын
किंग बकासुर आणि मोहीळ शेठ दिलदार मनाचा मोठा माणूस❤❤
@Maharaj7575
@Maharaj7575 Жыл бұрын
मोहिल शेट नी आज मनापासून मुलाखत दिली हे शंभर टके खरं आहे
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 Жыл бұрын
Sandy N yadav बकासुर chya खुप मुलाखत पहिल्या पण ही मुलाखत जरा वेगळीच पाहायला मिळाली आणि हे फक्त तुम्हीच करू शकता सकाळ सकाळ बकासुर च दर्शन झालं तुमच्यामुळे धन्यवाद सर तुमचं❤❤🙏🙏
@sambhajikhochare8730
@sambhajikhochare8730 Жыл бұрын
बबन दादांच्या रोमानला एका मैदानासाठी द्या बकासुर गरीबबाचा आशीर्वाद लाभेल तुम्हांला मोहिल शेठ 👍
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 Жыл бұрын
काय ओ नातं तुमचं आणी बकासुर चं.. आणी मोहिल बोलतो ते आता देवालाच माहिती..इतका भावुक डोळ्यात पाणी आल..❤❤❤
@akashlende777
@akashlende777 Жыл бұрын
बकासुर किंग आहे त्याची जागा कोणी घेऊ शकणार नाही गावठी आहे पण सगळ्यांना पाणी पाजला ❤❤❤
@rohitdhumal238
@rohitdhumal238 Жыл бұрын
मोठ्या लक्षानंतर हवा करणारा बैल किंग बकासुर ❤❤❤❤
@suryakantdhumal1121
@suryakantdhumal1121 10 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे हा हा व्हिडिओ बघून खूप काही कळलं आणि बाकासुर चे मालक मोहील शेठ धुमाळ हे पण खूप छान बोले लाखो दीलोंकी धडकान सप्त हिंदकेसरी बकासुर ❤️🙏
@adityathakare9501
@adityathakare9501 Жыл бұрын
सँडी भाऊ एक नंबर मुलाखत घेतली आतापर्यंतची सर्वात चांगली मुलाखत आहे ही आता एक इच्छा आहे की एका शिष्याच्या मागे गुरूचा हात असतो आणि तो गुरू म्हणजे असं कुठलं गाव नाही की त्या गावांमध्ये या बैलाच नाव नाही चतुर्थ हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या 5050 भाऊ सोन्या ची एक मुलाखत बघायची आहे तर नक्की सोन्या ची मुलाखत घ्या 🙏
@nitinjadhav4910
@nitinjadhav4910 Жыл бұрын
बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने नावारूपाला आली आणि तो नाद प्रत्येकाला लावला महादेवाच्या नदीने ❤
@yuvrajthombare7561
@yuvrajthombare7561 Жыл бұрын
खरोखरीच बकासुर सारखा बैलच होणे नाही.कारण त्याची मुर्ती लहान आणि किर्ती महान आहे.तो माझ्या मते त्याला जोड चांगला आसेल तर त्याला कोण पण हारवू शकत नाही.आपली 100टकके खात्री आहे.🎉❤🎉❤ आपला आशीर्वाद आहे.बकासुरला🎉❤🎉❤🎉🎉
@Samsathe-h2
@Samsathe-h2 Жыл бұрын
खरचं खुप आवडली मला मुलाखत शेवटच्या शनांत डोळ्यात अश्रू आले...#बकासुर प्रेमी❤❤
@देव_Bakasur_6300
@देव_Bakasur_6300 Жыл бұрын
बकासुर म्हणजे बैलगाडा क्षत्र ..या बकासुर देवा मूळ मला शर्यतीचा नाद लागला अगोदर शर्यत म्हंट्ल की खूप राग येचा पण बकासुर मूळ इतका नाद लागला पण खर सांगू मला फक्त बकासुर ची च शर्यत बघायला आवडत....त्याचा कडून खूप शिकायला मिळालं की आयुष्यात आपण कसे दिसतो कसे आहोत हे महत्वाचं नाही पण जिद्द असेल तर तुम्ही काही पण करू शकता लव्ह यू बकासुर माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत तूच माझा देव आणि फक्तं तूच सर्वात जास्त आवडता बैल राहणार मी कायम बकासुर प्रेमी च राहणार...तू हरू जिंकू तुझी बरोबरी कोण नाहीच करू शकत...
@vickeyawesome8680
@vickeyawesome8680 Ай бұрын
Same here bro.. 😂
@jaydeepmhamunkar1497
@jaydeepmhamunkar1497 Жыл бұрын
बकासुर चा फिटनेस 1 नंबर झालाय आता❤🥰😍
@hindu78888
@hindu78888 Жыл бұрын
💯🔥
@narshigsawant6421
@narshigsawant6421 Жыл бұрын
बकासुर हे नाव जरी आयिकल तरी आंगवर शहारे येतात किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर❤️❤️
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi Жыл бұрын
Mala mathur navv aailla .. Kattr mathur fan.. Mathur+bharat+bakAsur+mahibya
@RahulKamble-wc7ip
@RahulKamble-wc7ip Жыл бұрын
सँडी भाऊ आज तूम्ही मुलाखत घेतली मोहल शेठ धुमाळ यांची सगळ्यात भारी आज मोहिल मस्त आणि मन मोकळ पणाने बोलला 👑❣️ बकासुर प्रेमी ❤
@munnaraut4005
@munnaraut4005 Жыл бұрын
कोन मनते मोहिल बोलत नाही ,आजचि मुलाखत खुपच सुंदर झाली ,सरपंच / बकासुर ❤❤❤❤
@SurajKadam-ik2bd
@SurajKadam-ik2bd Жыл бұрын
महाराष्ट्र चा सगळ्यांना आवडणारा हिरा.. बकासुर ❤
@SureshPawar-k3f
@SureshPawar-k3f Жыл бұрын
खूप छान विचार आहेत मोहील दादाचे म्हणून तर महादेवांचा आशिर्वाद आहे त्यांच्या सोबत
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 Жыл бұрын
आजवर पाहिलेली बकासूर ची सर्वात सुंदर मुलाखत👌 बैलगाड्याचा पॅटर्न बदलणारं व्यक्तिमत्व ज्याला बघायला महाराष्ट्र कायम अतूर असा महाराष्ट्राचा लाडका बकासूर बकासूर मुळे अनेकांना शर्यतीचा नाद लागला 🎉
@mahendrachaudhari1695
@mahendrachaudhari1695 Жыл бұрын
पैसा येतो पैसा जातो पैशापेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी आहे या क्षेत्रात लोक जोडावी हे जे वाक्य बोललात तिथेच मन जिंकला जर बरोबरी करता नाही आली तर लोकं नाव ठेवायचं काम करतात लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचा आपला बकासुर किंग आहे ❤
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 Жыл бұрын
बकासुर मुळे आज बैलगाडा शर्यत पाहायला लागलो.. बकासुर अशीच मैदान जिंकत रहावा हीच आमची इच्छा आहे ❤❤
@Monajadhav-xv4nj
@Monajadhav-xv4nj 9 ай бұрын
❤😂
@Monajadhav-xv4nj
@Monajadhav-xv4nj 9 ай бұрын
Bkasar❤😊
@user-mangesh123
@user-mangesh123 Жыл бұрын
खरचं आहे की बकासुर हा पुसेगाव मैदानापासून जास्त फेमस झाला. कारण मला पण तेव्हापासूनच हा बैल माहिती झाला आधी माहिती नव्हता ❤
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
मोहिल आज खूपच म्हणजे नेहमी पेक्षा वेगळे आत्मविश्वास।ने बोलत आहे
@Alwaysinheart123
@Alwaysinheart123 Жыл бұрын
पराभव खूप काही शिकवतो भावा... पण बकासुर किंग आहे सगळ्यांना पुरून उरणार❤
@MahadevPawar-l9m
@MahadevPawar-l9m Жыл бұрын
Kharay bhau maturity ali bhavala ata kayam lokanachyat rahilela farak ahe ha
@dnyandevbhise2353
@dnyandevbhise2353 Жыл бұрын
Tumche.karm.sunder.aahe.dada👏🌹
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 Жыл бұрын
माझ्या निरीक्षणात सहज पळणारा नंदी बकासुर अनमोल आहे अनमोल ठेवा किंमत होऊच शकत नाही ❤ ❤
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Жыл бұрын
🌹👌 खूप सुंदर मुलाखत झाली. बकासुर माणुसकी शिकवून गेला. माणुसकी शिकवत आहे असं वाक्य पाहिजे होतं. लहान तोंडी मोठा घास. 🙏🙏🙏🙏
@hficpycn2162
@hficpycn2162 Жыл бұрын
आपण प्रश्न टाकला, जास्त का लोकांना आवडतोय बकासुर , उत्तर गावरान आहे म्हणून आम्हाला आवडतो
@NanasahebWaghamode-gv9wv
@NanasahebWaghamode-gv9wv Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत दिली मोहिल शेठ, बकासुर बैलावरती महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी,बैलगाडा शौकीन, खूप प्रेम करतात त्या बैलाचे शरीर फिटनेस बांधा खूप आगळा आणि वेगळा आहे. बिनकामाचं काहीच नाही, जे काय आहे ते सर्व कामाचंच आहे. तुमच्यासाठी देवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. छोटा जपान प्रेमी माळशिरस ❤❤🎉🎉🎉
@sachinpawar7611
@sachinpawar7611 Жыл бұрын
आज मोहिल् शेट आत्मविश्वासाने बोलत होते, खूप छान वाटले..! (6300)💐💐
@arvindkumbhrkar5487
@arvindkumbhrkar5487 Жыл бұрын
मी नारायणपुरचा आहे मला अभिमान आहे आमच्या नारायणपूर च नाव अख्या महाराष्ट्रात आहे. .. दत्त गुरु व सद्गुरू अण्णा महाराज यांचा आशीर्वाद आहे बकआसउरलआ
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Жыл бұрын
खुप छान मुलाखत. बकासुर नंबर एक नंदी. मूर्ती लहान कीर्ती महान.
@suhasjadhav-t2s
@suhasjadhav-t2s 7 ай бұрын
सॅण्डी साहेब तुमच्या मुलाखती अप्रतिम असतात त्या कोणत्याही बाबतीत वादच नाही आणी मि सुहास जाधव खास करून तुमच्याच मुलाखती बघतो आणी ऐकतो मला खूप म्हणजे खूपच आवडतात जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
@ओढकोकणाची-य1छ
@ओढकोकणाची-य1छ Жыл бұрын
आमची काळीज आणि जीव हिंदकेसरी आणि रुस्तमे हिंदकेसरी 👑 किंग बकासुर ❤😍❤️💥👑
@svmhatre2761
@svmhatre2761 Жыл бұрын
Nice line तुमच्यात दम असेल आत्मविश्वास असेल तर तुम्ही जग जिंकु शकता👍🏻🚩
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
मोठ्या सोन्यानी बकासुर ला जास्त फेमस झाला आहे सोन्यानी नावा रुपाला आणला पुसेगाव मैदानापासून ❤❤❤
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
आला आला साल्यानो तुमचा सगळ्यांचा बाप आला कट्टर बकासुर समर्थक कराड खुप खुप धन्यवाद सँडी भाऊ रविवारची सकाळ एकदम मूड फ्रेश केला बकासुर बघुन
@Sapthindkesrisundarbharat
@Sapthindkesrisundarbharat Жыл бұрын
नीट कमेंट कर झाटू तू काय मालक आहे का बकासुरचा तुझ म्हणणं हाय का मथुर वाल्यांनी व्हिडियो बघू नये
@marutigadade6291
@marutigadade6291 4 күн бұрын
कायम बैलगाडी क्षेत्रात सय्यम महत्त्वाचा महाराष्ट्रभर गाजणारा बकासुर चे मालक मोहिल दादा अनेक बैल महाराष्ट्र पर प्रसिद्ध झालेला बैल मथुर चे मालक राहुल दादा पाटील सर्जा बैलांची मालिक स्वर्गीय रंजीत निंबाळकर सर आणि महाराष्ट्रात बैलगाडी मालकांना अभिनंदन
@roshanghadshi3470
@roshanghadshi3470 Жыл бұрын
दादा अशी मुलाखत घेतली की डोळयात पाणी आले. ❤❤
@vishalshende281
@vishalshende281 Жыл бұрын
बकासुरी माझं सुद्धा जीवन बदलवल मला बैलगाड्याचा नाद आज बकासुर मुळे लागला बकासुर मुळे माझ्याकडे माझा घरचा नंदी
@Naad.sharyaticha1234
@Naad.sharyaticha1234 Жыл бұрын
धमक आहे म्हणून या नावाला चमक आहे बकासूर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prathmeshshigwan5223
@prathmeshshigwan5223 Жыл бұрын
King bakasur ❤❤❤ aani sandya bhainche khup aabhar jyani ladkya bakasurchi mulakht ghetlit 🎉🎉🎉
@shubhammankar1909
@shubhammankar1909 10 ай бұрын
बैलगाडा शर्यतीतील आमच्या मावळ_मुळशीची शान , सप्तहिंदकेसरी बकासुर...❤👑✌️
@aniketshelke4669
@aniketshelke4669 Жыл бұрын
खुप छान मुलखात घेता दादा तुम्ही मी सुध्दा बकासुर चा खुप मोठा फॅन आहे
@vikaspawar1411
@vikaspawar1411 Жыл бұрын
खूप छान दादा अभिमान वाटतो छान घेतली मुलाखत आणि मोहील दादा खूप छान ❤❤❤❤
@yashavantpatil2475
@yashavantpatil2475 Жыл бұрын
बकासुर ची गाडी पाहुणनच कामाला मन लागत दादा ............. बकासुर प्रेमी✌️✌️✌️✌️
@tusharbulunge6497
@tusharbulunge6497 Жыл бұрын
एक नंबर सँडी यादव आणि मोहीलशेठ बकासुर च्या जीवनाचा सारांश मांडला ❤❤❤❤
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh Жыл бұрын
Sandy dada ची आता पर्यंत ची खुप सुंदर मुलाकत ❤❤🎉🎉
@YogeshRajpure1234
@YogeshRajpure1234 Жыл бұрын
मुलाखत लय आवडली यार डोळ्यात पाणी आले.माझ खरच लय ईच्छा आहे की बकासुर & मथूर एकदा तरी एकाच छकड्यावर पळावा. आणि ज्या दिवशी असं होईल अस मैदान डोळ्यांचे पारणे फिटेल.
@sachindurge9009
@sachindurge9009 Жыл бұрын
❤️👑बकासुर 👑❤️
@RushikeshMadhe-if1nh
@RushikeshMadhe-if1nh Жыл бұрын
बकासूर प्रेमी ❤️ बकासूर ची मुलाखात खुप छान घेतली मनापासुन धन्यवाद 🙏❤️💐🙏
@dnyaneshdherange142
@dnyaneshdherange142 Жыл бұрын
सँडी भाऊ खूप छान मुलाखत घेता तुम्ही अगदी professional पद्धतीने आणि मोहील शेठ नी पण छान मुलाखत दिली
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Жыл бұрын
बकासूर कडून शीकण्यासारख गोष्ट म्हणजे एक वेळ होती लोक हसत होती त्याचावर पळ वेळ प्रतेकाची येते दीवस प्रतेकाचा येतो. त्यांच्यामुळे हरलो तरी खचआयच नाही उठून परत उभं रायच. Success is not permanent but failure is not final
@bhagvanpatil93
@bhagvanpatil93 Жыл бұрын
शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मस्त दिलं मोहील माणुसकी जी आज क्वचितच पाहायला मिळते
@ajaynarkar517
@ajaynarkar517 Жыл бұрын
खूप छान दादा अभिमान वाटतो छान घेतली मुलाखत ❤आणि मोहील साहेब खूप छान ❤
@sambhajipatil9375
@sambhajipatil9375 6 ай бұрын
भाऊ तुम्ही जे बोललात की त्यांची किंमत करायची नाही देव आहे तो आमचा खरंच तुमचं कुटूंब ग्रेट आहे
@pappa-vilas-
@pappa-vilas- Жыл бұрын
खूप छान मुलाखत.... सर्व बैल ही त्या मालकांच्या आयुष्यात नवीन बदल आणतात. जर बैलगाडा मालक एकमेकांशी चांगले आहेत तर मग प्रेक्षक इतके वाईट का वागतात , आणि माझ्या मते कंमेंट करणारे आणि विरोध करणारे हे बैलगाडा शर्यत ह्या गोष्टी पासून अजून लांब आहेत
@shaileshbaikar973
@shaileshbaikar973 Жыл бұрын
मुलाखत छान झाली मोहिल शेठ नि मनमोकळं मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद पुढील वाटचालीस best of luck
@जयमहाकाळ
@जयमहाकाळ Жыл бұрын
ऐक नंबर मुलाखत...खुप छान मुलाखत घेतली आपन...मोहील एक नंबर भावा...
@amolrahate5252
@amolrahate5252 21 күн бұрын
खूप छान उत्तर दिलात राव...देव आहे तो आमचा...खर आहे ते...त्याची किंमत करूच शकत नाही... किंमत विक्रीच्या गोष्टीची होते
@dipakyadav9500
@dipakyadav9500 4 ай бұрын
बकासुर आणि मिहिल वर एक चित्रपट निघाला पाहिजे खुप प्रेरणा देणारी स्ट्रोरी आहे ❤❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Жыл бұрын
इच्छा एकच सुपरस्टार सप्त हिंदकेसरी लवकरच व्हावा♥️🌍💝
@prafulldalimbe2306
@prafulldalimbe2306 7 ай бұрын
Kami wayat success milavlele mohil sheth... Gada malak ❤❤❤❤ pune jilha... Shivrayanchya padsparshane pavan zaleli bhumi tyatli manasa ashich premal ani jiddi asnar.. mansa tar mansa muki jitraba pan tashich ahet.. congratulations tumhala bhau... 🎉🎉🎉🎉 Pune -pcmc ❤❤❤❤❤ bakasur.... Khup khup bhavanik naata ahe... 😘😘😘😘😘😘😘
@mayajadhav8122
@mayajadhav8122 Жыл бұрын
Thanks Sandydada tumchya mule aamchya 👑🐮 Superfast favorite ❤mahanandiche darshan zale. Thanks a lot. 🚩🙏👌💥😍
@ankushrandive2150
@ankushrandive2150 Жыл бұрын
दोन्ही बैलगाडी मालक खूप चांगले आहेत फक्त त्यांचे फॅन खूप वाद निर्माण करतात
@AkashLokhande-b8w
@AkashLokhande-b8w Жыл бұрын
Dada Aaaj tumchyamul kharokhar bakasurchi purn mahiti milali dhanyavad 🙏🙏🙏🙏
@Dadasahebsurve
@Dadasahebsurve Жыл бұрын
sandy dada god level question vichrata tumi ekach mulakhatit sumpurn mahiti तुमच्या कार्याला 🫡
@RushikeshMadhe-if1nh
@RushikeshMadhe-if1nh Жыл бұрын
बकासूर आमच्यासाठी नंदी आहे तों नंदी जिकलां तरी आनंद होतो आणी हारला तरी आनंद होतो की एक गावडी बैल पळतोय त्याला कोन्ही टोल करू नका कारण तों एक देव आहे बैलगाडा शर्यत मध्ला❤️❤️🙏💯💥
@rushikeshsalunke2301
@rushikeshsalunke2301 Жыл бұрын
मोहील शेठ वयापासून जास्त समज आहे भारी ❤
@kedarnathmalsane123
@kedarnathmalsane123 Жыл бұрын
सायबाची मुलाखत पाहून धन्य झालो आणि बकासुर हा एक बैल नसून साक्षात महादेवाच्या नदीचा अवतार आहे हे स्पस्ट झाले
@ramkrushnsalunkhe6586
@ramkrushnsalunkhe6586 3 ай бұрын
एक नंबर आहे दादा मला लय आवडतोस बकासुर
@dnyaneshwarubale1819
@dnyaneshwarubale1819 Жыл бұрын
खुप दिवस झाले या मुलाखतीची प्रतिक्षा होती.धन्यवाद भाऊ 🙏
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
नमस्कार सॅन्डी भाऊ आणि मोहिल शेठ लय भारी मुलाखत घेतली सॅन्डी भाऊ धन्यवाद. बकासुर प्रेमी Bakasur Sarpanch 6300Cc 💪💪💪💪💪👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@yogeshgaikwad6577
@yogeshgaikwad6577 Жыл бұрын
एक्दम खरे आहे माणुसकी ❤ मोहीम शेठ❤ एकच नंबर मुलाखत यादव साहेब ❤
@amitaaldar111
@amitaaldar111 7 ай бұрын
बकासुरच कपाळ नीट बघा . शंकर देवा समोर नंदी देवाच कपाळ आणि बकासुरच कपाळ अगदी सारख आहे . कमाल आहे
@RohitNamdas-tx2fr
@RohitNamdas-tx2fr Жыл бұрын
अगदी खरं आहे मला सुद्धा कधीचं नाद नव्हता पण फक्त आणि फक्त बकासुर मूळे नाद लागला मला बैलगाडा शर्यत चा ...❤🎉
@avinashjorkar7833
@avinashjorkar7833 Жыл бұрын
खूप छान वाटत जेव्हा बकासुर ची मुलाखत घेतली का
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 Жыл бұрын
मोहिल शेठ चे शेवटचे शब्द आणि टचकन डोळ्यात पाणी 😢😢.. एका मुक्या प्राण्याने मानुसकी शिकवली😢..आणि मानसं मात्र गद्दार
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j Жыл бұрын
कितीही बैल येवो पळो पण बकासुर ने बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे तो इथुन पुढे पहिला नंबर ला नाही राहीला तरी बैलगाडा प्रेमींना शर्यतीची गोडी लावणाऱ्या बकासुरची नाव कधीच कमी होणार नाही. .‌‌ . . 💯भावी सप्त हिंदकेसरी बकासुर प्रेमी 💯
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
💯💯💯💯
@sachinyadav-gb8eq
@sachinyadav-gb8eq 11 ай бұрын
सर्वात जास्त विव्हर्स या विडिओ ला आहे सगळ्या विडिओ मधून फक्त या विडिओ ला जास्त विव्हर्स आहे ❤
@prakashrasal7728
@prakashrasal7728 Жыл бұрын
Sandy sir tumchi mukhathi me bailgadi shryticha punha nad lagla Bakasurla khup khup shubhechya ani Mohil shedna pan khup khup Shubhechya.
@RamGaikwad6092
@RamGaikwad6092 Жыл бұрын
Sandy भाऊ मुलाखत घावी तर तुमीच दुसर कुनाच काम नव्ह मोहीलनी आशी मुलाखत कुनालाच दिली नाही वा खुप छान
@jadhavsomanath1453
@jadhavsomanath1453 Жыл бұрын
बकासुर मुळेच बैलगाडा शर्यती विषयी आवड निर्माण झाली
@jaydeepmhamunkar1497
@jaydeepmhamunkar1497 Жыл бұрын
खुप वाट बघत होतो ह्या मुळाखतीची❤
@pareshdhebe4420
@pareshdhebe4420 Жыл бұрын
Sandya Bhau yanchi sarvat best mulakhat ghetli asel tar bakasur ani md6300 Hyanchi… Sandya Bhau sarvat bhari interview ❤️❤️❤️❤️❤️ Mathur + bakasur jar hyanchya paira jala tar sharyat bagayala khup aanad hoil
@itagam8818
@itagam8818 Жыл бұрын
क्या बात है स्यांडी भाऊ... आज शर्यत क्षेत्रात एवढे नामांकित बैल आहेत, दिसायला आणि पळायलाही, पण माझ्या मुलाला शौर्यला, त्याच वय ८ वर्षे आहे. त्यालाही बकासुर बैल आवडतो. कोणत्या मैदानात जर तो हरला तर माझ्या मुलालाही दुःख होतं. बारामतीच्या मैदानात थोड्याशा फरकाने मथूर जिंकला. मी जेव्हा हे त्याला सांगितले, तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. पूर्ण एक दिवस माझ्याशी बोलला नाही तो. एवढं प्रेम आहे त्याचं बकासुरवर. भाऊ बकासुर फेमस होण्यामागे एकच गोष्ट, आणि ती म्हणजे तो सर्वसामान्य बैलांचं नेतृत्व करतो. तुमचं वाक्य आवडलं मला. खरचं, माणसाने कसंही असावं, त्याच्या दिसण्यावर काहीही नसतं, त्याचं कर्तुत्व महत्त्वाचं असतं, हेच बकासुर आत्ताच्या घडीला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दाखवून देतो. आणि हीच गोष्ट त्याला महाराष्ट्र नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते. भाऊ, बारामती मैदानामध्ये, मी आलो होतो. तुम्हाला हाय, हॅलो झालं. पण गडबडीत जास्त बोलण्याचा योग आला नाही. पुढच्या मैदानात आवर्जून नक्की भेट घेईन. थँक्यू भाऊ.
@आमचीमातीआमचीमाणस-5050
@आमचीमातीआमचीमाणस-5050 Жыл бұрын
इतिहास करून बसलाय आमचा ढाण्या वाघ बकासुर ❤❤❤
@pavanpatil4104
@pavanpatil4104 Жыл бұрын
खूप वाट बघत होतो या मुलाखतीची बकासुर प्रेमी
@Mr_dipesh_1001
@Mr_dipesh_1001 Жыл бұрын
Mi ek mathur kattar fan ❤❤ pn bakasur Ani mohil chi mulakat Chan zali ❤❤ bakasurala pudchya midanadati hardik shubhechya❤❤❤❤
@63-hritikpatil40
@63-hritikpatil40 Жыл бұрын
Ajchya mulakhatit attitude mdhe badal disun yetoy mohil sheth khup matured answer det ahet good 💯👍
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 Жыл бұрын
खरं तर मी ही बकासुर ला ओळखत नव्हतो,पण जेव्हा मोठा सोन्या 5050 यांच्या गळ्यात पळून पुसेगाव मैदान मध्ये हिंदकेसरी झाला तेव्हा पासून .आपला काळीज,गळ्यातला ताईत बनला. Love you बकासुर ❤
राजा आणि सम्राट मुलाखत 2025
13:53
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 61 М.
बकासुर, मोहित धुमाळ यांचे पूर्ण कुटुंब
24:22
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 218 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН