Sangli Loksabha election : Sanjaykaka Patil यांनी उमेदवारीची बाजी मारली पण खासदारकी जड जाणार?

  Рет қаралды 10,044

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

Пікірлер: 34
@ayajtamboli1232
@ayajtamboli1232 7 ай бұрын
विशाल दादा पाटील यांना दिला की ते खासदार पैलवानला दिला ही संजय काका त्या ठिकाणी निवडून येतात हे लक्षात असू दे आता फक्त विशाल पाटलांना तिकीट मिळालं की संजय काका दोन ते तीन लाख मतांनी पडतील हे जनतेचे कौल आहे खरं आता याचा काही फायदा नाही सोडा विशाल पाटील लढणार आहेत हे ठरला आहे आता 🥳💯👑
@amoltawar6508
@amoltawar6508 7 ай бұрын
आग लावून एक जण मोकळाच.....खासदार तर विशाल पाटीलच
@anurajjadhav2567
@anurajjadhav2567 7 ай бұрын
काँग्रेस ला शिट दया आणि पैलवान चंद्रहार पाटील यांना खानापूर आटपाडी विधानसभा मतदासंघात आमदार केल पाहिजेल तिढा निघतो लगेच
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 7 ай бұрын
मग कोल्हापूर शिवसेनेला मिळायला हवं राजेंनी शिवसेनेकडून लढावे कोणता अडथळाच नको प्रत्येक पक्ष आपापल्ला जनाधार राखूनच रहायला हवे मतदारसंघ असंच कोण कोणाला सोडेल शिवसेनेने मोठ्या मनाने कोल्हापूर सोडलंय तर सांगली शिवसेनेला सोडायला काय हरकत आहे..... लढावे परी कीर्ती रुपी उरावे 🙌🏻........
@Gsujah12tyvzbbzjjjbzb
@Gsujah12tyvzbbzjjjbzb 7 ай бұрын
तिढा सुटायला वेळ लागेल अनिल भाऊ बाबर यांचे कार्यकते एकनिष्ठ आहे कधीच साथ सोडत नाहीत सुहास भैयाला आमदार करणार तूचा सारखी कितीपण भूकूदे
@maheshkhot6530
@maheshkhot6530 7 ай бұрын
वार फिरायला टाईम लागत नाही
@amarpatil7094
@amarpatil7094 7 ай бұрын
ठाकरे कांग्रेस वाद फायद्याचा ठरणार, पण जर विशाल पाटील यांची सीट कांग्रेस कडून असेल तर लोक विशाल ला निवडून देतील कारण काका ला त्यांचेच लोक पाडायला बसलेत
@mahadevmane7554
@mahadevmane7554 7 ай бұрын
संजय काका खासदार होतील
@maheshkhot6530
@maheshkhot6530 7 ай бұрын
कट्टर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतंय. शिवसेनेने सांगलीचा दावा सोडावा चंद्रहार पाटलांची ताकत नाहीये विशाल पाटील आरामात निवडून येणार त्या ऐवजी चंद्रहार ने खानापूर विधानसभेची तयारी करावी
@surajkharade143
@surajkharade143 7 ай бұрын
सांगली जिल्ह्याची एकचं शाखा ओन्ली खासदार संजय काका पाटील 🔥
@gaurav56789
@gaurav56789 7 ай бұрын
Kaka tar 100% yenar nahi ya veli. Kahi kaam kele nahi sanglit
@primebabu8342
@primebabu8342 7 ай бұрын
KAKA THE BOSS ❤❤
@sumitkabade1140
@sumitkabade1140 7 ай бұрын
विशाल पाटील लोकसभा 2024 ची निवडणूक जिंकतील ....सांगली लोकसभा मतदार संघात लोकांना बदल हवा आहे.... चंद्रहार पाटलांनी जर ही निवडणूक लढवली तर ही निवडणूक संजय काकांसाठी खूप सोपी होईल एक सामान्य मतदार
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 7 ай бұрын
छत्रपतींवर टिपण्णी करणारा हाच तो हुकूमशाही भाजप...
@vishalthikane555
@vishalthikane555 7 ай бұрын
विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, 2019 पासून जनतेच्या संपर्कात आहेत ते. आणि गुंडांना निवडून देण्यापेक्षा हे चांगले आहेत.
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt 7 ай бұрын
Kaka the Boss bjp one side aahe
@SunilShinde-sv2te
@SunilShinde-sv2te 7 ай бұрын
Only VISHAL DADA PATIL ❤️✌️
@vivekpatil6703
@vivekpatil6703 7 ай бұрын
विशाल दादा 🔥
@vikasmane7920
@vikasmane7920 7 ай бұрын
ओन्ली विशाल दादा पाटील अपक्ष निवडून येणार 100%
@MahadevShelake-p8n
@MahadevShelake-p8n 7 ай бұрын
वीशाल पाटील
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 7 ай бұрын
Chandrahar yana congress che matdan honar nahi karan to shivsenecha nahi tar jayant patilancha manus
@AryanKate-l2s
@AryanKate-l2s 7 ай бұрын
अरे दहा वर्षे काँग्रेस च कुठे होते शिट पडली तर ह्याची मालमत्ता संन्यास घेईन लिहुन दे
@rohitchavan821
@rohitchavan821 7 ай бұрын
तुम्ही काळजी करू नका खासदार तर संजय काकाच होतील 💪💪💪💪
@maheshkhot6530
@maheshkhot6530 7 ай бұрын
काय अजून गुन्हेगारी वाढायची आहे का
@rohitavate3253
@rohitavate3253 7 ай бұрын
विशाल पाटीलना खासदारकीची संधी आहे, कारण संजयकाकावर जनता नाराज आहे आणि संजयकाका मोदी लाटेवर येणार खासदार आहे
@UNKNOWN-yj5sh
@UNKNOWN-yj5sh 7 ай бұрын
Chandrahar dada Patil 🎉
@Revatipokharkardb8714
@Revatipokharkardb8714 7 ай бұрын
Jagtap saheb
@MeeraDarade-v1w
@MeeraDarade-v1w 7 ай бұрын
Fakt bjp
@pm-ri2dq
@pm-ri2dq 7 ай бұрын
Andhbhakt
@mahatmajibhosale774
@mahatmajibhosale774 7 ай бұрын
Gya bjp cha gajar
@Gsujah12tyvzbbzjjjbzb
@Gsujah12tyvzbbzjjjbzb 7 ай бұрын
विशाल दादा
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29